You are on page 1of 3

|| ी: ||

आयु
वद न पण

3) ायाम-एक धारी श

स या उ हा यामधे सकाळ आ ण सं याकाळ थं ड हवे


त फर यासाठ अने क जण घराबाहेर पडतात. मग ते बागे
त,
तलावासाठ , समुकनारी, टे कडीवर कवा अगद र या या फू टपाथवर सुा! आ ण यालाच " ायाम" असं ग डस नाव
दे
तात. पण, असे रमत-गमत, ग पा-गो ी करत, आप या सोयी कर वे ळे
ला चालणेहणजे ायाम का? तसे "हो" हणावेतरी,
हे
च लोक थं डी या दवसां त दोन-दोन पांघ णेघे ऊन झोपतात, मग ते हा ायामाचेकाय? समाजाम येआप याला
नय मतपणे रोज ायाम करणारे , कधीतरी आमाव या-पौ णमेला करणारे
, तर बलकूलच कधीही न करणारे असे अने

त-हेचेलोक आढळतात. काही ायाम े म ापोट याचा अ तरे
क करतात, तर काही आळशीपणामु ळेटाळाटाळ! दो हीही
कारात शरीराची हे
ळसांडच क न घे तात. ायाम हा आप या दनचयचा एक असा भाग आहे क , तो यो य प तीने
केयाने खूप फायदा होतो; याउलट चू क चा केला तर ततकाच ासदायकही ठरतो. हणूनच तर तो धारी श ा माणे आहे ,
जे जपूनच हाताळावेलागते !

शा ा माणेदनचयचे पालन करायचे असेल तर, सकाळ उठ यानं तर शौच इ. वधी आटोपू न सव शरीराला ते लाने
अ यंग करावा आ ण यानं तर ायाम! ायाम झा यावर सव अं गाला सु
खकर वाटे ल अशा प तीने दाबून यावे, मग उटणे
लावावे अन्नंतर नान, असा म पाळावा. प हलवान लोक अशाच कारे तालीम क न शरीर मजबू त बनवतात. सवसामा य
लोकांचेदवसभराचे schedule इतकेbusy असते क , ायामासाठ रोज वे ळ कधी आ ण कसा काढायचा? काह ना तर
असे वाटते क , सकाळ उठ यापासू न रा ी झोपे
पयत सतत धावपळ सु असते , मग ायाम आणखी वे गळा कशाला? परं तु
तसे नाही! कामा न म होणारी धावपळ, दगदग आ ण ायाम यां त खू प फरक आहे . सो या भाषेत सां
गायचे झालेतर,
exertion आ ण exercise हे वे
गवेगळेआहे त. Exertion मु ळेशरीराला थकवा ये तो तर, exercise मु ळेशरीरात
हलके पणा व उ साह सं चारतो. शरीराम येताण, क कवा म नमाण करणा-या कृ तीला ायाम हणतात. हणजे च,
शरीराची अशी हलचाल जी ताकद वाढ वते आ ण शरीराला थरता दे ते
. पू
व या काळ चालणे , यु करणे (कुती), ड गर
चढणे -उतरणे, पायां
नी तु
डवणे, असे ायाम कार होते . स या या काळात चालणे , धावणे (jogging), पोहणे
, cycling, असे
aerobics चेकार, योगासने , ाणायाम, gym ला जाणे , वे
गवगळे खेळ खेळणे (cricket, badminton, tennis etc.),
ायामशाळे त जाणे , कवायत कार, नर नराळ नृ ये, zumba dance, gymnastics असे त-हे
त-हेचे ायाम पहायला
मळतात.

ायाम कोणी करावा, कोणी क नये , कती करावा, कधी करावा, कोण या प तीने
करावा, यासं
बधी अने
क समज-
गैरसमज आहे त. अशा ोटक ानामु ळेच ायामाचा फायदा न होता, नकळत तोटेसहन करावेलागतात. यामु ळे
या या वषयी शा ीय ान असणे व या या आधारेसारासार वचार क न वत: या शरीराला यो य ायाम न य करणे
, हे
अ तशय मह वाचे आहे
. हणू नच या सग याची थोड या त मा हती पा या-

ायाम कोणी करावा?

