You are on page 1of 10

टें भुर्णी (ता. माढा, जि.

सोलापूर) येथील लक्ष्मर्ण दे जिदास सोनिर्णे याां नी आठ एकर क्षेत्रािर


सांकररत िाां ग्याची लागिड करून केिळ दीडच मजिन्यात जकफायतशीर उत्पन्न जमळजिले आिे.
चोख व्यिस्थापन, अपार कष्ट ि जिद्दीच्या बळािर त्ाां नी उत्पादनाची "लक्ष्मर्ण'रे षा ओलाां डली
आिे .

टें भुर्णी (जि. सोलापूर) येथील लक्ष्मर्ण दे जिदास सोनिर्णे याां चा कच्च्च्या चामड्यापासून पक्के
चामडे बनजिण्याचा व्यिसाय िोता. या व्यिसायात त्ाां नी कालाांतराने बदल केला. बािारपेठेचा
अभ्यास करून िाद्य बनजिण्याची कला त्ाां नी आत्मसात केली. पक्के चामडे बािारात
जिकण्यापेक्षा त्ापासून तबला, डग्गा, ढोलकी, मृदांग, िलगी िी चममिाद्ये बनजिण्याचे काम सुरू
केले . िाद्य बनजिण्याकामी सांपूर्णम पररिाराचा जिशे ष िातखांडा आिे . या िाद्याां ना राज्यभरात
मागर्णी आिे . सोनिर्णे याां चा पाच भािांडाां चा पररिार असून, चार बांधूांचे कुटुां ब एकजत्रत आिे .
सुमारे िीस सदस्ाां च्या या एकजत्रत पररिाराचे लक्ष्मर्णराि िे कुटुां बप्रमुख आिे त. िाद्यजनजममतीच्या
बरोबरीने त्ाां नी शेतीकडे िी ते िढे च लक्ष जदले आिे .

यश-अपयशातू न शेती केली यशस्वी ः

शे तीमधील प्रगतीबाबत माजिती दे ताना लक्ष्मर्णराि म्हर्णाले , ""िाद्य बनजिण्याच्या


व्यिसायाबरोबरच शेतीची आिड असल्याने 2005 मध्ये 23 एकर जिरायती शेती जिकत घेतली.
त्ात पाण्याच्या सोयीसाठी दोन जिजिरी खोदल्या. त्ाां ना चाां गले पार्णी लागले . सुरिातीला 2006
मध्ये दोन एकराां िर ऊस लािला िोता; परां तु भारजनयमन ि इतर कािी कारर्णाां मुळे फारसे
उत्पादन जमळाले नािी, त्ामुळे पीकबदल करून नांतर साडे सात एकराां िर जमरची लागिड
केली. जपकाचे काटे कोर व्यिस्थापन केले . जिरिी ि लाल जमरची जिकून त्ातू न सुमारे साडे आठ
लाख रुपये उत्पन्न जमळाले . 2008 मध्ये पाच एकर क्षेत्रािर उघड्यािरील ढोबळी जमरची
लागिडीचा प्रयोग केला िोता; परां तु या जपकात तोटा झाला. त्ाच िषी "ग्रांडनैन' िातीची केळी
लािली; मात्र त्ाचािी प्रयोग फसला. 2009 मध्ये केळी बाग काढू न टाकली. आठ एकर क्षेत्रािर
काकडी लागिड केली. त्ात मात्र चाां गले यश जमळाले . काकडीला चाां गला भाि जमळू न त्ातून
आठ लाख रुपयाां चे उत्पन्न जमळाले . आठ एकराां िर डाजळां ब लािले आिे . त्ात गेल्या िषी
आां तरपीक म्हर्णू न साडे तीन एकर क्षेत्रािर िाां गी लागिड केली िोती. िाांग्याला प्रजत जकलो 15
रुपयाां पासून 38 रुपयाां पयंत भाि जमळाला. एकूर्ण साडे सिा लाख रुपयाां चे उत्पन्न जमळाले .
एकांदरीतच शेतीमध्ये भािीपाला जपकाां चा चाां गला अनुभि आला. माकेटचािी अभ्यास झाल्याने
दरिषी काकडी ि िाां गी लागिड करण्याचा जनर्णम य घेतला.''
...असे असते लागवडीचे ननयोजन ः

पीक लागिडीबाबत श्री. सोनिर्णे म्हर्णाले , की उन्हाळ्यात काकडीचा खप िास्त असतो.


