You are on page 1of 6

मी आणि माझा दे श

एखादा महापुरुष जर आपल् या स्वप्नात आला आणि त्यान आपल् याला णिचारल की आपला दे शाचा
कारभार सध्या कसा चालू आहे ... तर खरच णिचार करा आपि त्याच्या नजरे ला नजर णभडिून उत्तर दे ऊ
शकू का ??
एक णमणनट दे शाचा कारभार आणि सरकार याचा संबंध नाही कारि सरकार आपला कारभार बघत आणि
आपि दे शाचा कारभार बघतो. सरकार आपल् याला सोयी सुणिधा, संरक्षि, आणथिक बाबी पुरित, आणि
सरकारच कामच आहे ते ... पि दे शाचा कारभार आपल् यालाच बघािा लागतो.
आपि पैसा कमाितो, मोठा बंगला बां धतो, गाड्या णिरितो आणि कर भरतो तोच कर म्हिजे दे शाची
आणथिक संपत्ती. आपि खरे दी केले ल सोनं म्हिजे दे शाची सुििि संपत्ती आणि आपि इतरां ना णदले ली
िागिूक म्हिजे दे शाचे आचार आणि णिचार.
मी असा णिचार करतोय पि दे शातल् या प्रत्येकाने हा णिचार केला असता तर आज मोदींना जगभर णहं डून
करार करािे लागले नसते , ते सगळे दे श इथे आले असते करार करून घे ण्यासाठी. आपल् या दे शाची
ताकद म्हिजे आपली ताकद
हा म्हिजे आपि आता शस्त्र घेऊन तयार राहायचं असा नाही. पि आपि आपल् या शास्त्राचा िापर
आपल् या दे शाच्या प्रगतीसाठी करायला हिा जेिेकरून आपल् या पुढच्या णपढ्ां ना कुठे अमेररका णकंिा
युरोपला जािा लागिार नाही. आपल् या शास्त्रज्ां ना िक्त पैशासाठी बाहे रच्या कंपनीत नोकरी करािी
लागिार नाही. कदाणचत ह्या मुळे आपल् या दे शातही Microsoft सारखी एखादी मोठी कंपनी तयार होईल.
पि पुढच्या णपढीला हे सगळा द्यायचं असेल तर आपि आत्तापासूनच सतकि होऊन िक्त आणि िक्त
आपल् या दे शासाठी जगल पाणहजे .
या सगळ्याचा अथि असा नाही की तुम्ही तुमच्या आयु ष्यात काहीच स्वतःसाठी करू नका, स्वतःसाठी तर
करायच पि जे काही कराल ते असा करा की दे शणहत सुद्धा त्यात असाि.
पि काय हे बोलतोय मी, आपले नागररक ते करत नाहीत, त्यां ना शाहरुखला णशव्या द्यायच्यात, संजय
लीला भंसाली ची णिल् म बंद पडायची आहे ... त्यां च्यासाठी तेच महत्वाचे आहे .
अहो शाहरुख ने माती खाल् ली असेलही पि त्याला णिरोध करत आपला िेळ घालििे खरच मूखि पिाचे
नाही का?
आज रे णडओ िरती कादं बरी िाचनाचा कायिक्रम ऐकला, िाचन अगदी उत्तम होत, िाचकाच खरच कौतुक.
ती कादं बरी होती णटळकां च्या जीिनािरती, त्यातला एक प्रसंग मला मुद्दामून सां गािासा िाटतोय,
णटळक आणि आगरकर रात्रीच्या णनरि शां ततेत साणदलबुिा च्या टे कडीिर जातात आणि णतथल् या
आल् हाददायक िातािरिामुळे आगरकर खरच भारािून जातात.
ते णटळकां ना त्वतेत म्हितात, “ णकती सुंदर दृश्य असे ल ते बळिंतराि, णिचार करा. आपला भारत स्वतंत्र
झालाय, चहूबाजूला िक्त आनंद आणि उत्साह णदसतोय प्रत्येक तरूि आपापल् या व्यिसाय, नोकरी मध्ये
व्यस्त आहे त. कोिीतरी न्यूटन, एणडसन त्यांच्या प्रशस्त प्रयोगशाळे त प्रयोग करतायत. उद्योगधंदे हे
प्रगतीच्या उच्चतम पातळीपयंत पोहोचले त, आपल् यासारखेच कोिीतरी त्याच्या जहाजातून समुद्र
सिारीला णनघालाय, तक्षणशला णिद्यापीठ पुन्हा सुरू झाले लं आहे आणि णतथे जगातल् या बहुतां श दे शातले
लोक अभ्यास करायला येतायत खरच एक णिहं गम दृश माझ्या डोळ्यासमोर येत आहे ”

