You are on page 1of 11

ी ल मीकु बेर पूजा वधी

आि वन अमावा ये या, हणजेच ल मीपू जना या दवशी सव मं दरांत, दुकानांत , तसेच


घराघरांत ी ल मीपूजन केले जाते. या पूजनाची सो या भाषेत शा ो त मा हती ये थे दल
आहे .
ी ल मी पूजन

य कृ ती
पूजकाने (यजमानाने) वतःला कुं कु म- तलक लावू न यावा.

आचमन
पुढ ल ३ नावे उ चार यावर ये क नावा या शेवट डा या हाताने पळीने पाणी उज या
हातावर घेऊन यावे –
ी केशवाय नमः । ी नारायणाय नमः । ी माधवाय नमः ।
या नावाने हातावर पाणी घेऊन खाल ता हणात सोडावे – ी गो व दाय नमः ।
यानंतर पुढ ल नावे अनु मे उ चारावी.

ी व णवे नमः । ी मधुसदू नाय नमः । ी व माय नमः । ी वामनाय नमः । ी


ीधराय नमः । ी षीकेशाय नमः । ी प नाभाय नमः । ी दामोदराय नमः । ी
संकषणाय नमः । ी वासुदेवाय नमः । ी यु नाय नमः । ी अ न ाय नमः । ी
पु षो तमाय नमः । ी अधो जाय नमः । ी नार संहाय नमः । ी अ यु ताय नमः । ी
जनादनाय नमः । ी उपे ाय नमः । ी हरये नमः । ी ीकृ णाय नमः ।

1|P a ge
(या माणे पु हा एकदा आचमन करावे हणजे वराचमन होते. पूजे या आरं भी आ ण
पूजे या शेवट वराचमन करावे लागते.)
(हात जोडावेत.)

ाथना
ीम महागणा धपतये नमः । इ टदे वता यो नमः । कु लदे वता यो नमः । ामदे वता यो
नमः । थानदे वता यो नमः । वा तु देवता यो नमः । आ द या दनव हदे वता यो नमः ।
सव यो दे वे यो नमः । सव यो ा मणे यो नमो नमः । अ व नम तु ।

दे शकालाचा उ चार करणे


दे शकाल
पूजकाने आप या दो ह डो यांना पाणी लावावे आ ण पुढ ल दे शकाल हणावा.
ीम गवतो महापु ष य व णोरा या वतमान य अ य मणो वतीये पराध व णुपदे
ीश ्वेत-वाराहक पे वैव वत म वंतरे अ टा वंश ततमे यु गे यु गचतु के क लयु गे क ल थम
चरणे जंबु वीपे भरतवष भरतखंडे द णापथे राम े े बौ ावतारे दं डकार ये दे शे गोदावयाः
द णतीरे शा लवाहन शके अि म वतमाने यावहा रके वल बी नाम संव सरे , द णायने,
शरदऋतौ, आि वनमासे, कृ णप ,े अमावा यायां तथौ, सौ य वासरे , वाती (सायं ७:३०
नंतर वशाखा) दवस न ,े सौभा य योगे, नागव करणे , तु ला ि थते वतमाने ीचं े , तु ला
ि थते वतमाने ीसूय , वृश ् चक ि थते वतमाने ीदे वगु रौ, धनु ि थते वतमाने ीशनैश ्चरौ,
शेषेषु सव हे षु यथायथं रा श थाना न ि थतेष,ु एवं ्रहगु ण वशेषेणा व श टायां
शुभपु य तथौ …..
(महापु ष भगवान ी व णू ं या आ ेने े रत झाले या या मदे वा या दुसर्या
पराधामधील व णुपदातील ी वेत-वराह क पामधील वैव वत म वंतरातील अ ा वसा या
यु गातील चतु यु गातील क लयु गा या प ह या चरणातील आयावत दे शातील
(ज बु वीपावर ल भरतवषाम ये भरत खंडाम ये दं डकार य दे शाम ये गोदावर नद या
द ण तटावर बौ अवतारात राम े ात) स या चालू असले या शा लवाहन शकातील
यावहा रक वल बी नावा या संव सरातील (वषातील) द णायनातील शरद ऋतू तील
आि वन मासातील (म ह यातील) कृ ण प ातील अमावा ये ला (ट प २) सौभा य योगातील
शुभघडीला, हणजे वर ल गु ण वशेषांनी यु त शुभ आ ण पु यकारक अशा तथीला)

