You are on page 1of 3

‘हसतमख

ु द:ु ख.’

जॉन हा माझा एक म . तसा तो म याळी भा षक, पण याचा ज म पु यातला. याचे श णह मराठ मा यमातले, यामळ
ु े तो
म याळी आहे हे सां गत या शवाय समजत नसे.एकदम अ सल मराठ बोलायचा! उं ची साडेपाच फुटा या आसपास,तजेलदार व गोरा
चेहरा,एकदम बोलके डोळे . तो जाडसर मशा ठे वायचा आ ण चेह यावर कायमचे मि कल हस,ू दम
ु खले
ु ला वैतागलेला भाव या या
चेह यावर मी कधीच पा हलेला न हता.उ साहाने कायमच सळसळत असलेला असा हा माझा म ! लौ कक अथाने कमी शकलेला
होता,पण चलाख आ ण ते हढाच हुशारह होता. वभावाने एकदम हजरजबाबी व ते हढाच दलखल
ु ास माणस
ू ! कायम हसतमख
ु असणारा
जॉन आ ण मी काह काळ एकाच से शनला काम करायचो.तेथेच याची माझी काह काळासाठ का होईना पण अगद घ ट मै ी झाल
होती.पढ
ु े माझे मोशन झाले व या से शनशी माझा संपक जवळ जवळ तट
ु ू न गेला. या काळात या अनेक आठवणी अजन
ू ह ता या
आहे त. आपले काम अगद ामा णकपणे करणारा हा जॉन, आपले सहकार व सप
ु रवायझर यां याबरोबर कायम हसत खेळत, चे टा
म कर व भंकस करत असे. आमची नोकर अशी मजेत चालल होती! ऑ फसात काम करता करता तो जीवनात घडलेले अनेक मजेदार
क से सांगायचा. ते क से तो असे काह खल
ु वन
ू सांगायचा क ब स! या या वनोद वभावामळ
ु े आमचा ऑ फसातला दवस कसा
जायचा ते कळायचेच नाह .कधी तो असे काह सांगायचा, कं वा अचानक अस काह वागायचा, क नंतर सवाचे हसन
ू हसन
ू पोट दख
ु ायचे!
मा हे सगळ करत असताना तो वत: मा अ यंत गंभीर चेहरा क न या सग याची मजा घेत असे.

मध या कतीतर वषात जॉनचा संपक होऊ शकला नाह .खरे सांगायचे तर क रअर घडव या या नादात मी याला पण
ू पणे वस न
गेलो होतो.एकदा असाच कुणाशी तर या काळात या ग पा रं ग या हो या.जन
ु े सवंगडी कुठे कुठे आहे त, यांचे कसे चालले आहे असे
वषय नघत रा हले आ ण अथातच जॉनचा वषयह नघाला. कुणीतर तो काह दवसापव
ू रटायर झा याचे सां गतले. याची आठवण
नघाल आ ण या या बाबतीत या गमती जमतीह आठव या .नकळत चेह यावर हसू आले!

तर अशा या मा या अवल म ाचे काह क से-


आ हाला यावेळी एक म हला सप
ु रवायझर हो या.आप या कामात या अ यंत हुशार हो या. आप या हाताखाल काम करणा या
टाफ या मागे उभे राहून अ यंत चवटपणे हवे ते काम क न घे यात या वाकबगार हो या.या यां या चवटपणामळ
ु े से शन मधील
माणसांकडून या भरपरू काम क न घेत असत. असे करताना या एव या पडाय या क समोर याला यांचा राग यायचा पण यांचा
अ धकार व वयाचा आदर ठे वन
ू सहसा यांना कोणी उलट उ र दे त नसे.खर तर या मु दाम असे वागत नसत,पण कामा या नादात हे
यां या ल ातच येत नसे!

