You are on page 1of 8

विक्की गायकिाड,

संशोधन विद्यार्थी,
इंग्रजी विभाग,
SPPU, पण
ु .े
मो.७०२८५५९०३३
इ-मेल: vkeygaikwad@gmail.com

अस्तित्ििाद : पार्शिवभूमी, मानििा आणण , आशािाद

"अपरिचित जीवन जगणे हे जगण्यायोग्य नसते" – (Socrates) सॉक्रेततस," अस्ततत्वात


नसलेले कधी जाणून घेत येईल का?" - पार्ाातनदस (Parmanides) , "गणणत हे ववश्वाच्या
गाभ्याशी तनगडीत असेल का?" - पायथागोिस (Pythagoras) , "जे सतत बदलते अशा जगाला
आपण सर्जून घेऊ शकतो का?" - हे िाक्लीतस (Heraclitus) ... प्रािीन ग्रीक Philosophers
जेव्हा ह्या प्रश्नाांिी उत्तिे शोधण्यात व्यतत होती तेव्हा थोड्या काळानांति Socrates िा शशष्य
असणाऱ्या Plato ने ह्या प्रश्नाांना नवीन आयार् ददला. अस्ततत्ववादािी (existentialism ) ििाा
किताांना Sartre पासून सुरुवात न किता ह्या र्ुळाशी जाणे अतनवाया आहे . (र्ी तत्वज्ञान हा
शब्द वापिणाि नाही कािण Philosophy : Philos = Love आणण Sophie = Knowledge
असा होतो जो कक विील र्िाठी शब्दात येतोि यािी र्ला खात्री नाही)

प्लेटो (Plato) (428-354) आपल्या Theory of Ideas (कल्पनेिा शसदधाांत) च्या साह्याने
जगातील प्रत्येक घटकािे अस्ततत्व हे दस
ु िे काही नसन
ू ह्या जगा पलीकडे असलेल्या आदशा
जगािी नक्कल आहे असा दावा केला. ह्या आदशा जगाला सर्जून घेण्यासाठी इांदियाांिा नव्हे ति
वववेक बुदधीिा (Reason) उपयोग किावा लागतो. प्रत्येक घटकाला- पुततक, झाड, घोडा इ.-
त्यािा आकाि व अथा हा त्याच्या प्ररुपापासून शर्ळतो. प्रारूप (form) म्हणजे वततूिी परिपूणा
व िीिकालापासन
ू असलेली अशी आदशा कल्पना (Ideal idea) ज्यािी एक प्रत (copy) म्हणन

दै नांददनीतील घटकाांकडे पाहता येईल . उदा. काल व अवकाशापलीकडे पत
ु तकािा असा एक प्रारूप
(form) अस्ततत्वात आहे आणण ह्या प्ररुपात आपल्याला र्ादहत असलेल्या पुततकाच्या
सांकल्पनेतील प्रत्येक गुण असतो . प्रारूप म्हणजे एक परिपूणा पुततकत्व असून आपल्याला
र्ादहत असलेले दििोज िे पुततक हे त्यािी एक नक्कल वा प्रत (copy) आहे . ह्या प्रतीि
अस्ततत्व त्या प्ररुपातून ठिते (येथे plato च्या कालेसाम्बांचधत mimesis च्या theory कडे न
जाणेि बिे ). आणण ततिे र्ुल्याांकन दे खील ह्या प्रारुपातून होते.

वविािप्रवाहात पुढील र्हत्वािा वविािवांत म्हणजे Rene Descartes (िे ने दे काता) (१५९६-१६५०)
दे काता ने सुरुवात केली ती आपल्या Radical Doubt च्या शसदधाांतासह. Radical Doubt
च्या साह्याने प्रत्येक घटकाि अस्ततत्व प्र्शानाांककत किता येत.े दे काता च्या र्ते इांदियाांदवािे प्राप्त
होणािे ज्ञान ववश्वसःया असेलि असे नाही.

