You are on page 1of 11

मंत्रिमंडळ त्रनणणय

त्रद. 24 ऑक्टोबर 2017


( बैठक क्र. 150 )

अ.क्र. त्रिषय त्रिभाग

१ नगरपंचायती असलेल्या शहरांमध्येही आता थेट त्रनिडणुकीने नगराध्यक्ष नगर त्रिकास (२)

२ निी मुंबई आंतरराष्ट्रीय त्रिमानतळाचे काम मुंबई इंटरनॅशनल एअरपोटण स् नगर त्रिकास (१)
कंपनीला
३ मुंबईची पत्रिम आत्रण पूिण उपनगरे जोडली जाणार नगर त्रिकास (१)
स्िामी समथण नगर-जोगेश्वरी-त्रिक्रोळी मेरो मागास मंत्रिमंडळाची मान्यता

4 ठाणे-त्रभिंडी-कल्याण मेरो मागास राज्य मंत्रिमंडळाची मान्यता नगर त्रिकास (१)

5 हायब्रीड ॲन्युईटीच्या धोरणात सुधारणा सािणजत्रनक बांधकाम


त्रकमान 50 त्रक.मी. अंतराच्या रस्तयांसाठी त्रनत्रिदा काढणार

6 कृषी, पत्ररिहन, नागरी सुत्रिधा क्षेिात नात्रिन्यपूणणतेला िाि सािणजत्रनक बांधकाम


सािणजत्रनक त्रहताचे प्रकल्प उभारण्यासाठी राज्यात स्स्िस चॅलज
ें पद्धतीचा
अिलंब होणार
7 महाराष्ट्र समृद्धी महामागाच्या कामाला गती सािणजत्रनक बांधकाम
नागपूर-मुंबई सुपर कम्युत्रनकेशन एक्सप्रेसिे त्रलत्रमटे ड या नािाने त्रिशेष
उद्देश िाहन स्थापण्यास मान्यता
8 राज्यात अन्न प्रत्रक्रया धोरण लागू करण्यास मंजुरी कृषी
कृषी क्षेिातील उतपन्न ि रोजगार िाढीसह अन्न प्रत्रक्रया उद्योगांना प्रोतसाहन
त्रमळणार
9 आरेची उतपादने इतर दु काने ि मॉल्समध्ये त्रिक्रीस शासकीय दू ध योजनांचे पदु म
पीपीपी तत्त्िािर पुनज्ज्जीिन

10 पंढरपूर मंत्रदर सत्रमतीत आता सहअध्यक्ष पद त्रित्रध ि न्याय

1
नगर त्रिकास त्रिभाग (२)
नगरपंचायती असलेल्या शहरांमध्येही
आता थेट त्रनिडणुकीने नगराध्यक्ष
राज्यातील नगरपत्ररषदांच्या धतीिर नगरपंचायतींच्या नगराध्यक्षाची त्रनिडणूक थेट पद्धतीने घेण्यासाठी
महाराष्ट्र नगरपत्ररषद, नगरपंचायती ि औद्योत्रगक नगरी अत्रधत्रनयम-1965 मध्ये सुधारणा करण्यासाठी अध्यादे श
काढण्याची त्रिनंती राज्यपालांना करण्यास आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता दे ण्यात आली. या त्रनणणयामुळे
नगरपत्ररषद आत्रण नगरपंचायती असलेल्या शहरांमध्ये नगराध्यक्ष त्रनिडणुकीत समानता त्रनमाण होणार आहे.
यापूिी महाराष्ट्र नगरपत्ररषद, नगरपंचायती ि औद्योत्रगक नगरी अत्रधत्रनयम-1965 मध्ये सुधारणा कज्न
नगरपत्ररषदा असलेल्या शहरांमध्ये नगराध्यक्षपदाची त्रनिडणूक थेट पद्धतीने घेण्यासाठी तरतूद करण्यात
आलेली आहे. माि, ही तरतूद नगरपंचायती असलेल्या शहरांमध्ये लागू नव्हती. तयासाठी अत्रधत्रनयमातील
कलम 341ब-6 नंतर 341ब-7 आत्रण 341ब-8 हे कलम समात्रिष्ट्ट करण्यात येणार आहे . या दु ज्स्तीमुळे
नगराध्यक्ष ि उपनगराध्यक्ष यांच्या पदाचा कालािधी सध्याच्या अडीच िषाऐिजी पाच िषांचा होईल. त्रित्रहत
केलेल्या प्रत्रक्रयेप्रमाणे नामत्रनदे शन करण्याचा आत्रण त्रनणायक मत दे ण्याचाही अत्रधकार अध्यक्षांना प्राप्त होणार
आहे.
-----०-----
नगर त्रिकास त्रिभाग (१)
निी मुंबई आंतरराष्ट्रीय त्रिमानतळाचे काम
मुंबई इंटरनॅशनल एअरपोटण स् कंपनीला
निी मुंबई आंतरराष्ट्रीय त्रिमानतळ प्रकल्पाचे काम सिात्रधक बोली लािणाऱ्या मुंबई इंटरनॅशनल
एअरपोटण कंपनीस दे ण्याचा त्रनणणय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. या त्रनणणयामुळे त्रिमानतळाच्या
कामाला आता गती त्रमळणार असून त्रडसेंबर 2019 पयंत तो कायास्न्ित होणे अपेत्रक्षत आहे. या प्रकल्पासाठी
नोडल एजन्सी म्हणून त्रसडको काम पाहत आहे.
निी मुंबई येथे 1160 हेक्टर क्षेिािर सािणजत्रनक-खाजगी भागीदारी तत्त्िाने (पीपीपी) ग्रीनत्रिल्ड
आंतरराष्ट्रीय त्रिमानतळ त्रिकत्रसत करण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरािर त्रिटप्पा स्पधातमक पद्धतीने बोली प्रत्रक्रया
राबत्रिण्यात आली होती. या त्रनत्रिदा प्रत्रक्रयेमध्ये जीएमआर एअरपोर्टसण, व्हॉल्युप्टास डे व्हलपसण (त्रहरानंदानी ग्रुप)
ि झुरीच एअरपोटण इंटरनॅशनल एजी (व्यापारी संघ), एमआयए इन्रास्टक्चर (स्व्हन्सी एअरपोटण ि टाटा त्ररअल्टी
यांचा समन्याय सहभाग असलेली कंपनी) आत्रण मुंबई इंटरनॅशनल एअरपोटण यांनी सहभाग घेतला होता.याबाबत
तपशीलिार मुल्यांकनाच्या आधारे प्रकल्प सत्रनयंिण आत्रण अंमलबजािणी सत्रमतीने चार अजणदारांपैकी उच्चतम
अत्रधमूल्य प्रस्ताि दे णाऱ्या मुंबई इंटरनॅशनल एअरपोटण प्रा.त्रल.या कंपनीची सिलतधारक म्हणून त्रनिड करण्यास
त्रशिारस केली आहे.तयास आजच्या बैठकीत मान्यता दे ण्यात आली.
सुरक्षा बाबींची पूतणता करणाऱ्या आत्रण प्रकल्पाच्या 12.6 टक्के महसुलाचा समभाग त्रसडकोला दे णाऱ्या
मुंबई इंटरनॅशनल एअरपोटण कंपनीची त्रनिड करण्यात आल्याने त्रसडकोला एकूण िार्षषक उतपन्नाच्या 12.6 टक्के
महसुली समभाग आत्रण 26 टक्के प्रात्रधकरण समभाग त्रमळणार आहेत. तसेच सिलतधारक शुल्कापोटी 5 हजार
कोटी आत्रण पूिण कायान्ियन शुल्क म्हणून 110 कोटी ज्पये दे खील त्रसडकोला प्राप्त होणार आहेत. तयाचप्रमाणे
सिलतीच्या कजाची परतिेड करताना त्रिकासकाच्या नेमणुकीच्या त्रदनांकापासून 11 िषानंतर पूित्रण िकास
कामांपोटी 3 हजार 420 कोटी ज्पये त्रसडकोला त्रिकासकाकडू न त्रदले जाणार आहेत. या माध्यमातून राज्यात
अतयाधुत्रनक असे आंतरराष्ट्रीय दजाचे त्रिमानतळ उभारले जाणार असून राज्य शासनािर कोणताही त्रित्तीय भार
पडणार नाही.
-----०-----

