You are on page 1of 8

हरित संकल्पना (Call for Green Ideas) योजना

मार्गदर्गक सूचना.

महािाष्ट्र र्ासन
पयाविण रवभार्
र्ासन रनणगय क्रमांकः इएन्व्ही.2016/प्र.क्र.71 /तां.क.3
नवीन प्रर्ासन भवन,15 वा मजला, हु तात्मा िाजर्ुरू चाक,
मादाम कामा मार्ग, मुंबई-400 032.
रदनांक : 08 नो्हेंबि, 2016

वाचा -

1. पयाविण रवभार्ाचा र्ासन रनणगय क्रः योजना-2007/प्र.क्र. 34/तां.क-३,


रदनांक: 3 ऑक्टोबि, 2007
2. योजनेंतर्गत र्ठीत सुकाणू सरमतीच्या रद. 11 जुल, 2016 िोजी आयोरजत बठकीचे इरतवृत्त

प्रस्तावना-

नसर्गर्क साधनसंपत्तीच्या संवधगनार्ग तसेच पयाविण संवधगनात िाज्याच्या स्र्ारनक र्िजा लक्षात
घेवून लोकसहभार्ातून नावीण्यपूणग कायगक्रम िाबरवण्यासाठी महािाष्ट्र िाज्याच्या सुवणगजयंतीचे रनरमत्त
साधून सन 2010 िोजीच्या जार्रतक पयाविण रदनी तत्कारलन मा.मंत्री (पयाविण) यांनी पयाविण रवषयक
जनजार्ृती मोठ्या प्रमाणात किण्यासाठी घोरषत केल्याप्रमाणे “हरित संकल्पना” या नारवण्यपूणग योजनेची
प्रायोरर्क तत्वावि सुरुवात किण्यात आलेली होती.
सदि प्रायोरर्क तत्वावि सुरू किण्यात आलेल्या या योजनेच्या सवांर्ीण आढा्यानंति तसेच
पयाविण रवषयक जनजार्ृतीची सद्यस्स्र्ती रवचािात घेऊन “हरित संकल्पना” (ग्रीन आयडीयाज्) या
योजनेच्या अंमलबजावणीरवषयी कायगपध्दती सुधारितरित्या सुरनरित किण्याची बाब र्ासनाच्या
रवचािारधन होती.

र्ासन रनणगय :-
स्र्ारनक पयाविणार्ी रनर्डीत रवषयावि जनमानसात जनजार्ृती करून लोकसहभार्ाद्वािे प्रत्यक्ष
कृतीने समस्येचे रनिाकिण किण्यात प्रार्रमक यर् रमळरवलेल्या ्यक्ती/र्क्षरणक संस्र्ा/
सावगजरनक क्षेत्र /रस्ट /अर्ासकीय संस्र्ा/ सहकािी संस्र्ा/ र्ासकीय यंत्रणा/ खाजर्ी संस्र्ा व
इति या सािख्या पयाविणस्नेहींना त्यांच्या उपक्रमात आर्गर्क सहाय्य दे वून प्रकल्पाची ्याप्ती
वाढरवणे या उद्देर्ाने हरित संकल्पना ही योजना रद. 05 जून, 2017 पासून पुढीलप्रमाणे कायगस्न्ववत
होईल-
अ) प्रस्ताव रनवडीचे रनकषः-
1. हरित संकल्पना या योजनेंतर्गत नारवन्वयपूणग संकल्पनेवि आधारित असाच प्रस्ताव

रवचािार्ग घेण्यात येईल. ज्या संकल्पनेवि सद्यस्स्र्तीत रवरवध संस्र्ा /्यक्ती यांचेमार्गत
र्ासन रनणगय क्रमांकः इएन्ही-2016/प्र.क्र.71/तां.क.3