उदा. ह्या चित्रात ददसणािी आकृती दह वास आहे कक र्ानवी िेहिा हे नक्की साांगता येत नाही.
म्हणजेि इांदियाांदवािे (अनुभवातून) शर्ळणािे प्रत्येक ज्ञान/ र्ादहती दह सत्य असेल असे नाही.
दे काता ने ह्याि सांकल्पनेला दस
ु िा दृष्टीकोन त्यािी तल
ु ना तवप्नाांशी करून ददला. त्याच्या र्ते
दििोजच्या जीवनात आपण जे घटक अनुभवतो तेि घटक आपल्याला तवप्नात हे आढळतात, वा
तवप्न अनुभवताांना हे सत्य कक असत्य ह्यातला फिक आपल्याला कळत नाही. म्हणजे र्ुळात
हा लेख शलहत असताांना वा वािकाांनी तो वािताांना ते तवप्न असू शकतां दह शक्यता टाळता येत
नाही. हे सवा घटक र्ाझ्या/ आपल्या कल्पनाशक्तीिा भाग नाहीत हे कशावरून? (खिि Radical
Doubt वाटतो). ह्याला प्रततप्रश्न गणणताच्या साह्याने किता येतो. उदा. २+२ ह्या गणणताि उत्ति
वाततवात व तवप्नात दे खील २+२=४ असि येईल. बि असि उत्ति याव म्हणून एखादया
सैतानािी (Devil ) हे योजना नाही, हे कशावरून? (दे काता हे सगळां १७ व्या शतकात र्ाांडत होता
हे ववसरून िालणाि नाही). अशी शांका र्ाांडता येणे शक्य आहे वा म्हणून गणणत हे तनशांक असे
ज्ञानािे तवरूप आहे . ह्या दोन्ही प्रकािच्या ज्ञानात एक गोष्ट आहे जी शांके (Doubt ) पलीकडे
आहे . ती म्हणजे, जागे असो वा तवप्नात, ककांवा सैतानािी योजना असो, "र्ी वविाि कितो" (I
Think)". म्हणूनि दे काता िे प्रशसदध वाक्य " I Think Therefore I am " (र्ी वविाि कितो
म्हणून र्ी आहे ). दे काता च्या व्याक्तीतनष्ठते (Subjectivity) वि अस्ततत्ववाद अवलांबून
असल्यािे सात्रा (Sartre) र्ान्य कित असला तिी, ह्या thinking being च्या अस्ततत्वािा
त्याच्या thinking शी असलेला सांबांध अस्ततत्वावादातिी जळ
ु त नाही. Self (तव) िी जाणीव,
तेवढी ह्या ििेत र्हत्वािी ठिते.

अनभ
ु वातन
ू अस्ततत्वािा उगर् असा दावा किणाऱ्या Empiricist वविािवांत- जॉजा बाकाले,
जोन लॉक, वा डेववड ह्यर्
ू - दे काता शी कधी दह सहर्त झाले नसते हे नक्की. पण ईम्यानुएल
काांट (Immanuel Kant ) (१७२४-१८०४) ह्या दोन वविािवपठातील दवांदव आपल्या Critique of
Pure Reason (१७८१) र्ध्ये सोडवल्यािे आढळते. काांट ने र्ान्य केलां ज्ञानेन्िीयान्दवािे ज्ञान
प्राप्ती (Sensory Experience ) वा त्यातून अस्ततत्वािी जाणीव शक्य आहे पिां तु त्याने र्नुष्य
हा अनभ
ु वताांना ज्ञानेंदियाांच्या सहाय्याने प्रत्येक अनभ
ु व कफल्टि कित असतो. ज्यासाठी तकावाद
(Rationalism ) उपयोगी पडतो.उदा. तुर्च्या सर्ोि असलेले पुततक तुम्ही ज्ञानेंदियाांच्या
(डोळयाांनी वा हाताांनी) अनुभवत आहात पण हे पुततकां (अनेकविनी) नसून पूततक (एकविनी)
आहे कसे कळते? : तका. ह्यालाि कफल्टरिांग म्हणतात. आपण जणू एक िष्र्ा परिधान केला
आहे ज्यातन
ू कफल्टि होऊन आपल्याला वततांि
ू ी जाणीव होते.