मागर्णीप्रमार्णे आिकिी भरपूर असते , त्ामुळे भाि त्ाप्रमार्णातच जमळतो. मे मजिन्यात लागिड
केलेली काकडी िूनमध्ये सुरू िोते , तोपयंत बािारात उन्हाळी काकडीची आिक कमी झाले ली
असते . पररर्णामी या काकडीला चाां गला भाि जमळतो. िे गजर्णत लक्षात घेऊन मेच्या पजिल्या
आठिड्यात काकडी लागिडीचे जनयोिन करतो, तसेच साठ जदिसाां चे काकडी पीक घेऊन
िजमनीची पुन्हा मशागत करून ऑगस्टच्या पजिल्या आठिड्यात िाां गी लागिडीचे जनयोिन
करर्णे िी सोपे िोते . फेब्रुिारीपयंत िाां गी जपकाच्या व्यिस्थापनाकडे लक्ष जदले िाते . पुढे माचम ते मे
दरम्यानच्या काळात रान जिश्राां तीसाठी मोकळे ठे िले िाते . या कालािधीत िाद्य बनजिर्णे ि
त्ाां ची जिक्री याकडे लक्ष दे ता येते.

वाांगी लागवडीचे ननयोजन ः

िाां गी लागिडीबाबत श्री. सोनिर्णे म्हर्णाले , की काकडी लागिडीसाठी तयार केले ल्या िाफ्ाांत
शे र्णखताचा चाां गला िापर केलेला असतो, त्ामुळे याच िाफ्ाां ची चाां गली मशागत करून त्ािर
िाां गी लागिड केली िाते . चालू िषी दोन ऑगस्टला रोपिाजटकेतू न रोपे आर्णू न आठ एकराां िर
िाां ग्याची लागिड केली आिे . त्ासाठी प्रजत रोप 55 पैसे याप्रमार्णे रोपे घरपोच आर्णली. एकरी
एक ििार आठशे रोपे लािली आिे त. लागिडीचे अांतर 7 x 3 फूट ठे िले आिे . काकडीला
पार्णी दे ण्यासाठी केले ल्या जठबक जसांचनाद्वारे च िाां ग्यालािी पार्णी जदले िाते .

एक एकर िाां गी लागिडीच्या जनयोिनाबाबत श्री. सोनिर्णे म्हर्णाले , की रोपे लागिडीनांतर चार
जदिसाां नी प्रत्ेकी 100 जकलो 18ः 46ः 00, एमओपी, जनांबोळी पेंड ि जसांगल सुपर फॉस्फेट
याां ची पजिली मात्रा जदली. त्ानांतर रोपाां च्या िाढीसाठी पजिला मजिनाभर दररोि एक जकलो
19ः 19ः 19 ि फुटव्याां साठी एक जकलो 12ः 61 जठबकद्वारे दे ण्यात आले .

फुलोरा आल्यानांतर फुलगळ िोऊ नये, फळधारर्णा चाां गली व्हािी, योग्य प्रमार्णात फुटिे यािेत,
फळाां ना चमक येण्यासाठी 18ः 46ः 00, म्युरेट ऑफ पोटर श, जनांबोळी पेंड, तसेच सूक्ष्म
अन्नद्रव्याां चा तज्ज्ाां च्या सल्ल्याने जशफारशीत प्रमार्णात िापर केला. रोपे एक मजिन्याची
झाल्यािर शें डेअळी, फळ पोखरर्णारी अळी, पानाां तील रस शोषर्णाऱ्या अळीच्या जनयांत्रर्णासाठी
तज्ज्ाां च्या मागमदशम नाप्रमार्णे फिारण्या केल्या. िाांग्याच्या व्यिस्थापनात प्रशाां त कुांभार याां चेिी
मागमदशमन जमळते .
साधारर्णपर्णे 15 ऑक्‍टोबरला िाां ग्याची तोड सुरू झाली. आठिड्यातू न दोन तोडे िोतात. आठ
एकराां तून दर आठ जदिसाला सुमारे 12 टन माल जनघतो. आतापयंत 60 टन उत्पादन जमळाले
आिे , त्ातू न 12 लाख रुपये उत्पन्न जमळाले . िाां गी काढर्णी अिू न सुरू असून, फेब्रुिारीपयंत
आर्णखी 100 टन उत्पादन जमळे ल. भाि कमी झाला तरीिी 20 लाखाां पयंत उत्पन्न जमळे ल, अशी
अपेक्षा सोनिर्णे याां नी व्यक्त केली.