*खरच अस दृश्य आत्ता प्रत्येक तरुिाच्या डोळ्यासमोर आले तर आपला दे श खरच लिकरच महासत्ता
होईल.*
त्या सिि तरुिां ना आपल् या दे शाच णहत पटिून त्यां च्याकडून दे श णहताची कामं करून घेण्यासाठी
सािरकरां च एक िाक्य कायम लक्षात ठे िण्यासारख आहे ,
“ दे हाकडून दे िाकडे जाताना मध्ये दे श लागतो आणि त्या दे शाचे आपि दे िे लागतो
भारतीय जवान

भारतीय जिान आणि णकसान यां चे महत्त्व णिशद करताना लालबहादू र शास्त्री म्हितात ''दे शाचे रक्षि
जिान करतील, तर दे शाचे पोषि णकसान करतील. जिानां च्या पराक्रमाला णकसानां च्या श्रमाची जोड
णमळाियास हिी. दे शाच्या सीमा जिानां नी सां भाळाव्यात आणि दे शातल्या जणमनी णकसानां नी णपकिाव्यात.
जिानां नी आमचे प्राि िाचिािेत, तर णकसानां नी आम्हां ला णजिंत ठे िािे . तोिा णन बंदुकां इतकेच आपल्या
दे शात नां गराचे महत्त्व आहे . म्हिूनच जिान आणि णकसान हे खर्‍या अथाि ने मातृभूमीचे रक्षक आहे त.''