तर, झाले काय क , मा या या म ाला सलग आठ दवस या सप


ु रवायझर कडून भरपरू काम दले गेले आ ण ते काम तो
वनात ार करत रा हला, या दवसात या या घर कुणीतर आजार होते, यामळ
ु े याला या आठव यात सु ट हवी होती,पण या
सप
ु रवायझर कडून ती दल गेल नाह . याची ह सम या याने ऑ फसम ये कुणालाच सां गतल न हती. तो आपले काम करत रा हला.
मधेच एक दवस तो ऑ फसला आला नाह . या नंतर या दवशी तो ऑ फसला थोडा उ शरा आला आ ण तडक सप
ु रवायझर या
टे बलाकडे गेला. याचा चेहरा अ यंत गंभीर होता.तो सप
ु रवायझर समोर बसला.नेहमी अ यंत हसतमख
ु असणा या जॉनचा आजचा मड
ू पाहून
से शनमधील सगळे काळजीत पडले होते. आता काय घडणार याचा अंदाज नस यामळ
ु े सगळे जण एकदम ग धळून एकमेकांकडे बघत
होते.सप
ु रवायझरने याला काह वचाराय या आतच याने पशवीतन
ू आणलेला मोठा दगड टे बलावर ठे वला! दगड पाहून सप
ु रवायझर
बा ची पार घाबरगंड
ु ीच उडाल . यां या त डातन
ू एकह श द फुटे ना! रागा रागात जॉन खेकसला

“मला जर आता कोणी काह बोलले तर बघा! एक तर तम


ु या डो यात दगड घालेल कं वा माझे डोके तर यावर आपटून
घेईल!”

असे काह घडू शकेल याचा वचारह कुणा या डो यात आला न हता .से शन मधील सगळे जण एकदम भांबावन
ू गेले होते.एकदम
त धता पसरल .जॉनला अशा कारे वागताना कुणीच कधी पा हले न हते! सप
ु वायझरला या या हातातला दगड पाहून आधीच घाम
फुटलेला होता! पण
ू से शनमधे व च शांतता पसरल .सवा या चेह यावरची भीती पाहून जॉन ने चेहरा अजन
ू च गंभीर केला आ ण
अचानक तो खो खो हसायला लागला! ह सगळी म कर होती हे ल ात आ यावर से शन मधील सगळे जण या हस यात सामील झाले
व वातावरण नवळले. झाले या सव काराब दल जॉनने बा ची तसेच सवाची माफ मागीतल ...........तर असा हा जॉन!
एकदा काय झाल क , हा जॉन आ ण याचे काह म लोकलने एका ल नासाठ पु याहून द डला नघाले होते. नेहमी वास करत
अस याने जॉनकडे द ड-पण
ु े असा रे वेचा पास होता पण बरोबर असले या पाच-सहा म ांकडे मा पास न हते बाक यांची त कटे काढणे
ज र होते,पण म ांनी एक ील हणन
ू वदाउट तक ट वास करायचा नणय घेतला! जॉनने हे ठ क नाह हे सवाना समजाऊन
सां गतले,पण कुणीच याचे ऐकेना! सगळे जण तक ट न घेताच द ड शटलमधे चढले. जॉनला काळजी पडल क जर तक ट चेकरने या
सवाना वदाउट तक ट पकडले तर काय? पण
ु े ते द ड वासात या म ांबरोबर जर तो यां या हा य वनोदात सामील होत होता तर
याचा एक डोळा ट सी कडे होता. जर तक ट चेक कर यासाठ ट सी आला तर आप या या म ांना कसे वाचवायचे याचाच जॉन पण

