You are on page 1of 2

शेती विषयक माहिती » 7/12 म्िणजे काय?

जमीनीसंबध
ं ीचे रे कॉर्ड कमीतकमी शब्दात ि विशशष्ट नमन्
ु यात ठे िल्याखेरीज सिाांना समजणार नािी ि
त्यातील बदल कळणार नािीत. म्िणून संपण
ू ड मिाराष्र राज्यात गािांतील मिसल
ू ी माहिती िी, गांि नमन
ु ा
क्र.1 ते 21 या नमन्
ु यांमध्ये ठे िली जाते. त्यातील 7 नंबरचा नमन
ु ा मालकीिक्काबाबतचा आिे तर 12
नंबरचा नमन
ु ा वपकासंबध
ं ीचा आिे . या दोन्िींचा शमळून 7/12 चा नमन
ु ा प्रस्तावित करणयांत आला.

7/12 उतारा िा जोपयांत बेकायदे शीर ठरविला जात नािी, तोपयांत तो कायदे शीर आिे असेच मानले जाते. त्यामुळे
तो मालकी िक्कासंदर्ाडत प्राथशमक पुरािा म्िणून मानतात. परं तु 7/12 िा जमीन मालकीचा ननणाडयक पुरािा
मानता येत नािी..

उदािरणाथड गणपत नांिाच्या शेतकर्याने त्यांच्या मालकीची 1 िे क्टर जमीन 5 मे 2000 रोजी गोविंद नािाच्या
शेतकर्यास रजजष्टर खरे दीखताने विकली. रजजष्टर दस्त 5 मे रोजीच नोंदविला. 6 मे 2000 रोजी या जमीनीचा
मालक कोण असा प्रश्न विचारला तर खरे दीदार गोविंद िाच मालक ठरतो. परं तु 6 तारखेला 7/12 िर गणपतचेच
नांि असू शकते. बर्याचिेळा खरे दीविक्रीनंतर 3 - 4 महिन्यांनी 7/12 िर नोंदी िोतात. म्िणून खरे दीदाराचा
मालकीिक्क 3 - 4 महिन्यांनी ननमाडण िोतो असे नािी!!!
7/12 उतारा िा प्रत्येक शेतकर्याला िाचता आला पाहिजे. त्यािर गांिाचे नांि, गट क्रमांक, उपविर्ाग क्रमांक, र्ू-
धारणा पध्दती, कब्जेदाराचे नांि, खाते क्रमांक, शेताचे स्थाननक नांि, लागिर् योग्य क्षेत्र, पोट खराब क्षेत्र, आकारणी,
कुळाचे िक्क, इतर िक्क इत्यादी तपशील िरच्या बाजल
ू ा (नमुना-7) शलहिलेला असतो.

तर िषड, िं गाम, वपकाखालील क्षेत्र, जलशसंचनाचे साधन, इत्यादी तपशील खालच्या बाजुला (नमुना-12) मध्ये
शलहिलेला असतो.

सिडसाधारणपणे दर दिा िषाांनी 7/12 पुस्तके नव्याने शलिीली जातात. ज्यांचा िक्क उरलेला नािी, अशा जुन्या नोंदी
िगळून नव्याने 7/12 उतारे शलहिले जातात.

7/12 िरील मालकीिक्काच्या सदरातील ककं िा इतर िक्कातील कोणतेिी मित्िाचे शलखाण िे फेरफार नोंद
केल्याशशिाय 7/12 िर येऊ शकत नािी. याचा अथड असा की, कोणत्यािी शेतकर्याला जर अशी शंका आली की,
पि
ू ी अमक
ु नांि 7/12 िर कसलािी कायदे शीर आधार नसतांना नोंदलेले आिे , तर त्याने जन
ु े 7/12 उतारे काढून,
फेरफार नोंदीच्या नकला घेऊन ते नांि कशाच्या आधारे नोंदविले त्याची खात्री केली पाहिजे.

दै नंहदन जीिनांत आपणास रे शनचा फॉमड, शाळे चा फॉमड, टे शलफोनचा फॉमड, पासपोटड चा फॉमड, रॅ क्टर नोंदणीचा फॉमड,
इलेक्रीशसटीचा फॉमड असे विविध फॉमड र्रािे लागतात. परं तु िषाडनुिषे िाताळला जात असलेला 7/12 चा नमुना
मात्र अनेकांना अनाकलकनीय कां िाटतो? जाणीिपूिक
ड 7/12 उतारा शांतपणे समजून घेतला पाहिजे.

7/12 च्या संदर्ाडत खालील मित्िाचे मुद्दे लक्षात ठे िािेत.

(1) आपल्या नािांिर असणार्या प्रत्येक स्ितंत्र गटासाठी एक 7/12 उतारा असतो.
(2) आपल्या नांिािर असणार्या सिड गटांच्या 7/12 प्रमाणे 8अ िर एकत्रीत नोंद असते, त्यामळ
ु े सिड गटांचे 7/12
ि 8अ यांची तुलना करुन पिा.
(3) 7/12 िर इतर िक्कात कोणत्या नोंदी आिे त िे काळजीपूिक
ड पिा. कजड, तगाई यांची रक्कम ि कजड दे णार्या
संस्थेचे नांि बरोबर असल्याची खात्री करािी.
(4) शेतात असणार्या वििीरींची ककं िा बोअरिेलच्या नोंदी त्या त्या 7/12 उतार्यािर "पाणी पुरिठयाचे साधन" या
रकान्याखाली करुन घ्या.
(5) सिड फळझार्ांच्या नोंदी नमुना बारा मध्ये "शेरा" रकान्यात करुन घ्या.
(6) कोणतीिी फेरफार नोंद मंजूर झाली असेल तर लगेचच 7/12 िर या नोंदीचा अंमल घेतला जातो.
(7) कायद्यानुसार प्रमाणणत नोंद िी, त्याविरुध्द शसध्द करणयांत येईपयांत खरी असल्याचे मानले जाते.
(8) अज्ञान व्यक्ती सज्ञान झाल्यािर फेरफार नोंद न घालता फक्त िदीिरुन अज्ञानाच्या पालकाचे नांि कमी करता
येत.े
(9) दर दिा िषाांनी 7/12 पुन्िा शलहिला जातो. खोर्ून टाकलेल्या सिड बाबी िगळून ि शेिटची जस्थती दशडविणार्या
चालू नोंदीची नक्कल करुन 7/12 शलहिला जातो.
(10) 7/12 िर केली जात असलेली वपकपिाणीची नोंद दरिषी केली जाते. दरिषीची वपकपिाणी िी कायद्यानुसार
स्ितंत्र बाब आिे .
(11) मिसल
ू कायद्यानस
ु ार अपीलात ककं िा फेरतपासणीमध्ये मळ
ू 7/12 अगर नोंदीमध्ये बदल कराियाचे आदे श
हदले गेले तर तलाठयास ननकालपत्राची प्रमाणीत प्रत शमळाल्यानंतर थेट फेरफार नोंद घालािी लागते. अशा नोंदीची
नोटीस पक्षकारांना दे णयाची आिश्यकता नािी.

You might also like