2
नगर त्रिकास त्रिभाग(१)
मुंबईची पत्रिम आत्रण पूिण उपनगरे जोडली जाणार
स्िामी समथण नगर-जोगेश्वरी-त्रिक्रोळी
मेरो मागास मंत्रिमंडळाची मान्यता
मुंबईतील मेरो जाळ्याच्या त्रिस्तारीकरणाचा महत्त्िाचा टप्पा असलेल्या स्िामी समथण नगर-जोगेश्वरी-
त्रिक्रोळी या मेरो मागण क्र. 6 च्या सत्रिस्तर प्रकल्प अहिालास ि तयाच्या अंमलबजािणीस आज राज्य
मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता दे ण्यात आली. या 14.47 त्रक.मी. लांबीच्या रे ल्िेमागामुळे पत्रिम द्रुतगती
महामागण, जोगेश्वरी-त्रिक्रोळी ललक रोड, एस.व्ही.रोड, एल.बी.एस. तसेच पूिण द्रुतगती महामागण एकमेकांना
जोडण्यास मोठी मदत होणार आहे.
मुंबई महानगर प्रदे श त्रिकास प्रात्रधकरणाच्या ऑगस्ट 2015 मध्ये झालेल्या तसेच राज्य मंत्रिमंडळाच्या
ऑक्टोबर 2015 मध्ये झालेल्या बैठकीत मुंबई मेरो मागाच्या उभारणी अंतगणत 118 त्रक.मी. लांबीच्या उन्नत मेरो
मागाची तातडीने अंमलबजािणी करण्यास मान्यता त्रमळाली आहे. प्रात्रधकरणाच्या बैठकीत दे ण्यात आलेल्या
मंजुरीनुसार स्िामी समथण नगर-जोगेश्वरी-त्रिक्रोळी मेरो मागण हा पत्रिम द्रुतगती मागापासून जोगेश्वरी-त्रिक्रोळी
मागािारे कांजूर मागण पूिण द्रुतगती मागापयंत होता. परं त,ु पत्रिम उपनगरातील स्िामी समथण नगर क्षेिातून
जाणारा हा मेरो मागण, मेरो मागण- 2 अ ला जोडू न संपण
ू ण पूि-ण पत्रिम मागांची जोडणी तयार करण्याच्या उद्देशाने हा
मेरो मागण स्िामी समथण नगर पयंत िाढत्रिण्यात आलेला आहे. त्रदल्ली मेरो रेल्िे महामंडळाने बृहत्
आराखड्यातील मेरो मागण-6 स्िामी समथण नगर-जोगेश्वरी-त्रिक्रोळी या मेरो मागाचा सुधात्ररत प्रकल्प अहिाल
ऑक्टोबर 2016 मध्ये सादर केला. प्रात्रधकरणाच्या 19 ऑक्टोबर 2016 रोजी झालेल्या 141 व्या बैठकीत तयाला
मान्यता त्रमळाली असून प्रात्रधकरणाने शासनाची मान्यता घेण्याची त्रशिारस केली आहे. मेरो मागण -2अ दत्रहसर
(पूि)ण -डी.एन.नगर (18.6 त्रक.मी.) प्रमाणेच मेरो मागण-6-स्िामी समथण नगर-जोगेश्वरी-त्रिक्रोळी (14.47 त्रक.मी.)
असे दोन्ही मागण त्रमळू न सुमारे 33 त्रक.मी. लांबीचा मेरो प्रकल्प त्रदल्ली मेरो महामंडळामािणत Deposit work
म्हणून राबत्रिण्याचे प्रस्तात्रित आहे.
या पूणणत: उन्नत असलेल्या मेरो मागाची एकूण लांबी 14.47 त्रक.मी. राहणार असून तयात 13 स्थानके
असतील. स्िामी समथण नगर, आदशण नगर, जोगेश्वरी (प.), जोगेश्वरी त्रिक्रोळी ललक रोड, श्याम नगर, महाकाली
लेणी, त्रसप्झ गाि, साकी त्रिहार रोड, रामबाग, पिई तलाि, आयआयटी पिई, कांजूरमागण (प.) आत्रण त्रिक्रोळी
(पूिण द्रुतगती मागण) अशी ही स्थानके असून कांजुरमागण येथे कार डे पो त्रनयोत्रजत आहे. माचण 2021 पयंत हा प्रकल्प
पूणण होणे अपेत्रक्षत असून प्रकल्पाच्या पूणणतिानंतरची एकूण लकमत 6 हजार 716 कोटी गृत्रहत धरण्यात आली
आहे. तयात मुंबई महानगर प्रदे श त्रिकास प्रात्रधकरणाचा सहभाग 3 हजार 195 कोटी आत्रण राज्य शासनाचा
सहभाग 1 हजार 820 कोटी तर 1 हजार 700 कोटींचा त्रनधी कजण स्िज्पातील असणार आहे. हा प्रकल्प पूणण
झाल्यानंतर 2021 मध्ये प्रत्रतत्रदन साडे सहा लाख प्रिासी िाहतुकीची क्षमता त्रनमाण होईल. या मागािर
सुज्िातीचे त्रकमान भाडे 10 ज्पये तर कमाल भाडे 30 ज्पये असेल.
मेरो मागण-6 हा उपनगरीय रेल्िेशी जोडला जाणार असल्याने तसेच मेरो मागण -2अ, 7, 3 आत्रण मेरो
मागण-4 या मेरो मागामुळे पत्रिम ि पूिण उपनगरातील नागत्ररकांना मोठा िायदा होणार आहे. स्िामी समथण नगर,
त्रसप्झ, एल ॲन्ड टी यासारखी िात्रणस्ज्यक क्षेिे आत्रण आय.आय.टी. सारयाया नािाजलेल्या त्रशक्षण संस्थेस हा
मेरो मागण िायदे शीर ठरेल. या मागामुळे पत्रिम द्रुतगती महामागण, जोगेश्वरी-त्रिक्रोळी ललक रोड, एस.व्ही.रोड,
एल.बी.एस. तसेच पूिण द्रुतगती महामागण जोडण्यात येणार आहे त. या मागामुळे मेरो मागण-२ अ (दत्रहसर-
डी.एन.नगर), मेरो मागण-७ (दत्रहसर-अंधेरी), मेरो मागण-३ (कुलाबा-िांद्रे-त्रसप्झ) ि मेरो मागण-४ (िडाळा-ठाणे-
कासारिडिली) या मेरो मागांशी प्रिासी जोडले जाणार आहेत. सन 2021 पयंत 6.50 लाख तर 2031 पयंत
सुमारे 7.70 लाख प्रिाशांना िातानुकूत्रलत, सुरत्रक्षत, आरामदायक प्रिासाचे िायदे उपलब्ध होतील. तसेच,

