You are on page 1of 15

Excise Sub-Inspector (Pre.

) Examination, 2017

(Current Affairs Questions)

28 मे 2017 रोजी झालेल्या दुय्यम िनरी�क राज्य उत्पादन शुल्क, गट क पूवर् परी�ामध्ये िवचारलेले
चालू घडामोडी वरील प्र� उ�रासं िहत….

______________________________________________________
प्र. 1) इटं रनॅशनल मेरीटाइम ऑगर्नायझेशन या संस्थेचा सागरी मोिहमेत अतुलनीय शौयर्
दाखिवल्याबद्दल पुरस्कार प्रा� करणारी पिहली भारतीय मिहला कोण?

1) कॅ प्टन अिं बका दास


2) कॅ प्टन िशखा िबस्वाल
3) कॅ प्टन नेहा िपलई
4) कॅ प्टन रािधका मेनन
उ�र : कॅप्टन रािधका मेनन .

संदभर् : समग्र अधर् वाष�क� (बालाजी सुरणे) (पेज नं. 270)

स्प�ीकरण :

कॅप्टन रािधका मेनन यां ना आयएमओचा परु स्कार

 भारतीय व्यापारी नौसेनेच्या पिहल्या मिहला कॅ प्टन रािधका मेनन यांना सागरी शौयार् बद्दल
आंतरराष्ट्रीय सागरी संघटनेकडून पुरस्काराने सन्मािनत करण्यात आले आहे.
 हा पुरस्कार पटकािवणार्या रािधका मेनन या जगातील पिहल्या मिहला आहेत.
 रािधका मेनन यांनी प्रितकूल प�रिस्थतीत दुगार्म्मा या बुडत्या जहाजासह सात मच्छीमारांना
वाचिवले होते. त्यांच्या या कामिगरीमुळे त्यांना IMO चा पुरस्कार िमळाला आहे.
 यािशवाय बी.एम. दास यांनाही या पुरस्काराने गौरिवण्यात आले आहे.
 ते इिं डयन कोस्ट गाडर्च्या बचाव हेिलकॉप्टरचे ड्राइवर असून त्यांनी एक व्यापारी जहाज बुडत
असताना सवर् 14 कमर्चार्यांना वाचिवले होते.
रािधका मेनन
 1999 मध्ये िशिपंग कॉप�रे शन ऑफ इिं डयामध्ये ट्रेनी रे िडयो ऑिफसर म्हणून सहभाग.
 के रळमधील कोडुंगलरू येथे जन्म.
 2011- इिं डयन मच�ट नेवीमध्ये कॅ प्टन बनणार्या पिहल्या मिहला.
 2012 मध्ये MT सवु णार् स्वराज्य या नौके वर �ज.ू
 आंतरराष्ट्रीय समुद्र संघटना
आतं रराष्ट्रीय समुद्र संघटना (IMO) ही संयु� राष्ट्र संघाच्या संयु� िवद्यमानाने जहाज सुर�ा आिण
जहाजांद्वारे समुद्रात होणार्या प्रदषू णाच्या िनयंत्रणाची जबाबदारी पार पाडत असते.

प्र.2) पंतप्रधान नरें द्र मोदी यांनी नुकत्याच अनावरण के लेल्या भीम (BHIM) हे लघु�प असलेल्या
अॅपचे पूणर् �प खालीलपैक� कोणते?

भारत इटं रमीिडयट फॉर मनी

भारत इटं रिमशन फॉर मनी

भारत इटं रफे स फॉर मॉिनटरी पेमेंट

भारत इटं रफे स फॉर मनी

उ�र : भारत इटं रफे स फॉर मनी

संदभर् : समग्र अधर्वािषर्क� (चालू घडामोडी) (लेखक : बालाजी सुरणे) (पेज न.ं : 43)

