You are on page 1of 20

मंत्रिमंडळ त्रनणणय

बैठक क्र. 139-142


( त्रित्रधमंडळाच्या पािसाळी अत्रधिेशन कालािधीतील बैठका )
त्रदनांक : 23 जुलै ते 11 ऑगस्ट 2017

बैठक क्रमांक त्रदनांक त्रठकाण त्रनणणयांची संख्या

139 23 जुलै सह्याद्री 9

140 27 जुलै त्रिधानभिन 3

141 3 ऑगस्ट त्रिधानभिन 10

142 10 ऑगस्ट त्रिधानभिन 9

एकूण 31

1
मंत्रिमंडळ बैठक
त्रद. 23 जुलै 2017

23 जुलै 2017
सामान्य प्रशासन त्रिभाग
सुपरककग त्रिमानाच्या त्रिक्रीस मान्यता
महाराष्ट्र शासनाच्या मालकीचे सुपरककग एअर बी ३०० (३५०) व्हीटी एमजीजे या भूत्रमस्थ
असलेल्या त्रिमानाचे सुशोत्रभकरण ि दु रुस्ती करुन पुनिरपर करयायाजिजी यायाची ‘आहे याया
त्रठकाणी आहे याया स्स्थतीत’ या तत्त्िािर त्रिक्री करयायास आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत
मंजुरी दे यायात आली.
सुपरककग एअर बी ३०० (३५०) व्हीटी एमजीजे हे शासकीय त्रिमान जुलै १९९८ मध्ये
१७.२४ कोटी रुपयांना खरेदी करयायात आले होते. नऊ अत्रधक दोन अशी अकरा आसनी
व्यिस्था असलेल्या या त्रिमानाचे आयुष्ट्य २५ हजार तास ककिा ३५ िर्षे असते. हे त्रिमान ११ िर्षे
म्हणजेच २००९ पयंत कायणरत होते. या त्रिमानाचा एकूण हिाई प्रिास २ हजार २०७ तास इतका
झाला आहे. २००९ नंतर शासनाने निीन जेट त्रिमान सेसना सायटे शन ५६० एक्सएलएक्स
खरेदी केल्यानंतर एअर बी 300 या त्रिमानाचा िापर कमी होऊ लागला.
केंद्र शासनाच्या नागरी त्रिमानन मंिालयाच्या त्रनदे शांनुसार या त्रिमानात आधुत्रनक आत्रण
सुरत्रिततेच्यादृष्ट्टीने उपयुक्त उपकरणे लािणे बंधनकारक करयायात आले आहे. या त्रिमानाची
दे खभाल, दु रुस्ती आत्रण सुशोत्रभकरण करुन पुनिरपर करयायाचा आत्रण यायासाठी १८ कोटी
रुपयांची तरतूद करयायाचा त्रनणणय मंत्रिमंडळाने १४ जून २०१६ रोजी घेतला आहे. यायानुसार
त्रनत्रिदापूिण बैठक घेऊन शासनाचे हे त्रिमान त्रनत्रिदाकारांच्या परीिणासाठी ठे िले. गत पाच िर्षे
आंतरराष्ट्रीय त्रिमानतळािर उघड्या पत्ररसरामध्ये उभे असल्याने आत्रण मुंबईतील दमट
हिामानाची पत्ररस्स्थती लिात घेता हे त्रिमान मो्ा प्रमाणािर गंजले आहे. यायाची डागडु जी ही
अयायंत खर्चचक म्हणजे सुमारे ३० कोटी रुपयांपयंत असल्याची शक्यता त्रनत्रिदाकारांनी व्यक्त
केली.
एिढा खचण करुनही नागर त्रिमानन प्रात्रधकरणाकडू न या त्रिमानाद्वारे राज्यातील
अत्रतमहत्त्िाच्या व्यक्तींच्या हिाई प्रिासासाठी उड्डाण सिम प्रमाणपि त्रमळयायाची शारॄती नाही.
कारण प्रात्रधकरणाच्या त्रनयमानुसार अत्रतमहत्त्िाच्या व्यक्तींसाठी १५ िर्षांपेिा जास्त जुने त्रिमान
िापरता येत नाही. या त्रित्रिध कारणांनी त्रनत्रिदा प्राप्त झाल्या नाहीत. यायामुळे दु रुस्ती ि
सुशोत्रभकरणाचा खचण करयायाजिजी यायात थोडी िाढ करुन निीन त्रिमान त्रिकत घेणे हा व्यिहायण
पयरय होऊ शकतो. यामुळे सुपरककग एअर बी ३०० (३५०) व्हीटी एमजीजे हे शासकीय त्रिमान
त्रिकयायाचा त्रनणणय घेयायात आला आहे.
-----०-----

2
23 जुलै 2017
सामान्य प्रशासन त्रिभाग (त्रिमानचालन)
कंपन्यांच्या त्रनत्रिदा प्रत्रक्रयेस मान्यता
नागपूर त्रिमानतळाचा त्रिकास
डीबीएफओटी तत्त्िािर करयायात येणार
नागपूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय त्रिमानतळाचे उन्नतीकरण,
आधुत्रनकीकरण, दे खभाल ही कामे सािणजत्रनक-खाजगी भागीदारीतून (पीपीपी) संकल्पना करणे,
बांधणे, त्रित्त सहाय्य पुरत्रिणे, चालत्रिणे आत्रण हस्तांतर करणे या तत्त्िािर (DBFOT) करयायास
आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता दे यायात आली. तसेच केंद्रीय गृह मंिालयाने सुरिा त्रिर्षयक
मान्यता त्रदलेल्या पाच त्रिकासकांकडू न आरएफपी (Request For Proposal) मागत्रियायासाठी
त्रनत्रिदा प्रत्रक्रया करयायासही मंजुरी दे यायात आली.

दे शांतगणत िाहतुकीसाठी महत्त्िाचे असणारे नागपूर त्रिमानतळ सद्यस्स्थतीत महाराष्ट्र


त्रिमानतळ त्रिकास कंपनी आत्रण भारतीय त्रिमानपत्तन प्रात्रधकरण यांची संयुक्त भागीदारी
असलेल्या त्रमहान इंत्रडया कंपनीकडू न चालत्रियायात येत आहे. नागपूर त्रिमानतळाचे उन्नतीकरण,
आधुत्रनकीकरण, चालिणे ि देखभाल ही कामे सािणजत्रनक-खासगी भागीदारीतून संकल्पना
करणे, बांधणे, त्रित्त सहाय्य पुरत्रिणे, चालत्रिणे आत्रण हस्तांतत्ररत करणे या तत्त्िािर त्रिकत्रसत
करयायाचा त्रनणणय घेयायात आला आहे . याअंतगणत निीन धािपट्टी त्रनमरण करणे, एप्रॉनचा त्रिस्तार
करणे, टर्चमनल इमारतीची प्रिासी िमता हाताळयायाची िमता टप्प्या-टप्प्याने िाढत्रिणे या
बाबींचा समािेश आहे.

पसंतीप्राप्त बोलीदारांची त्रद्वस्तरीय त्रनिड करयायासाठी केंद्रीय त्रित्त मंिालय, भारतीय


त्रिमानपत्तन प्रात्रधकरण आत्रण त्रसडको यांच्या धतीिर नागपूर त्रिमानतळासाठी आरएफक्यू
दस्तािेज तयार करयायात आले. यायानुसार त्रिकासकांची पािता तपासून गृह मंिालयास
पाठत्रिलेल्या पाच कंपन्यांच्या यादीस मान्यता त्रमळाली आहे. यायामध्ये एस्सेल इन्राप्रोजे क््स
त्रल., जी.एम.आर. एअरपोटण त्रल., जी.व्ही.के. एअरपोटण डे व्हलपर त्रल., पी.एन.सी. इन्राटे क त्रल.
तसेच टाटा त्ररअल्टीस ॲन्ड इन्रास्रक्टर त्रल. आत्रण टाटा प्रोजेक््स त्रल. यांचे कन्सॉर्चटअम
अशा पाच कंपन्यांचा समािेश आहे. आरएफक्यू (अहणतेसाठी त्रिनंती) दस्तािेजांमधील प्रत्रक्रया
अिलंबून उघड स्पधरयामक त्रनत्रिदा प्रत्रक्रयेद्वारे त्रनिड प्रत्रक्रया केलेल्या आत्रण केंद्रीय त्रित्त
मंिालयाच्या त्रनकर्षाआधारे त्रनिड केलेल्या पाच त्रिकासकांकडू न प्रस्ताि मागत्रियायासाठी
त्रनत्रिदा प्रत्रक्रया करयायासही आज मान्यता दे यायात आली. यायानुसार त्रमहानतफे आरएफपी ची
पुढील मूल्यांकन प्रत्रक्रया सुरू करयायात आली आहे.

त्रमहान त्रिमानतळाचे त्रिस्तात्ररकरण चार टप्प्यांजिजी एकाच टप्प्यात करयायाबाबत त्रिचार


करयायात येणार आहे. कसगापूर शासनाने चांगी त्रिमानतळाचे केलेले त्रिस्तात्ररकरण ि त्रिकास

3
याप्रमाणे त्रमहानच्या त्रिस्तात्ररकरण ि त्रिकासासाठी आिश्यकता िाटल्यास चांगी त्रिमानतळ
व्यिस्थापनाशी सामंजस्य करार करयायाचा त्रनणणयही घेयायात आला.