3
िेळेची बचत, इंधन बचत, िाहन खचण आत्रण प्रिासास लागणाऱ्या िेळेमध्ये बचत होऊन रस्तयािरील दु घणटना,
ध्िनी ि हिेतील प्रदू षण कमी होण्यास मदत होणार आहे.
-----०-----

नगर त्रिकास त्रिभाग (१)


ठाणे-त्रभिंडी-कल्याण मेरो मागास
राज्य मंत्रिमंडळाची मान्यता
मुंबई महानगर क्षेिात उभारण्यात येत असलेले मेरो रेल्िेचे जाळे आता अत्रधक त्रिस्तात्ररत होत असून
ठाणे-त्रभिंडी-कल्याण या मेरो-5 मागास आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता दे ण्यात आली. हा मागण एकूण
23.50 त्रक.मी.चा असून तयामुळे मुंबई महानगराशी त्रभिंडी आत्रण कल्याणचा पत्ररसर जोडण्यास मोठी मदत
होणार आहे.
ठाणे-त्रभिंडी-कल्याण या पूणणत: उन्नत असलेल्या मागािर एकूण 16 स्थानके राहणार असून तयात
कल्याण एपीएमसी, कल्याण स्टे शन, सहजानंद चौक, दु गाडी त्रकल्ला, कोनगाि, गोिेगाि एमआयडीसी,
राजनौली गाि, टे मघर, ओसिाल िाडी, गणेश नगर, अंजूर िाटा, पूणा, काल्हेर, कशेळी, बाळकुम आत्रण
कापूरबािडी यांचा समािेश आहे. माचण 2021 पयंत म्हणजे 41 मत्रहन्यात या प्रकल्पाचे काम पूणण करण्याचे
प्रस्तात्रित करण्यात आले आहे. 2021 मध्ये प्रत्रत पाच त्रमत्रनटामागे एक गाडी याप्रमाणे िेळापिक असेल. या
प्रकल्पाची पूणणतिानंतरची एकूण लकमत 8 हजार 240 कोटी असेल. या मागामुळे 2021 मध्ये 2.3 लाख तर
2031 पयंत दै नंत्रदन तीन लाखाहू न अत्रधक प्रिाशांना िातानुकूत्रलत, सुरत्रक्षत आत्रण आरामदायी प्रिास करता
येणार आहे. िेळ, इंधन आत्रण खचातही बचत होणार असून रस्ते अपघात, ध्िनी ि हिा प्रदू षण कमी होणार आहे.
या प्रकल्पामुळे प्रिाशांना मेरो मागण -४ (िडाळा-ठाणे-कासारिडिली) ि मेरो मागण-११ (तळोजा - कल्याण) या
मेरो मागाशी प्रिाशी जोडले जाणार आहेत. या मागािर त्रकमान 10 ि कमाल 50 इतके भाडे आकारण्यात येणार
आहे. मुंबई महानगर प्रदे श त्रिकास प्रात्रधकरण या प्रकल्पाची अंमलबजािणी करणार आहे.
-----०-----

