You are on page 1of 2

महारा ्र  शासन  

सावर्जिनक बांधकाम उपिवभाग, िजंतरू  
Email :­ jintur.de@mahapwd.com                                     कायार्लय  
दूर नी क्रं :­                                                      सहा क अिभयं ता  ेणी ­१, 
                                                             सावर्जिनक बांधकाम उपिवभाग, िजंतूर  
 
जा.क्रं/ताशा/                                                               िद.     /     /२०१७  
अितकर्मण नोटीस
ित,
ी.

िवषय :- १) फाळे गाव-िंजतूर- परभणी रामा २४८ र त्यावरील अितकर्मण काढणे.


२) जालना-िंजतूर-औंढा रामा २ र त्यावरील अितकर्मण काढणे.
संदभर् :- १) या कायार्लयाचे अितकर्मण नोटीस कर्ं. १७४ िद. २५/०२/२०१५
२) या कायार्लयाचे अितकर्मण नोटीस कर्ं. ४३३ िद. ०६/०५/२०१५
३) या कायार्लयाचे अितकर्मण नोटीस कर्ं. २०११-२ िद १९/१०/२०१५
४) या कायार्लयाचे अितकर्मण नोटीस कर्ं. १९२ िद ०७/०२/२०१६
५) या कायार्लयाचे अितकर्मण नोटीस कर्ं. ६२८ िद ०१/०६/२०१६
६) या कायार्लयाचे अितकर्मण नोटीस कर्ं. ४०५४ िद १५/१२/२०१६
७) या कायार्लयाचे अितकर्मण नोटीस कर्ं. ३४६ िद १७/०३/२०१७
८) या कायार्लयाचे अितकर्मण नोटीस कर्ं. ४६० िद १५/०४/२०१७
९) या कायार्लयाचे अितकर्मण नोटीस कर्ं. ७६६ िद १२/०७/२०१७
१०)शासन िनणर्य, महसूल व वन िवभाग, कर्ं. जमीन ०३/२००९/ .कर्.१३/ज-१, िद. ०७/०९/२०१०.
११) या कायार्लयाचे अितकर्मण परीपतर्क कर्ं. ७९५ िद. १४/०७/२०१७.
१२) नगरपिरषद, िंजतूर यांच्या माफर्त आयोिजत बैठक िद. ०५/१०/२०१७

उपरोक्त संदभीर्य नोटीसी ारे वारं वार अितकर्मण उठवून दे खील पण िवषयांिकत र त्यावरील वरील
अितकर्मणामध्ये सुधारणा िदसून आलेली नाही. मा. िज हािधकारी, परभणी यांचे वेळोवेळीचे अितकर्मण न
करण्याब ल असलेले आदे श असून दे खील अितकर्मण उठवून दे खील पुन्हा आपण अितकर्मण र त्यांवर
आदे शाची अवेहलना केलेली आहे . त्यामुळे आपणािवरु ती कारवाई िद.२७/०९/२०१७ च्या अितकर्मण
उठावो मोिहमेअंतगर्त करण्यात येईल.

 
मुंबई महामागर् िनयम १९५५ नुसार मी खाली सही करणार ितिनधी, कायर्कारी अिभयंता, सावर्जिनक
बांधकाम िवभाग, परभणी या पतर्ा ारे खालील सूचना आपणास दे त आहे :-
१) उपरोक्त र ता हा राज्य महामागर् असून र त्याच्या मध्यापासून ५० फुटापयतची जमीन ही
सावर्जिनक बांधकाम िवभागाची मालम ा आहे .
२) सदर र त्याच्या ह ीत साखळी कर्ं --------ते --------------- मध्ये कच्च्या/पक्क्या वरूपाचे
िवनापरवानगी अितकर्मण करण्यात आलेले असून हे बेकायदे शीर आहे .
३) या तव मुंबई महामागर् िनयम १९५५ नुसार सूिचत करण्यात येत आहे िक सदर पतर्
िमळा यापासून आपण १० िदवसांत अितकर्मण हटवावे अन्यथा सदर अितकर्मण सक्तीने व
आप या वखचार्ने काढण्यात येऊन त्याचा दं डिनय खचर् हणून रुपये ५०००/- आपणाकडू न
वसूल करण्यात येईल. आपण सदर अितकर्मणाचा दं ड ५ िदवसांच्या आत न भर यास आप या
िवरु फौजदारी गुन्हे दाखल करून न्यायालयात खटले चालिवण्यात येईल. तसेच अितकर्िमत
सामानाची ज ती करून त्याचा िललाव दे खील करण्यात येईल, त्यास हानीसह सवर् वी
जवाबदारी आपली राहील.
४) वारं वार अितकर्मण करणाऱ्या दुकानदारांची यादी संदभीर्य नोटीसी ारे या कायार्लयाने तयार
केलेली आहे . या दुकानदारांचे अितकर्मण पुन्हा िदसून आ यास अशा अनिधकृत दुकानदारांचे
नगरपरीषद, िंजतूरमाफर्त नळ जोडणी व महािवतरण, िंजतूर िंजतूरमाफर्त िवदुयत जोडणी
कापण्यात येईल, याची न द घ्यावी.

सहा यक अिभयंता ण
े ी -१,
सावर्जिनक बांधकाम उपिवभाग, िंजतूर
ितिलपी :-
१) मा. िज हािधकारी, िज हािधकारी कायार्लय, परभणी यांना मािहती तव सादर.
२) मा.कायर्कारी अिभयंता, सावर्जिनक बांधकाम िवभाग, परभणी यांना मािहती तव सादर.
३) मा. पोलीस अधीक्षक, अधीक्षक कायार्लय, परभणी यांना मािहती तव सादर.
४) मा.कायर्कारी अिभयंता, महारा टर् राज्य िव ुत कंपनी, िंजतूर यांना मिहतीकिरता व अनिधकृत िव ुत
पुरवठा तत्काळ खंिडत करण्यात यावा िह िवनंती.
५) मा. मुख्यािधकारी, नगर पिरषद, िंजतूर यांना मिहतीकिरता व अनिधकृत अितकर्मणधारक लोकांचे
नळ पुरवठा तत्काळ खंिडत करण्यात यावा िह िवनंती.
६) मा. पोलीस उपअधीक्षक, उपअधीक्षक कायार्लय, िंजतूर यांना मािहती तव सादर.
७) तहसीलदार, तहसील कायार्लय, िंजतूर यांना मिहतीकिरता व अितकर्िमत दुकानदारांचे सामान धान्य
गोदाम कर्ं. २, िंजतूर मध्ये ठे वण्याची परवानगी ावी.
८) पोलीस िनरीक्षक, पोलीस टे शन, िंजतूर यांना मिहतीकिरता व कायर्वाहीकिरता पोलीस बंदोब त
दे ऊन या कायार्लयास सहकायर् करावे िह िवनंती.
९) गट िवकास अिधकारी, पंचायत सिमती, िंजतूर यांना मािहती तव सादर.
१०)उपअिभयंता, महारा टर् राज्य िव ुत कंपनी, िंजतूर यांना मिहतीकिरता व उिचत कायर्वाहीकिरता
सादर.

You might also like