You are on page 1of 5

श्री स्वामी समर्थ -

☆- हे स्तोत्र अतिशय तिव्य असून श्रीित्तात्रेयाां चे साक्षाि् िशथन करतिणारे आहे . असे हे स्तोत्र
श्रीनारिपुराणािील असुन हे स्विः श्रीनारिमुनीांनीच रचले आहे .श्री स्वामी समर्थ -
☆- हे स्तोत्र अतिशय तिव्य असून श्रीित्तात्रेयाां चे साक्षाि् िशथन करतिणारे आहे . असे हे स्तोत्र
श्रीनारिपुराणािील असुन हे स्विः श्रीनारिमुनीांनीच रचले आहे .

☆- हे स्तोत्र शत्रूांचा नाश करणारे , िसेच शास्त्रज्ञान ि प्रत्यक्ष ब्रम्हानुभि िे णारे असून याच्या पठणाने सिथ
पापाां चे शमन होिे. िर्ा या स्तोत्राच्या तनयतमि पठणाने श्रीगुरुित्तात्रेयाां चा कृपातशिाथ ि लाभेल.

॥ श्रीित्तत्रेय स्तोत्रम् ॥
========================
ध्यानम् :-
------------
जटाधरां पाण्डु रां गां
शूलहस्तां कृपातनतधम् |
सिथरोगहरां िे िां
ित्तात्रेयमहां भजे ||
*(अर्थ :- जटाधारी, गौरिणथ , हािाि तत्रशूल धारण करणाऱ्या. ियातनधी, सिथरोग नाहीसे करणायाथ
श्रीित्तत्रेयिे िाां ना मी भजिो.)

तितनयोग: :-
---------------
ॐ अस्य श्रीित्तत्रेयस्तोत्रमन्त्रस्य
भगिान् नारि ऋति; अनुष्टु प् छन्दः
परमात्मा िे ििा, श्रीित्तप्रीत्यर्ं
जपे तितनयोग: ||

जगिु त्पतत्तकत्रे च
स्थर्तिसांहारहे ििे |
भिपाशतिमुक्ताय
ित्तात्रेय नमोस्तु िे ||1||
*(अर्थ :- हे ित्तात्रेय, जगाची उत्पत्ती करणायाथ , िसेच जगाचे अस्स्तत्व ि नाश याां ना कारण असणायाथ पण
सांसारबांधनापासून मुक्त असणाऱ्या िु म्हाां ला नमस्कार असो.)

जराजन्मतिनाशाय
िे हशुस्िकराय च |
तिगांबर ियामुिे
ित्तात्रेय नमोSस्तु िे ||2||
*(अर्थ :- हे तिगांबर, ित्तात्रेय, आपण ियेचे मुतिथमांि रुप. िाधथक्य ि पुनजथन्म नाहीसे करणायाथ आतण िे ह
शुि करणायाथ िु म्हाां ला नमस्कार असो. )
कपूथरकास्ििे हाय
ब्रम्मूतिथधराय च |
िेिशास्त्रपररज्ञाय
ित्तात्रेय नमोSस्तु िे ||3||
*(अर्थ :- हे ित्तात्रेय, आपली िे हकाां ति कापरासारखी. आपणच ब्रम्हिे िरुप धारण केले ि. िेि-शास्त्र पूणथ
जाणणायाथ िुम्हाां ला नमस्कार असो.)

ह्रस्विीर्थकृशथर्ूल
नामगोत्रतिितजथि |
पञ्चभूिैकिीप्ताय
ित्तात्रेय नमोSस्तु िे ||4||
*(अर्थ :- स्वेच्छेने आखू
☆- हे स्तोत्र शत्रूांचा नाश करणारे , िसेच शास्त्रज्ञान ि प्रत्यक्ष ब्रम्हानुभि िे णारे असून याच्या पठणाने सिथ
पापाां चे शमन होिे. िर्ा या स्तोत्राच्या तनयतमि पठणाने श्रीगुरुित्तात्रेयाां चा कृपातशिाथ ि लाभेल.

॥ श्रीित्तत्रेय स्तोत्रम् ॥
========================
ध्यानम् :-
------------
जटाधरां पाण्डु रां गां
शूलहस्तां कृपातनतधम् |
सिथरोगहरां िे िां
ित्तात्रेयमहां भजे ||
*(अर्थ :- जटाधारी, गौरिणथ , हािाि तत्रशूल धारण करणाऱ्या. ियातनधी, सिथरोग नाहीसे करणायाथ
श्रीित्तत्रेयिे िाां ना मी भजिो.)