वासात वचार करत होता. याने वचापव
ु क मनाशी एक योजना तयार केल . यां या सद
ु ै वाने द ड पयत ड यात ट सी आला नाह . आता
गाडी द ड टे शन वर आल व एकमेकांची थ टा म कर करत ह मंडळी टे शनवर उतरल .जॉनची नजर ट सी चा अंदाज घेत होती. याने
ट सी कुठे आहे ते पाहून ठे वले. तो नेमका बाहे र जा या या दरवाजावर उभा होता व येकाची त कटे तपासन
ू च बाहे र सोडत होता.जॉन
ने सव म ांना प रि थतीची क पना दल व योजना सां गतल . सव म ांनी थोडा वेळ जागेवरच जॉन या इशा याकडे ल दे त थांबायचे
ठरले. जॉन टे शन या बाहे र पडाय या गेटकडे नघाला.आता थोडी गद कमी झाल होती.जॉन सावकाश चालत ट सी या दशेने गेला व
याची नजर जॉनकडे गेल याने त कट घे यासाठ हात पढ
ु े के याबरोबर जॉनने उल या दशेने पळायला सु वात केल ! “चला बरे सावज
सापडले!” असा वचार क न ट सी ने जॉन या मागे धावायला सु वात केल . जॉन पढ
ु े व ती सी मागे पळायला लागले. जॉन मागे
पहात याचा अंदाज घेत घेत पळत होता तर ट सी या या मागे पळत होता! थोडे अंतर पळा यानंतर जॉन अचानक समोर या चहा या
दक
ु ानासमोर ेक लाव यासारखा थांबला व हाश-हु श करत चहावा याला चहाची ऑडर दल ! असे अचानक थांबले या जॉन ला पाहून ट
सी धापा टाकत या याजवळ आला व या यावर जोरात खेकसला....
“ टकट बताव!”
जॉन ने या याकडे शांतपणे पा हले व वचारले
“ यू या हो गया?”
“आता बरा सापडला” या अ वभावात ट सी ने दटावले...
“ यू या? पहले टकट बताव!”
जॉन ने आरामात माग या खशातन
ू आपले पाक ट काढले, थोडी शोधाशोध के यासारखे दाखवले व तीन म हने चालणारा पास काढून
या या समोर धरला.आता मा ट सी चा चेहरा बघ यासारखा झाला होता!
याने वैतागून वचारले
“पास है ? फर भागा यू ?”
“अरे साब, मझ
ु े चाय पने का था! चाय के लये भागना मना है या? ऐसा कहां लखा है ? मै बाहर थोडे ह भाग रहा था? आओ ना
साब आपभी चाय पओ!”
“काय हा पागल माणस
ू आहे !” अशा नजरे ने ट सी ने जॉन कडे पा हले व याचा पास परत दला आ ण
घाई घाईने तो बाहे र जाणा या गेटकडे नघाला.
जॉन ने आरामात चहा घेतला, चहाचे पैसे चक
ु ते केले व गेटवर आला. ट सी कडे पाहून म क लपणे पास दाखऊ का असे खण
ु ेनेच
वचारले.वैतागन
ू च याने याला हात जोडले व बाहे रचा र ता र ता दाखवला!
जॉन बाहे र आला.ट सी ला बाजल
ू ा नेवन
ू तयार झाले या संधीचा फायदा घेऊन जॉनचे म गेटमधन
ू बाहे र पडून समोर या झाडाखाल
जॉनची वाट पहात होते.हसत हसत जॉन पु हा यां या ग पांत सामील झाला!....

याचा अजन
ू एक क सा असाच रं जक आहे . एकदा तो आप या बाईकव न चालला होता घाईम ये या या ल ात आले नाह
व चक
ु ू न एकेर वहातक
ू असले या ग ल त व द दशेने गेला. पढ
ु या छो या वळणावरच वहातक
ु पोल स उभा होता! आता मागे वळणे
तर श य न हते.तो तसाच पढ
ु े नघाला.पो लसाने श ट मारल व अपे े माणे याला अडवले! याचे लायस स घेतले,चेक केले व नो
ए तन
ू आ याब दल पावती फाडायला सां गतले.जॉनने ठरवले क आता याला कसेह क न पटवायला हवे. तो हवालदाराला
हणाला-“काकामाफ करा! घाईत मा या ल ात आले नाह , पु हा असे नाह होणार!” पण हवालदार ऐक या या मनि थतीम ये न हता.तो
दं डाची पावती फाड यासाठ च आ ह होता! जॉन पु हा पु हा काकुळतीला येऊन पैसे नाह त असे सांगत होता पण हवालदार काह ऐकेना.
शेवट जॉनने हवालदाराला हळूच कानात काह तर सां गतले. हवालदाराने व च नजरे ने याचेकडे पा हले व मान डोलावल .जॉनने आपल
मोटारसायकल वळवल व पु हा जेथे याने जेथे ‘नो ए ’ म ये वेश केला होता या चौका या त डाशी गाडी लाऊन उभा रा हला तेथन