-----०-----
23 जुलै 2017
महसूल त्रिभाग
महाराष्ट्र जमीन महसूल संत्रहतेत सुधारणा
भूमापन ककिा आकडे मोडीतील चूक
त्रजल्हात्रधकारी स्तरािर दुरुस्त होणार
राज्यातील अकृर्षक जमीन ककिा नागरी भागातील जत्रमनीची िेि दु रूस्ती करताना
त्रनमरण होत असलेली कायदे त्रिर्षयक संत्रदग्धता दू र करयायासाठी जमीन महसूल संत्रहता-1966
च्या कलम 135 मध्ये सुधारणा करयायास मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत मान्यता दे यायात
आली. या त्रनणणयामुळे भूमापन ककिा आकडे मोडीतील चूक, जत्रमनीचे िेिफळ, यायािरील
आकारणी आत्रण िेि आदी त्रिर्षयक दु रूस्ती त्रजल्हात्रधकाऱयांच्या अत्रधकारात करता येणार आहे .

महाराष्ट्र जमीन महसूल संत्रहता-1966 च्या प्रकरण नऊ मध्ये सीमा ि सीमात्रचन्हे या


अनुर्षंत्रगक तरतुदी असून यामध्ये 132 ते 146 कलमांचा समािेश आहे. यामध्ये गािे, भूमापन
क्रमांक आत्रण पोट-त्रिभाग यामधील त्रसमेबाबत िाद त्रनमरण झाल्यास त्रजल्हात्रधकारी चौकशी
करून िाद त्रनकालात काढू शकतात. परंतु, कलमातील तरतुदीच्या अनुर्षंगाने जत्रमनीच्या
िेिफळामध्ये भू-मापनातील ककिा आकडे मोडीतील चूक ककिा िेिदु रूस्तीत्रिर्षयक स्ियंस्पष्ट्ट
तरतूद नसल्याने संत्रदग्धता त्रनमरण होत होती. यायामुळे या संत्रहतेत सुधारणा करयायास मान्यता
दे यायात आली असून आगामी अत्रधिेशनात हे त्रिधेयक त्रित्रधमंडळात मांडयायात येणार आहे .

-----०-----
23 जुलै 2017
ग्रामत्रिकास त्रिभाग
महाराष्ट्र त्रजल्हा पत्ररर्षद ि पंचायत सत्रमती अत्रधत्रनयमात सुधारणा
त्रजल्हा पत्ररर्षदे ची त्रिशेर्ष सभा बोलात्रियायासाठी
त्रकमान दोन पंचमांश सदस्यांची त्रिनंती आिश्यक
त्रजल्हा पत्ररर्षदे ची त्रिशेर्ष सभा बोलात्रियायासाठी आता एकूण पत्ररर्षद सदस्यांपैकी दोन
पंचमांशापेिा कमी नाही इतक्या सभासदांनी लेखी त्रिनंती करणे आिश्यक आहे. महाराष्ट्र
त्रजल्हा पत्ररर्षद आत्रण पंचायत सत्रमती अत्रधत्रनयम-1961 च्या कलम 111 (3) मध्ये याप्रमाणे
सुधारणा करयायाचा त्रनणणय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेयायात आला.
या अत्रधत्रनयमातील कलम 111 (3) मध्ये त्रिशेर्ष सभा बोलाियायाची तरतूद करयायात
आलेली आहे. अशी सभा बोलात्रियायासाठी यापूिी एकूण सदस्यांच्या एक पंचमांशापेिा कमी नाही
इतक्या सदस्यांनी लेखी त्रिनंती करणे आिश्यक होते. माि, सदस्यांची संख्या िाढत्रियायाबाबत
लोकप्रत्रतत्रनधींकडू न मागणी करयायात येत होती. तसेच त्रिशेर्ष सभा त्रकती घ्याव्यात, दोन

4
सभांमध्ये त्रकती त्रदिसांचे अंतर असािे याबाबत अत्रधत्रनयमात स्पष्ट्ट उल्लेख नव्हता. यायामुळे
याबाबत अत्रधत्रनयमात अत्रधक स्पष्ट्टता आणयायाची आिश्यकता त्रनमरण झाली होती.
आजच्या त्रनणणयानुसार त्रजल्हा पत्ररर्षदे च्या कोणयायाही सभेत बसयायाचा ि मतदानाचा
हक्क असणाऱया एकूण पत्ररर्षद सदस्यांपैकी दोन पंचमांशापेिा कमी नाहीत इतक्या सभासदांनी
लेखी त्रिनंती केल्यास सात त्रदिसांच्या आत त्रिशेर्ष सभा बोलात्रियायाबाबत नोटीस काढयायात
येईल. तसेच अध्यिांना योग्य िाटे ल तेव्हा सभांच्या तारखा त्रनत्ररृत करयायात येतील. माि,
आधीच्या लगतच्या सिणसाधारण सभेच्या तारखेपासून साठ त्रदिसांच्या कालािधीत त्रिशेर्ष सभा
घेता येणार नाही. साठ त्रदिसांपेिा कमी कालािधीत त्रिशेर्ष सभा घ्याियाची असल्यास ती
अध्यिांच्या परिानगीने बोलािता येईल, अशीही सुधारणा अत्रधत्रनयमात करयायात आली आहे.
-----०-----
23 जुलै 2017
नगर त्रिकास त्रिभाग (१)
मुंबई पारबंदर प्रकल्पास जायकाकडू न
परस्पर कजरसाठी शासनाची हमी
मुंबई महानगर प्रदे श त्रिकास प्रात्रधकरणास मुंबई पारबंदर प्रकल्पाच्या अंदात्रजत 17
हजार 843 कोटी ककमतीच्या 84.6 टक्के म्हणजेच सुमारे 15 हजार 100 कोटींचे कजण
जायकाकडू न परस्पर त्रमळयायासाठी केंद्र शासनास राज्य शासनाची हमी दे यायाच्या त्रनणणयास
आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत कायोत्तर मान्यता दे यायात आली.
मुंबई पारबंदर प्रकल्पासाठी जायका या संस्थेकडू न अथणसहाय्य प्राप्त होयायासाठी मुंबई
महानगर प्रदे श त्रिकास प्रात्रधकरण, नगर त्रिकास त्रिभाग ि त्रित्त त्रिभाग यांच्या दरम्यान
सामंजस्य करार करयायात आला आहे. या प्रकल्पाबाबतचे कजण, व्याज परतफेड, कजरव्यत्रतत्ररक्त
इतर त्रनधी या सिण बाबींची जबाबदारी प्रात्रधकरणाची असल्याने आत्रण यायाचा कोणताही भार राज्य
शासनािर येणार नसल्याने प्रात्रधकरणास हमी शुल्क भरयायापासून सूट दे यायास मान्यता दे यायात
आली. तसेच प्रकल्पाच्या पुनिणसनासाठी येणाऱया खचरचा कोणताही भार राज्य शासनािर
पडणार नाही या अटीिर या प्रकल्पाच्या प्रकल्पग्रस्तांसाठी पुनिणसन धोरण लागू करयायास
मान्यता दे यायात आली.
-----०-----
23 जुलै 2017..नगर त्रिकास त्रिभाग (१)
मुंबई मेरो-4 साठी एआयआयबी बँकेच्या
कजण सहाय्यासाठी शासनाच्या हमीस मान्यता
मुंबई महानगर प्रदे श त्रिकास प्रात्रधकरणामाफणत हाती घेयायात आलेल्या मुंबई मेरो रेल्िे
मार्चगका-4 (िडाळा-घाटकोपर-मुलुंड-ठाणे-कासारिडली) प्रकल्पास एत्रशयन इन्रास्रक्चर
इन्व्हेस्टमेन्ट बँककडू न (AIIB) एकूण 3916 कोटींच्या मयरदे त कजण सहाय्य घेयायास राज्य
शासनाची हमी दे यायास आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत कायोत्तर मान्यता दे यायात आली.
मुंबई मेरो रेल्िे मार्चगका-4 या प्रकल्पाच्या पूणणयािासाठी 14 हजार 549 कोटींचा खचण
अपेत्रित आहे. मुंबई महानगर प्रदे श त्रिकास प्रात्रधकरण ि राज्य शासन यांच्या दरम्यान या
प्रकल्पासंदभरत सामंजस्य करार करयायात आला आहे.
-----०-----
5
23 जुलै 2017
नगर त्रिकास त्रिभाग (१)
मुंबई मेरो 2 अ, 2 ब आत्रण मेरो मागण-7 साठी
बाह्यसहास्य्यत कजरसाठी शासनाचे शारॄती प्रमाणपि
मुंबई महानगर प्रदे श त्रिकास प्रात्रधकरणामाफणत हाती घेयायात आलेल्या मुंबई मेरो रेल्िे
मार्चगका- 2 अ, २ ब आत्रण मार्चगका क्रमांक-7 या त्रतन्ही मेरो प्रकल्पांना एत्रशयन डे व्हलपमेन्ट
बँकेचे कजण सहाय्य घेयायास शारॄती कजण प्रमाणपि (Debt Sustainability Certificate) दे यायास
कायोत्तर मान्यता दे यायाचा त्रनणणय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेयायात आला.
या कजण सहाय्यासाठी मुंबई महानगर प्रदे श त्रिकास प्रात्रधकरण आत्रण शासन यांच्या
दरम्यान दु य्यम कजण करारनामा (Subsidiary Loan Agreement) करयायात आला आहे. मुंबई
महानगर प्रदे श त्रिकास प्रात्रधकरणास मुंबई मेरो रेल्िे मार्चगका- 2 अ (2803 कोटींचे कजण), २ बी
(4695 कोटींचे कजण) आत्रण मार्चगका क्रमांक-7 (2246 कोटींचे कजण) या त्रतन्ही मेरो प्रकल्पांना
एत्रशयन डे व्हलपमेन्ट बँकेकडू न एकूण 9744 कोटी इतके कजण सहाय्य उपलब्ध होणार आहे. या
कजण सहाय्याच्या अनुर्षंगाने एत्रशयन डे व्हलपमेन्ट बँकेशी समन्िय साधयायासह कजण प्रकल्पाच्या
पत्ररणामकारक त्रनयोजनासाठी मुंबई महानगर प्रदे श त्रिकास प्रात्रधकरणास प्रात्रधकृत करयायासही
मान्यता दे यायात आली.
-----०-----
23 जुलै 2017
नगरत्रिकास त्रिभाग (१)