2|P a ge
संक प
उज या हातात अ ता या आ ण पुढ ल संक प हणा :
मम आ मनः परमे वर-आ ा प-सकलशा - ु त मृ तपुराणो त-फल ाि त वारा
ीपरमे वर ी यथ ीमहाल मी ी त वारा अल मीप रहारपू वकं वपुल ी ाि त-स मंगल-
महै वय-कु ला यु दय-सुखसमृ या द -क पो त-फल स यथ ल मीपूजनं कु बेरपूजनं च
क र ये । त ादौ न व नता स यथ महागणप तपूजनं क र ये । शर रशु यथ
व णु मरणं क र ये । कलशशंखघंटाद पपूजनं क र ये ।
( ी महाल मी या तीने माझे / आमचे दा र य प रहार हावे व पु कळ ल मी ाि त, मंगल
ऐ वय, कु लाची अ भवृ , सुख -समृ आ द फल ाि त हावी; हणून ल मीपूजन आ ण
कु बेरपूजन करतो.)

ी गणप तपू जन
(ता हणात कं वा पाटावर तांद ुळ घेऊन यावर वडा आ ण नारळ ठे वावा. नारळ ठे वताना
नारळाची स ड पूजका या दशेने ठे वावी. वडा ठे वताना दे ठ दे वा या बाजू ला आ ण अ भाग
पूजका या दशेने ठे वावेत. पुढ ल मं हणून नारळावर गणपतीचे आवाहन करावे व पूजा
करावी.)
व तु ड महाकाय को टसूयसम भ ।
न व नं कु मे दे व सवकायषु सवदा ।।
(वळले ल स ड, वशाल शर र, कोट सूयाचा काश असले या हे (गणेश) दे वा माझी सव कामे
नेहमी व नर हत कर.)
ऋ बु शि तस हतमहागणपतये नमो नमः ।
(ऋ ी, बु ी आ ण श ती स हत महागणपतीला नम कार करतो.)
महागणप तं सा गं सप रवारं सायु धं सशि तकम ् आवाहया म ।
(महागणपतीला सवागांनी आप या प रवारासह आप या श ांस हत आ ण सवश ती नशी
ये याचे आवाहन करतो.)
महागणपतये नमः । याया म ।
(महागणपतीचे यान करतो.)
महागणपतये नमः । आवाहया म ।
(महागणपतीला नम कार क न आवाहन करतो.) (नारळावर अ ता वहा यात.)
महागणपतये नमः । आसनाथ अ तान ् समपया म ।
(महागणपतीला नम कार क न आसना ती अ ता अपण करतो.) (अ ता वहा यात.)