याला हवालदार जर आडबाजल
ू ा उभा होता तर दसत होता.ग ल तन
ू नक
ु ताच बाहे र तो येऊन उभा रा ह यामळ
ु े पाठोपाठ आले या दोन
तीन बाईकवा यांनी याला वचारले “पढ
ु े हवालदार आहे का हो?”
जॉन ने आडवी मान हलव याबरोबर सगळे जण ’नॉ ए ’ मधन
ू पढ
ु े गेले, यांना पाहून मागे एकापाठोपाठ अजन
ू चारपाच बाईक
गे या.जॉन ने पो लसाला हाताने खण
ू केल .
“जाउ का?”
हवालदार हसला व याने याला खण
ु ेनेच जायला सां गतले!
जॉन ने आपल बाईक चालू केल व पढ
ु े आप या मागाने नघाला.
हवालदाराशी केले या मांडवल माणे जॉन ने दहा-बारा ‘ बकरे ‘ हवालदाराला दले होते!......
अशीच एक मजेदार घटना बस या संदभातल ... जॉन दप
ु ारची यट
ू करायचा.पण
ु े टे शनव न भोसर कडे जाणार बस पकडून
तो रा ी दहाला घर जायचा. दापोडीला तो उतरायचा. दप
ु ारची यट
ु असल क तो असाच बसने घर जायचा. या दवशी ऑ फसम ये
जरा जा त काम होते, यामळ
ु े याला भोसर ला जाणार रा ीची शेवटची बस मळाल .बसम ये दोन तीन वाशीच होते, तेह बोपोडीला
उत न गेले. आता हा एकटाच वासी हणन
ू बसाम ये उरला. दापोडी आ यावर तो बस या दरवाजासमोर जावन
ू उभा रा हला, पण
शेवटची प अस यामळ
ु े ाय हर व कंडकटर दोघांचेह ल न हते.जॉनने बस थांबल नाह हे पाहून वत:च बेल ओढल पण तोपयत
दापोडी ओलांडून बस अधा कलोमीटरवर पढ
ु े आल होती.पढ
ु या थां यावर बस थांबल .
” या उत न ...” कंडकटर ने जॉन ला
फमावले. ‘अरे कंडकटरसाहे ब मला दापोडीला उतरायचे आहे , मला
दापोडीलाच सोडा. “उत न घे रे , जा ना चालत परत!” कंडकटर ने उ धट वरात
सां गतले.पण जॉन उतरला नाह . “कंडकटसाहे ब मला दापोडीला उतरायचं आहे ,तु ह गाडी तेथे थांबवल नाह
आता परत गाडी वळवा आ ण मला दापोडी या थां यावर सोडा, इथे मी उतरणार नाह !”
“ये उतर खाल नाह तर गाडी डेपोला जाणार आहे , तथेच उतरवन
ू दे ईन!” आता या या मदतीला
ाय हर सु दा आला. “मी उतरणार नाह सां गतले ना ,गाडी डेपोला घे नाह तर पोल स टे शनला! माझे दापोडीचे तक ट आहे , मला
दापोडीला सोडायचं” आता जॉनने एका बाकावर बैठक मारल . जॉन तसा त बेतीने मजबत
ू होता यामळ
ु े बळजबर करणे तर श य
नाह हे दोघां याह ल ात आले.
“चल रे घे डेपोला गाडी, कसा उतरत नाह ते बघ!ू ” कंडकटरने ाय हर ला फमावले. आता बस
भोसर डेपोला आल .गेटवर थांबल व ते जॉनला उ धटपणे उतरायला सांगू लागले.धम या दे वू लागले. जॉनचा स या ह चालच
ू होता.तो
बाकाव न जाम उठायला तयार न हाता. आता कंडकटर व ाय हर या मदतीला सरु ा र कह होता.पण या या अंगाला हात लावायचं
धैय कुणालाच होत न हते.काय करावे ते तघांनाह समजत न हते.शेवट गेटव न यांनी डेपो या यव यापकाला फोन केला. तो थोडा
समझदार होता. याने ाय हरला सां गतले. “ जा , याला दापोडीला सोडून ये. त ार झाल तर नोकर वर गदा येईल!” ाय हरने नाईलाजाने
गाडी परत दापोडीकडे वळवल थां यावर आ यावर जॉन ला हणाला..
“आता तर उतर ना बाबा!”
म ठा माणे बसले या जॉनने आता ि मतहा य केले व खाल उतरला तोपयत रा ीचे बारा वाजन
ू गेले
होते. ह गो ट इथेच संपती तर तो जॉन कुठला.दस
ु या दवशी जॉनने शहर वाहतक
ू यव थे या मु य महा
यव यापकाला भेटून र तसर लेखी त ार केल .आ ण मग पढु ल पंधरा दवस ते उ धटपणे बोलणारे कंडकटरने व ाय हर जॉन या
हातापाया पडत होते.परत परत माफ मागत होते. दलेल त ार मागे घे याची वनंती करत होते! शेवट जॉनने लेखी माफ नामा घेवन