'लहान मूती पि थोर कीणति ' असे लालबहादू र शास्त्री यां चे िििन केल्यास िािगे ठऱिार नाही. शास्त्रीजी ंचा
जन्म 2 ऑक्टोबर, 1904 रोजी मोगलसराय येथे शारदा प्रसाद या णशक्षकाच्या कुटुं बात झाला. शास्त्रीजी दीड
िषां चे असताना त्यां च्या िणडलां चा अकाली मृत्यू झाला. त्यामुळे त्यां च्या पालनपोषिाची जबाबदारी
शास्त्रीजी ंच्या मातोश्री रामदु लारी यां च्यािर आली. शास्त्रींना बाल ियापासूनच लोकमान्य णटळक, महात्मा
गां धी, लाला लजपतराय यां च्यासारख्या महापुरुषां ची भाषिे ऐकण्याचा नाद होता. बनारस येथे माध्यणमक
णशक्षि पूिि केल्यािर उच्चणशक्षिासाठी ते काशी येथील राष्ट्रीय णिद्यापीठात दाखल झाले आणि तेथेच 1926
मध्ये त्यां ना णिद्यापीठाने 'शास्त्री' ही पदिी बहाल केली.
स्वातंत्र्य संग्रामात योगदान
णिणटशां च्या गुलामणगरीतून भारतमातेची मुक्तता करण्यासाठी आपि योगदान णदले पाणहजे , या भािनेतून
त्यां नी ियाच्या 17 व्या िषी स्वातंत्र्यसंग्रामात उडी घे तली. प्रथम त्यां नी 1930 मध्ये गां धीजींच्या सणिनय
कायदे भंग चळिळीत सक्रीय सहभाग घेतला. णिणटश सरकारच्या जुलमी राजिटीणिरूद्ध जाहीर िक्तव्य
केल्याबद्दल त्यां ना अडीच िषां ची कारािासाची णशक्षा झाली. िास्तिात शास्त्रीजींच्या घरची स्थथती खूपच
हलाखीची होती. शास्त्री तु रुंगात असताना त्यां ची दीड िषाि ची कन्या मंजू णिषमज्वराने आजारी पडली.
त्यां च्या पत्नी लणलतादे िी औषधोपचरासाठी पुरेसा पैसा जमा करु शकल्या नाहीत. त्यातच त्यां च्या कन्येचा
मृत्यू झाला. गां धीजींच्या खां द्याला खां दा लािून शास्त्रीजींनी 1942 च्या चलेजाि जळिळीत भाग घेऊन
इं ग्रजां ना भारत छोडोचा सज्जड इशारा णदला. 1932 ते 1945 दरम्यान शास्त्रीजींना सात िेळा अटक होऊन
त्यां नी नऊ िषे तुरुंगिास भोगला.
यशस्वी राजकीय कारकीदि
स्वातंत्र्यप्राप्तीनंतर 1952 मध्ये शास्त्रीजींची राज्यसभेिर णनिड झाल्यािर पंणडत नेहरुंनी आपल्या
मंणत्रमंडळात त्यां ची रे ल्वेमंत्री म्हिून नेमिूक केली. रे ल्वेमंत्री म्हिून कायरि त असताना 1956 मध्ये
आररयालूर येथे रे ल्वेचा भीषि आपघात झाला असता त्यां नी या घटनेची नैणतक जबाबदारी स्वीकारुन
पदाचा तत्काळ राजीनामा णदला. त्यानंतर 1956 मध्ये अलाहाबाद मतदारसंघातून लोकसभेिर णनिडून
आल्यािर त्यां च्याकडे दळििळि ि उद्योग खाते सोपणिण्यात आले. इतकेच नव्हे तर, त्यां च्या एकंदरीत
कायिपद्धतीिर खूश होऊन पंणडत नेहरुंनी आपल्या आजारपिाच्या कालािधीत शास्त्रीजींना णबनखात्याचे
मंत्री म्हिून णनयुक्त केले. त्याकाळात त्यां नी अप्रत्यक्षररत्या नेहरुंच्या पंतप्रधानपदाचा कायिभार सां भाळला.
नेहरुंच्या णनधनानंतर शास्त्रीजींनी 27 मे, 1964 रोजी भारताचे पंतप्रधान म्हिून शपथ घेतली.
पंतप्रधानपदाची धरा सां भाळल्यािर राष्ट्राला उद्दे शून केलेल्या भाषिात ते म्हिाले, ''भारतात णनरणनराळ्या
प्रदे शात णभन्न णभन्न प्रकारची भाषा बोलिारे लोक राहतात. त्यां नी आपले प्रादे णशक प्रश्न बाजूला सारुन प्रथम
आपि भारतीय आहोत याची जािीि ठे िािी. 'एक दे श- एक राष्ट्र' या अभेद्य चौकटीत राहूनच आपि
आपले मतभेद णमटणिले पाणहजेत. एकात्मतेची भािना िृस्द्धं गत करुन राष्ट्रीय एकजुटीसाठी आपि सििजन
णनकराचे प्रयत्न करुया.'' शास्त्रीजींच्या जाज्वल्य दे शाणभमानाचे प्रणतणबंब यातून दृष्ट्ोत्पत्तीस येते.
सामान्यां तील असामान्य
शास्त्रीजी ंचा स्वभाि अत्यंत शां त, सुस्वाभिी ि संयमी होता. गोरगरीबां बद्दल त्यां ना खूप किि होती. णचडिे ,
रागाििे, दु सर्‍या अिमान करिे िा राजकारिाचे कुणटल डािपेच खेळिे या गोष्ट्ी त्यां च्या स्वभािात
तीळमात्रही नव्हत्या. केंद्रीय गृहमंत्री असताना दे खील अलाहाबाद या त्यां च्या गािी शास्त्रीजींचे स्वत:च्या
मालकीचं घर नव्हतं , त्यामुळे शहरातले स्नेही-णमत्र त्यां ना घर नसलेला गृहमंत्री (होमलेस होम णमणनस्टर)
असं णमस्िलपिे म्हित असत. स्वत:साठी िा आपल्या कुटुं णबयां साठी काहीही न करता, त्यां नी दे शातील
गोरगरीब, दु लिणक्षत घटकां च्या सिां णगि णिकासासाठी आपलं सारं आयुष्य पिाला लािलं. त्यां ची राहिी
अत्यंत साधी होती.
Anna he purn brahma