प्रतवारी, पॅ नकांगवर निला भर ः

प्रतिारी केले ल्या मालाला चाां गला भाि जमळतो असे लक्ष्मर्णराि याां च्या लक्षात आले . ते व्हापासून
त्ाां नी प्रतिारी तसेच परजकांग यािर िास्त भर जदला. शे तातून िाां गी तोडल्यािर लगेच त्ाां ची
प्रतिारी केली िाते . त्ात सुमारे 80 ग्रम ििनाची फळे एक नांबरच्या क्रेटमध्ये, तर मध्यम
आकाराचे िाां गे दोन नांबरच्या क्रेटमध्ये आजर्ण तोडायचे चुकून राजिलेले िाां गे मोठे िोते , ते तीन
नांबरच्या क्रेटमध्ये ठे िले िाते . भररतासाठी मोठ्या िाां ग्याां ना मागर्णी जमळत असल्याचे श्री.
सोनिर्णे याां नी साां जगतले .

"चमक-धमक' हे च माकेन ां गचे तां त्र ः

"चमक-धमक' असलेल्या मालाकडे ग्ािकाां चा ओढा असतो, त्ास चाां गला भाि जमळतो.
माकेजटां गचे िे च तां त्र सोनिर्णे याां नी िापरले आिे . प्रतिारी ि परजकांग केले ला माल मुांबईच्या िाशी
येथील बािारपेठ पाठजिला िातो. एका बॉक्‍समध्ये सुमारे 58 ते 60 जकलो माल असतो. बॉक्‍स
परजकांग करण्यासाठी शे तातच छोटे खानी परजकांग शे ड उभारले आिे . यामध्ये प्रतिारी केलेल्या
मालाचे ििन करून बॉक्‍स भरले िातात. भरलेले बॉक्‍स आिळपट्टीने आिळले िातात, त्ािर
शे तकऱ्याचे नाि ि .............िकल नांबर जलजिला िातो. िा माल भािीपाल्याची िाितू क
करर्णाऱ्या टे म्पोतू न मुांबईला पाठजिला िातो, त्ासाठी प्रजत बॉक्‍स 100 रुपये भाडे आकारले
िाते . बॉक्‍स परजकांग केल्यामुळे िाां गी तािी ि टिटिीत राितात. दे ठाांना दे ठ घासत नािीत.
ििाबांद असल्यामुळे लिकर सुकत नािी. त्ामुळे इतराां पेक्षा या िाां ग्याां ना नेिमीच िास्त भाि
जमळतो, असा सोनिर्णे याां चा अनुभि आिे .

एक नांबरच्या िाां ग्याला आतापयंत सिांत िास्त प्रजत जकलो सुमारे 26 ते 27 रुपये भाि जमळाला.
दोन नांबरच्या िाां ग्याला 16 ते 17 रुपये, तर तीन नांबरच्या िाां ग्याला सिा ते सात रुपये प्रजत जकलो
भाि जमळाला आिे . बािारात मालाची आिक िाढल्याने आता थोडे भाि कमी झाले आिे त.
नाजशकहून पोत्ातू न येर्णाऱ्या िाां ग्याां ना प्रजत जकलो सिा रुपये, तर तुलनेने बॉक्‍समधील िाां ग्याांना
12 रुपये प्रजत जकलो भाि जमळत आिे . गुर्णित्तेला प्राधान्य जदल्यामुळे बािारपेठेत माल
बॉक्‍समधून न फोडताच पुढे पाठजिला िातो. व्यापाऱ्याां चा एिढा जिश्‍िास सोनिर्णे याां नी सांपादन
केला आिे .

एकनत्रत कु ुां बाचा फायिा ः

एकजत्रत कुटुां बाचा चाां गला फायदा िोतो असे सोनिर्णे साां गतात. मिू र कामािर येण्याच्या
अगोदर घरातील मांडळी शे तीकामाला सुरिात करतात. यामध्ये लक्ष्मर्ण याां ची पत्नी सौ. सुरेखा,
भास्कर ि सौ. माधिी, प्रकाश ि सौ. सुशीला, जशिदास ि सौ. अरुर्णा याां च्याबरोबरीने मुले
नीले श, सोमनाथ, सूरि, रोजित, दयानांद, िैभि, जदनेश, राहुल आजर्ण कु. स्वाती, कु. पूिा, कु.
आरती, कु. पल्लिी या मुलीांची शेतातील खुरपर्णी, पार्णी दे र्णे, िनािराांना गित काढर्णे , मिु राां िर
दे खरे ख, िाां गी तोडर्णे , प्रतिारी करर्णे , परजकांग करर्णे या कामी खूप मदत िोते . मिु राां ची िेळ
सांपल्यािर उिमररत कामे घरची मांडळी करतात. मुले ि मुली शाळा-कॉले ि ि अभ्यास करून
उरले ल्या िेळेत शे तीकामात लक्ष घालतात, त्ामुळे मोठ्या प्रमार्णात मिू रखचाम त बचत िोते .