स्प�ीकरण :
भीम अॅिप्लकेशन
पतं प्रधान नरें द्र मोदी यानं ी यपू ीआयवर आधा�रत ‘भीम’ (BHIM: Bharat Interface for
Money) या मोबाइल पेमेंट अॅप्लीके शनचे नवी िदल्ली येथे भरलेल्या िडजी धन मेळामध्ये 30 िडसेंबर
2016 रोजी उद्घाटन के ले आहे.
अॅपचे वैिश�्ये
 हे अॅप आधार वर आधा�रत असून नॅशनल पेमेंट कॉप�रे शन ऑफ इिं डयायाने िवकिसत के ले आहे.
 सध्या फ� अँड्रॉइडवर उपलब्ध असून युिनफाइड पेमेंट इटं रफे स (यूपीआय)च्या माध्यमातून
पैशांची देवाणघेवाण होईल.
 यामध्ये कोणताही प्रिक्रया कर असणार नाही. मात्र वापरकत्या�ची बँक व्यवहारांवरील कर लावू
शकते.
 तूतार्स अॅपव�न 30 बँकांचे व्यवहार होऊ शकतात. एसबीआय, एचडीएफसी,
आयसीआयसीआय, युिनयन बँक ऑफ इिं डया, साउथ इिं डया बँक, स्टँडडर् चाटर्डर् यांचा त्यात
समावेश असेल.
 ‘भीम’व�न व्यवहार करण्यासाठी पैसे पाठिवणारा आिण स्वीकारणारा या दोघांचेही
‘यूपीआय’स�म बँकेत खाते असला हवे.
 वापरणार्याच्या फोनमध्ये मोबाइल बँिकंग सु� असणे आवश्यक नाही. मात्र वापरणार्याच्या
मोबाइल क्रमांकाची नोंद बँकेत असणे गरजेचे आहे.

प्र. 3) जागितक बँकेच्या “इज ऑफ डूइगं िबझनेस रीपोटर्, 2016” मध्ये भारताला िकतवा क्रमांक
िमळालेला आहे?

1) 120 3) 134
2) 130 4) 142
उ�र : 130.

सदं भर् : समग्र अधर्वाष�क� 2016 (चालू घडामोडी) ( लेखक : बालाजी सरु णे) (पेज न.ं 61)

स्प�ीकरण :
इज ऑफ डुइंग िबझनेसच्या यादीत भारत 130 व्या स्थानी

 जागितक बँकेच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या ‘इज ऑफ डुइगं िबझनेस’ मध्ये एकूण 189
देशांच्या या यादीत भारताला 130 वा क्रमांक िमळाला आहे.
 जागितक बँकेने जाहीर के लेल्या अहवालाचे शीषर्क ‘डुईगं िबझनेस 2017: इक्वल
अपॉच्युर्िनटी फॉर ऑल’ हे होते.
अहवालातील मह�वपूणर् मुद्दे

 पिहले दहा देश: िसंगापूर, न्यूझीलंड, डेन्माकर् , द. को�रया, हाँगकाँग, िब्रटन, अमे�रका, स्वीडन,
नॉव� आिण िफनलंड.
 िब्रक्स देश : रिशया (40), दि�ण आिफ्रका (74), चीन (78), ब्राझील (123), भारत (130)
 भारताचे शे जारी : भूतान (73), चीन (78), नेपाळ (107), श्रीलंका (110), पािकस्तान (144),
बांग्लादेश (176).
 या अहवालानुसार 2004 मध्ये भारतात व्यवसाय सु� करण्यासाठी 127 िदवस लागत होते. आता
29 िदवस लागतात. यासाठी 13 प्रिक्रया पूणर् कराव्या लागतात.
 कंपनीसाठी वीज कनेक्शन घेणेदेखील सोपे झाले आहे. कजर्वसुली िट्रब्यूनलमुळे अडकलेले कजर्
(एनपीए) 28 टक्क्यानं ी कमी झाले आहे.
 मोठे कजर् स्वस्त झाले आहे. असे असले तरी करप्रणाली अजनू ही व्यवसाय करण्यासाठीच्या
रस्त्यातली मोठी अडचण आहे.
काय आहे इज ऑफ डुईगं िबझनेस?