4
सािणजत्रनक बांधकाम त्रिभाग
हायब्रीड ॲन्युईटीच्या धोरणात सुधारणा
त्रकमान 50 त्रक.मी. अंतराच्या रस्तयांसाठी त्रनत्रिदा काढणार
राज्यातील रस्ते आत्रण पूल यांच्या बांधकाम ि दे खभालीसाठी स्िीकारण्यात आलेल्या हायब्रीड ॲन्युईटी
या धोरणात सुधारणा करण्यास राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत मान्यता दे ण्यात आली. या
सुधारणेनुसार हायब्रीड ॲन्युईटी तत्त्िािर स्िीकारण्यात येणाऱ्या कामांना चांगला प्रत्रतसाद त्रमळण्यासाठी
कामाची त्रनत्रिदा काढताना कमीत कमी 50 त्रक.मी.चे पॅकेजेस करून त्रनत्रिदा मागत्रिण्यात येणार आहेत.
राज्यात राष्ट्रीय महामागण, प्रमुख राज्य मागण, राज्य मागण, प्रमुख त्रजल्हा मागण, इतर त्रजल्हा मागण ि ग्रामीण
रस्तयांचे तीन लाख त्रक.मी. लांबीचे जाळे आहे. राष्ट्रीय महामागाची दे खभाल दु ज्स्ती केंद्र सरकारकडू न केली
जाते तर इतर मागांची दु ज्स्ती राज्य शासनाकडू न केली जाते. यात्रशिाय सािणजत्रनक बांधकाम त्रिभागाकडू न 90
हजार त्रक.मी. लांबीच्या रस्तयांची दे खभाल दु ज्स्ती केली जाते. माि, अत्रलकडच्या काळात रस्ते दु ज्स्ती ि
नूतनीकरणाची कामे अपेक्षप्र
े माणे होत नसल्याने राज्य सरकारने गेल्या िषी त्रिशेष त्रनणणय घेतला होता.
तयानुसार राज्यातील रस्तयांचा सिांगीण त्रिकास करण्याच्या कायणक्रमांतगणत 2016-17 पासून 30 हजार कोटी
ज्पये खचूणन 10 हजार त्रक.मी. लांबीच्या रस्तयांची सुधारणा करण्यासाठी हायब्रीड ॲन्युईटी या तत्त्िाचा अिलंब
करण्याचा त्रनणणय नोव्हेंबर 2016 मध्ये झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला होता. या
तत्त्िानुसार बांधकामाचा कालािधी दोन िषांचा ठे ऊन ठे केदारास उिणत्ररत रक्कम दे ण्याचा कालािधी 15
िषांपयंत ठे िण्यात आला होता. तसेच शासनाचा सहभाग 40 टक्के तर खासगी सहभाग 60 टक्के ठरत्रिण्यात
आला होता. या धोरणात बदल करण्याचा त्रनणणय सरकारने घेतला असून उिणत्ररत रक्कम दे ण्याचा कालािधी
10 िषांपयंत कमी करण्यात आला आहे. तर शासनाचा सहभाग 40 टक्क्यांिरून 60 टक्के इतका िाढत्रिण्यात
आला आहे. तयामुळे खाजगी सहभाग आता 60 टक्के िज्न 40 टक्के इतका कमी करण्यात आला आहे. तसेच
कामाची त्रनत्रिदा मागत्रिताना त्रकमान 100 त्रक.मी. चे पॅकेजेस करून तया मागत्रिण्याऐिजी ते आता 50 त्रक.मी. चे
पॅकेजेस करून मागत्रिण्यात येणार आहेत. हायब्रीड ॲन्युईटी तत्त्िािर हाती घेतलेल्या या 50 त्रक.मी. लांबीच्या
कामाच्या त्रनत्रिदांना प्रत्रतसाद न त्रमळाल्यास रस्ते सुधारण्याची कामे इपीसी (इंत्रजत्रनअलरग, प्रोक्युअरमेंट अँड
कन्स्रक्शन) ततिािर हाती घेण्यास मान्यता दे ण्यात आली. हायब्रीड ॲन्युईटी रस्ते सुधारणा प्रकल्पाच्या
संत्रनयंिणासाठी सािणजत्रनक बांधकाम मंिी ि त्रित्त मंिी यांची उच्चात्रधकार सत्रमती नेमण्याचा त्रनणणय घेण्यात
आला. या बदलांमुळे या धोरणाला अत्रधक प्रत्रतसाद त्रमळण्याची आशा आहे.
-----०-----