3|P a ge
महागणपतये नमः । च दनं समपया म ।
(महागणपतीला नम कार क न गंध अपण करतो.) (नारळाला गंध लावावे.)
ऋ स यां नमः । ह र ाकु कु मं समपया म ।
(ऋ स ींना नम कार क न हळद-कुं कू अपण करतो.) (हळद, पंजर वहावी.)
महागणपतये नमः । पूजाथ कालो वपु पा ण समपया म ।
(महागणपतीला नम कार क न पूजेसाठ स या फुलणार फुले अपण करतो.) (फुले वहावी.)
महागणपतये नमः । दूवा कु रान ् समपया म ।
(महागणपतीला नम कार क न दूवा अपण करतो.) (दूवा वहा यात.)
महागणपतये नमः । धूपम ् समपया म ।
(महागणपतीला नम कार क न धूप ओवाळतो.) (उदब ती ओवाळावी.)
महागणपतये नमः । द पं समपया म ।
(महागणपतीला नम कार क न दवा समपण करतो.) ( नरांजन ओवाळावे.)
महागणपतये नमः । नैवे याथ पुरत था पत-मधुरनैवे यं नवेदया म ।
(महागणपतीला नम कार क न नैवे यासाठ मधु र (गोड) नैवे य नवेदन करतो.)
(उज या हातात दूवा कं वा फूल घेऊन या यावर पाणी घालावे. ते पाणी नैवे यावर शंपडू न
आप या दो ह डो यांवर डावा हात ठे वून पुढ ल मं हणत नैवे य समपण करावा.)
ाणाय नमः । (हे ाणासाठ अपण करत आहे .)
अपानाय नमः । (हे अपानासाठ अपण करत आहे .)
यानाय नमः । (हे यानासाठ अपण करत आहे .)
उदानाय नमः । (हे उदानासाठ अपण करत आहे .)
समानाय नमः । (हे समानासाठ अपण करत आहे .)
मणे नमः । (हे माला अपण करत आहे .) (ते फूल कं वा दूवा नारळावर वहा यात.)
महागणपतये नमः । नैवे यं समपया म । (महागणपतीला नम कार क न नैवे य अपण
करतो.)
म ये पानीयं समपया म । (म ये प यासाठ पाणी अपण करत आहे .)
उ तरापोशनं समपया म । (आपोशनासाठ पाणी अपण करत आहे .)
ह त ालनं समपया म । (हात धु यासाठ पाणी अपण करत आहे .)
मुख ालनं समपया म । (त ड धु यासाठ पाणी अपण करत आहे .)
करो वतनाथ च दनं समपया म । (हाताला लाव यासाठ चंदन अपण करत आहे .)
मुखवासाथ पूगीफलता बू लं समपया म । (मुखवासासाठ पान-सुपार अपण करत आहे .)

4|P a ge
द णां समपया म । (द णा अपण करत आहे .) (समपया म हणतांना हातावर पाणी
घेऊन ता हणात सोडावे.)
अ च या य त पाय नगु णाय गु णा मने । सम तजगदाधारमूतये मणे नमः ।।
(अ चं य, नराकार, नगु ण, आ म व पी, सव जगाला आधारभूत अशा माला मी
नम कार करतो.)
काय मे स मायातु स ने व य धात र । व ना न नाशमाया तु सवा ण गणनायक ।।
(हे गणपती, तु झे अ ध ठान असता आ ण तू स न असता माझे काय स ीस जावो आ ण
याम ये ये णार्या संकटांचा नाश होवो.)
अनया पूजया सकल व ने वर व नहतामहागणप तः ीयताम ् ।
( या पूजेने सव संकटांचा नाश करणारा महागणपती स न होवो.)
(उज या हातावर पाणी घेऊन ते ता हणात सोडावे.)

ी व णु मरण
हात जोडावे आ ण ‘ व णवे नमो’ असे ९ वेळा हणावे व शेवट ‘ व णवे नमः’ असे हणावे.

कलशपू जा
कलशदे वता यो नमः सव पचाराथ गंधा तपु पं समपया म ।
(कलशाम ये गंध, अ ता व फूल एक त वहावे.)

घंटापू जा
घंटायै नमः सव पचाराथ गंधा तपु पं समपया म । (घंटेला गंधा तफूल वहावे.)

द पपू जा
द पदे वता यो नमः सव पचाराथ गंधा तपु पं समपया म । (समईला गंधा तफूल वहावे.)
अप व ः प व ो वा सवाव था गतोऽ प वा ।यः मरे पु डर का ं स बा या य तरः शु चः ।।
(या मं ाने तु ळशीप पा यात भजवून पूजासा ह यावर अ ण आप या अंगावर पाणी ो ण
करावे.)
(बा य शर राने) व छ असो वा अ व छ असो, कोण याह अव थेत असो. जो (मनु य)
कमलनयन ( ी व णूचे ) मरण करतो तो आतू न आ ण बाहे न शु होतो.