जमा-खचााचा ताळमेळ (एकरी) ः

रोपे (1,800) - 990 रुपये, लागिड - सिा ििार रुपये, खते - 11 ििार तीनशे रुपये, फिारर्णी
- आठ ििार रुपये, परजकांग बॉक्‍स परजकांग पट्टीसि - आठ ििार सातशे पन्नास रुपये, मिू र
(काढर्णीसाठी) - 10,560 रुपये, िाितू क - 12 ििार 500 रुपये. एकूर्ण 58 ििार 100 रुपये.

आतापयंत प्रजत एकरी एक लाख पन्नास ििार रुपयाां चे उत्पन्न जमळाले आिे . यातू न 58 ििार
100 रुपये खचम ििा िाता एकरी 91 ििार 900 रुपयाां चे जनव्वळ उत्पन्न जमळाले आिे .

रोपाांची लागवड

रोप लागिडीपूिी िजमनीची नाां गरट करून चाां गली मशागत करून (िेक्‍टरी 30 ते 40 टन)
शे र्णखत जमसळू न द्यािे.
लागिड अांतर

 िलक्‍या िजमनीत - 75 x 75 सें.मी.


 सांकररत िातीसाठी - 90 x 90 सें.मी.
 कमी िाढर्णाऱ्या िातीसाठी/ मध्यम िजमनीत - 90 x 75 सें.मी.
 िास्त िािर्णाऱ्या िजमनीसाठी/ भारी िजमनीसाठी - 120 x 90 सें.मी.

प्लॅस्टिक आच्छािनाचा वापर

िाां गी लागिड प्लरस्टस्टक आच्छादन जकांिा मस्ट्चांग पेपर िापरून लागिड केल्यास उत्पादन
िाढते . फळाां चा दिाम सुधारतो. तर्ण जनयांत्रर्णाचा खचम कमी िोतो. पाण्यामध्ये बचत िोते .
िाां ग्यासाठी 25 मायक्रॉन िाडीचा काळा ि सोनेरी रां गाचा मस्ट्चांग पेपर िापरला िातो. काळा
रां ग आतील बािूला ि चांदेरी/सोनेरी रां ग िरच्या बािू ला ठे िून दोन्ही बािू ने पेपर िजमनीत गाडून
लागिड केली िाते. यासाठी जठबक जसांचन पद्धत िापरािी लागते .

वाांग्यासाठी नठबक नसांचन आराखडा

प्रथमत 120 सें.मी. रुांदीचे गादीिाफे ि दोन गादीिाफ्ातील अांतर 30 सें.मी. असे गादीिाफे
तयार करून घ्यािेत. प्रत्ेक गादीिाफ्ाच्या मधोमध लर टरल टाकून घ्याव्यात.
नांतर या लर टरल लाइनिर 60 सें.मी. अांतरािर 4 जलटर प्रजततास डरीपर ि दोन जटर परमधील अांतर
50 सें.मी. असेल तर 3.5 जलटर प्रजततास क्षमतेचे डरीपर बसिािे.
दोन लर टरलमधील अांतर 1.5 मी. ठे िािे.
लागिड करताना िोड ओळ पद्धतीने करािी. दोन ओळीांमधील अांतर 90 सें.मी. आजर्ण दोन
रोपाां मधील अांतर 75 जकांिा 60 सें.मी. ठे िून लागिड करािी.

खत व्यवस्थापन

माती परीक्षर्णाच्या अििालानुसारच खते द्यािीत. िाां गी जपकासाठी मध्यम काळ्या िजमनीसाठी
एकरी 60 जकलो नत्र, 20 जकलो स्फुरद ि 20 जकलो पालाश आिश्‍यक आिे . सांपूर्णम स्फुरद ि
पालाश ि अधे नत्र लागिडीच्या िेळी द्यािे आजर्ण अधे उरलेले नत्र लागिडीनांतर तीन समान
िप्त्यात जिभागून द्यािे. पजिला िप्ता लागिडीनांतर एक मजिन्याने, दु सरा िप्ता त्ानांतर एक
मजिन्याने आजर्ण शेिटचा िप्ता लागिडीनांतर तीन मजिन्याां नी द्यािा.