5
सािणजत्रनक बांधकाम त्रिभाग
कृषी, पत्ररिहन, नागरी सुत्रिधा क्षेिात नात्रिन्यपूणणतेला िाि
सािणजत्रनक त्रहताचे प्रकल्प उभारण्यासाठी
राज्यात स्स्िस चॅलज
ें पद्धतीचा अिलंब होणार
राज्यात पायाभूत सुत्रिधा क्षेिात त्रित्रिध प्रकल्पांची कामे गतीने होण्यासह नात्रिन्यपूणण कामांचे प्रस्ताि
शासनाकडे सादर व्हािेत यासाठी स्स्िस चॅलेंज पद्धतीने कामे हाती घेण्यात्रिषयीच्या धोरणास आजच्या
मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता दे ण्यात आली. या त्रनणणयामुळे कृषी, सािणजत्रनक पत्ररिहन आत्रण नागरी सुत्रिधा
क्षेिातील सािणजत्रनक त्रहताचे त्रित्रिध प्रकल्प उभारण्यास मदत होणार आहे.
आंतरराष्ट्रीय स्तरािर स्स्िस चॅलेंज पद्धती (SCM) ही एक नव्याने उदयास आलेली त्रनत्रिदा प्रत्रक्रया आहे.
या पद्धतीमध्ये खाजगी व्यक्ती लकिा संस्था स्ित:हू न (Su Moto) सािणजत्रनक त्रहतासाठी आिश्यक असलेली
नात्रिन्यपूणण कामे त्रनिडतात आत्रण अशा कामाची अंमलबजािणी करण्याबाबत स्ित: पुढाकार घेऊन शासनास
प्रस्ताि सादर करतात. तयानंतर शासनाकडू न तया कामासाठी त्रनत्रिदा प्रत्रक्रया हाती घेण्यात येऊन अन्य पाि
कंिाटदारांकडू न स्पधातमक पद्धतीने त्रनत्रिदा मागत्रिण्यात येतात. या प्रत्रक्रयेत त्रनत्रिदे त सहभागी झालेल्या अन्य
उद्योजकांकडू न जर मूळ सूचकाच्या प्रस्तािापेक्षा अत्रधक नात्रिन्यपूणण आत्रण त्रकिायतशीर प्रस्ताि शासनास
सादर झाल्यास मूळ सूचकास स्पधातमक त्रनत्रिदे मधून प्राप्त प्रस्तािानुसार तयाचा प्रस्ताि मॅच (त्रमळताजुळता)
करण्याची संधी दे ण्यात येते.
स्स्िस चॅलेंज पद्धती ही अनेक दे शात व्यापक प्रमाणात िापरण्यात येते. भारतात दे खील केंद्र
शासनाबरोबरच काही राज्यांनी स्स्िस चॅलेंज पद्धतीमध्ये आिश्यक सुधारणा करून त्रतचा अिलंब केला आहे.
दे शात सध्या आंध्र प्रदे श, कनाटक, केरळ, मध्य प्रदे श ि राजस्थान आदी राज्यांमध्ये काही िैत्रशष्ट्यपूणण
कामांसाठी या पद्धतीचा िापर करण्यात येत आहे.
खाजगी ि सािणजत्रनक सहभागातून कराियाच्या प्रकल्पांसाठी िापरण्यात येत असलेल्या केंद्र
शासनाच्या अथण त्रिभागाच्या आदशण सिलत करारनाम्यांनुसार प्रकल्पत्रनहाय आिश्यक सुधारणा करून स्स्िस
चॅलेंज पद्धत राबत्रिण्यास मान्यता दे ण्यात आली आहे. राज्यात या पद्धतीअंतगणत कृषी क्षेिातील त्रकमान 25
कोटी, पत्ररिहन क्षेिातील त्रकमान 200 कोटी आत्रण नागरी क्षेिातील त्रकमान 50 कोटी ज्पये त्रकमतींचे पायाभूत
सुत्रिधांचे प्रकल्प हाती घेण्यात येणार आहेत. स्पधातमक पद्धतीने त्रनत्रिदा प्राप्त झाल्यानंतर मूळ सूचकाने सादर
केलेला प्रस्ताि हा अन्य उद्योजकाच्या कमी दराच्या लकिा त्रकिायतशीर प्रस्तािाच्या अंत्रतम त्रनत्रिदा लकमतीच्या
कमाल 10 टक्क्यांपयंत अत्रधक असेल तरच मूळ सूचकास कमी दराच्या अथिा त्रकिायतशीर प्रस्तािास मॅच
करण्याची संधी दे ण्यात येणार आहे. मूळ सूचक यांनी मूळ प्रस्ताि अन्य उद्योजकाप्रमाणे करून त्रदल्यास तयांना
प्रकल्प सुरू करण्याची परिानगी त्रदली जाईल. अन्यथा हा प्रकल्प राबत्रिण्याची परिानगी न्यूनतम दराची
त्रनत्रिदा सादर करणाऱ्या संस्थेस दे ण्यात येईल.
स्स्िस चॅलेंज पद्धतीने यशस्िीत्ररतया राबत्रिण्यात येणाऱ्या प्रकल्पाच्या सूचकास सत्रिस्तर प्रकल्प अहिाल
तयार करण्यासाठी आलेल्या खचाची (स्स्िकृत प्रकल्प लकमतीच्या कमाल 0.1 टक्क्यांपयंत) भरपाई दे ण्यात
येणार आहे. ही भरपाई प्रकल्प सुरू करण्यास परिानगी त्रदलेल्या उद्योजकाकडू न त्रमळालेल्या रकमेतून
करण्यात येईल. या पद्धती अंतगणत येणाऱ्या प्रकल्पांची संबंत्रधत प्रशासकीय त्रिभागाकडू न छाननी झाल्यानंतर
त्रित्रिध टप्प्यांिरील मान्यता दे ण्यासाठी मुयाय सत्रचिांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय उच्चात्रधकार सत्रमती
स्थापन करण्यात येणार आहे. कोणतयाही टप्प्यािर कोणतेही कारण न दे ता प्रस्ताि नाकारण्याचा अत्रधकार
शासनास राहणार आहे.
-----०-----

6
सािणजत्रनक बांधकाम त्रिभाग
महाराष्ट्र समृद्धी महामागाच्या कामाला गती
नागपूर-मुंबई सुपर कम्युत्रनकेशन एक्सप्रेसिे त्रलत्रमटे ड
या नािाने त्रिशेष उद्देश िाहन स्थापण्यास मान्यता
राज्याचा महतिाकांक्षी प्रकल्प असणाऱ्या नागपूर-मुंबई शीघ्रसंचार द्रुतगती मागाची (महाराष्ट्र समृद्धी
महामागण) कालमयादे त अंमलबजािणी करण्यासह त्रनधी उभारणी आत्रण इतर महत्त्िाच्या कामांसाठी महाराष्ट्र
राज्य रस्ते त्रिकास महामंडळाची दु य्यम कंपनी म्हणून नागपूर-मुंबई सुपर कम्युत्रनकेशन एक्सप्रेसिे त्रलत्रमटे ड
(Nagpur-Mumbai Super Communication Expressway Limited) या नािाने त्रिशेष उद्देश िाहन कंपनी
(Special Purpose Vehicle) स्थापन करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता दे ण्यात आली.
तसेच तयासाठी कंपनी अत्रधत्रनयमांतगणत नोंदणी करण्यासही मंजुरी दे ण्यात आली.
आजच्या त्रनणणयानुसार त्रिशेष उद्देश िाहन कंपनीच्या (SPV) भागभांडिलापैकी त्रकमान 51 टक्के
भागभांडिल पूणण सिलत कालािधीसाठी महाराष्ट्र राज्य रस्ते त्रिकास महामंडळाकडे (एमएसआरडीसी) राहणार
आहे. तसेच या दु य्यम कंपनीत मुंबई महानगर प्रदे श त्रिकास प्रात्रधकरणाचे आयुक्त, झोपडपट्टी त्रिकास
प्रात्रधकरणाचे मुयाय कायणकारी अत्रधकारी, महाराष्ट्र गृहत्रनमाण ि क्षेि त्रिकास प्रात्रधकरणाचे उपाध्यक्ष ि मुयाय
कायणकारी अत्रधकारी (प्रात्रधकरण), महाराष्ट्र औद्योत्रगक त्रिकास महामंडळाचे उपाध्यक्ष ि व्यिस्थापकीय संचालक
आत्रण शहर ि औद्योत्रगक त्रिकास महामंडळाचे व्यिस्थापकीय संचालक यांना संचालक म्हणून त्रनयुक्ती दे ण्यात
येणार आहे.
महाराष्ट्र समृद्धी महामागाची त्रनर्षमती, ग्रीनत्रिल्ड अलाईनमेंट आत्रण इतर सिण कामांसाठी
एमएसआरडीसीची कायान्ियीन यंिणा म्हणून त्रनयुक्ती करण्यात आली आहे. या मागासाठी लॅण्ड पुललग
योजनेंतगणत जमीन संपादनासाठी त्रिकत्रसत जत्रमनीच्या स्िज्पात मोबदला लकिा प्रकल्पात भागीदारी दे ण्यास
मान्यता दे ण्यात आली आहे. तयाचप्रमाणे जमीन एकिीकरण योजनेत स्िेच्छे ने सहभागी झाले नसलेल्या जमीन
मालक लकिा त्रहतसंबंत्रधत व्यक्तींची जमीन ही भूसंपादनासाठी लागू असलेल्या कायद्यानुसार संपात्रदत करण्यात
येणार आहे. अशा सिण कामांसाठी ही एसपीव्ही सहाय्यभूत ठरणार आहे.
महाराष्ट्र समृद्धी मागण हा एकूण 700 त्रकमी लांबीचा असून राज्यातील 34 ग्रामीण त्रजल््ांपैकी 24
त्रजल््ांना िायदे शीर ठरणारा आहे. या मागामध्ये एकूण 392 गािे येत असून आजपयंत 371 गािांतील
जत्रमनीची संयुक्त मोजणी पूणण झालेली आहे. तसेच 980 हेक्टर क्षेि खरेदीने ताब्यात घेण्यात आलेले आहे. या
मागाची एकूण प्रकल्प लकमत 46 हजार कोटी एिढी आहे.
-----०-----