यापूवीच कायगवाही किण्यात येत आहे अर्ा स्वरूपाच्या सवगसाधािण जनमानसात रूढ
झालेल्या संकल्पनांचा रवचाि किण्यात येणाि नाही.
उदाहिणार्ग- १)
केंद्र वा िाज्य र्ासनाच्या रवभार्ामार्गत िाबरवण्यात येत असलेल्या रवरवध योजनासंबंरधत
प्रस्ताव जसे सौि कुकि, सौि चूल, रनधुगि/ सुधारित चुली, सौि रदवे यांचे वाटप, र्ेततळे ,
जलयुक्तरर्वाि,स्वच्छ भाित रमर्न संबंरधत इ.
2) पिसबार्/रकचन र्ाडग न/सांडपाण्यावि रकचन र्ाडग न/र्च्चीविील सेंद्रीय र्ेती
रवकसीत किणे वा जनजार्ृती किणे.
3) वनौषधी, िानटी वनौषधी वनस्पतीच्या नसगिीची उभािणी किणे, र्ळबार् लावणे,
वनीकिण, वृक्षािोपण, जवरवरवधता मंडळाची स्र्ापना, स्र्ारनक वनस्पतींची नोंद घेणे,
जवरवरवधता मोजणी िरजस्टि तयाि किणे
4) िासायरनक रकटकनार्के, जरवक रकटकनार्के, र्ांडूळखत/सेंरद्रय खत/जरवक खत,
नसर्गर्क र्ेती/ सेंरद्रय र्ेती, मातीचा पोत सुधािणे याबाबत जनजार्ृती
5) पयाविण संबंरधत बाबी तर्ा जल, वायू, भू, ध्वनी प्रदू षण, वाताविणीय बदल, प्लॅस्स्टक
कॅिी बॅर्/रपर््या, र्माकॉल, घनकचिा, जरवक कचिा, ई-कचिा, पयाविणस्नेही
भाितीय सण साजिीकिण, जवरवरवधता, रवरवध अरधवास, नसर्गर्क संसाधने- पाणी,
वीज, इंधन इत्यादींच्या वापिाबाबत तसेच िेन वॉटि हािवेस्टींर्, अपािंपािीक ऊजा
स्रोतांचा वापि, वस्तूंच्या पूनवापिाबाबत इत्यादींच्या जनजार्ृतीसाठी चचा सत्र, ्याखाने,
बठका, प्ररर्क्षण, कायगर्ाळा, सवेक्षण, रनसर्ग/वन सहली, प्रभात र्ेिी, र्ट चचा,
पारितोरषक स्पधा, सेरमनाि, रर्वाि र्ेिी, प्रात्यरक्षके, स््हडीओ र्ो, प्रदर्गने, रर्बीि, कॅम्प,
ग्राम मेळा इ.आयोजन किणे, पयाविण िक्षण सरमतीचे र्ठण, नेचि क्लबचे र्ठण,
भाडे तत्त्वावि पयाविणस्नेही वाहन- सायकल सेवा उपलब्ध करुन दे णे, पोस्टि,
घोषवाक्य,पत्रक, स्टीकि, होडींर्च्या माध्यमातून जनजार्ृती.
6) पर्नाट्य, एकांरकका/नारटका/नाट्यप्रयोर्, लोककला, संतवाणी-
कीतगनकाि/प्रवचनकाि, सांस्कृरतक कायगक्रम, लोकभाषेद्वािे, रचत्रपट, लघुरचत्रपटद्वािे
जनजार्ृती.
7) बचत र्टाच्या माध्यमातून कापडी रपर््यांचे, पक्षयांच्या लाकडी घिट्यांचे वाटप.
8) ग्रामीण भार्ातील र्ेतक-यासाठी पयाविण जनजार्ृती अरभयान.
अर्ा स्वरुपाच्या संकल्पना या योजनेत आतापयंत रवचािात घेतल्या असल्यामुळे त्या आता या
योजनेच्या कायगकक्षेत अंतभूत
ग होणाि नाही.
र्ासन रनणगय क्रमांकः इएन्ही-2016/प्र.क्र.71/तां.क.3

2. प्रस्तारवत नारवन्वयपूणग संकल्पनेची अंमलबजावणी प्रत्यक्षरित्या रकमान सहा (6) मरहन्वयांच्या

कालावधीसाठी झालेली असली पारहजे अर्वा प्रस्तारवत नारवण्यपूणग संकल्पनेचे उरदष्ट्ट


मूतग/दृष्ट्य स्वरूपात दाखरवणे र्क्य असले पारहजे.
3. प्रस्तारवत संकल्पनेची सद्यस्स्र्तीतील यर्स्स्वता, संकल्पनेची अन्वय रठकाणी पुनिावृत्ती