 जागितक बँकेमाफर् त दरवष� हा िनद�शांक इज ऑफ डुईगं िबजनेस अहवालामध्ये जाहीर के ला


जातो.
 पिहल्यांदा हा िनद�शांक 2004 मध्ये जाहीर करण्यात आला.
 देशाचं ी रँ िकंग 10 िविवध िनकशावं �न ठरवली जाते.
 10 िनकष: व्यवसाय स�ु वात, िवद्यतु जोडणी, बाधं काम परवाने, सपं �ी नोंदणी, गतुं वणक
ू दार
सुर�ा, पतदजार्, कामगारांना रोजगार, परक�य व्यापार, करव्यवस्था, कराराची अमं लबजावणी
आिण िदवाळखोरी िनवारण
प्र. 4) जानेवारी 2017 मध्ये अिग्न ______ चे सहावे चाचणी प्र�ेपण करण्यात आले.

1) 4 3) 6
2) 5 4) 7
उ�र : 4

संदभर् : चालू घडामोडी डायरी (पिहला अकं 2017) (लेखक : बालाजी सुरणे,िदव्या महाले) (पेज नं.
91)

स्प�ीकरण :
अग्नी-4 ची यशस्वी चाचणी
 आिण्वक �मता असलेल्या अग्नी-४ या आतं रखंडीय �ेपणा�ाची भारताने २ जानेवारी २०१६
रोजी यशस्वी चाचणी घेतली आहे.
 ओिडशाच्या िकनारपट्टीवरील अब्दुल कलाम बेटावर स्ट्रटेिजक फोस�स कमांडने एका रोड-
मोबाईल प्र�ेपकाव�न अग्नी-4 �ेपणा�ाची चाचणी घेतली.
अग्नी-४ बद्दल

 लाबं पल्ल्याचे आतं रखडं ीय स्वानातीत �ेपणा�


 जिमनीव�न जिमनीवर मारा करण्याची �मता.
 चार हजार िकलोमीटर एवढ्या अतं रावरील ल�य भेदण्याची �मता
 संर�ण संशोधन आिण िवकास संस्थेच्या वतीने एकाित्मक �ेपणा� िवकास कायर्क्रमाअतं गर्त हे
�ेपणा� िवकिसत
 या �ेपणा�ाच्या माध्यमातून अण्व�ांचा वापर करता येऊ शकतो.
 सुमारे एक टन स्फोटके वाह�न नेण्याची �मता
 मध्यम ते लांब पल्ल्याच्या अग्नी �ेपणा�ांच्या मािलके तील हे चौथे �ेपणा�
 आतापय�त अग्नी-१, २, ३ ही तीन प्रकारची �ेपणा�े लष्करी वापरासाठी सज्ज झाली आहेत.

प्र. 5) 2016 सालच्या जागितक बुिद्धबळ चॅिम्पयन स्पध�त नॉव�च्या मॅग्नस कालर्सान याने अिं तम फे रीत
कोणाचा पराभव क�न िवजेतेपद पटकावले?

1) िव�नाथ आनंद
2) व्लादीिमर क्रामिनक
3) सग�इ काजार्िकन
4) फे िबआनो का�आणा

उ�र : सग�इ काजार्िकन

संदभर् : समग्र अधर्वाष�क� (चालू घडामोडी) 2016 (लेखक : बालाजी सुरणे) (पेज नं. 305)

स्प�ीकरण :
कालर् सनने राखले जगज्जेते पद
 नॉव�च्या मॅग्नस कालर्सनने ितसर्यांदा जागितक बुिद्धबळ अिजक्ं य स्पध�त िवजय िमळिवला आहे.
 पचं ावन्नाव्या बुिद्धबळ जगज्जेते पदाच्या लढतीत नॉव�च्या मॅग्नस कालर्सनने रिशयाच्या सज�
काजार् िकनला पराभूत के ले आहे.

मॅग्नस कालर्सन
- नॉव�चा बुिद्धबळ ग्रँडमास्टर
- वयाच्या 13 व्या वष� ग्रँडमास्टर
- 2010 मध्ये जागितक क्रमवारीत प्रथम स्थान
- जागितक क्रमवारीत प्रथम स्थान िमळिवणारा इितहासातील सवा�त कमी वयाचा
- 2013 मध्ये िव�नाथ आनंदला हरवून जगजे�ा
- 2013 मध्ये टाइम्स मािसकाच्या सवा�त प्रभावशाली 100 व्य��च्या यादीत समावेश

ु ा ______ टप्प्यामं ध्ये घेण्यात आल्या.


