You are on page 1of 6

अखिल भारतीय तंत्र खिक्षण पखरषदे च्या अित्याखरतील

अखभयांखत्रकी पदखिका अभ्यासक्रमासाठी राज्यात काययरत


िासकीय/अिासकीय अनुदानीत तंत्र खनकेतनांमध्ये
दु सऱ्या पाळीतील अखतखरक्त कामकाजाच्या अखिभाराचा
मोबदला दे णे संदभातील काययपध्दती..

महाराष्ट्र िासन
उच्च ि तंत्र खिक्षण खिभाग
िासन खनणयय क्रमांक : खिईडी 2009/(94/09)/तांखि-5,
मंत्रालय खिस्तार भिन, मुंबई - 400 032.
खदनांक : 20 खडसेंबर, 2017.

संदभय :- 1) िासन खनणयय, उच्च ि तंत्र खिक्षण खिभाग क्र.मान्यता 2008/(17/08)/तांखि-6,


खदनांक 14 ऑगस्ि, 2008.
2) िासन खनणयय, उच्च ि तंत्र खिक्षण खिभाग क्र. खिईडी 2009/(94/09)/तांखि-5,
खदनांक 1 जून 2010.
3) िासन खनणयय, उच्च ि तंत्र खिक्षण खिभाग क्र. खिईडी-2010/(334/2010)/तांखि-5,
खदनांक 13 सप्िें बर, 2011.
4) संचालक, तंत्रखिक्षण संचालनालय यांचे क्र. 9/खनयोजन/दु .पा./2016/62,
खद.26/2/2016 रोजीचे पत्र.
5) संचालक, संचालनालय, लेिा ि कोषागारे यांचे क्र.रालेको-2016/कोषागार/
सलेअ- 2/अखतखरक्त काययभार/751, खदनांक 16/07/2016 रोजीचे पत्र.

प्रस्तािना -
अखिल भारतीय तंत्रखिक्षण पखरषदे ने मंजूर केलेल्या िोरणानुसार राज्यातील
अखभयांखत्रकी पदखिका अभ्यासक्रम राबखिणाऱ्या संस््ांमध्ये दु सरी पाळी सुरू करण्याबाबतच्या
िोरणाची अंमलबजािणी िासन खनणयय खदनांक 14/08/2008 अन्िये करण्यात आलेली आहे.
राज्यातील अखभयांखत्रकी पदखिका अभ्यासक्रमाची संस््ेमध्ये दु सरी पाळी सुरू करण्या संदभात
अखिल भारतीय तंत्रखिक्षण पखरषदे ने ठरखिलेले खनकष खिचारात घेऊन िासकीय तंत्रखनकेतनांमध्ये
दु सरी पाळी सुरू करणेसद
ं भातील खनकष िासन खनणयय खदनांक 1/6/2010 अन्िये खनखित करण्यात
आले आहेत. तसेच राज्यातील अल्पसंखयांक बहु ल भागातील खिद्यमान तंत्र खनकेतनामध्ये
अल्पसंखयांक खिद्यार्थ्यांसाठी दु सरी पाळी सुरू करण्यास िैक्षखणक िषय 2011-2012 पासून िासन
खनणयय खदनांक 13/9/2011 अन्िये मान्यता दे ण्यात आलेली आहे. राज्यातील सदर
तंत्रखनकेतनांमध्ये खितीय पाळी राबखित असतांना उपरोक्त तीनही िासन खनणययामध्ये नमूद बाबींचे
पालन करुन प्रत्यक्ष अंमलबजािणीच्या िेळेस िासन खनणययातील मुद्दा क्र. 5 ि 6 मिील तरतुदींच्या
अनुषंगाने संबंखित संस््ांकडू न िेगिेगळे अन्िया्य काढले गेले असल्याची बाब िासनाच्या खनदियनास
आली आहे. सबब सदर िासन खनणययातील मुद्दा क्र. 5 ि 6 चे तरतुदीनुसार स्पष्ट्िीकरणाबाबतचे
आदे ि खनगयखमत करण्याबाबतची बाब िासनाच्या खिचारािीन होती. उक्त प्रश्ांचा सिाखगण खिचार
करुन पुढीलप्रमाणे आदे ि खनगयखमत करण्यात येत आहे त.
िासन खनणयय क्रमांकः खिईडी 2009/(94/09)/तांखि-5,