मेरो-३ साठी ताडदे िमधील


क्रीडांगणाच्या आरिणात बदल
मुंबई मेरो-3 च्या मार्चगकेिरील त्रनयोत्रजत ग्रँट रोड या भुयारी रे ल्िे स्थानकासाठी ताडदे ि
येथील भूकर क्रमांक 70 मधील क्रीडांगणाचे ५५४ चौरस मीटर िेि आरत्रित करयायास आज
झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी दे यायात आली.
कुलाबा-िांद्रे-सीप्झ या मुंबई मेरो-३ रेल्िे मागण प्रकल्पाची अंमलबजािणी मुंबई मेरो रेल
कॉपोरेशन या त्रिशेर्ष हेतू कंपनीमाफणत सुरु आहे. या मार्चगकेिर ग्रँट रोड या भुयारी रेल्िे
स्थानकासाठी ताडदे ि येथील भूकर क्रमांक ७० मध्ये क्रीडांगणासाठी असलेली बृहन्मुंबई
महानगरपात्रलकेची ५५४ चौरस मीटर जागा मुंबई मेरो रेल कॉपोरेशनला कायमस्िरुपी
आिश्यक आहे. यायामुळे महाराष्ट्र प्रादे त्रशक ि नगररचना अत्रधत्रनयम, १९६६ मधील कलम ३७ चे
पोटकलम (१कक) अन्िये या क्रीडांगणाचे ५५४ चौरस मीटर िेि “मेरो रेल स्टे शन आत्रण
अनुर्षंत्रगक िापर” यासाठी आरत्रित करयायास मान्यता दे यायात आली.
-----०-----

6
23 जुलै 2017
सामान्य प्रशासन त्रिभाग
महसुली त्रिभाग िाटप त्रनयमातून
त्रिक्रीकर त्रिभागास आणखी एक िर्षण सूट
महसुली त्रिभाग िाटप त्रनयमांतून त्रिक्रीकर त्रिभागातील अत्रधकाऱयांना िगळयायाचा
कालािधी आणखी एका िर्षरने िाढत्रियायास आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी
दे यायात आली.
महाराष्ट्र शासकीय गट अ आत्रण गट ब (राजपत्रित ि अराजपत्रित) पदांिर सरळसेिन
े े
आत्रण पदोन्नतीने त्रनयुक्तीसाठी महसुली त्रिभाग िाटप त्रनयम-२०१५ तयार करयायात आले आहेत.
यायानुसार त्रिक्रीकर त्रिभागास अगोदर नागपूर, अमरािती, औरंगाबाद या तीन महसूल
त्रिभागातील ८० टक्के त्ररक्त पदे पूणणत: भरल्यानंतर उिणत्ररत पदांच्या २० टक्के पदे कोकण ि पुणे
या ित्र भागात भरणे आिश्यक आहे. माि, त्रिक्रीकर त्रिभागाच्या एकूण जमा महसुलापैकी सुमारे
८६ टक्के महसूल कोकण ि पुणे त्रिभागातून जमा होतो. महसुली ित्र भाग िाटपाच्या
अंमलबजािणीमुळे कोकण ि पुणे त्रिभागातील महसूल िसुली करणारी पदे तसेच प्रशासकीय
पदे मो्ा प्रमाणािर त्ररक्त राहयायाची शक्यता आहे. याचा पत्ररणाम महसुलािर ि धोरणायामक
कामकाजािर होऊ शकतो. या कारणाने महसुली त्रिभाग िाटप त्रनयम-२०१५ मधून त्रिक्रीकर
त्रिभागातील अत्रधकाऱयांना एक िर्षरसाठी िगळयायात आले होते. हा कालािधी त्रदनांक १५ जुलै
२०१७ रोजी संपलेला आहे.
केंद्र शासनाने आता संपूणण दे शात िस्तू आत्रण सेिा कर (जीएसटी) लागू केला आहे.
यामुळे त्रिक्रीकर त्रिभागास कायमस्िरुपी याप्रकारची सूट न दे ता पुढील फक्त एक िर्षरसाठी
म्हणजे १६ जुलै २०१७ पासून एका िर्षरसाठी महसुली त्रिभाग िाटप त्रनयम-२०१५ मधून
िगळयायास मंजुरी दे यायात आली आहे.
-----०-----

7
मंत्रिमंडळ बैठक
त्रद. 27 जुलै 2017
27 जुलै 2017
महसूल त्रिभाग
िस्त्रोद्योग उद्यानाच्या त्रिकासासाठी नात्रशकमधील
345 हेक्टर िेिाचे एमआयडीसीकडे हस्तांतरण
िस्त्रोद्योग उद्यान त्रिकत्रसत करयायासाठी नात्रशक त्रजल्ह्याच्या मौजे अजंग (ता. मालेगाि)
येथील महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाच्या रािळगाि मळ्यातील 345 हेक्टर 25 आर िेिाचे
हस्तांतरण औद्योत्रगक त्रिकास महामंडळास (एमआयडीसी) करयायास आज झालेल्या
मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी दे यायात आली.
औद्योत्रगक ि व्यापारी शहर म्हणून ओळख असलेल्या मालेगाि शहरातील सध्याच्या
सूत-कापड उद्योगाच्या प्रचंड िमतेमुळे या पत्ररसरात सूत-कापड, शेतीपूरक ि इतर उद्योगांचा
त्रिकास होणे आिश्यक होते. यायामुळे एमआयडीसीमाफणत मौजे अजंग येथील ब्लॉक क्रमांक 11
मध्ये येणारे गट क्र. 509, 514, 516 ि 524/1 मधील एकूण िेि 178 हेक्टर 81 आर तसेच
ब्लॉक क्रमांक 13 मध्ये येणारे गट क्रमांक 525/1 ि 526 मधील 166 हेक्टर 44 आर अशा एकूण
345 हेक्टर 25 आर िेिािर िस्त्रोद्योग उद्यान त्रिकत्रसत करयायात येणार आहे. त्रजरायती
शेतजत्रमनीच्या दरानुसार येणाऱया मुल्यांकनाच्या दु प्पट रक्कम आकारून (सुमारे 34 कोटी 18
लाख रुपये) या जत्रमनीचे हस्तांतरण एमआयडीसीकडे करयायासही मंजुरी दे यायात आली.
महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाच्या या जत्रमनीच्या हस्तांतरणापोटी एमआयडीसीकडू न
प्राप्त होणाऱया रकमेचा त्रित्रनयोग शेती महामंडळाकडे शासनाच्या असलेल्या थत्रकत कजरची
परतफेड करयायासाठी करयायात येईल.
-----०-----
27 जुलै 2017
कृर्षी त्रिभाग
शेतकऱयांचे जीिनमान उं चात्रियायासाठी
आत्रदिासी उपयोजना सुधात्ररत स्िरुपात राबत्रिणार
आत्रदिासी शेतकऱयांच्या उयापन्नात िाढ होऊन यायांचे जीिनमान उं चात्रियायासाठी
राबत्रियायात येत असलेली आत्रदिासी उपयोजना सुधात्ररत स्िरुपात अंमलात आणयायास आज
झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी दे यायात आली.
ही सुधात्ररत आत्रदिासी उपयोजना (िेिांतगणत ि िेिाबाहेर) २०१७ - २०१८ पासून
राबत्रियायात येणार आहे. यात निीन त्रित्रहरीसाठी २ लाख ५० हजार, जुन्या त्रित्रहरीच्या
दु रुस्तीसाठी ५० हजार, इनिेल बोअकरगसाठी २० हजार, िीज जोडणीसाठी १० हजार,
शेततळ्यांच्या प्लास्स्टक अस्तरीकरणासाठी १ लाख, परस बागेसाठी ५०० रुपये आत्रण सूक्ष्म
कसचनांतगणत त्रठबकसाठी ५० हजार तर तुर्षारसाठी २५ हजार रुपये अनुदान दे यायात येणार आहे.
लाभार्थ्यरस निीन त्रिहीर, जुनी त्रिहीर दु रुस्ती ककिा शेततळ्यांचे प्लॅस्स्टक अस्तरीकरण
यापैकी एकाच घटकाचा लाभ त्रमळे ल. निीन त्रिहीर अथिा जुनी त्रिहीर दु रुस्ती ककिा