होण्याची क्षमता, प्रकल्प नजीकच्या काळात स्वयंपूणगरित्या चालरवण्याची क्षमता व


प्रकल्पाचा ्यापक परिणाम या चाि रनकषांच्या आधािे रवरहत प्रपत्रात प्राप्त मारहतीच्या
आधािे प्रस्ताव रवचािार्ग घेण्यात येईल.
4. प्रस्ताव सादि किावयाची संकल्पना स्र्ारनक पयाविणार्ी संबंरधत रवरर्ष्ट्ट
समस्या/रवषयावि आधारित असावी. रवर्ेषतः रद. 5 जून या जार्रतक पयाविण रदना
रनरमत्त जर्भि साज-या होणा-या संकल्पनेवि आधािीत प्रस्तावांचा प्रार्म्याने रवचाि केला
जाईल. आवश्यकतेनुसाि वेळोवेळी सुकाणू सरमती याबाबत रनणगय घेईल.

ब) प्रस्ताव रनवडण्याची कायगपद्धती:-


1. दिवषी रद. 5 जून िोजी साजिा होणाऱ्या जार्रतक पयाविण रदनापासून त्याचवषीच्या रद.30
सप्टें बि या कालावधीत रवरहत नमुन्वयात सादि होणािे प्रस्ताव त्या त्या वषासाठी
सवगसाधािणपणे रवचािार्ग घेण्यात येतील.
2. प्रस्ताव सादि किण्याचा अजाचा नमूना सोबत प्रपत्र “अ” येर्े जोडण्यात आलेला असून
त्यानुसाि प्रस्ताव रवरहत कालावधीत त्या त्या वषी सादि किण्यात यावा.
3. प्रस्ताव नोंदणीकृत पोच/पावतीद्वािे (िरजस्टि एडी) पयाविण रवभार्ास अर्वा पीडीएर्
(Pdf) स्वरूपात envmantra-mh@nic.in या ई-मेलवि पाठरवण्यात यावा.
4. दिवषी रद. 30 सप्टें बि पयंत प्राप्त होणाऱ्या प्रस्तावांची यादी mahenvis.nic.in या
संकेतस्र्ळावि त्यावषीच्या रद. 30 ऑक्टोबि पयंत उपलब्ध किण्यात येईल.
5. रवरहत प्रपत्रात सादि अजांची रनकषांच्या आधािे प्रार्रमक छाननी करून त्यावषी रवचािात
घ्यावयाच्या प्रस्तावाची यादी अपि मुख्य सरचव/प्रधान सरचव/सरचव यांच्या मान्वयतेने
पयाविण रवभार्ामार्गत रनरित किण्यात येईल.
6. महािाष्ट्र प्रदू षण रनयंत्रण मंडळ यांचेकडू न रवचािाधीन संकल्पनांचे- ती संकल्पना
प्रत्यक्षरित्या रकमान सहा (6) मरहन्वयांच्या कालावधीसाठी अंमलबजावणी झालेली
असल्याबाबतची अर्वा प्रस्तारवत नारवन्वयपूणग संकल्पनेचे उरदष्ट्ट मूतग/दृष्ट्य स्वरूपात साध्य
केलेले असल्याबाबतची छाननी किण्यात येईल. याबाबतचा अहवाल महािाष्ट्र प्रदू षण
रनयंत्रण मंडळ यांचेकडू न प्राप्त करून घेण्यात येईल.
7. महािाष्ट्र प्रदू षण रनयंत्रण मंडळ यांचेमार्गत प्राप्त अहवालाच्या आधािे पयाविण
रवभार्ामार्गत प्रस्ताव सुकाणू सरमतीसमोि रवचािार्ग ठे वण्यात येतील.
र्ासन रनणगय क्रमांकः इएन्ही-2016/प्र.क्र.71/तां.क.3

8. सुकाणू सरमतीच्या रनणगयानुसाि र्ासन मान्वयतेने पुढील कायगवाही पयाविण रवभार्ामार्गत