िासन खनणयय :-
राज्यातील ज्या िासकीय तंत्र खनकेतनांमध्ये खितीय पाळी सुरू करण्यात आली आहे त्या
तंत्रखनकेतनात काही प्रमाणात पदखनर्ममती करण्यात आली आहे. अद्यापी अल्पसंखयांक
खिद्यार्थ्यांकखरता सुरू करण्यात आलेल्या खितीय पाळी राबखिणाऱ्या काही संस््ांमध्ये पदखनर्ममती
करण्याबाबतचे प्रस्ताि खिचारािीन आहेत. अिा सिय संस््ांमध्ये खितीय पाळी राबखिण्यात येत
असून संस््ेमध्ये काययरत खिक्षक, खिक्षकेतर कमयचारी आखण प्रिासकीय अखिकारी आखण कमयचारी
योगदान दे त आहेत. त्यांनासुध्दा िरील संदभय क्र. २ ये्ील खदनांक 1/6/2010 च्या िासन
खनणययामिील तरतुदीच्या अिीन राहू न स्ित:चे खनयखमत काम पूणयपणे सांभाळु न दु सऱ्या पाळीचे
जादा कामासाठीचे प्रमाण/मयादा ि मानिन हे िालील अिी ि ितीच्या अिीन राहू न अनुज्ञय

असेल.
1. प्राचायय/उपप्राचायय:
पखहल्या पाळीसाठी प्राचायय असतील. दु सऱ्या पाळीसाठी उपप्राचायय हे मंजूर पद खरक्त
असल्यास, दु सऱ्या पाळीतील िखरष्ट्ठ खिभागप्रमुि ि ते पद खरक्त असल्यास, पखहल्या पाळीतील
िखरष्ट्ठ खिभागप्रमुि ि ते पद खरक्त असल्यास, जेष्ट्ठ अखिव्याखयात्यास उपप्राचायय पदाचा प्रिासकीय
कामाचा अखतखरक्त भार दे ण्यात यािा.
2. खिभागप्रमुि:-
दु सऱ्या पाळीसाठी खिभागप्रमुि हे मंजूर पद खरक्त असल्यास पखहल्या पाळीतील त्याच
अभ्यासक्रमाचे खिभागप्रमुि ि ते पद खरक्त असल्यास दु सऱ्या पाळीतील त्या अभ्यासक्रमाच्या िखरष्ट्ठ
अखिव्याखयात्यास दु सऱ्या पाळीचे खिभागप्रमुि पदाचे प्रिासकीय कामकाजाचा अखतखरक्त भार
दे ण्यात यािा.
3. पखरक्षा खनयंत्रक :-
स्िायत्त िासकीय तंत्रखनकेतनामध्ये दोन्ही पाळीतील अभ्यासक्रमासाठी पखरक्षा खनयंत्रक हे एकच
पद असून त्याचे कतयव्यामध्ये ताखसका/प्रात्यखक्षके घेण्याचा समािेि नाही. परीक्षा खिभागातील सहाय्यक
कमयचारी संखया खनखित करुन त्यांच्यासाठी अखतखरक्त कामाचा मोबदला दे ण्यात यािा. पखहल्या ि दु सऱ्या
पाळीसाठी परीक्षा खनयंत्रक हे एकच पद मंजूर असल्यामुळे त्यासाठी कोणतेही अखतखरक्त/खििेष िेतन दे य
नाही.
4. प्रखिक्षण ि आस््ापना अखिकारी :-
प्रत्येक संस््ेमध्ये प्रखिक्षण ि आस््ापना अखिकारी पद मंजूर असून सदर पदाचा अखतखरक्त
काययभार संस््ेतील खिभागप्रमुि ककिा अखिव्याखयाता (खनिड श्रेणी/िखरष्ट्ठ श्रेणी) यांचेकडे सोपखिण्यात
यािा.
5. खिक्षकीय पदासाठीचा अखिभार सोपखिण्याची ि मोबदला दे ण्याची काययपध्दती :-
(1) अखिल भारतीय तंत्र खिक्षण पखरषदे च्या मानकानुसार अभ्यासक्रमांची संखया, प्रिेिक्षमता
खिचारात घेऊन खिद्या्ी/खिक्षक गुणोत्तर (20:1) खिचारात घेऊन अभ्यासक्रम खनहाय तसेच एकूण
अनुज्ञय
े खिक्षकीय पदांची संखया खनखित करािी. त्यापैकी 50% खिक्षकीय पदांचे िैक्षखणक
काययभारांपैकी 25% खिक्षकीय पदांचे कामकाज अभ्यागत अखिव्याखयाते यांचेकडू न ि 25%
खिक्षकीय पदांचे कामकाज खनयखमत खिक्षकीय कमयचाऱ्यांकडे अखिभार दे ऊन पूणय करण्यात यािे.