8
शेततळ्यामध्ये प्लॅस्स्टक अस्तरीकरण या घटकाचा लाभ घेताना शेतकऱयास पंपासाठी त्रिद्युत
जोडणी आत्रण सूक्ष्म कसचन अनुदानाचा एकत्रित लाभ त्रमळे ल. लाभार्थ्यांकडे काही घटक उपलब्ध
असतील तर यायास उिणत्ररत आिश्यक घटकांचा लाभ दे यायात येईल. तसेच या घटकांचा लाभ
घेतल्यानंतरही इनिेल बोअकरग आत्रण परसबाग या घटकांची मागणी केल्यास याया घटकांचा
अत्रतत्ररक्त लाभ दे यायात येईल. या योजनेत त्रनिड झालेल्या लाभार्थ्यरस आत्रदिासी त्रिभागाच्या
योजनेतून प्राधान्याने पंपसंच मंजूर करयायात येणार आहे. लाभार्थ्यरस महात्रितरण कंपनीकडू न
सौरपंप मंजूर झाला असेल तर पंपसंच ि िीज जोडणीसाठी अनुज्ञय
े असणारा त्रहस्सा ( 35 हजार
रुपये) आत्रदिासी त्रिकास त्रिभागाच्या योजनेतून महात्रितरण कंपनीकडे भरयायात येईल. सूक्ष्म
कसचनासाठी दे यायात येणारे अनु दान हे प्रधानमंिी कृर्षी कसचन योजना अंतगणत दे यायात येणाऱया
अनुदानास पूरक अनुदान म्हणून दे यायात येणार असून एकूण खचरच्या ९० टक्के मयरदा यायासाठी
राहणार आहे.
आत्रदिासी शेतकऱयांच्या त्रिकासासाठी १९९२-१९९३ पासून राबत्रियायात येत असलेल्या
या योजनेचे पुनर्चिलोकन करयायाचा त्रनणणय घेयायात आला. यायानुसार नागपूर त्रिभागीय कृर्षी
सहसंचालकांच्या अध्यितेखाली २४ फेब्रुिारी २०१६ रोजी सत्रमती स्थापन करयायात आली. या
सत्रमतीने १९ एत्रप्रल २०१६ रोजी अहिाल सादर केला. कृर्षी आयुक्तालयाने २७ एत्रप्रल २०१६
रोजी त्रशफारशीसह शासनाला अहिाल सादर केला. यायाआधारे या सुधारणा करयायास मंजुरी
दे यायात आली आहे.
----0----
27 जुलै 2017 / कामगार त्रिभाग
महाराष्ट्र दु काने ि आस्थापना त्रिधेयकाच्या प्रारुपास मान्यता
केंद्र शासनाने मॉडे ल शॉप ॲक्ट त्रिधेयक-2016 मंजूर केले असून प्रयायेक राज्याने
यायांच्यामाफणत राबत्रियायात येणाऱया दु काने ि आस्थापना अत्रधत्रनयमामध्ये सुधारणा करयायाच्या
सूचना त्रदल्या आहेत. यायाप्रमाणे मॉडे ल शॉप ॲक्टमधील तरतुदी अंतभूत
ण करुन महाराष्ट्र दु काने
ि आस्थापना (नोकरीचे त्रनयमन ि सेिाशती) त्रिधेयक-2017 च्या प्रारुपास आजच्या मंत्रिमंडळ
बैठकीत मान्यता दे यायात आली.
महाराष्ट्र दु काने ि आस्थापना अत्रधत्रनयम-1948 हा अत्रधत्रनयम त्रनरत्रसत करुन यायाजिजी
महाराष्ट्र दु काने ि आस्थापना (नोकरीचे त्रनयमन ि सेिाशती) अत्रधत्रनयम-2017 हा निीन
अत्रधत्रनयम मंजूर करयायासाठी प्रारुप तयार करयायात आले आहे . या प्रारुपामध्ये दु काने ककिा
आस्थापना, त्रनिासी हॉटे ले, उपाहारगृहे, खाद्यगृहे, त्रथएटर, सािणजत्रनक मनोरंजनाच्या ककिा
करमणुकीच्या इतर जागा ि इतर आस्थापना यातील कामाच्या स्स्थतीचे आत्रण यायांत नोकरी
करणाऱया कमणचाऱयांच्या नोकरीचे आत्रण यायांच्या इतर सेिा शतीचे त्रित्रनयमन करयायासाठी आत्रण
यायांच्याशी संबंत्रधत ककिा तद्नुर्षंत्रगक बाबींकत्ररता महाराष्ट्र दु काने ि आस्थापना (नोकरीचे
त्रनयमन ि सेिाशती) त्रिधेयक- 2017 मध्ये तरतुदी केल्या आहेत.
त्रिधी ि न्याय त्रिभागाच्या सल्ल्याने प्रस्तात्रित त्रिधेयकात त्रिभागाच्या स्तरािर आिश्यक
याया सुधारणा, बदल, तांत्रिक ककिा इतर िुटींची पूतणता करुन प्रारुप त्रिधेयक अंत्रतम करयायास
मान्यता दे यायात आली. त्रिधेयक अंत्रतम केल्यानंतर ते सभागृहासमोर मांडयायासही अनुमती
दे यायात आली.
-----०-----
9
मंत्रिमंडळ बैठक
त्रद. 3 ऑगस्ट 2017
3 ऑगस्ट 2017
त्रित्रध ि न्याय त्रिभाग
राज्यात आणखी नऊ कौटु ं त्रबक न्यायालये स्थापणार
राज्यातील सांगली, रायगड-अत्रलबाग, जळगाि, यितमाळ, अहमदनगर, सातारा, धुळे,
बुलढाणा ि भंडारा अशा नऊ पात्रलका िेिासाठी पाच िर्षांच्या कालािधीसाठी कौटु ं त्रबक
न्यायालये स्थापन करयायाचा त्रनणणय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेयायात आला.
राज्यातील 11 त्रजल्ह्यांत 25 कौटु ं त्रबक न्यायालये कायणरत आहेत. कौटु ं त्रबक न्यायालये
नसलेल्या त्रजल्ह्यांत न्यायालये स्थापन्याची त्रशफारस 14 व्या त्रित्त आयोगाने केली होती.
यायानुसार लातूर येथेही १ एत्रप्रल 2017 पासून न्यायालय सुरू करयायात आल्यामुळे सध्या 12
त्रजल्ह्यांत 26 न्यायालये कायरस्न्ित झाली आहेत. नव्या त्रनणणयानुसार राज्यात 35 न्यायालये सुरू
होणार आहेत. चौदाव्या त्रित्त आयोगाने 2015-20 या िर्षांसाठी राज्यास त्रशफारस केलेल्या एक
हजार 14 कोटी त्रनधीपैकी 50 कोटी 65 लाख रूपये कौटु ं त्रबक न्यायालयासाठी दर्चशत्रियायात
आले आहेत. या न्यायालयांसाठी 117 पदांच्या त्रनर्चमतीसही मान्यता दे यायात आली आहे . नव्याने
स्थापन होणाऱया 9 न्यायालयांसाठी 7 कोटी 72 लाख 99 हजार 480 रुपयांच्या खचरसही
मान्यता दे यायात आली.
-----०-----
3 ऑगस्ट 2017
त्रित्रध ि न्याय त्रिभाग
राज्यात 24 जलदगती न्यायालये स्थापन्यात येणार
न्यायालयीन प्रकरणे जलदगतीने त्रनकाली काढयायासाठी तायापुरयाया स्िरूपात पाच
िर्षांच्या कालािधीसाठी राज्यात 24 जलदगती न्यायालये स्थापन करयायाचा त्रनणणय आज
झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेयायात आला.
राज्यातील फौजदारी आत्रण त्रदिाणी प्रकरणे तातडीने त्रनकालात काढयायासाठी
जलदगती न्यायालयांची आिश्यकता आहे . यायासाठी 14 व्या त्रित्त आयोगाने त्रनधीही उपलब्ध
करून त्रदला आहे . चौदाव्या त्रित्त आयोगाने 2015-20 या िर्षांसाठी राज्यासाठी त्रशफारस
केलेल्या एक हजार 14 कोटी त्रनधीपैकी 469 कोटी 67 लाख रूपये जलदगती न्यायालयासाठी
दर्चशत्रियायात आले आहेत. या न्यायलयांसाठी 144 अस्थायी पदांच्या त्रनर्चमतीसही मान्यता दे यायात
आली आहे . या 24 न्यायालयांपैकी 12 न्यायलये त्रजल्हा न्यायात्रधश संिगरतील प्रपि अ नुसार
तर उिणत्ररत न्यायालये त्रदिाणी न्यायात्रधश, ित्ररष्ट्ठ स्तर आत्रण न्यायदं डात्रधकारी संिगरतील प्रपि
ब नुसार असणार आहेत. नव्याने स्थापन होणाऱया 24 न्यायालयांसाठी 10 कोटी 73 लाख 52
हजार 77 रुपयांच्या खचरसही मान्यता दे यायात आली.
-----०-----