पीकसांरक्षण
िाां गी या जपकािर प्रामुख्याने तु डतु डे, मािा, पाां ढरी माशी ि कोळी या रस शोधर्णाऱ्या जकडी
आजर्ण शेंडा ि फळे पोखरर्णारी अळी या जकडीांचा प्रादु भाम ि िोतो.
रोगामध्ये प्रामुख्याने बोकड्या जकांिा पर्णम गुच्छ, मर ि फळकूि रोग िे जदसून येतात.

वाांगी नपकाचे एकास्टिक कीड व्यवस्थापन

 ज्या िजमनीत टोमरटो, जमरची, भेंडी जकांिा िेलिगीय भाज्या िी जपके घे तली असल्यास जतथे
िाां ग्याची लागिड करू नये. सूत्रकृमीांचा प्रादु भाम ि िोतो.
 रोपासाठी तयार केले ल्या िाफ्ात काबोफ्ुरॉन 30 ग्रम टाकािे. तसेच रोपािर डायमेथोएट 30
टक्के प्रिािी 10 जमजल 10 जलटर पाण्यातू न फिारािे.
 रोपाां ची पुनलाम गिड करताना रोपे इजमडर क्‍लोप्रीड (10 जम.जल. प्रजत 10 जलटर पार्णी) च्या
द्रािर्णामध्ये बुडिून नांतर लागिड करािी.
 कामगांध सापळे 10 (दिा) प्रजतिे क्‍टर िापरािेत तसेच यातील सेप्टा (ल्युसी ल्युर) दर दोन
मजिन्याां नी बदलािी.
 लागिडीनांतर 45 जदिसाां नी तु डतुडे, मािा ि पाांढरी माशी या जकडी आढळल्यास डायमेथोएट
30 टक्के प्रिािी 10 जम.जल. जकांिा जमजथल जडमेटॉन 25 टक्के प्रिािी जम.जल. जकांिा टर ायझोफॉस
10 जमजल 10 जलटर पाण्यातू न फिारािे.
 लागिडीनांतर 20 जदिसाां नी दर आठिड्याला जकडलेले शें डे ि फळे आढळल्यास ती गोळा
करून नष्ट करािीत जकांिा खोल खड्ड्यात पुरून टाकािीत. या जकडीसाठी सायपरमेथ्रीन (25
टक्के प्रिािी) 5 जमजल जकांिा लर म्बडा सायिर लोथ्रीन 3 जम.जल. 10 जलटर पाण्यातू न फिारािे.
 िाां गी जपकािर कोळी आढळल्यास पाण्यात जमसळर्णारे गांधक 30 ग्रम जकांिा डायकोफॉल 20
जम.जल. प्रजत 10 जलटर पाण्यातू न फिारािे.
 िाां ग्यामधील बोकड्या/ पर्णम गुच्छ याचा प्रसार तुडतुडे या जकडीमुळे िोतो. यासाठी तु डतु ड्याां चे
िरीलप्रमार्णे जनयांत्रर्ण करािे.

सरासरी उत्पािन

30 ते 40 टन प्रजतिे क्‍टर.
दिे दार ि अजधक उत्पादनासाठी जपकाच्या रोपिाजटकेपासून ते जपकाचा कालािधीमध्ये प्रत्ेक
टप्प्यािर योग्य ि व्यिस्टस्थत काळिी घेतल्यास भरपूर उत्पादन जमळू शकते .
वाांग्याची यशस्वी लागवड

मिाराष्टरात िाां गी जपकाची लागिड सिमच जि््ाांत मोठ्या प्रमार्णािर करण्यात येत असून या
जपकाखाली अांदािे २५,००० िे क्टर क्षेत्र आिे . भािीपाला जपकाां च्या लागिडीखालील एकून
क्षेत्रापैकी १२ % क्षेत्र या मित्त्वाच्या भािीपाला जपकाखाली येते. या जपकाच्या क्षेत्र आजर्ण उत्पादन
िाढीसाठी मशागतीच्या जिजिध बाबीांची ताां जत्रक माजिती असर्णे आिश्यक आिे .