ताटािरून उठणििे , उठिे , ताट िेकून दे िे हे अत्यं त िाईट असते . मािसाच्या हातून कळत नकळत
काही चुका होत असतात, पि त्यां चे पररिाम मात्र त्रासदायक असतात. घरोघरी आढळिारी एक मोठी
चूक म्हिजे अन्नाचा अपमान. एखादा मािूस जेिायला बसलेला असतो तेिढ्ात घरात णकरणकर सुरू होते.
पती-पत्नी, मुले णकंिा कुिीतरी पाहुण्यापै की अचानक नको ते णिषय काढतात. शब्दाला शब्द िाढत
जातात. भां डिे सुरू होतात ि कुिीतरी रागाने जेििािरून उठून जातो. अन्न तसेच राहते . अन्नाचा म्हिजे
अन्नपूिेचा अपमान होतो. नं तर घराण्याला उतरती कळा लागते .
घरचा कताि पुरुष अथिा स्त्री जेिायला बसले असताना त्यां ना घरातील कोित्याही अडचिी सां गू नका.
त्यां ना शां तपिाने चार घास खाऊ द्या. शत्रू जरी काही खात-पीत असेल, जेित असेल तर त्याला सुखाने
खाऊ द्या. काहीही बोलू नका. अन्नािरून रागाने उठिारी व्यक्ती अथिा त्याला तसे करण्यास भाग
पाडिारा कुिीही असो, दोघां नाही अन्नाचा शाप लागतो.

गररबीमुळे काहीजि भाकरी, िेड, िडे , समोसे अथिा लाडू िगैरे चोरून खाण्याचा प्रयत्न करतात ि शेिटी
जमािाकडून मारही खातात. मां जरे ि तत्सम प्रािी काही िेळा चोरून दू र णपतात म्हिून काहीजि त्यां ना
मारतात. अथिा हुसकािून लाितात. चोरी करू नये हे बरोबर असले तरी त्या मुक्या प्राण्यां ना काय
समजिार ? एखाद्याचा तोंडचा घास काढून घे िे हे शापाला आमंत्रि दे ते. त्यासाठी असे प्रकार करू नका.

मतभेद िगैरे असतील तर नंतरही त्यािर बोलता येते, पि समोर अन्न असताना चुकूनही तोंडातून अपशब्द
काढू नयेत. तसेच कुिाला कोिता सल्लाही दे ऊ नये . घर असो िा हॉटे ल, लग्न, मुंजीचा कायिक्रम अथिा
कोिताही समारं भ असो, लोकां नी शां त मनाने जेिि केले तरच तो आशीिाि द ठरतो ि रागारागात कसे तरी
चार घास पोटात ढकलल्यास तो अन्नपूिेचा अपमान होतो ि िेळ येताच त्याचे अणनष्ट् पररिाम जाििू
लागतात. यासाठी जेिण्यापू िी ताटाभोिती पािी णिरिू न णचत्रािळी काढली जाते ि काही णशते ज्ात अज्ात
जीिासाठी काढून ठे िण्यासाठी प्रथा आहे . मंगलकायाि च्यािे ळी ताटाभोिती रां गोळी काढली जाते. अन्नपूिाि
दे िी प्रसन्न राहािी. संपूिि कुटुं बाचे रक्षि व्हािे , घर धनधान्याने भरलेले असािे , सिां ची भरभराट व्हािी हा
त्या मागील हे तू असतो.

अन्न णशजणििारी अथिा िाढिारी णकंिा हॉटे लात सप्लाय करिारे हातात अन्न असताना असिारी
कोितीही व्यक्ती असो त्यां चे चां गले, िाईट णिचार हातात धरलेल्या अन्नात उतरतात त्यासाठी मन शां त
नसताना अथिा राग, रुसिे तसेच मन प्रक्षुब्ध असेल तर शक्यतो खािे -णपिे करू नये .

मनुष्यप्रािी राबतो पोटासाठी पि ते अन्न जर तुम्ही शां तपिे खात नसाल तर त्या राबण्याचा उपयोग काय
अन्नाच्या नासाडीने अन्नपूिेचा अपमान होत असेल तर त्याचे अनेक दोष णनमाि ि होतात ि ते पुढे त्रासदायक
ठरतात. हे दोष दू र व्हािेत यासाठी पंचमहायज् रोज करािा असे ज्योणतषशास्त्रात सां णगतलेले आहे . ‘अणतथी
दे िो भि’ ही म्हिही त्यासाठीचा िापरतात. कािळे , णचमण्या, कबुतरे , कुत्री, मां जरे , गायी ि इतर मुक्या
प्राण्यां ना खाऊ घातल्यास आपल्या कमाईला ऊणजितािथथा येते. ज्यािेळी सं केत येतात त्यािेळी कुिाच्या
तरी रूपाने दे ि आपले रक्षि करीत असतो. अपघात होत नाहीत ि झालाच तरी त्यातून सहीसलामत
सुटका होते. अन्नदान केल्याने अनेक दोष नष्ट् होतात, राहती िास्तूही शां त राहते . स्वतःची अध्यास्त्मक
शक्तीही िाढते .