10
3 ऑगस्ट 2017
त्रित्रध ि न्याय त्रिभाग
राज्यात 18 अत्रतत्ररक्त न्यायालये स्थापन्यास मान्यता
राज्यातील प्रलंत्रबत न्यायालयीन प्रकरणे त्रनकाली काढयायासाठी 14 व्या त्रित्त
आयोगाच्या त्रशफारशीनुसार तायापुरयाया स्िरुपात 18 अत्रतत्ररक्त न्यायालये पाच िर्षांच्या
कालािधीसाठी स्थापन करयायाचा त्रनणणय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेयायात आला.
राज्यातील न्यायव्यिस्था अत्रधक सिम करयायासाठी चौदाव्या त्रित्त आयोगाने काही
त्रशफारशी सुचत्रिल्या असून यायासाठी त्रनधीही उपलब्ध करून त्रदला आहे . यायानुसार सोलापूर
त्रजल्ह्यातील पंढरपूर ि बाशी, आमरािती त्रजल्ह्यातील अचलपूर, ठाणे (मोटार अपघात दािा
प्रात्रधकरण), पालघर त्रजल्ह्यातील िसई, नागपूर (मोटार अपघात दािा प्रात्रधकरण), नागपूर,
नांदेड, परभणी, सातारा त्रजल्ह्यातील िडू ज ि कराड, रायगड त्रजल्ह्यातील माणगाि, नात्रशक
त्रजल्ह्यातील त्रनफाड आत्रण औरंगाबाद येथे त्रजल्हा न्यायात्रधश ककिा तदथण त्रजल्हा न्यायात्रधश
आत्रण मुंबई, नागपूर, नात्रशक आत्रण पुणे येथे त्रदिाणी न्यायात्रधश ित्ररष्ट्ठ संिगरचे अत्रतत्ररक्त
न्यायालय सुरू करयायास मान्यता दे यायात आली आहे. तसेच या न्यायालयांसाठी एकूण 108
पदांच्या त्रनर्चमतीसही मान्यता दे यायात आली. चौदाव्या त्रित्त आयोगाकडू न 2015-20 या िर्षांसाठी
राज्यास त्रशफारस केलेल्या एक हजार 14 कोटी त्रनधीपैकी 41 कोटी 44 लाख रूपये अत्रतत्ररक्त
न्यायालयांसाठी दर्चशत्रियायात आले आहेत. या 18 न्यायालयांपैकी 14 न्यायलये त्रजल्हा
न्यायात्रधश ककिा तदथण त्रजल्हा न्यायाधीश संिगरतील प्रपि अ नुसार तर उिणत्ररत 4 न्यायालये
त्रदिाणी न्यायात्रधश ित्ररष्ट्ठ स्तर संिगरतील प्रपि ब नुसार असणार आहेत. यायांच्यासाठी चालू
आर्चथक िर्षरत 7 कोटी 69 लाख रुपयांची तरतूद करयायात आली आहे .
-----०-----
3 ऑगस्ट 2017
गृह त्रिभाग
पोलीस त्रनयंिण किाच्या
आधुत्रनकीकरणासाठी 429 कोटी
आपयाकालीन पत्ररस्स्थतीत नागत्ररकांना सेिा दे णाऱया पोलीस त्रनयंिण किांच्या (डायल
100) आधुत्रनकीकरणासाठी लागणाऱया एकूण 429 कोटी 6 लाख रुपयांच्या खचरस आजच्या
मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता दे यायात आली.
संकटाच्या िेळी नागत्ररकांना पोलीस, अस्ग्नशामक, रुग्णिात्रहका यासारख्या
आपयाकालीन सेिा त्रिनात्रिलंब प्राप्त होयायासाठी एकच टोल री क्रमांक उपलब्ध करुन दे यायाचे
त्रनदे श केंद्र शासनाने त्रदले आहेत. यायानुसार राज्यातील पोलीस दलाच्या आधुत्रनकीकरणाचा
त्रनणणय घेयायात आला आहे. याअंतगणत आपयाकालीन पत्ररस्स्थतीच्या त्रठकाणी ग्लोबल पोत्रझशकनग
त्रसस्टीम (जीपीएस) यंिणेच्या आधारे िाहनाची तायाकाळ उपलब्धता करयायासह इतर सेिा
उपलब्ध करुन दे यायासाठी लागणारा िेळ कमी करयायात येणार आहे. यायाचबरोबर मोबाईल
ॲस्प्लकेशन, एसएमएस, ई-मेल, चॅट यांच्या माध्यमातून प्रकल्प यंिणेशी संपकण साधयायाची
सुत्रिधा उपलब्ध करुन देयायात येणार आहे. पुणे ि नागपूर येथे आिश्यक मनुष्ट्यबळासह कॉल
सेंटर उभारयायात येणार आहे. याप्रमाणे राज्यातील पोलीस त्रनयंिण किांच्या
आधुत्रनकीकरणासाठी आिश्यक असणाऱया 384 कोटी 52 लाख आत्रण यायानुसार मुंबईतील
11
िरळी येथे उभारयायात येणाऱया सत्रनयंिण, त्रनयोजन ि त्रिश्लेर्षण केंद्रासाठी लागणाऱया 44 कोटी
54 लाख अशा एकूण 429 कोटी 6 लाख रुपये खचरस मान्यता दे यायात आली.
-----०-----
3 ऑगस्ट 2017
सािणजत्रनक बांधकाम त्रिभाग
नोटाबंदीच्या कालाित्रधत िाहनांना
पथकरात त्रदलेल्या सुटीची रोखीने भरपाई
केंद्र शासनाने लागू केलेल्या नोटाबंदीच्या काळात राज्यातील सािणजत्रनक बांधकाम
त्रिभाग आत्रण महाराष्ट्र रस्ते त्रिकास महामंडळाच्या टोल नाक्यांिर सिण प्रकारच्या िाहनांना सूट
दे यायात आली होती. यामुळे संबंत्रधत उद्योजकांचे झालेले नुकसान भरुन दे यायासाठी भरपाईची
रक्कम रोखीने दे यायास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता दे यायात आली. याअंतगणत मंजूर रोकड
प्रिाहानुसार 144 कोटी 68 लाखाची भरपाई दे यायात येणार आहे.
केंद्र शासनाकडू न 8 नोव्हें बर 2016 रोजी मध्यरािीपासून नोटाबंदी लागू करयायात आली
होती. यायाकाळात 500 ि 1000 रुपयांच्या जून्या नोटा चलनातून बाद करयायात आल्याने आत्रण
पुरेसे निीन चलन उपलब्ध नसल्याने टोलनाक्यांिर होणारी िाहतूक कोंडी टाळयायासाठी राज्य
शासनाकडू न सिण िाहनांना टोलमधून सूट दे यायात आली होती. यायानुसार 9 नोव्हेंबर ते 2 त्रडसेंबर
2016 रोजीच्या मध्यरािीपयंतच्या 24 त्रदिसांच्या काळातील सिलतीपोटीची 144 कोटी 68
लाख रुपयांची नुकसान भरपाई उद्योजकांना दे यायास मान्यता दे यायात आली.
-----०-----
3 ऑगस्ट 2017
सािणजत्रनक बांधकाम त्रिभाग
पथकरातून िाहनांना त्रदलेल्या सुटीबाबत
उद्योजकांना द्याियाच्या भरपाईची पत्ररगणा पद्धत मंजूर
राज्यातील सािणजत्रनक बांधकाम त्रिभाग ि महाराष्ट्र राज्य रस्ते त्रिकास महामंडळ यांच्या
५३ पथकर स्थानकांिर कार, जीप ि तयासम हलकी िाहने, एसटी आत्रण स्कूल बस यांना
पथकरातून सूट त्रदल्यामुळे संबंत्रधत उद्योजकांना द्याव्या लागणाऱया नुकसान भरपाईची पत्ररगणना
करयायाच्या पद्धतीस आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी दे यायात आली.
सािणजत्रनक बांधकाम त्रिभागाकडील ३८ पथकर स्थानकांपैकी ११ ि महाराष्ट्र राज्य रस्ते
त्रिकास महामंडळाकडील ५३ पथकर स्थानकांपैकी १ अशी एकूण १२ पथकर स्थानके ३१ मे
२०१५ रोजी मध्यरािी १२ िाजता बंद करयायात आली आहेत. तसेच सािणजत्रनक बांधकाम
त्रिभागाकडील १९ प्रकल्पांतगणत उिणत्ररत २७ ि महाराष्ट्र राज्य रस्ते त्रिकास महामंडळाकडील १२
प्रकल्पांतगणत २६ अशा एकूण ५३ पथकर स्थानकांिर कार, जीप ि महाराष्ट्र राज्य पत्ररिहन
महामंडळाच्या बसेसना ३१ मे २०१५ रोजी मध्यरािी १२ नंतर पथकरातून सूट दे यायात आली
आहे.
शासन आत्रण उद्योजक यांच्या दरम्यान झालेल्या करारनाम्यानुसार या सुटीच्या
मोबदल्यात संबंत्रधत िाहतूक िदणळ उद्योजकांना झालेल्या नुकसानीची भरपाई शासनाला करािी
लागणार आहे. सिलत दे यायात येत असलेल्या ५३ पथकर स्थानकांच्या उद्योजकांना नुकसान
भरपाई दे यायास मंजुरी दे यायात आली आहे. यायानुसार एस. टी. बसेसमुळे झालेल्या नुकसानीची
12
भरपाई दे यायासाठी महाराष्ट्र राज्य पत्ररिहन महामंडळाकडू न संबंत्रधत रस्यायाच्या पथकर
स्थानकांिर ये-जा करणाऱया बसेसच्या आकडे िारीनुसार नुकसान भरपाई दे यायास मान्यता
दे यायात आली आहे. स्कूल बसेसची नुकसान भरपाई संबंत्रधत अधीिक अत्रभयंता यांनी प्रमात्रणत
करुन त्रदलेल्या स्कूल बसेसच्या आकडे िारीनुसार करयायात येणार आहे.
कार, जीप आत्रण तयासम हलकी िाहने, एस.टी. ि स्कूल बसेस यांची नुकसान भरपाई
रस्यायाच्या स्स्थतीनुसार दे यायात येणार आहे. यासाठी दर तीन मत्रहन्यांनी या रस्यायांिर
Roughness Index चाचणी घेयायाचे त्रनदे श दे यायात आले आहेत. हा Roughness Index ठरिून
त्रदलेल्या मयरदे मध्ये असेल तरच सदर नुकसान भरपाई दे यायात येईल. अन्यथा उद्योजकाच्या
जबाबदारीिर ि खचरने या रस्यायाची दु रुस्ती करुन रस्यायाच्या पृष्ट्ठभागाचा Roughness Index
मानकाप्रमाणे करयायात येईल आत्रण दु रुस्तीची ही रक्कम उद्योजकास दे य असलेल्या रकमेतून
िळती करयायात येईल.
केंद्र शासनाच्या एमसीए (MCA-Model Concession Agreement) िर आधात्ररत
असलेल्या प्रकल्पांकत्ररता तयाित: मान्यता दे तेिळ
े ी केंद्र शासनाने मंजूर केलेल्या रोकड
प्रिाहानुसार नुकसान भरपाई पत्ररगणना करयायास मान्यता दे यायात आली आहे. नुकसान भरपाई
दे यायासाठी प्रत्रतिर्षी अत्रतत्ररक्त त्रनधीची तरतूद करयायासही मान्यता दे यायात आली.
----0----
3 ऑगस्ट 2017
उच्च ि तंित्रशिण त्रिभाग
शासनमान्य ग्रंथालयांना 50 टक्के िाढीि अनुदान
राज्यातील 5 हजार 701 शासनमान्य सािणजत्रनक ग्रंथालयांना 1 एत्रप्रल 2012 पासून दे य
असलेले 50 टक्के िाढीि अनुदान दे यायाचा त्रनणणय मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत घेयायात
आला.
महसूल त्रिभागाच्या 2012 च्या पडताळणी अहिालात िुटी आढळू न आलेल्या
ग्रंथालयांची ग्रंथालय संचालनालयाकडू न फेर तपासणी करयायात आली होती. फेर तपासणी
अहिालानुसार िुटींची पूतणता करणाऱया आत्रण कायणरत आढळू न आलेल्या ग्रंथालयांना या
त्रनणणयानुसार िाढीि अनुदान दे यायाचा त्रनणणय घेयायात आला आहे . यायानुसार ग्रंथालयांना 2012-
13 ि 2013-14 या दोन िर्षरतील 32 कोटी 29 लाख 66 हजार 396 रुपये दे यायात येणार
आहेत. राज्य शासनाकडू न ग्रंथालयांना दे यायात आलेली ही अनुदान िाढ सिोच्च न्यायालयामध्ये
दाखल केलेल्या पुनर्चिचार यात्रचकेिरील त्रनणणयाच्या अधीन राहू न मंजूर करयायात आली आहे .
----0----