महत्त्व : िाां ग्यामध्ये प्रजथने, िीिनसत्त्वे अ, ब आजर्ण क तसेच लोि या खजनिाचे पुरेसे प्रमार्ण
असते . म्हर्णू न पोषक आिाराच्या दृष्टीने िाां गी िे एक मित्त्वाचे भािीपाला पीक आिे . िाां ग्याच्या
दर १०० ग्रम खाण्यायोग्य भागात अन्नघटकाचे प्रमार्ण खालीलप्रमार्णे असते .

पार्णी - ९३.० %, काबोिायडर े ट्स - ४.० %, प्रोटीन्स - १.४%, फरट् स - ०.३%, तां तुमय पदाथम -
१.३%, खजनिे - ०.३%,करस्ट्शयम - ०.०१८%, मरग्नेजशयम - ०.०१६%, फॉस्फरस - ०.०४७%, लोि
- ०.००९%, सोजडयम - ०.००३%, पोटर जशयम - ०.२%, सल्फर - ०.०४४%, ऑकझर जलक अरजसड -
०.०१८%, िीिनसत्त्व 'अ' -१२४ इां टनरशनल युजनट, िीिनसत्त्व 'क' - ०.०१२%, उष्ाां क(करलरी) -
२४%, क्लोरीन - ०.०५२%.

िाां गी या भािीपाला जपकाची लागिड िषमभर सिम िां गामात खरीप,रब्बी आजर्ण उन्हाळयातिी
करता येते. कोरडिाहू शे तीत आजर्ण जमश्रजपक म्हर्णू निी िाां ग्याची लागिड करतात. आिारात
िाां ग्याची भािी, भरीत, िाां ग्याची भिी इत्ादी अनेक प्रकारे उपयोग िोतो. पाां ढरी िाां गी मधुमेि
असले ल्या रोग्याां ना गुर्णकारी असतात. िाां ग्याच्या चकत्ा िाळिून नांतर त्ाां चा िापर करता येतो.

लग्नसराई: खेडेगािमध्ये, जकांबहुना तालु क्याच्या जि््ाच्या ि लिान शिराच्या जठकार्णी लग्न
समारां भाच्या िे िर्णात िाांग्याची भािी िमखास िाढली िाते. त्ामुळे अशा कालािधीत िाां ग्यास
भरपूर मागर्णी असते . काटे री िाां ग्यास, िाां भळसर ि जिरव्या रां गाच्या चमेली िाां ग्यास बारािी
मजिने मागर्णी असते सांतुजलत कुटुां बाच्या दृष्टीने जिचार केल्यास अशी काटे री ३० ते ३५ ग्ेम
ििनाची १२५ ते २५० ग्ेम िाां गी त्ाां ना पुरेशी िोतात. त्ामुळे अशा िाां ग्यास कायम भाि असतो.
त्ाचप्रमार्णे पांचताराां जकत ि इतर मोठ - मोठ्या िॉटे ल्सकरीता िीच िाां गी १५० ते २५० रु. १०
जकलो अशा चढत्ा दराने जिकली िाऊ शकतात. िाच दर उन्हाळ्यामध्ये ३०० रु. प्रती १०
जकलो दे खील जमळतो.मोठ्या आकाराची ३०० ते ७५० ग्ेम ििनाची माडू िाां गी खेडेगािात ५ ते
७ रु. जकलो या दराने जिकली िातात. परां तु िीच िाां गी मोठ्या शिरामध्ये १२० ते १३० रू. प्रती
१० जकलो या दराने जिकली िातात. मोठया शिरामधील सुजशजक्षत लोकाां त सांध्याकाळी बािे र
खाण्याची फरशन जदिसेंजदिस िाढू लागली आिे . बैंगन भरता ६० ते १०० रू. प्लेट या दराने
जमळतो त्ाचप्रमार्णे िसई िाां गी िी िाां भूळसर रां गाची, ९ ते १० इां च लाां ब असर्णारी कमी जबयाची
चजिष्ट िात भरीतासाठी प्रजसद्ध असल्यामुळे सिमच लोकाां च्या पसांतीस उतरलेली असून ३० ते
४० रू. जकलो दर जमळतो ि िी जनयाम तीस उत्तम िात समिली िाते . जिरिी भरीताची िाां गी
खानदे शात फार प्रजसद्ध आिे त.