सोशल मीणिया आणि तरुिाई

“िोटो आपल्यासाठी आठििीशी णनगणडत आहे त. तरुि णपढीसाठी िोटो मणहतीशी णनगणडत आहे त.”
इं स्टाग्राम ह्या एका अत्यंत महत्त्वाच्या आणि तरुि िगाि त खूपच जोम धरलेल्या सोशल मीणडयाबद्दल आम्ही
बोलत असताना माझ्या एका जािकार णमत्राने िोटोबद्दलची, या णिषयाकडे बघायची माझी नजरच बदलून
टाकली.

िेगिेगळ्या सोशल मीणडयाचे तरुििगाि तील थथान तपासून पाहिे हा आमचा णिषय होता. सध्या दे शात
लोकसभेच्या णनिडिुकां चे िारे आहे . काही टप्प्ां तील मतदान झाले आहे , तर काही टप्प्ां तील व्हायचे
आहे . मतदानाची टक्केिारी िाढत असल्याचे णदसत आहे . ही िाढलेली टक्केिारी एरिी णनिडिुकां बद्दल
तटथथ आणि काहीशा अनणभज् असिारया तरुििगाि ची आहे , असे णनरीक्षि जािकारां कडून नोंदणिले गेले
आहे .

तरुििगाि त साििणत्रक णनिडिुकीसारख्या राजकीय प्रणक्रयेबद्दल िाढत असलेली जािीि ही चां गलीच गोष्ट्
आहे . आपल्या आजूबाजूला घडिारया गोष्ट्ीबद्दल सजग असिे , त्याबद्दल भले, बुरे, अगदी टोकाचे असे
कोिी काहीही म्हिो, पि आपले स्वतःचे मत असिे गरजेचे आहे . हे िय घडण्याचे असते आणि अशी मते
तयार करण्याची प्रोसेस हे घडिे बळकट करते.

िाचनाची अत्यंत कमी आिड, टीव्हीचा िाढता प्रभाि, आदी कारिां मुळे दहा-बारा िषां पूिी तरुिाईबद्दल
िारच काळजीचे िातािरि होते. पि हे सगळे इं टरने ट आल्यािर, स्वस्त होत गेल्यािर बदलत गेले. आता
तर इं टरनेटचा िापर आपि मोबाइलसारख्या िापरायला अत्यंत सो्ा माध्यमाद्वारे करू शकतो.

इं टेरनेटच्या पाठीिरून आलेल्या सोशल मीणडया साइट् स ि त्यां नी णदलेले व्यक्त व्हायची संधी यातून सोशल
नेटिणकंग िाढत गेले. जगाच्या कानाकोपरयातील मंडळी एकमेकां शी संिाद साधू लागली. िेगिे गळ्या
आिडी, छं द आणि इतर औत्सुकतेच्या णिषयां नुरूप हे नेटिणकंग िाढत जात आहे .

णजथे गदीत सतत िाढ आहे , सििसामान्य, समाजातील सिि स्तरां तील लोकां चा सहभाग आहे अशा जत्रेपासून
कुंभमेळ्यापयंत कोित्याही गोष्ट्ीबरोबर कॉमसि (व्यापार/बाजार) लगेच णचकटते , या न्यायाने या सिि सोशल
नेटिणकंगच्या साइट् सच्या लोकणप्रयतेचा िायदा घेिारी उत्पादने तयार होत गेली ि संिादातील सहजता
िाढणििारया तंत्रज्ां नाला, ते बाजारात आििारया संशोधकां ना महत्त्व आणि पैसा णमळत गेला.