7
कृषी त्रिभाग
राज्यात अन्न प्रत्रक्रया धोरण लागू करण्यास मंजुरी
कृषी क्षेिातील उतपन्न ि रोजगार िाढीसह
अन्न प्रत्रक्रया उद्योगांना प्रोतसाहन त्रमळणार
राज्यात अन्न प्रत्रक्रया उद्योगाला चालना दे ण्यासाठी अन्न प्रत्रक्रया धोरण लागू करण्यास आज झालेल्या
मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी दे ण्यात आली. या धोरणामुळे कृषी उतपादनांना स्थात्रनक बाजारपेठेपासून थेट
आंतरराष्ट्रीय स्तरापयंत बाजारपेठ उपलब्ध होण्यासह शेतकऱ्यांच्या उतपन्नात िाढ होण्यास मदत होणार आहे.
राज्यात िेगाने होणारे नागरीकरण, दे शातील सिात्रधक औद्योगीकरण, नागत्ररकांचे उं चािणारे
जीिनमान, दे शांतगणत आत्रण परदे शी गुंतिणुकीत होणारी िाढ यातून अन्न प्रत्रक्र या क्षेिाच्या त्रिकासाला मोठा िाि
आहे. गेल्या अथणसंकल्पात कृत्रष प्रत्रक्रयेसाठी निीन योजना घोत्रषत करण्यात आली असून ती 20 जून 2017
पासून मुयायमंिी कृषी ि अन्न प्रत्रक्रया योजना या नािाने अस्स्ततिात आली आहे. याअंतगणत अन्न प्रत्रक्रया उद्योगांना
प्रोतसात्रहत करण्यासाठी राज्याचे अन्न प्रत्रक्रया धोरण ठरत्रिण्यात आले आहे . या धोरणामुळे कृषी उद्योगांत
गुंतिणूक होऊन शेतकऱ्यांच्या उतपन्नात िाढ होईल आत्रण रोजगाराच्या संधी दे खील त्रनमाण होतील. धोरणाच्या
अंमलबजािणीसाठी कृषी ि िलोतपादन मंिी यांच्या अध्यक्षतेखाली त्रनयामक मंडळ कायणरत राहील. यामध्ये
पणन मंिी, उद्योग मंिी, पशुसंिधणन-दु ग्धत्रिकास ि मतस्यव्यिसाय मंिी, सहकार मंिी, कृषी ि िलोतपादन
राज्यमंिी आत्रण संबंत्रधत अत्रधकारी हे सदस्य असतील.
या धोरणामध्ये त्रित्रिध बाबींचा समािेश आहे. कृषी प्रत्रक्रया उद्योगास प्रोतसाहन दे ण्यासाठी दोन स्ितंि
संचालनालये स्थापन करण्यात येतील. अन्न प्रत्रक्रया उद्योगांना पायाभूत सुत्रिधा दे ण्यासाठी उद्योग आयुक्तांच्या
कायालयात संचालक दजाचे अत्रधकारी नेमण्यात येतील. केंद्र ि राज्याच्या त्रित्रिध अनुदानांचा लाभ त्रमळिून
दे णे, उद्योगांना निीन बाजारपेठ ि तंिज्ञाान उपलब्ध कज्न दे णे इतयादींसाठी कृषी आयुक्तालयामध्ये अन्न
प्रत्रक्रया संचालनालय स्थापन करण्यात येणार आहे. अन्नप्रत्रक्रया उद्योगामध्ये गुंतिणुकदारांना सिण संबंत्रधत सेिा
पुरत्रिण्यासाठी त्रजल्हा स्तरािर ई-प्लॅटिॉमण आधात्ररत एक त्रखडकी पद्धत सुज् करण्यात येणार आहे .
कृषी उतपादनांना बाजारपेठ त्रमळिून दे ण्यासाठी पायाभूत सुत्रिधांचे बळकटीकरण करण्यािर या
धोरणांतगणत भर त्रदला जाईल. संबंत्रधत भौगोत्रलक क्षेिातील उतपादनािर आधात्ररत अन्न प्रत्रक्रयेिर भर दे ऊन
समूह (क्लस्टसण) त्रिकत्रसत केले जाणार आहेत. राज्याचा कृषी त्रिभाग केंद्राच्या सूक्ष्म, लहान आत्रण मध्यम उद्योग
मंिालयाच्या मदतीने या समुहांचा त्रिकास करणार आहे. तयातून अन्न प्रत्रक्रया उद्योग, मेगा िूड पाकण यांना
प्रोतसाहन त्रमळण्यास मदत होईल. पत्ररणामी जोखीम कमी होऊन िैयस्क्तक आर्षथक िायदा त्रमळे ल.
कृषी प्रत्रक्रया उद्योजकांना गुणित्तापूणण कच्चा माल उपलब्ध कज्न दे ण्यासाठी कृषी उतपन्न बाजार सत्रमती
(APMC) कायद्यामध्ये सुधारणा कज्न कृषी उतपादनाच्या मूल्य िाढीस तथा अन्न प्रत्रक्रया उद्योग िाढीस प्रोतसाहन
त्रमळण्यासाठी आिश्यक असणाऱ्या तरतुदींचा समािेश करण्यात येईल. दजेदार कच्चा माल सहज उपलब्ध
व्हािा म्हणून राज्यात गट शेतीची निीन योजना मंजूर करण्यात आली आहे. शेतकऱ्यांची जमीन दीघण मुदतीच्या
भाडे पट्ट्याने व्यापारी तत्त्िािर कृषी प्रत्रक्रया उद्योजकांना उपलब्ध झाल्यास कृषी उतपादन घेता येईल, ही बाब
लक्षात घेऊन कायद्यात योग्य ते बदल करण्यात येतील.
गािठाणाच्या बाहेर सूक्ष्म, लघु ि मध्यम अन्न प्रत्रक्रया उद्योगांना अकृत्रषक परिानगीची आिश्यकता
त्रशत्रथल करण्यात येणार आहे. तयासाठी महाराष्ट्र जमीन महसूल संत्रहता-1966 मधील कलम 42 च्या
तरतुदीमध्ये सुधारणा केली जाईल. सूक्ष्म, लघु ि मध्यम उपक्रमांची व्यायाया ही सूक्ष्म, लघु ि मध्यम त्रिकास
अत्रधत्रनयम-2006 च्या तरतुदीप्रमाणे राहणार आहे.
कृषी प्रत्रक्रया उद्योगाचा त्रिकास करण्यासाठी सिण पायाभूत सुत्रिधा त्रनयोजनबद्ध पद्धतीने खाजगी
क्षेिाच्या सहकायाने त्रिकत्रसत करण्यात येतील. मालिाहतूक क्षेिात अन्न प्रत्रक्रया व्यापाऱ्यांना प्रोतसाहन त्रदले