13
3 ऑगस्ट 2017
कृर्षी त्रिभाग
सेंत्रद्रय शेती संशोधन ि प्रत्रशिण केंद्रांची
कृर्षी त्रिद्यापीठांमध्ये स्थापना होणार
राज्यातील चारही कृर्षी त्रिद्यापीठांमध्ये स्ितंि सेंत्रद्रय शेती संशोधन ि प्रत्रशिण केंद्र
स्थापन करयायास आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी दे यायात आली.
या त्रनणणयानुसार अकोला येथील डॉ. पंजाबराि दे शमुख कृर्षी त्रिद्यापीठ, परभणीस्स्थत
िसंतराि नाईक मराठिाडा कृर्षी त्रिद्यापीठ, दापोली येथील डॉ. बाळासाहेब सािंत कोकण कृर्षी
त्रिद्यापीठ आत्रण राहु री येथील महायामा फुले कृर्षी त्रिद्यापीठ यांना प्रयायेकी ५ कोटी रुपयांप्रमाणे
एकूण २० कोटींची एकरकमी रक्कम उपलब्ध करुन दे यायात येईल. या त्रनधीतून प्रयोगशाळे साठी
आिश्यक उपकरणे, मूलभूत सुत्रिधा त्रनर्चमती, सेंत्रद्रय शेतीसाठी अिजारे, कसचन सुत्रिधा,
दृकरॅाव्य उपकरणे, पशु ि पिी प्रत्रशिण कायणक्रम, आिश्यक मनुष्ट्यबळ यािर खचण करयायात
येईल.
शेती िेिाला हत्ररत क्रांतीनंतरच्या टप्प्यात रासायत्रनक खते-कीटकनाशके यांचा
अत्रतिापर, कसचनाच्या अयोग्य पद्धती, अपुरा पाऊस, हिामान बदल अशा त्रित्रिध समस्या
भेडसाित आहेत. यायाचा कृर्षी उयापादन आत्रण शेतकऱयांच्या आर्चथक स्स्थतीिर पत्ररणाम होत
आहे. यामुळे शेती िेिामध्ये कमी खचरच्या तंिज्ञानाचा उपयोग, नैसर्चगक संसाधनांचे संिधणन,
पयरिरणाचा समतोल राखून मानिी आरोग्याच्या दृष्ट्टीने सुरत्रित ि गुणित्ताप्रधान उयापादन
याबरोबरच शेती व्यिसाय शारॄत होयायासाठी सेंत्रद्रय शेतीमध्ये संशोधन ि त्रिस्तारकायण
करयायासाठी राज्यातील चारही कृर्षी त्रिद्यापीठांमध्ये कायमस्िरुपी केंद्र स्थापन करयायात येणार
आहे.
----0----
3 ऑगस्ट 2017
मदत ि पुनिणसन त्रिभाग
िादळी िाऱयामुळे झालेल्या नुकसानीपोटी
गोंत्रदया त्रजल्ह्यातील आपत्तीग्रस्तांना मदत
िादळी िाऱयामुळे गोंत्रदया त्रजल्ह्यामध्ये 21 मे 2016 रोजी झालेल्या नुकसानीपोटी
गोंत्रदया त्रजल्हात्रधकाऱयांच्या मागणीनुसार आपत्तीग्रस्तांना 2 कोटी 70 लाख 21 हजार 500
रुपयांची मदत मंजूर करयायास आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता दे यायात आली.
----0----

14
3 ऑगस्ट 2017
पणन त्रिभाग
बाजार हस्तिेप योजना
तुरीची दे णी दे यायासाठी कजण उभारयायास हमी
बाजार हस्तिेप योजनेंतगणत राज्य शासनामाफणत त्रकमान आधारभूत ककमतीने खरेदी
करयायात आलेल्या तुरीची दे णी शेतकऱयांना दे यायासाठी कजण उभारयायास हमी दे यायास आज
झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता दे यायात आली.
शेतकऱयांना तुरीची दे णी (चुकारे) दे यायासाठी राष्ट्रीयकृत बँकेकडू न उभारयायात येणाऱया
570 कोटी रुपयांच्या कजरस सहा मत्रहन्यांसाठी शासन हमी दे यायास मान्यता दे यायात आली.
यायाचप्रमाणे यापूिी 135 कोटी हमीद्वारे कजण उभे करयायासाठी त्रिदभण पणन महासंघाने असमथणता
दशणत्रिल्याने या रकमेसही शासन हमी दे ऊन ती पणन महासंघाकडे िगण करयायात आली आहे.
-----0-----