किण्यात येईल.
क) सुकाणू सरमती:-
हरित संकल्पना (ग्रीन आयरडयाज्) योजनेंतर्गत सुयोग्य प्रस्तावांच्या रनवडीसाठी तसेच मंजूि
प्रकल्पांचा रनयरमत आढावा घेण्यासाठी पुढील प्रमाणे सुकाणू सरमती र्ठीत किण्यात येत आहे -
अ.मु.स./प्रधान सरचव/सरचव (पयाविण) अध्यक्ष

उपसरचव, रवत्त रवभार् सदस्य


(“पयाविण” रवकासरर्षग हातळणािे संबंरधत उपसरचव)

उपसरचव, रनयोजन रवभार् सदस्य


(“पयाविण” रवकासरर्षग हातळणािे संबंरधत उपसरचव)

उपसरचव, नर्ि रवकास रवभार् सदस्य


(प्रधान सरचव,नर्िरवकास रवभार् यांनी प्रारधकृत केलेले)

उपसरचव, ग्राम रवकास व पंचायत िाज (ग्रामरवकास) रवभार् सदस्य


(प्रधान सरचव,ग्रामरवकास रवभार् यांनी प्रारधकृत केलेले)

उपसरचव, (अर्गसंकल्प-पयाविण रवभार्) सदस्य

सदस्य सरचव, महािाष्ट्र प्रदू षण रनयंत्रण मंडळ तर्ा सदस्य सदस्य


सरचव यांनी प्रारधकृत केलेला प्ररतरनधी

रनमंत्रीत सदस्य* रनमंत्रीत सदस्य

र्ास्त्रज्ञ-1, पयाविण रवभार् सदस्य सरचव

*अध्यक्ष, यांच्या मान्वयतेने प्राप्त होणाऱ्या संकल्पनेच्या रवषयानुरूप रनमंरत्रत सदस्य रनरित
किण्यात येईल.

ड) आर्गर्क सहाय्य:-
1. प्राप्त प्रस्तावाच्या अनुषंर्ाने िाज्यर्ासनामार्गत एकूण खचाच्या जास्तीत जास्त 75%
एवढा रहस्सा दे य असेल.
2. सदि रहस्सा प्रकल्पाच्या कालावधीनुसाि व रनधीच्या उपलब्धतेनुसाि रनरित किण्यात
येईल.
3. िाज्य र्ासनाचे आर्गर्क सहाय्य व प्रकल्प धािकाचा रहस्सा यांचे 75 :25 हे प्रमाण प्रकल्प
मंजूिीनंति एकूण प्रस्तारवत खचासाठी लार्ू िाहील. यात प्रस्ताव धािकाने यापुवी
केलेला प्रत्यक्ष खचग रवचािात घेण्यात येणाि नाही.
र्ासन रनणगय क्रमांकः इएन्ही-2016/प्र.क्र.71/तां.क.3

इ) सुकाणू सरमतीच्या कायगकक्षा:-


1) प्राप्त प्रस्तावांपकी सुयोग्य प्रस्तावांची रनवड किणे.
2) रनवड झालेल्या प्रस्तावांच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीसाठी सूचना दे णे, बदल सूचरवणे.
3) रनवड झालेल्या ्यक्ती/संस्र्ा यांना द्यावयाच्या रनधीबाबत रनणगय घेणे तसेच रनधी
रवतिणाची कायगपध्दती ठिरवणे.
4) रनवड झालेल्या प्रकल्पांची सुयोग्य अंमलबजावणीसाठी सवग कायगवाही जसे, प्रत्यक्ष भेटी
दे णे, अहवाल मार्रवणे, मुल्यांकन किणे इत्यादी. यासाठी आवश्यकतेनुसाि महािाष्ट्र
प्रदू षण रनयंत्रण मंडळाचे सहाय्य घेण्यात येईल.
5) सदस्य सरचव, सुकाणू सरमती यांनी या योजनेसाठी वेळोवेळी उद्भवणाऱ्या बाबीच्या
अनुषंर्ाने मांडलेल्या प्रस्तावांवि रनणगय घेणे.