8
जाईल, नाशिंत मालाच्या साठिणुकीसाठी जिाहरलाल नेहज् पोटण रस्ट येथे आत्रण रेल्िेच्या त्रठकाणी समर्षपत
कागो हबची स्थापना करण्यात येईल. स्थात्रनक अन्न प्रत्रक्रया उद्योगांना आंतरराज्य ि आंतरराष्ट्रीय बाजारपेठा
उपलब्ध होण्यासाठी सहकायण करण्यात येईल. िाहतूक खचात बचत होऊन दे शातील संपूणण लॉत्रजस्स्टक
नेटिकणची क्षमता िाढणे अपेत्रक्षत आहे , ज्यामुळे शेतकऱ्यांचे उतपन्न िाढू न ग्राहकांनाही योग्य लकमतीत उतपादन
त्रमळे ल.
शंभर टक्के मत्रहला गटांिारे स्थापन होणाऱ्या प्रकल्पांना मुयायमंिी अन्न प्रत्रक्रया योजनेसह राज्य पुरस्कृत
सिण अन्न प्रत्रक्रया योजनांमध्ये अग्रक्रम दे ण्यात येणार आहे.
शेतकऱ्यांचे जीिनमान आत्रण उतपन्नात िाढ व्हािी म्हणून तयास पूरक ठरणाऱ्या सुक्ष्म, लघु ि मध्यम कृषी
प्रत्रक्रया उद्योगांना कमी दराने कजण उपलब्ध कज्न द्यािे लागणार आहे. यासाठी सुक्ष्म, लघु ि मध्यम प्रत्रक्रया
उद्योगांना शेतीचा दजा दे ण्यात येईल. शेतकऱ्यांना बाजारपेठेशी जोडता यािे तसेच गुंतिणुकीला चालना
त्रमळािी म्हणून संबंत्रधत उद्योगांना प्राथत्रमक प्रत्रक्रया केंद्र उभारण्यासाठी िगीकरण, गुणांकन आत्रण पॅकेलजगसाठी
केंद्र आत्रण राज्य सरकारकडू न मदत केली जाणार आहे. अन्न प्रत्रक्रया उद्योगामध्ये लागणारा कच्चा माल ि
प्रत्रक्रया झालेल्या अंत्रतम उतपादनाची गुणित्ता त्रटकत्रिण्यासाठी अतयाधुत्रनक शीतसाखळी आिश्यक असते. हे
लक्षात घेऊन 2020 पयंत अन्न प्रत्रक्रया उद्योग ि त्रनगत्रडत शीतसाखळी प्रकल्पांसाठी िास्तत्रिक खचािर
आधात्ररत (At Cost) त्रिद्युत शुल्क लागू करण्यात येईल.
शेतमालािर आधात्ररत सुक्ष्म, लघु ि मध्यम अन्न प्रत्रक्रया उद्योगांना अन्न प्रत्रक्रयेसाठी लागणारा पाणी
उपसा परिाना घेण्याची आिश्यकता राहणार नाही. माि, मोठे उद्योग ि मेगा िूडपाकण अन्न प्रत्रक्रया सुत्रिधांच्या
क्लस्टरमध्ये सामाईक सुत्रिधा म्हणून पाणी उपसा प्रकरणािर त्रनत्रित मुदतीत त्रनणणय घेण्याची कायदे शीर तरतूद
केली जाणार आहे. अन्न प्रत्रक्रया उद्योग हे कच्च्या मालाच्या उपलब्धतेिर तसेच हंगामी स्िज्पाचे असतात. असे
असले तरी कामगारांशी त्रनगत्रडत मुद्यांबाबत त्रििाद त्रनमाण झाल्यास सक्षम प्रात्रधकाऱ्याकडू न त्रनत्रित कालािधीत
त्रनणणय दे ण्याची तरतूद कामगार कायद्यात करण्यात येईल.
प्रदू षण त्रनयंिणाच्या दृष्ट्टीने, अन्न प्रत्रक्रया उद्योगांनी गुणांकन तपासणी ि अंमलबजािणी योग्यत्ररतया
करािी म्हणून देखरेख करणारी सक्षम यंिणा प्रदू षण त्रनयंिण त्रिभागाच्या सहाय्याने त्रनमाण करण्यात येईल.
बायोकेत्रमकल ऑस्क्सजन त्रडमांडमध्ये (बीओडी) सुधारणा कज्न अन्न प्रत्रक्रया उद्योगांचा समािेश ग्रीन
कॅटे गरीमध्ये करण्याची कायणिाही करण्यात येणार आहे. कृषी आत्रण अन्न प्रत्रक्रया उद्योग लकिा पायाभूत
सुत्रिधांच्या प्रकल्पांना मान्यता प्राप्त संस्थांकडू न उद्योगाशी संबंत्रधत कौशल्य प्रमाणपि प्राप्त कज्न घेता येईल.
-----०-----