प्र. 6) 2017 मधील उ�र प्रदेश िवधान सभेच्या िनवडणक

1) 4 3) 6
2) 5 4) 7
उ�र : 7

सदं भर् : चालू घडामोडी डायरी (जानेवारी 2017) (लेखक: बालाजी सरु णे) (पेज न.ं 4)

स्प�ीकरण :
पाच राज्यातील िनवडणुक कायर्क्रम जाहीर

भारतीय िनवडणक ू आयोगाने उ�रप्रदेश, उ�राखडं , पंजाब, मणीपुर आिण गोवा या पाच
राज्यातील िवधानसभा िनवडणकू कायर्क्रम जाहीर के ला आहे. या पाच राज्यामं धील िनवडणक
ु ाचं ी ११
माचर् २०१७ रोजी मतमोजणी होणार आहे.
काही महत्वपूणर् मुद्दे
 उ�राखंड, गोवा आिण पंजाब मध्ये एकाच टप्प्यामद्धे िनवडणूक होणार आहे.
 गोव्यामधील ४० जागांसाठी आिण पंजाबमधील ११७ जागांसाठी ४ फे ब्रुवारी २०१७ रोजी तर
उ�रखंडमधील ७० जागांसाठी १५ फे ब्रुवारी २०१७ रोजी िनवडणुका होणार आहेत.
 उ�रप्रदेश मध्ये एकूण ४०३ जागांसाठी सात टप्प्यांमध्ये िनवडणुका पार पडणार आहेत. (११,
१५, १९, २३, २७ फे ब्रुवारी आिण ४ व ८ माचर् २०१७)
 मणीपुरमध्ये ६० जगणासाठी ४ व ८ माचर् २०१७ रोजी दोन टप्प्यांमध्ये िनवडणूक होणार आहे.
 या पाच राज्यांमध्ये एकूण १६ कोटी पे�ा जास्त पात्र मतदार भाग घेणार आहेत.
 पजं ाब, उ�राखडं , उ�रप्रदेश या राज्यातं ील उमेदवाराना २८ लाख तर गोवा, मणीपरु राज्यातील
उमेदवारांना २० लाख �पये खचर् मयार्दा घालून देण्यात आली आहे. उमेदवारांना 20 हजारांवरील
खचार्साठी चेकचा वापर बंधनकारक असणार आहे.
उमेदवार जागा- एकूण ६१९ जागा
• उ�र प्रदेश- 403 जागा
• पंजाब- 117 जागा
• उ�राखंड – 70 जागा
• मिणपूर- 60 जागा
• गोवा- 40 जागा

प्र. 7) भारतातील पिहला काबर्न न्यट्रू ल िजल्हा कोणता ?

1) पासीघाट 3) माजलु ी
2) दुबाघ 4) शाहपरू
उ�र : माजलू ी

सदं भर् : चालू घडामोडी डायरी िडसेंबर 2016 (लेखक : बालाजी सरु णे) (पेज न.ं 38)

स्प�ीकरण :
माजलु ी िजल्�ाला देशातील पिहला काबर्न न्यूट्रल िजल्हा बनिवण्यासाठी आसाम सरकारने माजलु ी
िजल्�ामध्ये ‘ हवामान संवेदन�म िवकासासाठी शासवत कृती’ (SACReD, Majuli) हा
कायर्क्रम जाहीर के ला आहे.
माजलु ी बद्दल अित�र� मािहती.....
माजुली नदीतील सवा� त मोठे बेट

 ब्रम्हापत्रु नदीतील माजलु ी हे जगातील सवा�त मोठे नदीपत्रातील बेट म्हणनू िगनीज वल्डर् रे कॉडर्ने
जाहीर के ले आहे.
 हे बेट आसाममध्ये असून बेटाने 880 चौरस िकमी �ेत्रफळ व्यापले आहे.
 यापूव� सवा�त मोठे नदीतील बेट म्हणून अमेझॉन नदीत असणारे ‘माजार्ओ’ बेटाला ओळखले
जात होते.
माजुली बेट

 हे बेट आसाम राज्यामध्ये ब्र�पुत्रा नदीमध्ये आहे.