ह्या वविािप्रवाहात काहीसा बदल आला तो म्हणजे १९ व्या शतकातील जर्ान कफलॉसोफि
फ्रेडरिक तनत्श्जे (Fredrick Nietzsche) (१८४४-१९००) र्ुळे. तनत्श्जे ने काांट च्या वैस्श्वक
(सवाांना लागू होणाऱ्या) वविािधािे वविोधात जाऊन, आतापयांत कफलॉसोफसा च्या शोधािा ववषय
असणाऱ्या वैस्श्वक सत्यािी सांकल्पनाि अथादहन असल्यािे ववधान केले: “there is no such
thing as truth, what we think is truth is really only a kind of prejudice. Claims
of truth are claims of power. That engenders from the ‘will to power;”.

तनत्श्जे च्या र्ते सत्य हे interpretation (अथााधारित) नुसाि ठिते. ज्यािी सत्ता त्यािां
सत्य. हे तो तिस्ततअतनत्य च्या बाबतीत बोलला असला तिी त्यािा अस्ततत्वाच्या सत्याशी सांबांध
जुळतो. सात्रा व अस्ततत्ववादासाठी तनत्श्जे िे र्हत्वािे योगदान म्हणजे सत्याववषयी त्यािी
साांशकता(जी प्लेटो च्या प्रारूपाला व दे काता च्या thought ला दे खील लागू होईल). Christianity
तील दै वाने तनस्श्ित केलेल्या नैततक र्ागाावि िालल्यावि अस्ततत्व सुखासीन होईल असा सर्ज
(Blessed will be he…) व आदशा र्ानव ज्यािी इति र्ानव नक्कल आहे त, ज्याला दे वाने
बनवले आहे आणण ज्याच्या आधािावि इतिाांिे र्ूल्यर्ापन किता येईल, असे काहीही शक्य नाही
कािण तनत्श्जे नस
ु ाि : God is dead!

ह्यािा पुढिा भाग (Dostoevsky) दोततोवतकी च्या वाक्यात आढळतो : if god does
not exist everything is permissible. ह्या ववधानातून अस्ततत्वावादाला सुरुवात होते असे
सात्रा िे र्त आहे . पण तनत्श्जे च्या आधी कट्टि णिश्िन असलेल्या (Soren Kierkegaard)
सोिे न केकेगाडा (१८१३-५५) ने ह्यािी दस
ु िी बाजू र्ाांडून ठे वली आहे . दे वािे अस्ततत्व न नाकािता
त्याच्या र्ते सार्ान्य र्नुष्याला दे वािे अस्ततत्व जाणून घेणाि अशक्य आहे . म्हणून र्नुष्य
जेवा दे वाला आवाज दे तो तेव्हा फक्त र्ौन तनदशानास येतो. हा र्ौन म्हणजेि दे वािां अस्ततत्व
होय. आपण तवातांत्र्य आहोत कािण “God wants us to be free”. सात्रा च्या शब्दात म्हटल
ति, “we are condemned to be free”. कािण जि दे व नाही ति तनर्ााता नाही, म्हणजेि
र्ानवािा आदशा प्रारूप नाही ज्याला अनुसरून अस्ततत्वािी ठे वण होईल. म्हणजेि र्नुष्य हा
तवतांत्र आहे आणण तवतासाठी जबाबदाि पण.

अस्ततत्ववादाववषयी बोलताांना (Edmund Husserl) एडर्ांड हुत्ल (१८५९-१९३८) ला


वगळून िालणाि नाही. हुत्ल िी (Phenomenology) फेनोर्ेनोलॉस्ज हा अस्ततत्वावादाकडे
जाणािा पदहला नव्हे ति दस
ु िा पाउल तिी म्हणूि शकतो. फेनोर्ेनोलॉस्ज च्या केंितथानी वततू
ककांवा ततिा अनुभव नसून त्या अनुभवािी जाणीव असते. ह्यािी नाळ Empiricism शी जुळली
असली तिी त्यािा घतनष्ट सांबांध र्ळ
ु ीि नाही. र्नष्ु याला जाणीव होत असताांना ती नेहर्ी कसली
तिी जाणीव असते, दह जाणीव पुढे अस्ततत्व अधोिे णखत किते. उदा. ज्या Laptop वि र्ी हा
लेख type कितोय त्या Laptop ि अस्ततत्व र्ला त्यािी असलेल्या जाणीवे वि अवलांबून आहे .
तो र्ाझ्या अनुभवातून अस्ततत्वात येतो.