त ार मागे घेतल ! तर असा हा जॉन मेणाहून मऊ, तर संगी व ाहून कठ ण होता......

.....तर जॉन रटायर झाला. अल कडे या याशी संपक न हताच. दवस,म हने, वष जात रा हल .
....परवाच याकाळी आम याबरोबर या से शनमधे काम करणारा द ाराम भेटला.बराच वेळ इकड या तकड या ग पा मारत बसलो.
से शन मधील सगळी धमाल पु हा आठवल !
“अरे जॉनची काय खबर?” बर चाललय ना याच?
द ाराम गंभीर झाला.
“फार हाल झाले रे शेवट याचे!”
“अस काय झाल?” “शेवट हणजे ? तो आहे ना?”
“नाह रे म ह यापव
ू च तो गेला! “.... मा यासाठ हा मोठा ध का होता.
“कसा गेला रे , आजार होता का?”
द ाराम ने मग सां गतले.”अरे आयु यभर तो आजाराशी लढत होता! आप या से शनम ये असतानाच याचा आजार याला समजला
होता पण कुणालाच माह त होऊन दले नाह याने! कायम हसत होता, हसवत होता! या या चेह यावर आपण कायम फ त म क ल
हसच
ू बघत होतो, पण आयु यभर तो दध
ु र कै सरशी लढत होता! अगद जवळ या माणसांना सु दा याचा हा आजार माह त न हता! घर
एकटाच असायचा! शेवट शेवट याचा आजार खप
ू च बळावला व यातच गेला तो!”द ाराम चा आवाज अगद भ न आला होता.
मी सु नपणे बसन
ू रा हलो.खरच आपण समोर या माणसाला ओळखतो असे हणतो पण कतपत ओळखत असतो? अशा
अनेक हस या चेह यामागची कती जणांची द:ु खे आप याला माह त असतात?
.......मनोमन जॉन ला मी सलाम केला.
........ती सं याकाळ खप
ू च उदास उदास होती !!!!

........ हाद दध
ु ाळ.(९४२३०१२०२०)
का शत -सा ह य चपराक दवाळी वशेषांक २०१५ .

You might also like