 माजलु ीचा अथर् होतो दोन समांतर नद्यांमधील प्रदेश.
 बेटाच्या उ�रे कडून सुबानिसरी, दि�णेकडून ब्र�पुत्रा तर ईशान्यक
े डून खेरकतीया सुली या
ब्र�पुत्रेच्या िवत�रके ने वेढलेले आहे.
 या बेटावर एकूण 144 गावे असून त्यांची एकूण लोकसंख्या 1,60,000 आहे.
 या बेटास जागितक वारसा स्थळाच्ं या यादीमध्ये समािव� करण्यासाठी यनु ेस्कोने नामिनद�िशत के ले
होते.
 या बेटावर प्रामुख्याने िमिशंग ही जमात आढळते. िमिशंगसोबतच देवरी, सोनोवाल कछारी या
जमातीही आढळतात.
 याच बेटावरील सोनोवाल कछारी जमातीचे सवार्नंद सोनोवाल हे सध्या आसामचे मुख्यमंत्री
आहेत.
 जनू 2016 मध्ये आसाम सरकारने माजलु ीला िजल्�ाचा दजार् िदला आहे. तो भारतातील पिहला
बेटावरील िजल्हा ठरला आहे. माजलु ी हा असामाचा 35 वा िजल्हा असेल. पूव� तो जोहराट
िजल्�ाचा भाग होता.

समग्र अधर्वािषर्क� (चालू घडामोडी) (लेखक : बालाजी सुरणे) (पेज नं. 124)

प्र. 8 ) मॅन बूकर आतं रराष्ट्रीय प�रतोषकासंदभार्त खलील िवधाने िवचार घ्या:
अ) हा सािहत्यासाठी आतं रराष्ट्रीय पुरस्कार आहे.

ब) या पुरस्काराची सु�वात 2004 पासून झाली

क) हान कांग या 2016 चा पुरस्कार िमळिवणार्या पिहल्या को�रयन लेिखका आहेत.

वरीलपैक� कोणते िवधान बरोबर आहेत?

1) फ� अ आिण ब
2) फ� ब आिण क
3) फ� अ आिण क
4) वरीलपैक� सवर्

उ�र : अ व क बरोबर

संदभर् : चालू घडामोडी डायरी (मे 2016) (लेखक : बालाजी सुरणे) (पेज नं. 24)

हान कांग यांना यंदाचा प्रित�े चा आंतरराष्ट्रीय मॅन बुकर पुर स्कार

दि�ण को�रयाच्या लेिखका हान कांग यांना यंदाचा प्रित�ेचा आतं रराष्ट्रीय मॅन बुकर पुरस्कार िमळाला
आहे. कांग यांच्या ‘ द व्हे िजटे �रयन’ या कादंबरीला हा बह�मान िमळाला आहे. हा पुरस्कार
िमळिवणार्या त्या पिहल्या को�रयन मिहला आहेत. कागं यानं ी नोबेल िवजेते ऑरहान पामक ु , एलेना
फे राँटे यानं ा िपछाडीवर टाकत ५० हजार पौंडाचं ा हा परु स्कार पटकावला. कागं याचं ी इग्रं जीत
अनवु ािदत झालेली ही पिहली कादबं री असनू , परु स्काराच्या रकमेतील काही रक्कम भाषातं रकार
देबोरा िस्मथ यांना िदली जाणार आहे.

‘द व्हेिजटे�रयन’ ही कादंबरी पोटरे बेलो बुक्सने प्रकािशत के ली आहे. या पुरस्कारासाठी १५५


पुस्तकांमधून हे पुस्तक एकमताने िनवडण्यात आले आहे. पाच परी�कांनी ही िनवड के ली असून,
िनवड सिमतीच्या अध्य�स्थानी बॉइड टोनिकन होते. ही कादंबरी वाचकांच्या मनाचा ठाव घेते, असे
गौरवोद्गार टोनिकन यानं ी काढले. कागं या सध्या सोल इिन्स्टटय़टू ऑफ द आट्र्स या सस्ं थेत सजर्नशील
लेखन िवषय िशकवतात. यी यागं सािहत्य परु स्कार, टुडेज यगं आिटर्स्ट परु स्कार, को�रयन सािहत्य
परु स्कार अशा अनेक परु स्काराच्ं या कागं या मानकरी ठरल्या आहेत.
मॅन बूकर आंतरराष्ट्रीय प�रतोषक
- इग्रं जी भाषांतरासाठी मॅन ग्रुप कडून िदला जातो.
- घोषणा : 2004
- पिहला पुरस्कार : 2005
- पिहले िवजेते : इस्माईल कदरे

प्र. 9) तारक मेहता यांचा िवनोदी स्तंभ _______ या िनयतकािलकात 1971 साली प्रथम प्रिसद्ध
झाला.