तितनयोग: :-
---------------
ॐ अस्य श्रीित्तत्रेयस्तोत्रमन्त्रस्य
भगिान् नारि ऋति; अनुष्टु प् छन्दः
परमात्मा िे ििा, श्रीित्तप्रीत्यर्ं
जपे तितनयोग: ||

जगिु त्पतत्तकत्रे च
स्थर्तिसांहारहे ििे |
भिपाशतिमुक्ताय
ित्तात्रेय नमोस्तु िे ||1||
*(अर्थ :- हे ित्तात्रेय, जगाची उत्पत्ती करणायाथ , िसेच जगाचे अस्स्तत्व ि नाश याां ना कारण असणायाथ पण
सांसारबांधनापासून मुक्त असणाऱ्या िु म्हाां ला नमस्कार असो.)
जराजन्मतिनाशाय
िे हशुस्िकराय च |
तिगांबर ियामुिे
ित्तात्रेय नमोSस्तु िे ||2||
*(अर्थ :- हे तिगांबर, ित्तात्रेय, आपण ियेचे मुतिथमांि रुप. िाधथक्य ि पुनजथन्म नाहीसे करणायाथ आतण िे ह
शुि करणायाथ िु म्हाां ला नमस्कार असो. )

कपूथरकास्ििे हाय
ब्रम्मूतिथधराय च |
िेिशास्त्रपररज्ञाय
ित्तात्रेय नमोSस्तु िे ||3||
*(अर्थ :- हे ित्तात्रेय, आपली िे हकाां ति कापरासारखी. आपणच ब्रम्हिे िरुप धारण केले ि. िेि-शास्त्र पूणथ
जाणणायाथ िु म्हाां ला नमस्कार असो.)

ह्रस्विीर्थकृशथर्ूल
नामगोत्रतिितजथि |
पञ्चभूिैकिीप्ताय
ित्तात्रेय नमोSस्तु िे ||4||
*(अर्थ :- स्वेच्छेने आखूड, लाां ब, कृश, थर्ूल रुपे धारण करणारे पण नाि ि गोत्र नसले ले हे ित्तात्रेय,
पांचमहाभूिे हे च एक िीस्प्तमान शरीर असणाऱ्या िुम्हाां ला नमस्कार असो.)

यज्ञभोक्त्रे च यज्ञाय
यज्ञरुपधराय च |
यज्ञतप्रयाय तसध्िाय
ित्तात्रेय नमोSस्तु िे ||5||
(अर्थ :- हे ित्तात्रेय, यज्ञाचा उपभोग र्ेणायाथ , स्विः यज्ञ असले ल् या, यज्ञरुप धारण करणाऱ्या, यज्ञ तप्रय
असणाऱ्या तसि अशा िुम्हाां ला नमस्कार असो.)

आिौ ब्रम्हा मध्ये तिष्णुर्


अिे िे िः सिातशिः |
मुतिथत्रयस्वरुपाय
ित्तात्रेय नमोSस्तु िे ||6||
(अर्थ :- हे ित्तात्रेय, उजिीकडून आधी ब्रम्हा, मध्ये तिष्णू , शेिटी सिातशि अशा तत्रमूतिथरुप िुम्हाां ला
नमस्कार असो.)

भोगालयाय भोगाय
योगयोग्याय धाररणे |
तजिेस्िय तजिज्ञाय
ित्तात्रेय नमोSस्तु िे ||7||
(अर्थ :- हे तजिेस्िय ित्तात्रेय, सिथ सुखभोगाां ची खाण ि सुखभोगस्वरुप आपणच. योगाला योग्य रुप आपण
धारण केले ि. सां यमी लोकाां नाच ज्ाां चे ज्ञान होिे , अशा िुम्हाां ला नमस्कार असो.)
तिगांबराय तिव्याय
तिव्यरुपधराय च |
सिोतििपरब्रम्ह
ित्तात्रेय नमोSस्तु िे ||8||
(अर्थ :- हे तनत्य परब्रह्मरुप ित्तात्रेय, तिशा हे च आपले िस्त्र. स्विः तिव्य असून तिव्य रुप धारण करणाऱ्या
िुम्हाां ला नमस्कार असो.)

जम्बूद्वीपे महाक्षेत्रे
मािापुरतनिातसने |
जयमानः सिाां िे ि
ित्तात्रेय नमोSस्तु िे ||9||
(अर्थ :- नेहमी तिजयी होणारे , सांिाां चें िे ि, हे ित्तात्रेय, जम्बूद्वीपािील महाक्षेत्र अशा मािापुराि माहुरगडािर
आपण राहिा. िु म्हाां ला नमस्कार असो.)