पृष्ट्ठ 6 पैकी 2
िासन खनणयय क्रमांकः खिईडी 2009/(94/09)/तांखि-5,

(2) अिा प्रकारच्या अखिभारासाठी दयाियाचा मोबदला हा सदर खिक्षकीय पदाच्या आहखरत
करीत असलेल्या िेतनाच्या 25% िेतन ि त्यािरील प्रचलीत महागाई भत्ता अनुज्ञय
े राहील. तरी
25% खिक्षकीय पदांचे खनयखमत खिक्षकांना अखिभार दे ऊन िािप करीत असतांना प्रत्येक
खनयखमत अखिव्याखयात्याचा एकूण काययभार त्यांच्या खनयखमत काययभाराच्या 1.5 पिीपेक्षा जास्त
असू नये (म्हणजेच 18 x 1.5=27 ताखसकेपेक्षा जास्त असू नये.), कारण प्रत्येक आठिडयात 27
पेक्षा जास्त िैक्षखणक काययभार खदल्यास खिक्षणाची गुणित्ता रािता येणार नाही. तसेच सदर
अखिभार दयाियाच्या 25% खिक्षकीय पदांचा िैक्षखणक काययभार खनयखमत खिक्षकांकडू न पूणय
करून घेत असतांना या अखिभारासाठी मोबदला त्याने िारण केलेल्या अखिभाराच्या प्रमाणात दे य
राहील.
(3) मोबदला दे ण्याची काययपध्दती :-
दु सऱ्या पाळीतील 60 प्रिेि क्षमतेच्या एका अभ्यासक्रमाच्या 3 िषासाठी 180 खिद्या्ी
आहेत. त्यासाठी अखिल भारतीय तंत्र खिक्षण पखरषदे च्या मानकानुसार िालीलप्रमाणे खिक्षकीय
पदे राहतील.
खिद्या्ी संखया दु सऱ्या मंजूर पदे अभ्यागत पखहल्या पाळीमिील अखिभार म्हणून
पाळीसाठी (50 %) अखिव्याखयाते काययरत खिक्षकीय िारण कराियाचा
आिश्यक पदे (25%) संिगातून अखतखरक्त िैक्षखणक
काययभार घेण्यासाठी काययभार
पदे (ताखसका)
(1) (2) (3) (4) (5)
(6)
180 9 पदे 4.5 पदे 2.25 पदे 2.25 पदे 18x2.25=40

रकाना 6 नुसार दु सऱ्या पाळीसाठी पखहल्या पाळीमिील काययरत खिक्षकीय


संिगातून अखतखरक्त 25% पदांचा (2.25) िैक्षखणक काययभार 40 ताखसका आहे.
समजा, सदर 40 ताखसकांचा काययभार पखहल्या पाळीतील उपलब्ि 5 खिक्षकांनी
समान घेतल्यास (प्रत्येकी 8 ताखसका) त्यासाठी एका खिक्षकाचा एक मखहन्याचा मोबदला हा
िेतनाच्या (िेतन + ग्रेड पे) 25% ि त्यािरील महागाई भत्ता िालीलप्रमाणे खनखित करण्यात
यािा.
उदाहरणा्य प्रचखलत महागाई भत्ता 119% घेतला असता,
=8/18[(आहखरत िेतन + ग्रेड पे) x25/100+119/100(आहखरत िेतन + ग्रेड पे) x 25/100]
=8/18[(आहखरत िेतन + ग्रेड पे) x25/100] x2.19
दु सऱ्या खिक्षकाचे आहखरत िेतन ि ग्रेड पे िेगळा असल्यास त्याप्रमाणे तो घेण्यात यािा.
सदर अखतखरक्त िेतन एका मखहन्याच्या म्हणजेच 4 आठिडयाच्या एकूण 32
ताखसकासाठी आहे . प्रत्येक अखिव्याखयात्याच्या अखतखरक्त काययभारातील ्े अरी ि प्रात्यखक्षक
काययभाराचे सािारण प्रमाण 1:2 राहील. जर एिादा खिक्षक एक आठिडा ककिा त्यापेक्षा
जास्त कालाििीसाठी रजेिर/अनुपस्स््त असेल तर त्यास त्या मखहन्याचा मोबदला
उपस्स््तीचे प्रमाणात दे ण्यात यािा.

