You are on page 1of 3

िद.

22/04/2019

REMINDER LETTER

पर्ती,
मा. चेअरमन / संचालक सो,
दुगार् खांडसरी साखर कारखाना,
सेन्दर्ाना, िजल्हा बडवानी.

िवषय :- गट नंबर 121 शेतजमीन मधील शर्ी आजाद नबाब तेली


यांचे नावे आपल्या कारखान्यात आलेल्या ऊसाचे पेमटबाबत
िमळणेबाबत....

अजर्दार:- तेली आजाद नवाब, वय- ६०, धंदा- शेती, रा.


म्हसावद, ता- शहादा, िज- नंदरु बार.

महोदय,
वरील िवषयास अनुसरून मी शर्ी. आजाद नवाब तेली आपणास
सिवनय अजर् करतो की, माहे फे बर्ुवारी वषर् १९९९ रोजी मला माझ्या
सख्खे मोठे काका नामे शर्ी. रसूल बदू तेली त्यांच्या िहश्यातील व
त्याब्यातील असलेली शेतजमीन मुिस्लम धमर्प ती व रूढी परं परे
नुसार म्हसावद िशवारातील गट नं- १२१ सातबारा सदरी नामे शर्ी.
रुबाब बदू तेली असलेली शेतजमीन मला “िहबा” म्हणून देण्यात
आलेली शेतजमीन पूव कोरडवाहू हल्ली मी बागायत के लेली
शेतजमीनीत मागील वष मी ऊसाची लागवड के ली होती व आहे.
सदरच्या शेतजिमनीत मी लागवड के लेला ऊस तोडणी करीता
आपणास वारवार पर्त्यक्ष भेटून व दूरध्वनी ारे संपकर् करून िवनंती
के ल्यावर आपल्या कडू न मला सांगण्यात आले की, म्हसावद िवभागात

 
दुगार् खांडसरी साखर कारखान्या ारे नेमण्यात आलेला “स्लीप बॉय”
नामे शर्ी. अिनस पठाण यांच्याशी संपकर् साधून ऊस तोड लावून घ्यावे.
म्हणून मी शर्ी. अिनस पठाण यास दूरध्वनी ारे व पर्त्यक्ष भेट घेऊन
सदरच्या शेतजिमनीत उभा असलेला उसाची तोड लावण्यात यावी
म्हणून भरपूर परोका पर्य करून िदनांक १८ माचर् २०१८ रोजी
तोड मशीिन ारे लावल्यात आली. काही टर्ाली ऊस कारखान्यात सु ा
माझे नावे गेला परं तु त्याच िदवशी सायंकाळी शर्ी. अफसर शेख रुबाब,
शर्ी. अबर्ार शेख रुबाब, शर्ी. अंजार शेख शब्बीर, शर्ी. इसर्ाइल नवाब
तेली व नवाब बदू तेली यांनी आपल्यास दूरध्वनी ारे व पर्त्यक्षात
भेटून ऊस तोड थांबवीण्यात यावी अशी धमकी वजा ताकीद
िदल्यावरून आपण सदरचा ऊस तोड थांबिवला.
ऊस पिरपक्व झाल्यामुळे त्यात उं दीर व घूस पडण्याची सुरवात
होत असते या कारणाने मी माननीय शहादा येथील िदवाणी
न्यायालयातून पोलीस बंदोबस्ताचा अजर् देखील मंजूर करून घेण्यात
आला परं तू सदरच्या इसमांकडू न ऊस तोड थांबवून बरे च िदवस झाले
व उवर्िरत असलेला उस पूणर्तः कोरडा व नासधूस होत झाल्यामुळे
सदरचा ऊस तोडण्यास आपणाकडू न नकार देण्यात आला आिण
त्यामूळे माझे न भरून येणारे नुकसान झाले आहे.
सदरची शेत जमीन िह सुमारे ११९९ सालापासून आजतागायत
माझ्याच कायदेशीर ताबे उपभोगात आहे आिण मी स्वतः खेड
मशागत करून त्यातून येणाऱ्या उत्प ातून माझा व माझा कु टुंबाचा
उदरिनवार्ह करत असतो. यासंदभार्त आपणांस सु ा गेल्या मागील
िकत्येक वषर् माझ्यानावे आपल्या साखर कारखान्यात अनेकदा ऊस
पाठवण्यात आला होता व आहे याची खातर्ीसु ा करू शकतात आिण
तसेच येणारे उसाच पेमट माझ्याच नावे वगर्णी करण्यात येत होती
परं तु हल्ली सदरच्या शेत जिमनी ब ल शर्ी. अबर्ार शेख रुबाब यांनी
आपणास मला पेमट न देणे कारणास्तव तकर्ारी अजर् के ले आहेत

 
त्यामुळे अ ाप माझ्या खात्यात पेमट वगर्णी करण्यात आलेली नाही
असे आपणाकडू न मौिखक कळिवण्यात आले.
त्यामुळे आपनास िवनंती करतो की, माझ्या नावे आलेल्या उसाचे
पेमट माझ्या बँक खात्यात वगर् करण्यात यावे अथवा पेमट न
टाकण्याचे लेखी स्वरूपाचे तातडीने पतर् देऊन सहकायर् करावे
जेणेकरून मला न्यायालयीन दृ ीने उपयोगी पडेल.
धन्यवाद!!!
आपला नमर्

शर्ी. आजाद नवाब तेली

सोबत:
१.शर्ी. आजाद नावाव तेली यांच्या नावे पठिवण्यात आलेली ऊस
टर्ोली स्लीप्स चे छायांिकत पर्ती.


 

You might also like