त ण वया या, बलवान, म यम कवा थू


ल शरीराकृ
ती असणा-या, न ध (तेल, तू
प इ. ने
यु) भोजन करणा-या आ ण
साधारण (खू
प कोरडी कवा ओलसर नसणारी) कवा पाणथळ जागी रहाणा-या लोकांनी न य ायाम करावा.

ायाम कोणी क नये


?

वाताचे, प ाचेआजार असणारे , लहान मु


ले, वृ लोक, बल, अजीण असणारे , आजारां
नी त असणारे , अ तशय कृ

असणारे, यांया शरीरातू
न वे
गवे
ग या मागानी र पडते , खोकला, दम लागणे
, यरोग यां
नी प डत, च कर ये
त असणारे
,
भूक लागले ले, तहान लागलेले, यां
नी नु
कते
च जेवण के लेआहे , यां
नी नु
कताच शरीरसं
भोग केला आहे, मो ाने खू

बोलणारे, शरीरावर जखम असणारे , अ त माणात शरीरसंभोग कवा वजन उचलणेकवा खू प चालणेइ. मु
ळे शरीराने
थकू

गे
लेले, :ख, राग, भती इ. मान सक गो मुळेथकलेले, मा सक पाळ चालू असणा-या ीया, कोर ा जागी कवा वाळवंट
देशात रहाणारेया सवानी कोण याही कारचा ायाम क नये .

अशा लोकां या शरीरात वातदोष खू


प वाढलेला असतो व शरीराचे
बलही फार कमी असते
. यामु
ळे ायामाने
फायदा
नाही तर तोटाच सं
भवतो; यामुळे न के
ले
लाच बरा!

ायाम कधी करावा?

सवच ऋतु ं
म येदररोज सकाळ नानापू व ायाम करावा. यातही थं
डी या काळात (साधारणपणेदवाळ पासू

गु
ढ पाड ापयत) जा त करावा व इतरवे
ळ बे
ताने
च करावा.

ायाम कती करावा?

थंड काळात, बलवान आ ण न ध अ खाणा-या नी वत: या अ या श ने ायाम करावा; याउलट अस यास


( हणजे उ ण काळात कवा मनु याचेबल फार चां
गलेनसेल तर कवा न ध अ ाचे सेवन करत नसे
ल तर) याहीपेा कमी
करावा. "अ या श ने " हेओळखणे सोपेआहे. ायाम करताना जे हा दम लागतो, काख-कपाळ-नाक-हातापायां
चेसां
धे
या ठकाणी घाम येतो, त डाला कोरड पडतेतसेच शरीर हलकेवाटायला लागते तेहा ायाम थांबवावा. ही ल णेदसू
नही
ायाम चालू
च ठेवला तर याला ायामाचा अ तरे क हणावे.

वरील सव नयमां
ना ध न यो य प तीने ायाम के
ला तर याचे
अग णत लाभ होतात, जसे
क-

 शरीराला हलके
पणा ये
तो, आळस कमी होतो आ ण उ साह वाढतो

 काम कर याची श ा त होते


, ताकद वाढते

 शरीराची थू
लता आ ण अ त र मे
द कमी होतो

 शरीराचे
मां
स ढ होते
, थरता मळते

 व वध अवयव वे
गवे
गळे
पणानेदसतात व घ होतात

 शरीराचा उपचय होतो (वाढ होते


)