पृष्ट्ठ 6 पैकी 3
िासन खनणयय क्रमांकः खिईडी 2009/(94/09)/तांखि-5,

6. खिक्षकेत्तर पदासाठीचा अखिभार सोपखिण्याची ि मोबदला दे ण्याची काययपध्दती :-


(1) दु सऱ्या पाळीसाठी एकूण अनुज्ञय
े खिक्षकीय पदांची संखया खनखित केल्यानंतर
कायालयीन/प्रिासकीय कमयचारी िगय ि खिक्षकेत्तर कमयचारी िगय (तांखत्रक/अतांखत्रक)
यांची संखया िालील सूत्राप्रमाणे खनखित करािी.
खिक्षकेत्तर कमयचारी िगय (तांखत्रक/अतांखत्रक)=0.9 x अनुज्ञय
े खिक्षकीय पद संखया
कायालयीन/प्रिासकीय कमयचारी िगय =0.6 x अनुज्ञय
े खिक्षकीय पदसंखया
(2) उपरोक्त प्रमाणे खनखित केलेल्या अनुज्ञय
े खिक्षकेत्तर पदांच्या 50% पदांचा अखिभार सध्या
काययरत असलेल्या खिक्षकेत्तर कमयचाऱ्यांना दे ऊन काम करून घेण्यात यािे. अिा प्रकारच्या
अखतखरक्त अखिभारासाठी दयाियाचा मोबदला मूळ िेतनाच्या (िेतन + ग्रेड पे) 20% ि त्यािरील
महागाई भत्ता अनुज्ञय
े असेल.
(3) स्व्दतीय पाळीतील खिक्षकेत्तर मंजूर प्रिासकीय अ्िा पययिक्ष
े कीय पदे
(प्रबंिक,ग्रं्पाल,भांडारपाल) खरक्त असल्यास त्या पदाचा अखतखरक्त काययभार समकक्ष पदािर
काययरत असलेल्या प्र्म पाळीतील कमयचाऱ्यांना दे ण्यात यािा.
(4) स्व्दतीय पाळीतील एका खिक्षकेत्तर पदाचा अखिभार हा प्र्म पाळीतील उपलब्ि असलेल्या
दोन कमयचाऱ्यांना खिभागून दे ण्यात यािा. स्व्दतीय पाळीतील एका कमयचाऱ्याचा अखिभार दोन
कमयचाऱ्यांना खिभागून दे ण्यात येणार असल्याने, त्यांना प्रत्येकी आहखरत करीत असलेल्या मूळ
िेतनाच्या 10% ि त्यािरील महागाई भत्ता एिढा माखसक मोबदला िासन खनणययातील
तरतूदीनुसार अनुज्ञय
े असेल.
(5) संस््ेतील प्रोग्रॅमर हे पद दोन्ही पाळीतील अभ्यासक्रमासाठी एकच असल्यामुळे सदर
पदासाठी खििेष िेतन दे य नाही.
(6) दु सऱ्या पाळीसाठी खिजतंत्री हे मंजूर पद खरक्त असल्यास सदर पदाचा अखतखरक्त काययभार
पखहल्या पाळीतील काययरत खिजतंत्रीकडे दे ण्यात यािा. सदर अखतखरक्त काययभारासाठीच्या
तरतूदी ि अखतखरक्त िेतन/खििेष िेतन खित्त खिभागाचे खद. 23.05.2006 ि 27.12.2011 चे
िासन खनणयय ि त्याअनुषंगाने िेळोिेळी खनगयखमत होणाऱ्या िासन खनणययानुसार राहील.
(7) जर एिादा खिक्षक/खिक्षकेत्तर कमयचारी एक आठिडा ककिा त्यापेक्षा जास्त कालाििीसाठी
रजेिर/अनुपस्स््त असेल तर त्यास त्या मखहन्याचा मोबदला उपस्स््तीचे प्रमाणात दयािा. प्र्म
पाळीतील खिक्षक/खिक्षकेत्तर कमयचाऱ्यांना आळीपाळीने (सत्रखनहाय) स्व्दतीय पाळीतील
कामकाजाची जबाबदारी दयािी.
7. (1) िासकीय तंत्र खनकेतनामध्ये अल्पसंखयांक खिद्यार्थ्यांसाठी दु सरी पाळी सुरू झालेली आहे ,
परंतु त्याखठकाणी या दु सऱ्या पाळीतील अभ्यासक्रमासाठी खिक्षक/खिक्षकेत्तर पदांची पदखनर्ममती
झालेली नाही. त्यामुळे पदखनर्ममती होईपययत अिा तंत्र खनकेतनांमध्ये दु सऱ्या पाळीतील
आिश्यक खिक्षक/खिक्षकेत्तर
पदांची संखया अखिल भारतीय तंत्र खिक्षण पखरषदे च्या मानकानुसार संबंखित संस््ा
प्रमुिांनी खनखित करािी ि ती पदसंखया संचालक, तंत्रखिक्षण संचालनालय,महाराष्ट्र
राज्य, मुंबई यांचेकडू न प्रमाखणत करून घ्यािी.
(2) अल्पसंखयांक खिद्यार्थ्यासाठी दु सरी पाळी सुरू करण्यात आलेल्या िासकीय तंत्र
खनकेतनांमध्ये खदनांक 1/6/2010 च्या िासन खनणययामिील तरतूदीनुसार खनयखमत