ी ल मीकु बेर पू जन आ ण ी ल मीकु बेराचे यान करावे


याया म तां महाल मीं कपू र ोदपा डु राम ।् शु व पर धानां मु ताभरणभू षताम ् ।।
प कजासनसं थानां मेराननसरो हाम ् । शारदे दुकलाकाि तं ि न धने ां चतुभु जाम ् ।।
प यु माभयवर य चा करा बुजाम ् । अ भतो गजयु मेन स यमानां करा बुना ।।

5|P a ge
अथ : कापूरा या चूणा माणे शु व नेसले या, मु ताभरणांनी वभू षत, कमळाम ये
नवास करणार्या, ि मत मुखार वंद असले या, शरद ऋतू तील चं कले माणे स दर्य
असणार्या, पाणीदार डोळे असणार्या, चतु भु ज, िजने दोन करकमळाम ये कमळे आ ण दोन
हातांनी अभय अन ् वरदमु ा धारण के या आहे त अशा, िजला दोन ह ती आप या शु ड
ं ेतील
पा याने सव बाजू न
ं ी अ भषेक घालत आहे त अशा महाल मीचे मी यान करतो.
टप:
१. शा ो त मं पठण करणे ये कालाच श य नसते. यामुळे कोण याह पूजकाला सहज
पठण करता ये ईल, अशी ‘नाममं यु त पूजा’ पुढे दे त आहोत. पूजकाने (पूजा करणार्या
य तीने) ये क नाममं ाखाल मूळ शा ो त मं न दे ता यांचा केवळ अथ दलेला आहे .
अथ समज यामुळे याला भावपूण पूजन करणे सु लभ होईल.
२. ‘आवाहया म’ आ ण ‘समपया म’ हे श द उ चारतांनाच पूजकाने उपचार सम पत करावा.

आवाहन
महालि म समाग छ प नाभपदा दह । पूजा ममां गृहाण वं वदथ दे व संभ ृताम ् ।।
(हे महाल मी, ी व णू या चरणकमलापासून तू ये थे ये आ ण तु यासाठ एक त केले या
पूजेचा वीकार कर.) उज या हातात अ ता या. ( ये क वेळी अ ता वहातांना म यमा,
अना मका आ ण अंगु ठ (अंगठा) एक क नच वहा यात.)
ी ल मीकु बेरा यां नमः । आवाहया म ।। (हात जोडावेत.)

आसन
ी ल मीकु बेरा यां नमः आसनाथ अ तान ् समपया म ।।
( ी ल मीकु बेरा या चरणी अ ता वहा यात.)
(हे ल मी, तू कमळाम ये नवास करतेस ते हा मा यावर कृ पा कर यासाठ तू या
कमळाम ये नवास कर.)
(पूजेसाठ छाया च अस यास फुलाने अथवा तु ळशीप ाने पाणी ो ण करावे. मूत अथवा
तमा अस यास आप यासमोर ता हणाम ये ठे ऊन पुढ ल उपचार सम पत करावेत.)

पा य
ी ल मीकु बेरा यां नमः । पा यं समपया म ।।
(उज या हाताने पळीभर पाणी ी ल मी या चरणी घालावे.)
अथ : वासाचे सव म दूर हावे हणून गंगोदकाने यु त नाना मं ांनी अ भमं त केले ले
पाणी पाय धु यासाठ दे तो.

6|P a ge
अ य
ी ल मीकु बेरा यां नमः । अ य समपया म ।।
(डा या हाताने पळीभर पाणी भ न या. या पा यात गंध-फूल अ ता घाला. उज या हाताने
पळीतील पाणी ी ल मी या चरणी वहा.)
अथ : भ तावर उपकार करणार्या हे महाल मी, पापे न ट करणार्या आ ण पु यकारक अशा
तीथ दकाने केलेले हे अ य हण कर.