15
मंत्रिमंडळ बैठक
त्रद. 10 ऑगस्ट 2017
10 ऑगस्ट 2017
उच्च ि तंि त्रशिण त्रिभाग
राजर्षी छिपती शाहू महाराज त्रशिण शुल्क त्रशष्ट्यिृत्ती योजना
व्यािसात्रयक अभ्यासक्रमांमध्ये त्रशष्ट्यिृत्तीसाठीची
त्रकमान 60 टक्क्यांची अट त्रशथील
व्यािसात्रयक अभ्यासक्रमांना प्रिेश घेतलेल्या आर्चथकदृष्ट्या दु बणल घटकातील
त्रिद्यार्थ्यांना राजर्षी छिपती शाहू महाराज त्रशिण शुल्क त्रशष्ट्यिृत्ती योजने चा लाभ त्रमळयायासाठी
असलेली त्रकमान 60 टक्के गुणांची अट शैित्रणक िर्षण 2017-18 पासून त्रशथील करयायास आज
झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता दे यायात आली.
यायाचप्रमाणे सध्या सामात्रजक न्याय त्रिभागामाफणत इतर मागासिगीय प्रिगरतील
त्रिद्यार्थ्यांसाठी त्रित्रिध 605 अभ्यासक्रमांसाठी त्रशिण शुल्क त्रशष्ट्यिृत्ती दे यायात येते.
आर्चथकदृष्ट्या दु बणल घटकांतील त्रिद्यार्थ्यांसाठी राबत्रियायात येत असलेल्या राजर्षी छिपती शाहू
महाराज त्रशिण शुल्क त्रशष्ट्यिृत्ती योजनेमध्ये या सिण 605 अभ्यासक्रमांचा समािेश करयायासही
मान्यता दे यायात आली.
आर्चथकदृष्ट्या दु बणल घटकातील त्रदव्यांग त्रिद्यार्थ्यांसाठी असलेली 60 टक्के गुणांची अट
यापूिीच त्रशथील करयायात आली आहे. तसेच शेिटच्या िर्षरच्या परीिेत 50 टक्के गुण असलेल्या
पदत्रिकाधारक त्रिद्यार्थ्यांना थेट त्रद्वतीय िर्षरच्या व्यािसात्रयक पदिी अभ्यासक्रमासाठी प्रिेश
दे यायात येत होता. माि, पदत्रिका ि पदिी अभ्यासक्रमांसाठी प्रिेश घेणाऱया अन्य त्रिद्यार्थ्यांना
त्रशष्ट्यिृत्ती योजनेचा लाभ घेयायासाठी अनुक्रमे 10 िी आत्रण 12 िी मध्ये 60 टक्के गुण त्रमळाले
असयायाची अट अद्याप कायम होती. आजच्या त्रनणणयानुसार 60 टक्क्यांची अट त्रशथील करयायात
आली असून यायाचा फायदा चालू िर्षरतील 3800 त्रिद्यार्थ्यांना होणार आहे.
-----०-----
10 ऑगस्ट 2017
अन्न, नागरी पुरिठा ि ग्राहक संरिण त्रिभाग
रास्तभाि दु कानदारांच्या मार्चजनमध्ये
प्रत्रत क्क्िटल 80 रुपयांची िाढ
राज्याच्या सािणजत्रनक त्रितरण व्यिस्थेतील अन्नधान्य त्रितरणासाठी ऑनलाईन व्यिहार
करणाऱया त्रशधािाटप तथा रास्तभाि दु कानदारांच्या मार्चजनमध्ये प्रत्रत क्क्िटल 80 रुपयांची िाढ
करयायास आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता दे यायात आली.
रास्तभाि दु कानदारांना ए.पी.एल., राष्ट्रीय अन्न सुरिा योजनेचे प्राधान्य गट आत्रण
अंयायोदय अन्न योजनेमधील गहू , तांदूळ, साखर ि भरड धान्याच्या त्रितरणासाठी सध्या प्रत्रत
क्क्िटल 70 रुपये मार्चजन दे यायात येते. यायात 80 रुपयांनी िाढ करून आता प्रत्रत क्क्िटल 150
रुपये एिढे मार्चजन दे यायात येणार आहे. माि, ही िाढ पीओएस मत्रशनद्वारे होणाऱया व्यिहारांिर
आधात्ररत असून ऑनलाईन व्यिहाराद्वारे अन्नधान्य ि साखर त्रिक्री करणाऱया रास्तभाि
दु कानदारांनाच ती लागू करयायात येईल. यापुढे ऑनलाईन व्यिहारांमध्ये टप्प्याटप्प्याने होणाऱया