हुत्ल नांति त्यािा शशष्य (Martin Heidegger) र्ादटा न हायडेगि (१८८९-१९७६) (जिी तो
तवताला म्हणत नसला तिी) अस्ततत्वाडला सर्जून घेण्यासाठी र्हत्वपूणा ठितो. आतापयांत
उल्लेख केलेल्या कफलॉसोफसा पेक्षा ववलग जाउन हायडेगि ने आपले लक्ष Being व being
ह्याांच्या प्रश्नावि केंदित केले. अस्ततत्वािी सवाात र्हत्वािी अट म्हणजे Being ज्याला तो
The ONE ककांवा The They म्हणतो. Being म्हणजे असा पाया जो इति beings ला
अस्ततत्वात येण्यास र्दत कितो.

हे सर्जून घेण्यासाठी प्रकाशािां उदाहािण घेता येईल. प्रकाश असले ति आपल्याला भीती
वाटत नाही कािण आपण आहोत ह्यािी जाणीव होत असते. तवतः तवताला दृश्य असतो
म्हणून. ह्या उदाहिणातील प्रकाश म्हणजे The ONE आणण आपण म्हणजे beings . ह्या
वविािधािे तील र्हत्वािी बाब म्हणजे अस्ततत्वाला ददलेले र्हत्व. ज्याला हायडेगि Dasein
(दझाइन) म्हणतो. Dasein म्हणजे Being There (असणे). म्हणजेि काही हे असण्याआधी
आपण/र्ी असणे आवश्यक असते. आणण ह्या र्ी ला सर्जून घेणे आवश्यक आहे. दे काता िा
वाक्य येथे “I am therefore I think” असे होईल.

वविािाांिी अशी साांगड घातल्यानांतिि अस्ततत्ववादािा जनक म्हटलां जाणाऱ्या (Jean


Paul Sartre) जॉ पॉल सात्रा (१९०५-१९८०) िा उल्लेख केला पादहजे. सात्रा ने सगळयात सोप्या
भाषेत साांगायिां म्हटलां ति जगण्यातील अथा दह एक पयाायी बाब असल्यािे साांचगतले. कुठला हे
आदशा प्रारूप नसल्याने आपण कस असावां व ते अथापूणि
ा असावां का हे ठिवण्यािा हक्क फक्त
आपल्याला आहे . जि जीवन हे अथादहन आहे ति त्याला तवीकािाव व नाकािावां ह्यािा तनणाय
दे खील र्ी घेईल (काम्यु Camues िां absurdism येथे सुरु होतां). र्ुळात आपण तवतः आपल्या
अस्ततत्वासाठी जबाबदाि आहोत कािण आपला कोणी तनर्ााता (God is dead) नाही अन ना
र्ुल्यार्ापनासाठी आदशा प्रारूप. कुठलाही आदशा असा र्ानवी तवभाव नाही कािण तो तसा
तनर्ााण किायला दे वि नाही. र्ाझे तनणाय, कृत्य, तनवड, व तवतांत्र र्ाझ्या अस्ततत्वाला जबाबदाि
असतील.
Existentialism is humanism ह्या पुततकात सात्रा अस्ततत्ववादातील र्ानवतेिा उल्लेख
किताांना एक उदाहिण दे तो: एखादा व्यक्ती जि जन्र्ासून र्ूखा म्हणून सर्जला ककांवा वागवला
जात असेल, ककांवा त्याला तवताला तो तसा वाटत असेल, ति तवतािी जबाबदािी घेऊन
प्रारूपाला व दे वाला दोष ना दे त तो कृत्यातन
ू ती सांज्ञा बदलू शकतो. कािण अस्ततत्व हे आपली
तवतािी तनवड आहे व ते कसां असावां हे ठिवण्याि तवातांत्र्य र्ला आहे . आणण म्हणन
ू र्ीि
त्यासाठी जबाबदाि असणाि आहे . अस्ततत्वावादातला आशावाद बाहे ि येतो तो असा. प्रत्येकाला
एक सांधी ह्या दृष्टीकोनातून शर्ळते. वैस्श्वकतेकडून वयस्क्तक पातळीवििा हा वविाि आहे . जो
प्लेटो च्या Republic X र्धील वविािाांिे पूणप
ा णे खांडन कितो. प्लेटो ि Poets ला आपल्या
आदशा िाज्यातन
ू बदहष्कृत किण्याच्या काही कािणाांपैकी एक कािण म्हणजे त्याांिी वयक्तीक्ता
(Individuality) जी अध्यास्त्र्क वैस्श्वक्तेला (Spiritual Universality) ला धोकादायक ठिते.

