You are on page 1of 2

सार्वजनिक बाांधकाम नर्भागामार्वत करण्यात येणा-या

कामाांचे तुकडे पाडू ि कामे करण्याबाबतच्या


पध्दतीमध्ये सुधारणा करण्याबाबत.

महाराष्ट्र शासि
सार्वजनिक बाांधकाम नर्भाग
शासि निणवय क्रमाांक : सांनकणव-2015/प्रक्र 70/इमा-2
मांत्रालय, मुांबई - 400 032,
नदिाांक : 6 मे ,2015

प्रस्तार्िा :
सार्वजनिक बाांधकाम नर्भागामार्वत शासिाच्या नर्नर्ध खातयाांच्या इमारतींच्या बाांधकामाांची र्
दु रुस्तीची कामे हाती घेर्ूि पूणव करण्यात येतात. तसेच राज्यातील सार्वजनिक बाांधकाम नर्भागाच्या
अखतयानरतील रस्तयाांच्या प्रकलपाांची कामे, रस्तयाांच्या दु रुस्तीची कामे हाती घेर्ूि पूणव करण्यात
येतात. सदर कामे करत असताांिा काही बाबींबाबत कामे करताांिा कामे र्ेगािे व्हार्ीत तसेच कामाांचे
सांनियांत्रण सक्षमतेिे होर्ूि चाांगलया दजाची कामे करण्यासाठी कामाांचे तुकडे पाडू ि कामे
करण्याबाबत कायवर्ाही करण्यात येते. या सांदभािे शासिािे र्ेळोर्ेळी निगवनमत केलेलया मागवदशवक
सूचिाांप्रमाणे कायवर्ाही करणे अपेनक्षत आहे. तथानप, अशा प्रकारे कामे करताांिा गाांनभयािे नर्चार
होर्ूि कामाांचे तुकडे पाडणे खरोखर आर्श्यक असलयाची खात्री पटलयानशर्ाय क्षेनत्रय स्तरार्र
अनधका-याांमार्वत कामाांचे तुकडे पाडण्यात येतात. यामध्ये काही प्रकरणी मोठया रक्कमेच्या कामाांच्या
निनर्दा प्रचनलत नियमाांप्रमाणे ई-निनर्दे द्वारे बोलार्ूि ठे केदारी निनित करणे आर्श्यक असलयािे
सदर बाब टाळण्यासाठी कामाांचे लहाि लहाि तुकडे पाडू ि करण्यात येत असलयाची बाब शासिाच्या
निदशविास आली आहे. या सांदभात सर्व क्षेनत्रय अनधका-याांिा मागवदशवक सूचिा निगवनमत करण्याची
बाब शासिाच्या नर्चाराधीि होती. तद्िुषांगािे शासिािे खालीलप्रमाणे निणवय घेतला आहे.
शासि निणवय :
शासिाच्या यापूर्ी निगवनमत केलेलया नर्नर्ध शासि निणवय र् शासि पनरपत्रकातील
सूचिाांप्रमाणे तसेच सार्वजनिक बाांधकाम नियम पुस्स्तकेमधील पनर.219 मधील मागवदशवक
सूचिाांप्रमाणे सार्वजनिक बाांधकाम नर्भागाच्या अखतयानरतील अनधका-यािा कामास ताांनत्रक मान्यता
/ प्रशासकीय मान्यता प्रदाि करण्याचे अनधकार आहेत, तया अनधका-यािा कामाचे तुकडे पाडण्याचे
अनधकार प्रदाि करण्यात आले आहेत.
2. सदरचे अनधकार अनधक्रनमत करुि यापुढे कोणतयाही रक्कमेच्या कामाचे तुकडे पाडायचे
झालयास, तयाकनरता सांबांनधत प्रादे नशक नर्भागाच्या मुख्य अनभयांता याांची पूर्व परर्ािगी घेण्यात यार्ी.
याबाबत मुख्य अनभयांता याांिी निणवय घेतािा आर्श्यक बाबींची तपासणी करुि, आर्श्यक अनभलेख
पडताळू ि कामाचे तुकडे पाडणे आर्श्यक असलयाचे निष्ट्पन्न झालयास, तयाची िोंद अनभलेखामध्ये
घ्यार्ी र् तद्िांतर तुकडे पाडण्याच्या प्रस्तार्ास मांजूरी प्रदाि करार्ी. सदर मांजुरी प्रदाि करताांिा
शासिािे या सांदभात निगवनमत केलेलया सांदभाधीि मागवदशवक सूचिाांचे काटे कोरपणे पालि होईल
याची खबरदारी घ्यार्ी.
शासन ननर्णय क्रमाांकः सांनकणव-2015/प्रक्र 70/इमा-2