ई) योजनेचा खचग:-
सदि प्रयोजनार्ग होणािा खचग हा मार्णी क्र.यु-4, 3435-परिस्स्र्रतकी व पयाविण, 04, प्रदू षण
प्ररतबंध व रनयंत्रण,103, वायू व जल प्रदू षण प्ररतबंध, पंचवार्गषक योजनांतर्गत योजना-िाज्य योजनांतर्गत
योजना, (02) पयाविण प्ररतबंध, (02)(13) पयाविण रवषयक जनजार्ृती, रर्क्षण व वाताविण बदल कृरत
योजना (3435 1302), 31, सहायक अनुदाने (वेतनेति) या अर्गसंकल्पीय रर्षाखाली नोंदवावा व संबंरधत
आर्गर्क वषी उपलब्ध तितूदीतून भार्रवण्यात येईल.
सदि र्ासन रनणगय महािाष्ट्र र्ासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्र्ळावि उपलब्ध
किण्यात आला असून त्याचा संकेतांक 201702171144011404 असा आहे. हा आदे र् रडजीटल
स्वाक्षिीने साक्षांरकत करुन काढण्यात येत आहे.
महािाष्ट्राचे िाज्यपाल यांच्या आदे र्ानुसाि व नावाने.
Mahendra Digitally signed by Mahendra Babusing Hajari
DN: c=IN, o=Government Of Maharashtra,
ou=Deputy Secretary, postalCode=400032,

Babusing Hajari st=Maharashtra, cn=Mahendra Babusing Hajari


Date: 2017.02.17 11:45:31 +05'30'

( म.बा. हजािी )
उपसरचव, पयाविण रवभार्
महािाष्ट्र र्ासन
प्रत,
1. मा. रविोधी पक्षनेता, रवधानसभा/रवधान परिषद, महािाष्ट्र रवधानमंडळ सरचवालय, मुंबई,
2. सवग सन्वमाननीय रवधानसभा / रवधान परिषद सदस्य, संसद सदस्य
3. मा. िाज्यपालाचे सरचव
4. मा.मुख्य सरचव, महािाष्ट्र र्ासन
5. मा.मुख्यमंत्रयांचे प्रधान सरचव
6. महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता/लेखा पिीक्षा),महािाष्ट्र 1/2,मंबई/ नार्पूि.
7. अरधदान व लेखा अरधकािी, मंबई.
8. रनवासी लेखा परिक्षा अरधकािी, मुंबई.
र्ासन रनणगय क्रमांकः इएन्ही-2016/प्र.क्र.71/तां.क.3

9. मा.मंत्री, पयाविण यांचे खाजर्ी सरचव, मंत्रालय,मुंबई.


10. मा.िाज्यमंत्री, पयाविण यांचे खाजर्ी सरचव, मंत्रालय,मुंबई.
11. प्रधान सरचव, पयाविण रवभार्, मंत्रालय, मंबई.
12. प्रधान सरचव, रनयोजन रवभार्, मंत्रालय, मंबई
13. प्रधान सरचव, रवत्त रवभार्, मंत्रालय, मंबई
14. प्रधान सरचव, ग्राम रवकास व पंचायत िाज (ग्रामरवकास) रवभार्, मंत्रालय, मंबई
15. प्रधान सरचव, नर्िरवकास रवभार् यांचे स्वीय सहायक, मंत्रालय, मंबई.
16. सदस्य सरचव, महािाष्ट्र प्रदूषण रनयंत्रण मंडळ
17. रवत्त रवभार् (कायासन क्रमांक ्यय-16/अर्गसक
ं ल्प-7), मंत्रालय, मुंबई.
18. रनयोजन रवभार्, कायासन क्र.1472, मंत्रालय, मंबई.
19. िोखर्ाखा, पयाविण रवभार्, मंत्रालय, मुंबई.
20. रनवडनस्ती.
र्ासन रनणगय क्रमांकः इएन्ही-2016/प्र.क्र.71/तां.क.3

र्ासन रनणगय क्र. इएन्ही -2016/प्र.क्र.28/तां.क.3, रदनांक 08 नो्हेंबि, 2016 सोबतचे “प्रपत्र-अ”
“प्रपत्र-अ”
हरित संकल्पना (ग्रीन आयडीयाज्) योजनेंतर्गत सादि किावयाच्या अजाचा रवरहत नमुना
अ) संस्र्ेची मारहती

1. संस्र्ेचे नाव व पत्ता :

2. संपकग ्यक्ती: 3. दू िध्वनी क्रमांक : 4. दू िध्वनी क्रमांक (भ्रमणध्वनी):