आचमन
ी ल मीकु बेरा यां नमः । आचमनीयं समपया म ।।
(उज या हाताने पळीभर पाणी ी ल मी या चरणी घालावे.)
अथ : हे जगदं बके कापू र, अग यांनी स म असे थंड आ ण उ तम असे पाणी तू आचमन
कर यासाठ हण कर.

नान
ी ल मीकु बेरा यां नमः । नानं समपया म ।।
(उज या हाताने पळीभर पाणी ी ल मी या चरणी घालावे.)
अथ : हे महाल मी, कापूर , अग यांनी सुवा सत असे सव तीथातू न आणले ले पाणी तू
नानासाठ हण कर.

पंचामृत
ी ल मीकु बेरा यां नमः । पंचामृत नानं समपया म। तद ते शु ोदक नानं समपया म ।।
(दूध, दह , तू प, मध व साखर एक केले ले दे वी या चरणी वहावे. यानंतर पळीभर शु द
पाणी घालावे.)
अथ : हे दे वी, मी दलेले दूध, दह , तू प, मध व साखर यांनी यु त असले ले पंचामृत
नानासाठ हण कर.

गंधाचे नान
ी ल मीकु बेरा यां नमः । गंधोदक नानं समपया म ।।
(पळीभर पाणी यावे. यात गंध घालून ते पाणी दे वी या चरणी वहावे.)
अथ : कापूर , वेलची यांनी यु त आ ण सुगं धत यांनी यु त असे मी दलेले हे गंधाचे पाणी
नानासाठ हण कर.

7|P a ge
महा भषेक
(आप या अ धकारानु सार ीसू त/पुराणो त दे वीसू त यांनी अ भषेक करावा.)
यानंतर मूत अथवा तमा आप यासमोर ता हणात घेतल अस यास व छ धुवन
ू पु सन

परत मूळ थानी ठे वावी आ ण पुढ ल पूजा करावी.


ी ल मीकु बेरा यां नमः । व ोपव ाथ कापास न मते व े समपया म ।।
(दे वीला कापसाचे व आ ण उपव वहावे.)
अथ : तंतू या सात यामुळे तंतू मय असे आ ण कलाकु सर ने यु त, शर राला अलंकृ त करणारे
असे हे े ठव हे दे वी तू प रधान कर.

कंचु क व
ील यै नमः । कंचुक व ं समपया म ।। (उपल धतेनु सार साडी, चोळी अपण करावी.)
अथ : हे व णु व लभे मो यां या म यां या समूहाने यु त अशी सुखद आ ण (अनमोल)
अमोल अशी चोळी मी तु ला दे तो.

गंध
ी ल मीकु बेरा यां नमः । वले पनाथ चंदनं समपया म ।। (गंध लावावे.)
अथ : मलय पवतावर झाले ले, अनेक नागांनी र ण केले ले अ यंत शीतल आ ण सुगं धत असे
हे चंदन वीकार कर.

हळदकुंकू
ी ल मीकु बेरा यां नमः । ह र ां कुं कु मं समपया म ।। (हळदकुं कू वहावे.)
अथ : हे ई वर , मी आणले हे ताटं क, हळद कुं कू , अंजन, संद ूर आ ण आळीता आद
सौभा य य तु ला दे तो (याचा वीकार कर).

अलंकार
ी ल मीकु बेरा यां नमः । अंलकाराथ नानाभरणभूषणा न समपया म ।।
(उपल धतेनु सार सौभा यालंकार अपण करावे.)
अथ : हे दे वी, र नजडीत कंकणे , बाहू बंध, क टबंध, कणभू षणे, पजण, मो यांचा हार, मुकु ट
आद अलंकार तू धारण कर.

