You are on page 1of 3

इ. १० वी.

उत्‍तरपत्रिका 1
विषय - अर्धमागधी - प्रदीप (संयुक्त)
दि. ः
वेळ ः 2 तास एकूण गुण ः 50
विभाग 1- गद्‍य

प्र. 1 (अ) खालील पैकी कोणत्याही दोन पठित उताऱ्यांचे माध्यम भाषेत भाषांतर करा. 10
(1) H$moì¶m EH$m JmdmV EH$ {ZY©Zr d Xþ^m©Jr ‘Zwî¶ amhmV hmoVm. Vmo ‘moR>çm H$îQ>mZo OrdZ OJV hmoVm. EH$Xm Vmo AaʶmV
Jobm. VoWo EH$ {dÚmYa OmoS>no {d‘mZmVyZ OmV hmoVo. ˶m {ZY©Ê¶mg {dÚmYa Xm§nݶmZo nmhÿZ ñdV…À¶m nVrg åhQ>bo, "ho
{ච! hm {ZY©Zr Amnë¶m ÑîQ>rnWmV Ambm Amho. Voìhm ˶mbm§ gwImMr àmár hmoB©b Ago H$mhr Ho$bo nm{hOo. {dÚmYamZo
åhQ>bo, "hm {ZY©Zr Xþ^m©Jr Amho. (H$maU) ¶mbm YZ {Xbo Varhr Vmo ˶mÀ¶m H$‘m}X¶mZo {ZY©ZrM amhUma Amho.
(2) EHo$ {Xder ZXrda Am§Kmoi H$éZ nmʶmZo ¶w³V earamZo Vmo AmB©À¶m nmR>r‘mJyZ ¶ody bmJVmo. bmoH$m§À¶m g‘yXm¶m‘ܶo M§oJaV
Agbobm Vmo {VimÀ¶m {T>Jmè¶mda nS>Vmo. {VimZo ‘mIboë¶m earamZo aS>V D$Ry>U AmB©À¶m nmR>r‘mJyZ Omdy bmJVmo. ñdV…
À¶m Kar OmVmo. eara PmSy>Z AmB©Zo {Vi Jmoim Ho$bo. {VimV Jwi KmbyZ Hw$aHw$ao V¶ma Ho$bo. Vmo AmZ§XrV hmodyZ ZmMy
bmJbm. à˶oH$ {Xder VgoM H$é bmJbm.
(3) H${ZîR>nwÌ, ew^H$m¶© H$moUVo ? ¶mMm emoY KoV ZJamÀ¶m ~mhoa Jobm. Voìhm VoWo gamodam‘ܶo nSy>Z ~wS>V Agboë¶m ‘mZgmg
nmhÿZ Vm~S>Vmo~ VoWo OmVmo. nmʶmV CS>r ‘méZ ˶mbm dmM{dʶmMm à¶ËZ H$aVmo. H$moU Amho ¶m {dMmamZo ˶m nwéfmMo
Mm§Jë¶màH$mao {ZarjU H$aVmo. Voìhm ˶mÀ¶m bjmV ¶oVo H$s, hm ‘mPm eÌy Amho. ho OmUyZhr ~wS>V AgUmè¶mMo ajU
Ho$bo nm{hOo Agm {dMma H$éZ (‘moR>çm) H$îQ>mZo ˶mbm nmʶmVyZ ~mhoa H$mT>Vmo. eÌybm OrdXmZ {Xbo ˶m‘wio ˶m§À¶m§V
‘¡Ìr Pmbr.

(ब) खालील उताऱ्यावर दिलेल्या सूचनेनुसार कृति करा. 06

(1) वरील उतारा वाचून प्राकृत शब्द शोधा. 02 गुण


(i) श्रीमंत - सिरिमंतो
(ii) रत्न - रयण
(2) योग्य पर्याय निवडा. 02 गुण
(i) श्रीमंत श्रेष्ठीस तीन मुले होती.
(ii) श्रेष्ठीच्या प्रथम पुत्राने दीनदुक्खीतांना अन्नदान केले.
(3) कृती कोणाचे ते लिहा. 02 गुण
(i) अडुसष्ट तीर्थक्षेत्रांना जावून आलेला - ज्‍येष्‍ठ पुत्र
(ii) बुडणाऱ्या मुलास वाचवून जीवन देणारा - कनिष्‍ठ पुत्र
प्र. 1 (क) कोणत्याही एकाचे माध्यम भाषेत थोडक्यात उत्तरे लिहा. 04
(1) पुत्रांची धार्मिकता जाणण्यासाठी श्रेष्ठींनी त्यांना काय सांगितले ?
श्रेष्‍ठीने पुत्रांना काही द्रव्य देवून कोण कशाप्रकारे धार्मिकतेचे पालन करतो ते पाहिले. प्रथम मुलाने विविध
तीर्थक्षेत्रांना भेटी देवून अन्नदान केले. दुसऱ्याने दीणदुबळ्यांना अन्नदान केला. तिसऱ्याने बुडणाऱ्याचे प्राण
वाचवून धर्माचरण केले.