5. र्ॅक्स क्रमांक: 6. ई:मेल-

7. संस्र्ेचा प्रकाि (योग्य पयाय रनवडावा), नोंदणी तपर्ील (नोंदणी दाखल्याची प्रत सोबत जोडावी)

र्क्षरणक अर्ासकीय संस्र्ा खाजर्ी संस्र्ा

सावगजरनक क्षेत्र सहकािी संस्र्ा वयस्क्तक

रस्ट र्ासकीय यंत्रणा इति ( कृपया प्रकाि स्पष्ट्ट


किावा)

8. संस्र्ा्यक्ती/ यांचा तपर्ील (स्र्ापना, रदनांक सरहत) व संस्र्ेरवषयीचा कामाचा तपर्ील (जास्तीत
जास्त 50 र्ब्द) (इति कार्दपत्रे सोबत जोडू नये)

ब) प्रस्तावारवषयीची प्रार्रमक मारहती

9. प्रस्तावाचे नाव :

10. प्रस्ताव कायगित किण्याचे क्षेत्र

11. संकल्पना:

12.आपण वा आपली संस्र्ा इति संस्र्ेच्या सहकायाने प्रकल्प िाबरवणाि आहे का ? (होय / नाही)

13. प्रश्न क्र.12 चे उत्ति होय असल्यास, संबंरधत संस्र्ेचे नाव व संपकग तपर्ील:

क) प्रस्तावाचा तपर्ील
र्ासन रनणगय क्रमांकः इएन्ही-2016/प्र.क्र.71/तां.क.3

14. उद्देर्: आपला प्रस्ताव हा कोणत्या मूलभूत समस्येर्ी संबंरधत असून त्या मूलभूत समस्येने साधािणत: रकती
लोक प्रभारवत आहेत ?

15. संकल्पना: विील समस्या रनिाकिणारवषयी आपली सरवस्ति संकल्पना.

16. अंमलबजावणी : आपण आपल्या संकल्पनेची अंमलबजावणी कर्ी किणाि ? आपण हाती घेणाि
असलेले उपक्रम व प्रस्तावाच्या उद्देर्पूतीसाठी किणाि असलेल्या कायगवाहीचा तपर्ील.

17. उरद्दष्ट्टपूती/प्रकल्पाची यर्स्स्वतता :प्रकल्पाची अंमलबजावणी आतापयंत कर्ी केली आहे याचे रवविण
खचाच्या तपरर्लासह

18. प्रकल्पाची अंमलबजावणी किण्यात आलेल्या प्रत्यक्ष स्र्ळाचा तपरर्ल/पत्ता, प्रस्तावाची अमलबजावणी
मूतग/दृश्य स्वरुपात झालेली असल्यास त्याचे छायारचत्र जोडावे.

19. प्रकल्पाची आतापयंत झालेल्या अंमलबजावणीचा तपरर्ल.

20. प्रस्तारवत संकल्पनेची सद्यस्स्र्तीतील यर्स्स्वता व ते पडताळण्याची कायगपध्दती.

21. प्रस्तारवत संकल्पनेची अन्वय रठकाणी पुनिावृत्ती होण्याची क्षमता व ते पडताळण्याची कायगपध्दती.

22. प्रकल्प नजीकच्या काळात स्वयंपूणगरित्या चालरवण्याची क्षमता व ते पडताळण्याची कायगपध्दती.

23. प्रस्तारवत प्रकल्पाचा ्यापक परिणाम व ते पडताळण्याची कायगपध्दती.

24. प्रस्तारवत प्रकल्पासाठी र्ासन अनुदानाची आवश्यकता याबाबत कािणरममांसा.

ड) प्रकल्पाचा खचग

25. प्रस्तारवत प्रकल्पासाठी खचाच्या प्रस्तारवत बाबी व खचाचे अंदाज.

उपिोक्त सादि मारहती पूणगपणे खिी असून सदि मारहतीत कोणतीही तर्ावत आढळल्यास प्रस्ताव
कोणत्याही स्तिावि िद्द होऊ र्कतो, याबाबत मला पूणगपणे जारणव आहे.

प्रस्तावधािकाची सही

You might also like