दोन व्यक्ती ंमधल्या संिादातील सहजता िाढणिण्यासाठी तयार झालेले तंत्रज्ान इतर समाजोपयोगी
माणहतीच्या दे िाि-घेिािीसाठीही णततकेच पररिामकारक ठरते हे आपि िार पू िीपासून दू रध्वनीचा िापर
करून िापरात आलेल्या अत्यािश्यक सेिा, हे ल्प डे स्क, आदी सुणिधां तून पाहतो आहोतच. इं टरनेटिरील
अशी अनेक उत्पादने अने क प्रकारे िापरली गेल्यामुळे मणहतीचा स्फोट झाला. बहुतेक सििच णिषयां िरील
सिि प्रकारची माणहती सिि प्रकारे (टे क्स्ट, िोटो, ऑणडओ आणि स्व्हणडओ) उपलब्ध होऊ लागली. नव्वदच्या
ि त्यानंतरच्या दशकात जन्मलेल्या जिळपास प्रत्येकाला ह्या सारयाचा खू प िायदा झालेला आहे .
मोबाइलसारख्या हाताळिीस अत्यंत सो्ा ि सतत जिळ बाळगू शकिारया तंत्रज्ानासोबत इं टरनेट
उपलब्ध असिे ही िारच क्रां णतकारक सोय ह्या णपढीच्या हातात आहे . प्रत्येक मोबाइलधारक हा शब्दशः
महाभारतातील संजयाइतका पररिामकारक आहे .

ही पररिामकारकता िाढिली आहे ती इं स्टाग्रामसारख्या सुणिधेने. िोटोग्रािी हा प्रकार नव्वदीच्या


आधीच्या दशकात जन्माला आलेल्या भारतीयां साठी िारच खणचिक म्हिजे अगदी ‘पां ढरा हत्ती’ हे णिशेषि
लािला जािारा प्रकार होता. पि सुरुिातीला णडणजटल तंत्रज्ानाने आणि नंतर ते तंत्रज्ान मोबाइल
िोनसारख्या तंत्रज्ानाशी एकरूप झाल्याने िोटोग्रािी हा प्रकार इतकी िषे महागडा होता हे पटिे
अशक्य व्हािे इतका सोपा ि स्वस्त झालेला आहे . सगळ्यां कडे असिारया संगिक, टीव्ही णकंिा मोबाइल
अशा उपकरिां मुळे अजूनही खणचिक असलेला छपाईचा भागच आधुणनक िोटोग्रािीतून िगळला गेलेला
आहे . पूिी िोटो ‘पाहायचा’ असेल तर छपाई हा एकमेि उपाय होता. त्यामुळेच िोटो कमी णप्रंट केले
जायचे ि जे णप्रंट केले जायचे ते आयुष्यातील लग्न, घरगुती समारं भ, भेटीगाठी आशा महत्त्वाच्या क्षिां शी
संबंणधत असायचे . त्यामुळे त्यािेळच्या लोकां च्या मनात िोटो हा शब्द आठििीश
ं ी जास्त णनगणडत आहे , हे
त्या णमत्राचे सुरुिातीला मां डलेले णनरीक्षि पटते . अ्‍ॅन्सेल अ्‍ॅडम्स ह्या अत्यंत प्रभािी आणि जगप्रणसद्ध
िोटोग्रािरच्या मते प्रत्येक िोटोत दोन व्यक्ती असतातच असतात. त्या म्हिजे एक िोटोग्रािर आणि
दु सरा तो िोटो पाहिारा. सां गिे , व्यक्त होिे हे च ह्या माध्यमाचे खरे िैणशष्ट्य आहे . स्वतःचा णकंिा ग्रुपचा
स्वतःच िोटो काढून तो इतरां बरोबर शेअर करायची सिय असो िा एखाद्या घटनेचे घटना घडत असताना
िोटो काढून ते शेअर करण्याची सिय असो, व्यक्त होण्यासाठी ह्या णपढीला णमळालेले हे निे माध्यम आहे
यात िादच नाही. या सारयातून शेअररं ग होतेच तसे च माणहतीही णमळते . सोशल कोशंट िाढत जातो.
आजच्या तरुिाला त्याच्या आिडत्या व्यक्तीची मग ती राजकीय असो िा णसनेमा, क्रीडा क्षेत्रातील असो,
खूपच बारीक सारीक माणहती ह्या सारयां मुळे णमळत राहते . ही माणहती ह्या णपढीचे भान िाढणिते आहे .
सोशल मीणडयाचा प्रभाि का िाढला आहे याची ही सारी कारिे लक्षात घेतली तर ह्या माध्यमां कडे ि ती
सारी िापरिारया तरुि णपढीकडे तुच्छतेने पाहायचा दृणष्ट्कोन कमी होईल अशी आशा आहे .

You might also like