पु प
ी ल मीकु बेरा यां नमः।पू जाथ ऋतु कालो वपु पा ण तु लसीप ा ण दुवाकु रां च समपया म।।
(फुले, तु ळशी, बेल, दूवा तसेच उपल धतेनु सार प ी अपण करावी.)

8|P a ge
अथ : हे ल मी, ा त झाले या सुगंधामुळे आनं दत आ ण म त अशा मरां या समूहामु ळे
यापलेला नंदनवनातील फुलांचा संचय तू घे.

धू प
ी ल मीकु बेरा यां नमः । धूपं समपया म ।। (उदब ती ओवाळावी.)
अथ : हे दे वी, अनेक झाडां या रसापासून उ प न झाले या सुगंधीत गंधांनी यु त, जो दे व,
दै य व मानवांनाह आनंदकारक आहे . अशा धूपाला तू हण कर.

दप
ी ल मीकु बेरा यां नमः । द पं समपया म ।। (नीरांजन ओवाळावे.)
अथ : सूयमंडल, अखंड चं बंब आ ण अि न यां या तेजाला कारणीभूत असणारा, असा हा
द प मी भ ती तव तु ला सादर केला आहे .
(उज या हातात तु ळशीप / बेलाचे पान / दूवा घेऊन या यावर पाणी घालावे. ते पाणी
नैवे यावर शंपडू न तु ळशीचे पान हातातच ध न ठे वावे आ ण आप या दो ह डो यांवर डावा
हात ठे वून नैवे य दाखवत पुढ ल मं म ्हणत नैवै य समपण करावा.)
(लवंग, वेलची, साखर घातलेले दूध तसेच लाडू यांचा नैवे य दाखवावा.)

नैवे य
ी ल मीकु बेरा यां नमः । नैवे याथ एला-लवंग-शकरा द- म गो ीरल डु का द-नैवे यं
नवेदया म ।।
ाणाय नमः । अपानाय नमः । यानाय नमः ।
उदानाय नमः । समानाय नमः । मणे नमः ।।
(हातातील तु ळशी दे वी या चरणी वहा या. नंतर उज या हातावर पाणी घेऊन पुढ ल ये क
मं हणून ते पाणी ता हणात सोडावे.)
ी ल मीकु बेरा यां नमः । नैवे यं समपया म ।।
म ये पानीयं समपया म । उ तरापोशनं समपया म ।
ह त ालनं समपया म । मुख ालनं समपया म ।
करो वतनाथ चंदनं समपया म ।। (दे वीला गंधफूल वहावे.)
अथ : वग, पाताळ आ ण मृ यू लोक यांना आधार असणारे धा य व यापासून तयार केले ला
सोळा आकारांचा नैवे य आपण वीकार करावा.

फल
ी ल मीकु बेरा यां नमः । मुखवासाथ पूगीफलतांबल
ू ं समपया म ।।
(पळीने उज या हातावर पाणी घेऊन ते वडा, सुपार यांवर सोडावे.)

9|P a ge
अथ : हे दे वी, हे फळ मी तु ला समपण कर यासाठ ठे वतो, यामुळे ये क ज माम ये मला
चांग या फलांची ा ती होवो. कारण या चराचर ल
ै ो याम ये फळामुळच फल ा ती होतांना
दसते हणून या फल दानामु ळे माझे मनोरथ पूण होवो.

तांबू ल
अथ : हे दे वी, मुखार वंदाचे भूषण असणारा, अनेक गु णांनी यु त असणारा, याची उ पि त
पाताळात झाल , असा मा याकडू न दला जाणारा वडा तू हण कर.