तभक्षाटनां गृहे ग्रामे


पात्रां हे ममयां करे |
नानास्वािमयी तभक्षा
ित्तात्रेय नमोSस्तु िे ||10||
(अर्थ :- हे ित्तात्रेय, हािाि सुिणथ पात्र र्ेऊन गािागािाां ि र्रार्राां िून तभक्षा मागून नाना प्रकारच्या स्वािाां नी
युक्त तभक्षा र्ेणायाथ िु म्हाां ला नमस्कार असो.)

ब्रम्हज्ञानमयी मुद्रा
िस्त्रे चाकाशभूिले |
प्रज्ञानर्नबोधाय
ित्तात्रेय नमोSस्तु िे ||11||
(अर्थ :- हे ित्तात्रेय, ज्ाां नी ब्रम्हज्ञान - मुद्रा धारण केली आहे , आकाश ि पृथ्वी ही ज्ाां ची िस्त्रे आहे ि. आतण
ज्ाां ची जाणीि आत्मज्ञानपूणथ आहे , अशा िुम्हाां ला नमस्कार असो.)

अिधूि सिानांि
परब्रह्मस्वरुतपणे |
तििे हिे हरुपाय
ित्तात्रेय नमोSस्तु िे ||12||
*(अर्थ :- हे अिधूि, तनत्य आनांिरूप ित्तात्रेय, िे हाि असूनही तििे ही अशा परब्रह्मस्वरुप िुम्हाां ला नमस्कार
असो.)

सत्यरुप सिाचार
सत्यधमथपरायण |
सत्याश्रय परोक्षाय
ित्तात्रेय नमोSस्तु िे ||13||
*(अर्थ :- हे ित्तात्रेय, सत्यरुपी, सिाचरणाि ि धमाथ ि ित्पर ि सत्याचे आश्रय िुम्ही आहाि. इां तद्रयाां ना न
कळणायाथ िु म्हाां ला नमस्कार असो.)
शूलहस्त गिापाणे
िनमालासुकन्धर |
यज्ञसूत्रधर ब्रम्हन्
ित्तात्रेय नमोSस्तु िे ||14||
*(अर्थ :- हे ित्तात्रेय, आपण हािाि तत्रशूळ ि गिा धारण केली आहे . आपला गळा िनािील फुलाां च्या
माळाां नी शोभि आहे . यज्ञोपिीि धारण करणायाथ ब्राह्मणस्वरुप आपल् याला नमस्कार असो.)

क्षराक्षरस्वरुपाय
परात्परिराय च |
ित्तमुस्क्तपरस्तोत्र
ित्तात्रेय नमोSस्तु िे ||15||
*(अर्थ :- हे ित्तात्रेय, तिनाशी तिश्िरुप ि अतिनाशी परमात्मरुप आपनच धारण करिा. मुस्क्तपर स्तोत्र
रचण्याची स्फुिी आपणच तिली. पर अशा प्रकृिीच्याही पलीकडे असणाऱ्या आपल् याला नमस्कार असो.)

ित्ततिद्याय लक्ष्मीश
ित्तस्वात्मस्वरुतपणे |
गुणतनगुथणरुपाय
ित्तात्रेय नमोSस्तु िे ||16||
*(अर्थ :- हे लक्ष्मीचे स्वामी ित्तात्रेय, ज्ाां नी ब्रम्हतिद्या तिली ि आत्मस्वरूपाची प्राप्ती करुन तिली, ज्ाां ची
तत्रगुणात्मक ि तत्रगुणािीि अशी उभय रुपे आहे ि, अशा आपल् याला नमस्कार असो.)

शत्रुनाशकरां स्तोत्रां
ज्ञानतिज्ञानिायकम् |
सिथपापां शमां याति
ित्तात्रेय नमोSस्तु िे ||17||
*(अर्थ :- हे स्तोत्र शत्रूांचा नाश करणारे , िसेच शास्त्रज्ञान ि प्रत्यक्ष ब्रम्हानुभि िे णारे असून याच्या पठणाने
सिथ पापाां चे शमन होिे. हे ित्तात्रेय, आपल् याला नमस्कार असो.)

इिां स्तोत्रां महतिव्यां


ित्तप्रत्यक्षकारकम् |
ित्तात्रेयप्रसािाच्च
नारिे न् प्रकीतिथिम् ||18||
|| इति श्रीनारिपुराणे नारितिरतचिां
ित्तात्रेयस्तोत्रां सांपूणथम् ||
*(अर्थ :- हे स्तोत्र अतिशय तिव्य असून श्रीित्तात्रेयाां चे साक्षाि् िशथन करतिणारे आहे . हे श्रीित्तात्रेयाां च्या
कृपेने नारिमुनीांनी रचले आहे .)
असे हे श्रीनारिपुराणािील श्रीनारिाां नी रचले ले हे तिव्य श्रीित्तात्रेयस्तोत्र पूणथ झाले .

You might also like