िरील अथम शास्त्राचा िाती, माकेटनुसार अभ्यास करून चैत्र, पौष मजिना सोडून िाां गी माकेटला
आर्णल्यास कमीत कमी ५ ते १० रू.असा भाि जमळतो. एका आठिड्यात एका झाडाला २ ते ३
जकलो िाां गी लागतात. ६ मजिने ते १ िषे िी िाां गी 'डॉ.बािसकर टे क्ॉांलॉिी' ने चालजिता येतात ि
िाढलेले बािारभाि सापडू शकतात. मांदीत िाांगी ५ ते ८ रू. जकलो दराने जिकली गेली तरी
ते िीचा काळ िा १५ रू. पासून ते ३० -३५ रू. जकलोचा एकून उत्पादनाच्या काळात सापडत
असल्याने इतर फळ भाज्यासारखे मांदीमुळे िाांगे पीक करर्णे परिडत नािी असे न म्हर्णता,
लोक िे पीक करून 'डॉ.बािसकर टे क्ॉांलॉिी' मुळे िाां गी जपकाचा िषाम तून एकाच झाडापासून
२ -३ िेळा (खोडिा ) िमखास घेता येऊन भरपूर पैसे िोतात असा अनेक भागातील
शे तकऱ््‍याां चा अनुभि आिे . या तां त्रज्ञानाने िषमभरात एकरी ९० ििार ते १।। लाख रू. अनेकाां नी
केलेत.

जनमन : िाांगी िे पीक सिमप्रकारच्या िजमनीमध्ये येऊ शकते . परां तु िलक्या ते मध्यम खोलीच्या,
काळ्या, करड्या िजमनीमध्ये िाां गी िे पीक उत्तम प्रकारे येते. काळी भारी िमीन शक्यतो िाां गी
जपकाच्या लागिडीसाठी िापरू नये करर्णा काळ्या िजमनीत करस्ट्शअम काबोनेटचे प्रमार्ण
(CaCo3) िास्त असल्याने िमीन तापते ि करस्ट्शअम काबोनेटमुळे फळाां िर चट्टे पडतात. या
रोगाचा प्रादु भाम ि टोमरटो, ढोबळी जमरचीिरिी आढळतो. पार्णथळ भागामध्ये अजतउष्णता
असर्णाऱ््‍या भागामध्ये फुलगळ मोठ्या प्रमार्णात िोते . त्ाचप्रमार्णे सोलर नसी िगीय जपकानांतर
िाां गी घेऊ नये, करर्णा कॉलर रॉट (करकोचा, गळ पडर्णे ), बाांडगूळ सारखे रोग िोण्याची
शक्यता असते .

हवामान : सांकररत िातीच्या क्राां तीमुळे िाां गी िे पीक सिम प्रकारच्या ििामानात उत्तमप्रकारे
लागिड कराता येत असले तरी बदलत्ा ििामानातले कडक ऊन, ढगाळ ििा, ररमजझम ि
मुसळधार पाऊस, धुई, धुके, कडाक्याची थांडी अथिा ििेतील गरम ि दमटपर्णा असे ििामान
िाां गी जपकास मानित नािी.

जाती : सुधाररत :
१) माांजरी गो ा : मिाराष्टरा मोठ्या प्रमार्णात लागिड िोर्णारा िा िार्ण माां िरी (जि. पुर्णे) येथील
स्थाजनक िातीांपासून जनिड पद्धतीने शोधून काढण्यात आला आिे . या िार्णाचे झाड बुटके आजर्ण
पसरट असते . पाने आजर्ण फळाां च्या दे ठािर काटे असतात. मध्यम ते मोठ्या आकाराची आजर्ण
गोल असतात. फळाां चा रां ग िाां भळट गुलाबी असून फळाां िर पाां ढरे पट्टे असतात. फळे चिीला
रुचकर असून काढर्णीनांतर ४ ते ५ जदिस जटकतात. जपकाचा कालािधी १५० -१७० जदिसाां चा
असून सरासरी िे क्टरी उत्पादन २७ ते ३० टन जमळते.

२) वैशाली : िाां ग्याच्या या िार्णाचे झाड बुटके आजर्ण पसरट असून, पाने खोड आजर्ण फळाां च्या
दे ठािर काटे असतात. फुले आजर्ण फळे मध्यम आकाराची आजर्ण अांडाकृती असून फळाां चा रां ग
आकषमक िाांभळा असून फळाां िर पाां ढरे पट्टे असतात. फळे झुबक्यात लागतात ि ५५ -६०
जदिसाां त काढर्णीस तयार िोतात. सरासरी िे क्टरी ३० टन उत्पादन जमळते . िैशाली या िातीच्या
फळाां ची गुर्णित्ता साधारर्ण असली तरी भरघोस उत्पादन आजर्ण लिकर येर्णारी असल्यामुळे िी
िात शे तकऱ््‍याां मध्ये लोकजप्रय आिे . फळे ६० जदिसाां त तोडर्णीला येतात. िा िार्ण अकाम
कुसुमाकर आजर्ण माांिरी गोटा याां च्या सांकरातू न जनिड पद्धतीने जिकजसत केला आिे .