1) चांदोबा 3) िचत्रलेखा
2) िकशोर 4) गृहशोध
उ�र : िचत्रलेखा

सदं भर् : चालू घडामोडी डायरी (पिहला अकं 2017)


तारक मेहता यांचे िनधन
‘तारक मेहता का उलटा चष्मा’ या प्रिसद्ध िवनोदी मािलके चे लेखक तारक मेहता यांचे नुकतेच
िनधन झाले. िवनोदी लेखक, नाटककार, सदरलेखक अशी त्याचं ी ख्याती आहे.
तारक मेहता यांचा अल्पप�रचय:

- २०१५ साली त्यानं ा ‘पद्मश्री’ परु स्काराने सन्मािनत करण्यात आले होते.
- त्यांच्या इच्छे नुसार, वैद्यक�य अभ्यासक्रमाच्या िवद्याथ्या�ना अभ्यासासाठी त्यांचे देहदान करण्याचा
िनणर्य त्यांच्या कुटुंबीयांनी घेतला आहे.
- ‘दुिनयाने उंधा चष्मा’ हे गुजराती भाषेतले त्यांच्या सदराचे पुस्तकात �पांतर झाले आिण त्यानंतर
त्यावर ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही मािलका िहदं ीत आली आिण तीही अल्पावधीत
लोकिप्रय ठरली. १९७१ मध्ये ‘िचत्रलेखा’ या सा�ािहकातून 'दुिनया ने ऊंधा चश्मा' हे सदर सु�
झाले.
- त्यांचा जन्म िडसेंबर १९२९ मध्ये अहमदाबाद येथे झाला होता. १९४५ ला ते मॅिट्रक उ�ीणर् झाले.
१९५६ मध्ये मुंबईतल्या खालसा महािवद्यालयातून गुजराती िवषय घेऊन बी.ए. आिण त्यानंतर
१९५८ मध्ये भवन्स महािवद्यालयात त्याच िवषयातून एम.ए. पय�तचे िश�ण पूणर् के ले.
- १९५८ ते ५९ या काळात गजु राती नाट्यमडं ळात त्यानं ी कायर्कारी मत्रं ी पदावर कायर् के ले.
- १९५९ ते ६० मध्ये ‘प्रजातंत्र’ दैिनकात उपसंपादक म्हणून काम पािहले.
- १९६० ते १९८६ या काळात भारत सरकारच्या मािहती आिण प्रसारण मंत्रालयातील िफल्म्स
िडिव्हजनमध्येही ते कायर्रत होते.
- तारक मेहता यांचे लोकिप्रय सािहत्य -'नवुं आकाश नवी धरती' (१९६४), 'दुिनयाने उंधा चष्मा'
(१९६५), 'तारक मेहताना आठ एकांिकयो' (१९७८), 'तारक मेहताना उंधा चष्मा' (१९८१),
'तारक मेहतानो टपुडो' (१९८२), 'तारक मेहतानी टोळक� परदेसना प्रवासे' (१९८५), 'मेघजी
पेथराज शाह : जीवन अने िसद्धी' (१९७५).

प्र. 10) अिलकडेच (जानेवारी 2017) भारतातील सवा�त मोठी सावर्जिनक वायफाय व्यवस्था _____
या शहरात सु� करण्यात आली.

1) बंगळु� 3) हैदराबाद
2) मुंबई 4) चेन्नई
उ�र : मुंबई

प्र. 11) ट्रान्सअटलांिटक व्यापार आिण गुंतवणूक भागीदारी _____ यांच्यामधील चच�च्या टप्प्यावर
असलेला करार आहे.

