You are on page 1of 1

हे मोन्क्स कॉॉंटॉटट स

हे मोन्क्स हा रक्त शोषू न घेणारा व त्यामुळे पाां डुरोगास कारणीभू त होणार एक गोलकृमी आहे . ह्या गोलकृमीची मादा
दर ददवशी जवळजवळ ५००० अांडी घालू शकते दह अांडी लें ड्ाां द्वारा शरीर बाहे र पडतात योग्य वातावरण मध्ये दह
अांडी उबवून त्यातून एक अळी बाहे र पडते. अशी अळी गवताच्या पत्यावर चढू न बसते. असे गावात जर करडाने
खालले तर या कृमीची बाधा होते. करडाां मध्ये रोगप्रदतकारकक्षमता कमी असल्याने त्याां ना हे मोन्क्सची बाधा लवकर
होते.

लक्षणे

तीव्र हे मोन्क्सीसमध्ये नाक तोांड व डोळ्यातील शे षमल त्वचा पाां ढरी पडते, जी सामान्यपणे दिकट लालसर रां गाची
असते. गळ्या खाली सूज येते. या हे मोन्क्सीसमध्ये पोटाचा दाह

You might also like