पृष्ट्ठ 6 पैकी 4
िासन खनणयय क्रमांकः खिईडी 2009/(94/09)/तांखि-5,

स्िरुपात 50% पदे भरण्यासाठीची पदखनर्ममती होईपयंत या 50% पदांचा िैक्षखणक


काययभार खनयखमत काययरत अध्यापकांना दे ऊन पूणय करण्यात यािा. तसेच 25% पदांचा
िैक्षखणक काययभार खनयखमत काययरत अध्यापकांना दे ऊन पूणय करण्यात यािा. यासाठी
मोबदला दे ण्याची काययपध्दती पखरच्छे द 5 (3) प्रमाणे खनखित करण्यात आली आहे. त्ाखप
उियरीत 25% खिक्षकीय पदांचे कामकाज अभ्यागत अखिव्याखयाते यांचेकडू न पूणय करुन
घेण्यात यािे.
(3) तसेच खिक्षकेतर कमयचाऱ्यांचे संदभय क्र. 2 ये्ील िासन खनणययानुसार 50%
मयादे पयंतची पदे खनयखमत स्िरुपात भरण्यासाठी अद्याप पदखनर्ममती पूणयत: झााालेली
नाही, त्या पदांची खनर्ममती होईपयंत सदर खिक्षकेतर पदांचे कामकाज खनयखमत खिक्षकेतर
कमयचाऱ्यांना अखिभार दे ऊन त्याचा मोबदला खदनांक 1/6/2010 च्या िासन खनणययातील
तरतूदीनुसार संबंिीत कमयचारी आहरीत करीत असलेल्या िेतनाच्या 20% ि त्यािरील
महागाई भत्ता अनुज्ञय
े राहील.
8. कोणत्याही पखरस्स््तीत एकाच अध्यापकास / कमयचाऱ्यास स्व्दतीय पाळीतील अखतखरक्त
कामासाठी दोन प्रकारचा मोबदला दे ण्यात येऊ नये. स्व्दतीय पाळीतील अखतखरक्त काययभार/
अखिभारासाठी प्रत्येक िैक्षखणक सत्र सुरू होण्याच्या अगोदर संबंिीत अध्यापक/कमयचारी यांचे
अखतखरक्त काययभाराचे/ अखिभाराचे कायालयीन आदे ि खनगयखमत करणे आिश्यक असून त्याची एक प्रत
संबंखित कोषागार अखिकारी यांना दे ण्यात यािी.
9. अखतखरक्त काययभाराच्या अन्य अिी / िती ि उपरोक्तप्रमाणे तरतूदी हया अखतखरक्त िेतन/खििेष
िेतन महाराष्ट्र िासन, खित्त खिभाग िासन खनणयय खद. 23.05.2006 ि 27.12.2011 ि त्याअनुषंगाने
िेळोिेळी खनगयखमत होणाऱ्या िासन खनणययानुसार राहील.
10. सदरचा िासन खनणयय खनयखमत स्व्दतीय पाळीतील अभ्यासक्रमासाठी तसेच अल्पसंखयांक
खिद्यार्थ्यासाठी सुरू करण्यात आलेल्या स्व्दतीय पाळीतील अभ्यासक्रमासाठी काम करणाऱ्या
खिक्षक/खिक्षकेत्तर कमयचाऱ्यांना लागू राहील.
2. मूळ िासन खनणयय खदनांक 1/6/2010 च्या िारे खिक्षकीय पदे खनमाण करण्यास खदलेली
मान्यता कायम ठे िण्यात येत आहे.
3. उपरोक्त बाबीिरील िचय िाली नमूद केलेल्या लेिाखिषािाली िेळोिेळी मंजूर
करण्यात आलेल्या/येणाऱ्या तरतुदीमिून भागखिण्यात यािा.
१. खबगर अल्पसंखयांक खिद्या्ीसाठी दु सरी पाळीकखरता लेिािीषय -
२२०३, तंत्रखिक्षण, १०५ तंत्रखनकेतने, पंचिार्मषक योजनांतगयत योजना,
१०५ (00) (11) , अस्स्तत्िात असलेल्या िासकीय तंत्रखनकेतनामध्ये दु सरी पाळी
सुरू करणे
(22032769)
मागणी क्र. डब्ल्यू-३.