आरती
ी ल मीकु बेरा यां नमः । महानीरांजनद पं समपया म ।। (दे वीची आरती हणावी.)
अथ : चं , सूय , पृ वी, वीज,अ नी यांम ये असणारे तेज हे तु झेच आहे . (अशी कती ह तेजे
तु याव न ओवाळू न टाकावी.)
कपू रगौरं क णावतारं संसारसारं भुजगे हारम ् ।
सदा वस तं दयार व दे भवं भवानीस हतं नमा म ।। (कापू र (कपू र) दाखवावा.)
अथ : कापूरा माणे गोरा असणार्या, क ण रसाचा अवतार असणार्या, ल
ै ो याचे सार
असणार्या याने नागराजाला आपला कंठहार केला आहे , जो सवकाळ दय कमलाम ये
नरं तर वास करतो, अशा पावतीसह त असणार्या शंकराला, मी नम कार करतो.

नम कार
ी ल मीकु बेरा यां नमः । नम कारान ् समपया म ।। (दे वीला नम कार करावा.)
अथ : इं ा द दे वतां या श ती असणार्या, याच माणे महादे व, महा व णू, मदे वाची
श ती असणार्या, मंगल प असणार्या, सुख करणार्या अशा हे मूळ कृ त प असणार्या
दे वी तु ला आ ह सव न होऊन सतत नम कार करतो.

द णा
ी ल मीकु बेरा यां नमः । द णान ् समपया म ।।
( वतःभोवती तीन द णा घाला यात.)
अथ : मी जी जी काह पातके या ज मात अथवा अ य ज मांत केल असतील, ती ती सव
पातके द णे या ये क पावलोपावल ं न ट होतात. तू च माझा आ य आहे स तु या शवाय
माझा र णकता दुसरा कु णीह नाह ; हणून हे जगदं बे! क णभावाने तू माझे र ण कर.

मं पु पाजंल
ी ल मीकु बेरा यां नमः । मं पु पांज लं समपया म ।।
(गंध, फूल व अ ता घेऊन ‘समपया म’ हणतांना दो ह हातां या ओंजळीने दे वी या चरणी
वहा यात.)

10 | P a g e
अथ : हे ल मी, व णू या धमप नी तू ह पु पांजल घे आ ण या पूजेचे यथायो य फल मला
ा त क न दे .

ाथना
या दे वी सवभूतेषु ल मी पेण संि थता ।
नम त यै नम त यै नम त यै नमो नम: ।।
(हात जोडू न दे वीची आ ण कु बेराची ाथना करावी.)
अथ : हे व ण ये तू वर दे णार आहे स, तु ला मी नम कार करतो, तु ला शरण आले यांना जी
ग त ा त होते, ती ग त तु झी पूजा के याने मला ा त होवो. जी दे वी ल मी (तेजा या
स दया या) पाने सव भूतांत नवास करते. तला मी वार (तीन वेळा) नम कार करतो.
संप ती या राशींचा अ धप त असणार्या हे कु बेरा तु ला मी नम कार क रतो. तु या
स नतेने मला धनधा य संप ती ा त होवो.)
अनेन कृ तपूजनेन ी ल मीकु बेरौ ीये ताम ् ।
(असे हणून हातात अ ता घेऊन अन ् यावर पाणी घालून ता हणात सोडावे आ ण दोनदा
आचमन करावे. )
ट प : दुकानात ल मीपू जन करताना तजोर वर, तु लेवर, हशोबा या वह वर तसेच अ य
काह उपकरणांवर गंध-फुल, हळद-कुं कू वहातात. या थे माणे करावे. पूजा करताना धोतर-
उपरणे कं वा धोतर-अंगरखा घालावा. पँट-शटवर पू जा क नये .
ट प १ – ये थे दे शकाल ल हतांना संपण
ू भारत दे शाला अनु स न ‘आयावतदे शे’ असा उ लेख
केला आहे . यांना ‘ज बु वीपे भरतवष भरतख डे द डकार ये दे शे गोदावयाः …’ अशा कारे
थानानु सार अचूक दे शकाल ठाऊक असेल, यांनी यानु सार यो य तो दे शकाल हणावा.
ट प २ – वर ल दे शकाल २०१८ ला अनु स न ये थे दला आहे .

11 | P a g e

You might also like