3. राजनशष्ट्टाचार, निर्डणूकीसांबांधातील कामे, आपतकालीि व्यर्स्थापि, नर्धी मांडळाचे


कामकाज सांबांधीत बाबींबाबत करार्याचे काम, नर्धी मांडळ अनधर्ेशि सांदभात करार्याची कामे ,
न्यायालयीि निणवयाची अांमलबजार्णीबाबत र् महाराष्ट्र सार्वजनिक बाांधकाम नियमार्लीतील
पनरच्छे द 255 र् 219 मध्ये िमूद केलेलया पनरस्स्थती इतयानद बाबींबाबत कामाचे तुकडे पाडण्यास
परर्ािगी दे ताांिा, कामाांचे गाांभीयव लक्षात घेर्ूि, तुकडे पाडण्याच्या प्रस्तार्ास मांजूरी प्रदाि
करण्याबाबत, अशी मांजूरी दे ताांिा तयाबाबतची कारणनममाांसेची िोंद अनभलेख्यात ठे र्ण्यात यार्ी र्
अशा प्रकरणी निकट र्नरष्ट्ठ प्रानधका-यास 7 नदर्साांत कळनर्ण्यात यार्े.
4. या सूचिाांचे पालि सर्व क्षेनत्रय अनधका-याांिी गाांभीयािे करणे आर्श्यक राहील. अशा प्रकरणी
योग्य काळजी ि घेणा-या अनधका-याांनर्रुध्द योग्य ती प्रशासकीय कायवर्ाही करण्यात येईल.
सदर शासि निणवय महाराष्ट्र शासिाच्या www.maharashtra.gov.in या सांकेतस्थळार्र
उपलब्ध करण्यात आला असूि तयाचा सांकेताांक 201505061246122818 असा आहे. हा आदे श
नडजीटल स्र्ाक्षरीिे साक्षाांनकत करुि काढण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल याांच्या आदे शािुसार र् िार्ािे.

Vidyadhar Digitally signed by Vidyadhar Dinkar


Sardeshmukh
DN: c=IN, o=Government of Maharashtra,
Dinkar ou=Public Works Department,
postalCode=400032, st=Maharashtra,

Sardeshmukh
cn=Vidyadhar Dinkar Sardeshmukh
Date: 2015.05.06 15:20:17 +05'30'

( नर्.नद.सरदे शमुख)
अर्र सनचर्, महाराष्ट्र शासि
प्रत,
1. सर्व मुख्य अनभयाांता सा.बाां.प्रादे नशक नर्भाग
2. मुख्य र्ास्तुशास्त्रज्ञ, मुांबई
3. सर्व अनधक्षक अनभयांता,सा.बाां.बाांधकाम मांडळ
4. सर्व कायवकारी अनभयांता, सा.बाां.नर्भाग
5. सर्व मांत्रालयीि नर्भाग
6. स्र्ीय सहाय्यक, सनचर् (बाांधकामे) सा.बाां.नर्भाग, मुांबई
7. स्र्ीय सहाय्यक, सनचर् (रस्ते), सा.बाां.नर्., मुांबई
8. निर्डिस्ती, इमारती-2 सा.बाां.नर्. मांत्रालय.

पष्ृ ठ 2 पैकी 2

You might also like