२. अल्पसंखयांक खिद्या्ी दु सरी पाळीकखरता लेिािीषय -


2235, सामाखजक सुरक्षा ि कल्याण 02 समाजकल्याण,
200 इतर काययक्रम राज्य योजनांतगयत योजना,

पृष्ट्ठ 6 पैकी 5
िासन खनणयय क्रमांकः खिईडी 2009/(94/09)/तांखि-5,

(01)(30) अल्पसंखयाक खिद्यार्थ्यांसाठी खिद्यमान िासकीय तंत्रखनकेतनामध्ये दु सरी


पाळी सुरू करणे
(2235 बी 022),
मागणी क्रमांक: झेडई-1

4. हे आदे ि खित्त खिभागाच्या अनौपचारीक संदभय क्र. 830/17/व्यय-5,खदनांक


14/08/2017 अन्िये दे ण्यात आलेल्या संमतीनुसार खनगयखमत करण्यात येत आहेत.

सदर िासन खनणयय महाराष्ट्र िासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस््ळािर उपलब्ि


करण्यात आला असून त्याचा संकेताक 201712201145112408 असा आहे . हा आदे ि खडजीिल
स्िाक्षरीने साक्षांखकत करुन काढण्यात येत आहे .

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदे िानुसार ि नािाने,

Anil Raghunath
Digitally signed by Anil Raghunath Katkar
DN: c=IN, o=Government Of Maharashtra, ou=Higher and Technical
Education Department, postalCode=400032, st=Maharashtra,
2.5.4.20=c3fec0b0f5c05dc9058175992109e62d3f5719b9dfb87a96579dc

Katkar
30c265d67ce,
serialNumber=2356d82c73e8a0c7b6da68b6511197206b94720842cda5
76febebf84581fc52a, cn=Anil Raghunath Katkar
Date: 2017.12.20 11:52:41 +05'30'

( अ.र.कािकर )
कायासन अखिकारी, महाराष्ट्र िासन.

प्रखत,
1. संचालक, तंत्र खिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई,
2. सहसंचालक, तंत्र खिक्षण, सिय खिभागीय कायालये (संचालक, तंत्र खिक्षण संचालनालय,
मुंबई यांचेमार्यत),
3. महालेिापाल, लेिा ि अनुज्ञय
े ता, नागपूर/मुंबई,
4. खनिासी लेिा पखरक्षा अखिकारी,मुंबई,
5. अखिदान ि लेिा अखिकारी, मुंबई,
6. सिय खजल्हा कोषागार अखिकारी,
7. सिय प्राचायय, िासकीय तंत्रखनकेतने, (संचालक, तंत्र खिक्षण संचालनालय, मुंबई
यांचेमार्यत),
8. सिय प्राचायय, िासकीय अखभयांखत्रकी महाखिद्यालये, (संचालक, तंत्र खिक्षण संचालनालय,
मुंबई यांचेमार्यत),
9. खित्त खिभाग , व्यय-5, मंत्रालय, मुंबई,
10. अिर सखचि/कक्ष अखिकारी (तांखि 1 ते 7), उच्च ि तंत्र खिक्षण खिभाग, मंत्रालय,
11. मा.मंत्री, उच्च ि तंत्र खिक्षण यांचे स्िीय सहाय्यक, मंत्रालय, मुंबई,
12. मा.राज्यमंत्री, उच्च ि तंत्र खिक्षण यांचे स्िीय सहाय्यक, मंत्रालय, मुंबई,
13. खनिड नस्ती.

पृष्ट्ठ 6 पैकी 6

You might also like