जि जगण्याला र्ी जबाबदाि आहे ति र्ाझ्या र्िणाला दह र्ीि जबाबदाि असणाि.


म्हणन
ू ह्या जगात कोणी दह तनष्पाप वा तनिागस नाही. फुटपाथ वि वाततव्य किणािा शभकािी
दे खील दयापात्र नाही कािण त्याने हे अस्ततत्व तनवडले आहे . ज्या वेळेस आपण झोपेतून उठतो
त्यावेळेस आपण र्त्ृ यूला नाकारून जगणे तनवडतो. दह आपली तनवड आहे . म्हणून पुन्हा ती जशी
असेल तशी आपली जबाबदािी आहे. आणण म्हणून त्या शभकाऱ्यािी सुदधा. अशा प्रकाििा
र्ानवतावाद रुक्ष वाटत असला तिी त्यात आशावाद दडलेला आहे . त्या शभकाऱ्याजवळ "दे वाने
र्ला असां बनवला र्ी काय करू शकतो" (ज्याला सात्रा Bad Faith म्हणतो) असां न म्हणता
जबाबदािी तवीकारून अस्ततत्वात परिवतान घडून आणण्यािा एक पयााय आहे . ककांवा " ह्या
अस्ततत्वासाठी र्ी जबाबदाि आहे " असां म्हणून आनांदी िाहण्यािा दस
ु िा पयााय आहे (ततसिा
पयााय लक्षात आला असावा असे गह
ृ ीत धितो.)

हे सर्जून घेण्यासाठी वततू व ततच्या तनशर्ातीिी प्रकक्रयेि उदाहिण घेता येईल. कात्री
िी तनशर्ाती दह ततच्या उपयुक्ततेतून: कापणे, झाली. म्हणजे कापड (ककांवा इति काही पदाथा)
कापण्यासाठी एखादा उपकिण असाव ह्या गिजेतून ततिी तनशर्ाती झाली. म्हणजे कातरिि
र्ल
ु तत्व (Essence ) आधी आला व र्ग तीि अस्ततत्व (Existence ) नांति. आणण ह्या
अस्ततत्वाला अथा तो पयांत आहे जो पयांत ततिा र्ुलतत्व ककांवा ततच्या तनशर्ातीर्ागिा उददे श
(कापणे) साध्य होत आहे . र्ानवाच्या बाबतीत असां नाहीये. कािण त्याच्या सांदभाात तनर्ााता
नाही, म्हणून गिज नाही आणण म्हणून आधी अस्ततत्व र्ग र्ुलतत्व (Existence Precedes
Essence). आणण म्हणून त्यािी उपयोचगता त्याने तवतः ठिवण्यािे त्याला तवाांतत्र्य आहे.

असा हा अस्ततत्ववादािा प्रवास आपल्याला वैस्श्वक र्ानवतावादा कडून वयस्क्तक


र्ानाव्तावादाकडे न्हे तो. आणण त्याच्या आधािाला ह्यात दडलेला आशावाद असतो. ज्यािा
तवीकाि किणां जिा कठीण वाटतां.

संदभव ग्रंर्थ
Abram, M .H. A Glossary of Literary Terms. New Delhi: Wads-Worth , Cengage Learning India pvt.ltd,
2009.

Eagleton, Terry. Literary Theory: An Introduction. New Delhi: Wiley India pvt.ltd., 2007.

Eric Limay, Jennifer Pitts. HEIDEGGER FOR BEGINNERS. New Delhi: Orient Blackswan, 2005.

Kierkegaard, Soren. Fear and Trembling. Trans. Walter Lowrie. New York: Everyman's Library, 1994.

Sartre, Jean Paul. existentialism is humanism. Ed. John Kulka. Trans. Carol Macomber. New Haven &
London: Yale University Press, 2007.

—. Nausea. Planetbooks.com, 2008.

"Standford Encyclopedia of Philosophy." 16 march 2014 <http://plato.stanford.edu/>.

You might also like