1
(2) समोर ठेवलेले रत्न, दुर्भागी निर्धनाने कसे घालविले ?
विद्याधरीच्या विनंतीनुसार विद्याधर लक्ष मोलाचे रत्‍न निर्धनी व्यक्‍तीच्या मार्गात ठेवले. परंतु ते रत्‍न जवळ
येताच कर्माच्या उदयाने निर्धनी व्यक्‍ती डोळे झाकून जाते. त्‍यामुळे त्‍यास रत्‍नाची प्राप्ती होत नाही.
विभाग 2
प्र. 2 (अ) कोणत्याही दोनांचे पठित पद्‍याचे माध्यम भाषेत भाषांतर करा. 06 गुण
(1) ज्‍याप्रमाणे दिवा स्‍वतः प्रज्‍ज्‍वलित होवून इतरांनाही प्रज्‍ज्‍वलीत करतो. त्‍याप्रमाणे आचार्य (शिक्षक) स्‍वतः ज्ञान
प्राप्त करुन इतरांनाही ज्ञान देत असतात.
(2) एक कोटी गाथामधून अलंकारादिंनी युक्‍त असलेल्‍या निवडक सातशे गाथा चा संग्रह कवी वत्‍सल हालाने केला
आहे.
(3) वसंतपूर नगरात परस्‍परांवर अत्‍यंत प्रेम करणारे क्षत्रिय, ब्राम्‍हण वणिक, सुवर्णकार इत्‍यादी चार मित्र होते.
(ब) सूचनेनुसार कृती करा. 04 गुण
(1) अर्थानुसार कवितेची ओळ शोधा. 02 गुण
जागरह नरा ! णिच्चं, जागरमाणस्य वड्ढ‍ ते बुद्‍धी ।
अर्थ - हे मानवांनो, नित्यपणे जागृत असलेल्‍याचीच बुद्धी विकसित होते.

(2) आकृतीबंध पूर्ण करा. 02 गुण

गाथासप्तशती गाहसत्तसईए सत्त - गाहाओ कवी हालराजा

(क) पठीत पद्‍यपाठातील कोणत्याही एका गाथेची ओळ पूर्ण करा. 02 गुण


(1) विस-मिस्सं भत्तं भुंजिऊण दिय-खत्तिय्य वि बावन्ना ।
(2) साली भरेण, तोएण जलहरा, फलभरेण तरुसिहा ।
(ड) कोणत्याही एका गाथेचा अर्थ लिहा. 03 गुण
(1) परस्‍त्रीगमन, घूत, मद्यपान, मृगया, कठोर वचन, कठोर शिक्षा देणे, अर्थदूषण ही सात व्यसने होत.
(2) इथे वसंतपूर नगरात निध्दशा नावाची विलासी जीवन जगणारी एक बाह्मण स्‍त्री सुखाने राहात होती.

विभाग 3
प्र. 3. कोणत्याही पाच वाक्यांचे अर्धमागधी (प्राकृत) भाषेत भाषांतर करा. 05 गुण
(1) मा हससु परं । (2) पभाए पक्‍खी गायंति ।
(3) पावस्‍स धिक्‍कारं कायव्वं । (4) धणस्‍स लोहं मा करेसु ।
(5) मा जीवस्‍स वहं करेसु । (6) अहं सक्‍कय भासा सिकामि ।
(7) धणस्‍स लोहं मा करेसु ।
प्र. 4. व्याकरणात्मक कृती करा.
(1) संधी सोडवा. (कोणतेही पाच) 05 गुण
i. महिंद ii. ध्म्‍माधम्‍म iii. एगेग iv. कोहग्‍गि
v. चेव vi. सच्चमसच्चं vii. महेस
2
(2) रूपे ओळखा (कोणतेही पाच) 05 गुण
i. रेहइ - ‘रेह’ या अकारांत धातूचे वर्त. तृ. पू. ए. व
ii. वंदामि - ‘वंद’ या अकारांत धातूचे वर्त. प्र. पू. ए. व
iii. करिस्सइ - - ‘कर’ या अकारांत धातूचे भविष्‍य तृ. पू. ए. व
iv. नच्चउ - ‘नच्च’ या अकारांत धातूचे आज्ञार्थाचे तृ. पू. ए. व
v. पासह - ‘पास’ या अकारांत धातूचे वर्त. (आज्ञार्थ) द्वि. प. अ. व
vi. सुणिस्संति - ‘सुण’ या अकारांत धातूचे भविष्‍य तृ. पू. अ. व
vii. कहसि - ‘कह’ या अकारांत धातूचे वर्त. द्वि. पू. ए. व

***

You might also like