1) अमे�रका आिण यूरोिपयन युिनयन 3) अमे�रका आिण आिफ्रकन युिनयन


2) अमे�रका आिण युनायटेड िकंगडम 4) अमे�रका आिण रिशया
उ�र : अमे�रका आिण यूरोिपयन युिनयन

प्र. 12) खालीलपैक� कोणत्या देशाने ‘ ऑपरे शन सेंिटनल’ नावाची लष्कर कारवाई के ली?

1) िब्रटन 3) अमे�रका
2) फ्रान्स 4) स्पेन
उ�र : फ्रान्स

प्र.13) सौर उज�वर चालणारी देशातील पिहली बोट नक


ु तीच कोणत्या राज्यात कायार्न्वियत करण्यात
आली?

1) ओिडशा 3) गोवा
2) के रळ 4) तिमळनाडू
उ�र : के रळ

प्र. 14) भारतातील लवाद व्यवस्थेचा आढावा घेणारी उच्च स्तरीय सिमती कोणाच्या अध्य�तेखाली
स्थापन करण्यात आली आहे?

1) न्या. बी. एन. श्रीकृष्णन


2) न्या. िमिहर शहा
3) न्या. दीपक िमश्रा
4) न्या. अ�ण िमश्रा

उ�र : न्या. बी. एन. श्रीकृष्णन

प्र.15) 2016 साली ओडीसाची स्थापना होऊन ____ वष� पूणर् झाली.

1) 75 3) 66
2) 80 4) 69
उ�र : 80

प्र. 16) खलील जोड्या जळ


ु वा
अ) राष्ट्रीय मतदार िदन I) 28 फे ब्रुवारी

ब) राष्ट्रीय िव�ान िदन II) 25 जानेवारी


क) जागितक मिहला िदन III) 1 माचर्

ड) जागितक ग्राहक हक्क िदन IV) 8 माचर्


अ ब क ड

1) II I IV III
2) I II III IV
3) III IV II I
4) IV III I II

उ�र : 1) II I IV III

ु �च्या वेळी महाराष्ट्रात ____ हे राज्य


प्र. 17) 2017 च्या स्थािनक स्वराज्य सस्ं थाच्ं या िनवडणक
िनवडणूक आयु� होते.

1) जगे�र साहारीया 3) नंदलाल गु�ा


2) नीला सत्यनारायन 4) डी. एन. चौधरी
उ�र : जगे�र साहारीया

खालीलपैक� कोणी 2016 च्या समर ऑिलंिम्पक्स मिहला एके री बॅडिमंटन मध्ये रजत पदक िजकं ले?

अ) सािनया िमझार्

ब) सायना नेहवाल

क) पी. व्ही. िसंधु


1) ब व क 3) अ आिण क
2) फ� ब 4) फ� क
उ�र : फ� क

संदभर् : समग्र अधर् वाष�क� (चालू घडामोडी) (लेखक : बालाजी सुरणे) पेज नं. 311.

स्प�ीकरण :
1) पी. व्ही. िसंधु : बॅडिमंटनमध्ये रौप्य पदक
- �रओ ऑिलिम्पकमध्ये मिहला बॅडिमंटन स्पध�त भारतीय खेळाडू पी.व्ही.िसंधू िहने रौप्य पदकाची
कमाई के ली आहे.
- िसंधू अिं तम फे रीच्या लढाईत जागितक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या स्पेनच्या कॅ रोिलना
मा�रनकडून पराभतू झाली.
- 21 वष�य पी.व्ही.िसंधू ऑिलिम्पक स्पध�त मिहला बॅडिमंटन स्पध�ची अिं तम फे री गाठणारी पिहली
भारतीय मिहला ठरली.
- भारताची सवा�त लहान ऑिलिम्पक वायि�क पदक िवजेती.
- ऑिलिम्पकमध्ये भारताला पिहल्यांदाच रौप्य पदक, यापूव� साईना नेहवालने ब्राँझ पदक िमळिवले
होते
- भारताला ऑिलिम्पकमध्ये चौथे रौप्य पदक.यापूव� राजवधर्न राठोड , सुशील कुमार आिण िवजय
कुमार यानं ी रौप्य पदक िजकं ले होते.

You might also like