 भू
क वाढते

 वात- प -कफ या तीनही दोषां


चा य होतो

 चे
ह-यावरचे
ते
ज वाढते
, मनु
य सु

दर दसतो

 हातारपण लवकर ये
त नाही

 उ म आरो य लाभते
, आजारपण ये
त नाही

 उ ण-शीत इ. :खदायक गो ी सहन कर याची मता नमाण होते

 एवढे
च नाही तर, नय मतपणे ायाम करणा-या मनुयानेव (जेएक तपणे खाऊ नये
असे
अ ) कवा शरीराला
हतकारक नसणारे असेकोणते
ही अ खा ले तरी ते
काहीही ास न होता पचते
.
अयो य प तीचा ायाम हणजे कमी माणात कवा आ जबातच न करणे , जा त माणात करणे आ ण चु क या
प तीने करणे, हेसवच होय! ायाम जर के लाच नाही कवा नाममा के ला, तर शरीरात अ त र चरबी वाढते व या याशी
नगडीत थू लता, मेह, मु
तखडा इ. आजार बळावतात. वशे षत: बै
ठेकाम करणारे , सतत आरामात जगणारे , शा ररीक क
आ जबात न करणारे , अशा लोकां ना लवकर ास होतात. वत: या श पेा अ धक माणात ायाम के ला तर, दम लागणे ,
खोकला, च कर ये ण,ेत डाला चव नसणे , डो यां
समोर अंधारी ये
ण,े
खूप थकवा येण,े गळून जाणे
, ताप, वारं
वार तहान लागणे ,
शरीरातू
न वेगवेग या मागानी र बाहे र पडणे , यरोग अशा नर नरा या आजारां ना आमंण मळते . असे अ तसाहस
शरीराला घातकच ठरते . यामुळे जरीही खू प ायामाची सवय असली तरी अ त माणात ायाम क नये . आरो या वषयी
overconscious असणारे , trecking, sports इ. म ये त असणारे , नकळत असा अ तरे क करत असतात. स या या
काळात चूक या प तीने ायाम तर सरास के ला जातो. उदा.-

 दवसभरात जे
हाही वे
ळ मळे
ल ते
हा ायाम करणे

 वषभरासाठ annual membership घे


ऊन health club ला जाणारे, सवच ऋतुं
म ये ठरा वक batches म ये
ततकाच काळ ायाम करतात, ते
हा शरीरा या श नु
सार तो कमी-जा त केला जात नाही

 त णपणी कामा या ापात कधी जमले


नाही हणू
न retirement नं
तर (वाध या त) काय, वे
ळच वे
ळ अस याने
सकाळ व संयाकाळ ायाम करणे

 खाऊन- पऊन लगोलग कवा खा ले


ले
अ पच यापू
वच ायाम करणे

 मा सक पाळ चालू
असतानासुा ायाम, sports इ. activities सुच ठे
वणे

 ायाम झाला क लगेच कवा करत असताना मधे


च नाना कारचे
juices ( धीचा, कार याचा रस, wheatgrass
juice इ.) पणे
; तसे
च वजन वाढू
नये
या तव न ध पदाथ आहारातू
न पूणपणे वगळणे

 ायाम झा यानं
तर कामा या गडबडीमु
ळे
, व ां
ती न घे
ता, अं
ग दाबू
न घे
ण,े
हेन करता लगे
च अं
घ ोळ आ ण पु
ढची
कामेकरणे

 A/C clubs मधे ायाम करणे


व घाम ये
ऊ न दे
णे

 पू
व खू
प ायाम अन्
अचानक पू
ण बं
द कवा उलट प तीने
, हणजे
एकाएक कमी-जा त माणात करणे
.

या सग यामु
ळेव वध आजार मागे
तर लागतात पण, अ ानामु
ळेआजारां
चे
मुय कारण व प असणारा हा कार मा
सुच असतो.

आप या शरीराला नरोगी, सुढ, श शाली आ ण माणब ठे व यासाठ दररोज कतीही त दन म असला तरी
ायाम हा दनचयचा अ वभा य घटक असलाच पा हजे . याकरीता थोडा वे
ळ काढला तर न तपणेपु
ढ ल अने
क वष
आपण नरोगीपणे कायरत रा . चला तर मग आता डोळसपणे ायामाला सुवात क या आ ण याचा आनं
द अनु
भवू
या!

वैसोनल दरे
कर

एम्
. डी. आयु
वद

9922558393

You might also like