३) प्रगती : िा िार्ण िैशाली आजर्ण माां िरी गोटा याां च्या सांकरातू न तयार झाला आिे .िाां ग्याच्या या
िातीची झाडे उां च आजर्ण काटक असतात. पाने गडद जिरव्या रां गाची असून पाने, फळे आजर्ण
फाां द्याां िर काटे असतात. या िातीची फुले आजर्ण फळे झुपक्याां नी येतात. फळाां चा आकार
अांडाकृती असून रां ग आकषमक िाांभळा ि फळाांिर पाां ढऱ््‍या रां गाचे पट्टे असतात. या िातीचे
सरासरी िे क्टरी ३० ते ३५ टन उत्पादन जमळते . िा िार्ण बोकड्या आजर्ण मर रोगास कमी
प्रमार्णात बळी पडतो.

४) अरुणा : डॉ. पांिाबराि दे शमुख कृषी जिद्यापीठ, अकोला येथे जिकजसत झाले ल्या िाां ग्याच्या
या िातीची झाडे मध्यम उां चीची ६० -७० सें.मी. असून, फळे भरपूर आजर्ण झुपक्यात लागतात.
फळे मध्यम आकाराची, गोलाकार अांडाकृती असून त्ाां चा रां ग चमकदार िाां भळा असतो.
उत्पादन िे क्टरी २५ - ३० टन जमळते .

५) कृष्णा : िी िाां ग्याची सांकररत िात असून पानाच्या बेचक्यात १ ते २ फळे येतात. फळाचा दे ठ
लाां ब असतो ि त्ािर काटे असतात. फळाचा आकार गोल अांडाकृती असतो. फळाचा रां ग
आकषमक िाांभळा असून त्ािर पाां ढरे पट्टे असतात. झाडे उां च ि काटक असतात ि िजमनीिर
लोळत नािी. पाने गदम जिरिी आजर्ण रुांद असतात. त्ाां च्या जशराां िर काटे असतात. िाितू क
काळात फळाची चकाकी जटकून रािते . िे क्टरी उत्पादन सरासरी ४६ टन जमळते.

िाां ग्याच्या िरील िार्णाां जशिाय मजिको आजर्ण इतर खािगी कांपन्याां च्या जिजिध प्रकारच्या उत्पादन
दे र्णाऱ््‍या सांकररत िाती आिे त. तर जनरजनराळ्या सांस्थाां मध्ये जिकजसत करण्यात आलेल्या पुसा
पपमल लोांग, पुसा पपमल क्लस्टर पुसा पपमल राउां ड, पुसा क्राां ती, पांत सम्राट, आझाद क्राां ती, पुसा
अनुपम, पांिाब बरसाती, अकाम जनधी, जिसार िामुनी, अकाम शीतल, अकाम केशि, पांत ऋतु राि,
अकाम निनीत, जिसार शामल, पांिाब बिार, अकाम कुसुमाकर, बारमासी अकाम जशरीष इत्ादी
िाां ग्याचे उन्नत िार्ण आिेत.

६) ए. बी. व्ही. x : पुसा पपमल क्लस्टर आजर्ण माांिरीगोटा याां च्या सांकरातू न जनिड पद्धतीने
जिकजसत केले ला िा िार्ण असून फळे गुच्छात लागत असल्यामुळे उत्पादन क्षमता २५ ते ३० टन
प्रजत िे क्टरी एिढे आिे . फळे लिान, गोल, काटे री असून फळाां िर पाां ढरे ि िाां भळ्या रां गाचे पट्टे
असतात. िा िार्ण पर्णम गुच्छ आजर्ण शेंडे अळीला कमी प्रमार्णात बळी पडतो.

७) अनुराधा : अनुराधा िा िाां ग्याचा िान माां िरीगोटा ि पुसा पपमल क्लस्टर याां च्या सांकरातू न
जनिड पद्धतीने जिकजसत केले ला आिे . गोल, काटे री, आकषमक रां गाची लिान फळे असर्णारा िा
िार्ण पर्णम गुच्छ ि शेंडे अळीला कमी प्रमार्णत बळी पडतो. उत्पादनक्षमता २५ ते ३० टन /
िे क्टरी आिे .

You might also like