16
िाढीनुसार येणाऱया मात्रसक खचरचा त्रिचार करून 409 कोटी 78 लाख 70 हजार 400 इतक्या
अत्रतत्ररक्त िार्चर्षक आिती खचरसही मान्यता दे यायात आली.
-----०-----
10 ऑगस्ट 2017
महसूल त्रिभाग
नागपूरच्या नेित्रचत्रकयासा ि संशोधन केंद्राच्या
भाडे कराराचे मुद्रांक शुल्क माफ करयायाचा त्रनणणय
अंधयाि त्रनिारण, नेि त्रिकारांिरील संशोधन तसेच आंतरराष्ट्रीय दजरच्या अयायाधुत्रनक
उपचार सुत्रिधा अव्यािसात्रयक तत्त्िािर उपलब्ध करुन दे यायासाठी नागपूर येथे अद्ययाित
रुग्णालय आत्रण नेित्रचत्रकयासा ि संशोधन केंद्र उभारले जाणार आहे. लोकत्रहतासाठी उभारयायात
येणाऱया या केंद्राच्या जागेसाठी होणाऱया भाडे करारािरील १ कोटी ९२ लाख २९ हजार २७५
हजार रुपयांचे मुद्रांक शुल्क माफ करयायास आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी
दे यायात आली.
नागपूर येथील माधि नेिालय (नेि संस्था ि संशोधन केंद्र) ही धमणदाय संस्था नागपूर येथे
अद्ययाित रुग्णालय आत्रण नेित्रचत्रकयासा ि संशोधन केंद्र उभारणार आहे. यायासाठी नागपूर
येथील त्रद ब्लाईंड त्ररत्रलफ असोत्रसएशन ही धमणदाय संस्था जयताळा येथील 2.54 हे. आर. जागा
९९ िर्षांच्या भाडे करारािर दे णार आहे. सदर जागेसाठीच्या भाडे करारािर एकूण १ कोटी ९२
लाख २९ हजार २७५ रुपये मुद्रांक शुल्क द्यािे लागणार आहे.
ह्या दोन्ही संस्था नोंदणीकृत धमरदाय संस्था आहेत. संस्थेचा लोकोपयोगी आत्रण
लोकत्रहताचा उद्देश लिात घेता हे केंद्र सुरु करयायासाठी जागेचा भाडे करार करताना मुद्रांक
शुल्क माफ करयायाची त्रिनंती माधि नेिालय या संस्थेने केली आहे. महाराष्ट्र मुद्रांक शुल्क
अत्रधत्रनयमातील कलम ९ (अ) अन्िये असे शुल्क माफ करयायाची तरतूद आहे. यायानुसार, हे शुल्क
माफ करयायास मंजुरी दे यायात आली आहे .
-----०-----
10 ऑगस्ट 2017 /त्रित्रध ि न्याय त्रिभाग
महाराष्ट्र सािणजत्रनक त्रिरॄस्तव्यिस्था अत्रधत्रनयमांमध्ये सुधारणा
सािणजत्रनक न्यासांचे प्रलंत्रबत दािे गतीने त्रनकाली त्रनघणार
सािणजत्रनक न्यासांचे प्रलंत्रबत दािे गतीने त्रनकाली काढयायासाठी महाराष्ट्र सािणजत्रनक
त्रिरॄस्तव्यिस्था अत्रधत्रनयम-१९५० मध्ये आिश्यक सुधारणा करयायास आज झालेल्या
मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी दे यायात आली.
महाराष्ट्र सािणजत्रनक त्रिरॄस्तव्यिस्था अत्रधत्रनयम-१९५० अंतगणत सिंकर्ष तरतुदी असल्या
तरीही या अत्रधत्रनयमाखालील प्रकरणे दीघणकाळ प्रलंत्रबत राहत आहे त. यायामुळे अत्रधत्रनयमामध्ये
सुधारणा करयायासाठी त्रनिृत्त धमरदाय आयुक्त रॅी. अ. ज. ढोलत्रकया यांच्या अध्यितेखाली
सत्रमती स्थापन करयायात आली. सािणजत्रनक न्यासांच्या व्यिस्थापनात आमूलाग्र सुधारणा करणे,
न्यासांचे व्यिस्थापन करणाऱया धमरदाय आयुक्त यंिणेत एकसूिता त्रनमरण करणे तसेच
सािणजत्रनक न्यासांचे प्रलंत्रबत बदल अजण ि दािे यािरेने त्रनकाली काढणे याअनुर्षंगाने सत्रमतीने
एकूण ३४ सुधारणा प्रस्तात्रित केल्या आहेत. यायानुसार अत्रधत्रनयमातील कलम ४१ ग, ४१ च आत्रण
६६ ग ह्या कलमांमध्ये सुधारणा ककिा दु रुस्ती करयायाचे त्रिधेयक पािसाळी अत्रधिेशन २०१७ मध्ये
17
संमत झाले आहे. तसेच त्रनयम १२ मध्ये सुधारणा करयायाची कायणिाही स्ितंित्ररयाया करयायात येत
आहे. अत्रधत्रनयमातील इतर कलमांमध्ये योग्य याया सुधारणा करयायास मंत्रिमंडळाने आज मंजुरी
त्रदली.
-----०-----
10 ऑगस्ट 2017
उच्च ि तंि त्रशिण त्रिभाग
हशु अडिाणी कॉलेज ऑफ स्पेशल एज्युकेशन
बी.एड. त्रिशेर्ष त्रशिण अध्ययन अिमता
अभ्यासक्रमासाठी िेतन अनुदान मंजूर
चेंबूर येथील हशु अडिाणी कॉलेज ऑफ स्पेशल एज्युकेशन या अशासकीय त्रशिणशास्त्र
महात्रिद्यालयातील बी.एड. त्रिशेर्ष त्रशिण अध्ययन अिमता (Learning Disability) या
अभ्यासक्रमासाठी त्रिशेर्ष बाब म्हणून िेतन अनुदान मंजूर करयायाचा त्रनणणय आज झालेल्या
मंत्रिमंडळ बैठकीत घेयायात आला.
त्रिद्याथीदशेमध्ये त्रशिणात मागे राहणाऱया मुलांची संख्या 7 ते 8 टक्के आहे . या
त्रिद्यार्थ्यांना प्रत्रशत्रित करणारे त्रशिक तयार करयायासाठी त्रिशेर्ष त्रशिण अध्ययन अिमता हा
अभ्यासक्रम मराठी माध्यमातून चालत्रिणारी हशु अडिाणी कॉलेज ऑफ एज्युकेशन ही
राज्यातील एकमेि संस्था आहे . या संस्थेत सध्या बी.एड. त्रिशेर्ष त्रशिण कणणबधीर हा अभ्यासक्रम
सुरू आहे . निी त्रदल्ली येथील भारतीय पुनिरस पत्ररर्षदे कडू न मान्यता प्राप्त होणाऱया शैित्रणक
िर्षरसाठी त्रिशेर्ष बाब म्हणून िेतन अनुदान मंजूर करयायात येईल. तसेच यासाठी येणाऱया िार्चर्षक
आिती खचरस मान्यता दे यायात आली.
-----०-----
10 ऑगस्ट 2017
िैद्यकीय त्रशिण ि और्षधी द्रव्ये त्रिभाग
शासन अनुदात्रनत आयुिद
े ि युनानी महात्रिद्यालयातील
अध्यापकीय पदांची त्रनिड राज्य त्रनिड मंडळाद्वारे होणार
शासन अनुदात्रनत आयुिद
े ि युनानी महात्रिद्यालयातील अध्यापकीय संिगरतील पदांची
त्रनिड राज्य त्रनिड मंडळाद्वारे करयायाचा त्रनणणय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेयायात आला.
राज्यात शासन अनुदात्रनत आयुिद
े ि युनानी महात्रिद्यालयांमध्ये प्राचायण, प्राध्यापक,
सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक अशी एकूण 622 पदे मंजूर असून यायापैकी 395 पदे
भरलेली आहेत. सध्या त्ररक्त पदांची भरती प्रत्रक्रया राबत्रिताना बराच कालािधी जात असल्याने
त्रिद्यार्थ्यांचे नुकसान होयायाची शक्यता असते . ही प्रत्रक्रया जलद गतीने करयायासाठी राज्य त्रनिड
मंडळाच्या माध्यमातून त्रनिड प्रत्रक्रया राबत्रियायाचा त्रनणणय घेयायात आला. या त्रनिड मंडळात
िैद्यकीय त्रशिण त्रिभाग ि और्षधी द्रव्ये त्रिभागाचे अपर मुख्य सत्रचि हे अध्यि तर सदस्य सत्रचि
म्हणून सहसत्रचि ककिा उपसत्रचि असतील तसेच सदस्य म्हणून आयुर्ष संचालनालयाचे
संचालक, महाराष्ट्र आरोग्य त्रिज्ञान त्रिद्यापीठाचे सेिात्रनिृत्त कुलगुरु, सामान्य प्रशासन
त्रिभागातील सहसत्रचि दजरचे अत्रधकारी, सामात्रजक न्याय त्रिभागातील सहसत्रचि दजरचे
अत्रधकारी आत्रण त्रनमंत्रित सदस्य म्हणून संबंत्रधत िेिातील तज्ज्ञ यांचा समािेश असेल.
-----०-----
18
10 ऑगस्ट 2017
महसूल त्रिभाग
औद्योत्रगक प्रयोजनाच्या जमीन िापरातील
बदलाबाबतचे धोरण मंत्रिमंडळाकडू न त्रनत्ररृत
औद्योत्रगक घटकांना औद्योत्रगक प्रयोजनासाठी दे यायात आलेल्या शासकीय जत्रमनीच्या
(नझूल जत्रमनी िगळू न) िापरात बदल करून याया जत्रमनी शैित्रणक, रुग्णालय ककिा अन्य
धमरदाय प्रयोजनासाठी अत्रधमुल्य आकारुन दे यायाबाबतच्या धोरणास आज झालेल्या
मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी दे यायात आली. यायानुसार महाराष्ट्र जमीन महसूल (सरकारी
जत्रमनींची त्रिल्हेिाट करणे) त्रनयम-1971 च्या संबंत्रधत त्रनयमांत स्ियंस्पष्ट्ट तरतूद करयायात
येणार आहे .
औद्योत्रगक जत्रमनीच्या िापरात बदल करताना संबंत्रधत जत्रमनीिर प्रादे त्रशक
त्रनयोजनानुसार ककिा त्रिकास आराखड्यानुसार ककिा त्रिकास त्रनयंिण त्रनयमािलीनुसार ककिा
अन्य िैधात्रनक-प्रशासकीय तरतुदीनुसार औद्योत्रगक िापराची परिानगी नसािी. तसेच बंत्रधत
जमीन कोणयायाही सािणजत्रनक प्रयोजनासाठी आिश्यक नाही याची खािी होत असािी आत्रण
याबाबतीत कोणताही शतण भग
ं झालेला नसािा. तसेच यायासाठी जत्रमनीचा मूळ प्रयोजनासाठी
िापर सुरु झाला असणे ि जमीन प्रदान केल्यापासून त्रकमान 10 िर्षांचा कालािधी पूणण झालेला
असणे अत्रनिायण राहणार आहे . यायाचप्रमाणे प्रस्तात्रित िापर नगर रचनेच्या दृष्ट्टीने मंजुरीयोग्य
असणे आिश्यक आहे. अशा औद्योत्रगक घटकांना औद्योत्रगक प्रयोजनासाठी प्रदान करयायात
आलेल्या शासकीय जत्रमनीच्या िापरात बदलासाठी आता अत्रधमुल्य आकारून परिानगी दे ता
येणार आहे. यायाचप्रमाणे जत्रमनींच्या प्रयोजनासाठी असलेल्या अटी शतींचा भंग झालेला असेल
ककिा त्रिनापरिाना िापर केला असेल तर यायाला दं ड आकारयायाचा त्रनणणयही घेयायात आला
आहे .
-----०-----
10 ऑगस्ट 2017
महसूल त्रिभाग
रोहा नगरपत्ररर्षदे स कब्जेहक्काने
शासकीय जमीन दे यायास मान्यता
रोहा नगर पत्ररर्षदे च्या शहर सुधात्ररत मंजूर त्रिकास आराखड्यातील सािणजत्रनक सुत्रिधा
आत्रण सािणजत्रनक प्रयोजन या आरिणाने बात्रधत होणारी 0-43.8 हेक्टर आर इतकी शासकीय
जमीन कब्जेहक्काने रोहा नगर पत्ररर्षदे स दे यायास मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत मान्यता
दे यायात आली. रोहा शहर सुधात्ररत मंजूर त्रिकास आराखड्यातील सािणजत्रनक सुत्रिधा ि
सािणजत्रनक प्रयोजन (सािणजत्रनक उपक्रम) या आरिणाने बाधीत होणाऱया सिे क्रमांक 356 मधील
0-36.8 ि सिे क्रमांक 274 मधील 0-07.0 हेक्टर आर अशी एकूण 0-43.8 हेक्टर आर इतकी
जमीन रोहा नगर पत्ररर्षदेला दे यायात येणार आहे . या शासकीय जत्रमनीपैकी प्रचत्रलत त्रिकास
त्रनयंिण त्रनयमािलीप्रमाणे परिानगी दे यायात आलेल्या िात्रणस्ज्यक िापरासाठीच्या आिश्यक
जागेसाठी सुधात्ररत आराखडा प्रत्रसद्धी िर्षरच्या शीघ्रत्रसद्धगणकानुसार मूल्यांकन करयायात येणार
आहे. तसेच उिणत्ररत जत्रमनीसाठी एक रुपया एिढा नाममाि मोबदला घेयायात येईल.
----०----
19
10 ऑगस्ट 2017
संसदीय कायण त्रिभाग
पािसाळी अत्रधिेशन 11 ऑगस्टला संस्थत्रगत
त्रिधानमंडळाचे त्रहिाळी अत्रधिेशन
11 त्रडसेंबर 2017 रोजी नागपूरमध्ये होणार
त्रिधानमंडळाचे सध्या सुरू असलेले पािसाळी अत्रधिेशन शुक्रिार त्रद. 11 ऑगस्ट 2017
रोजी संस्थत्रगत करयायासह आगामी त्रहिाळी अत्रधिेशन सोमिार त्रद. 11 त्रडसेंबर 2017 रोजी
नागपूर येथे अत्रभत्रनमंत्रित करयायासाठी राज्यपालांना त्रशफारस करयायाचा त्रनणणय आजच्या
मंत्रिमंडळ बैठकीत घेयायात आला.
----०----

20

You might also like