9
पदु म त्रिभाग
आरेची उतपादने इतर दु काने ि मॉल्समध्ये त्रिक्रीस
शासकीय दू ध योजनांचे पीपीपी तत्त्िािर पुनज्ज्जीिन
बंद पडलेल्या आत्रण बंद पडण्याची शक्यता असलेल्या शासकीय दूध योजना ि शीतकरण केंद्रांचे
खाजगी-सािणजत्रनक सहभागाच्या (पीपीपी) तत्त्िािर पुनज्ज्जीिन करण्यासह तयासाठी तांत्रिक सल्लागाराची
त्रनयुक्ती करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता दे ण्यात आली. या त्रनणणयामुळे राज्यातील
दु ग्धोतपादनास उर्षजतािस्था प्राप्त होण्यास मदत होणार आहे.
तयाचप्रमाणे दु ग्धव्यिसाय त्रिकास त्रिभागांतगणत असलेल्या आरे या ब्रॅण्डची जोपासना ि संिधणन
करण्यासह आरेच्या त्रिक्री केंद्रांना अत्रधक सोयी-सुत्रिधा दे ऊन तयाची माकेलटग व्यिस्था अत्रधक बळकट
करण्याचा त्रनणणयही घेण्यात आला. तयासाठी आरे ब्रॅण्डची उतपादने अन्य दु काने ि मॉल्समध्ये त्रिकण्याची मुभा
त्रदली जाणार आहे.
दु भतया जनािरांची शास्त्रीय ि आधुत्रनक तंिानुसार दे खभाल आत्रण संकरीकरणातून उच्च प्रतीच्या
कालिडींची त्रनर्षमती कज्न राज्यातील शेतकऱ्यांना मािक दराने पुरत्रिण्यासाठी आरे , पालघर ि दापचरी येथे
प्रकल्पांची उभारणी करण्यात आली आहे. तसेच मुंबई, पुणे, नागपूर, नात्रशक, सोलापूर, औरंगाबाद या
महानगरपात्रलका क्षेिांसह इतर त्रजल््ांच्या त्रठकाणी दु ग्धशाळा स्थापन करण्यात आल्या. राज्यात या
दु ग्धशाळांच्या ताब्यातील एकूण जमीन 13 हजार 985 एकर इतकी असून तयातील 3599 एकर जमीन
शासकीय उपक्रम आत्रण संघांना त्रदलेली आहे. तयामुळे दु ग्धत्रिकास त्रिभागाकडे सध्या 10 हजार 386 एकर
जमीन त्रशल्लक आहे. राज्यात त्रित्रिध त्रठकाणी असलेल्या या जत्रमनींिरील शासनाच्या मालकीच्या 12 दू ध योजना
ि 45 दूध शीतकरण केंद्रे सध्या पूणणपणे बंद आहेत. तसेच मुंबई, पुणे, नांदेड, अहमदनगर इतयादी त्रठकाणच्या
उिणत्ररत 20 दू ध योजना ि 28 शीतकरण केंद्रे भत्रिष्ट्यात बंद होण्याची शक्यता त्रनमाण झाली आहे. माि, येथील
शासकीय कमणचारी-अत्रधकाऱ्यांच्या िेतनासह आस्थापना खचण सुज्च आहे. प्रकल्प व्यिस्थापनासाठीचा खचणही
करािा लागत आहे. तयामुळे शासनास हा खचण पेलता येण्यासह या प्रकल्पांतून महसूल त्रमळण्यासाठी त्रिशेष
उपाययोजना करणे त्रनकडीचे झाले होते.
या पाश्वणभम
ू ीिर जाहीर त्रनत्रिदा प्रत्रक्रयेचा अिलंब कज्न पीपीपी प्रत्रक्रयेिारे दु ग्धव्यिसाय त्रिभागातील
योजना, शीतकरण केंद्र आदी प्रकल्प चालिायला त्रदल्यास नव्याने भांडिली गुंतिणूक न करता शासनास
मोठ्या प्रमाणािर महसूल प्राप्त होऊ शकतो. नूतनीकरण कराियाचे झाल्यास सुमारे 250 ते 300 कोटी इतका
त्रनधी लागण्याची शक्यता असून जुन्या झालेल्या इमारतींच्या दे खभाल दु ज्स्तीसाठी दे खील मोठ्या प्रमाणािर
त्रनधीची आिश्यकता आहे. तयामुळे आजचा त्रनणणय घेण्यात आला. तयानुसार त्रनत्रिदा प्रत्रक्रयेिारे तज्ज्ञा
सल्लागाराची नेमणूक कज्न तयांच्यामािणत तांत्रिक प्रस्ताि तयार कज्न घेण्यात येईल. दु ग्धव्यिसायासह दू ध ि
दु ग्धजन्य पदाथांच्या माकेलटगचा प्रदीघण अनुभि असणाऱ्या संस्थांना तयासाठी प्राधान्य दे ण्यात ये णार आहे.
पीपीपी प्रत्रक्रयेिारे त्रनत्रित होणाऱ्या संस्थेसोबत कराियाच्या सामंजस्य कराराच्या अटी ि शती तसेच
त्रनिडीबाबतचे त्रनकषही सल्लागारामािणत अंत्रतम केले जातील.
-----०-----

10
त्रित्रध ि न्याय त्रिभाग
पंढरपूर मंत्रदर सत्रमतीत आता सहअध्यक्ष पद
पंढरपूर येथील श्री त्रिठ्ठल ज्स्क्मणी मंत्रदरे सत्रमतीिर सहअध्यक्ष हे निीन पद त्रनमाण करण्याचा त्रनणणय
आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.
श्री त्रिठ्ठल ज्स्क्मणी मंत्रदरे सत्रमतीमािणत पंढरपूर येथील श्री त्रिठ्ठल ज्स्क्मणी मंत्रदराचे व्यिस्थापन ि
त्रनयंिण केले जाते. श्री त्रिठ्ठल ज्स्क्मणी मंत्रदरातील धार्षमक त्रिधी पार पाडण्यासाठी सत्रमतीच्या अध्यक्षांसह
िारकरी संप्रदायाच्या चालीत्ररती ि प्रथांची जाण असणाऱ्या अनुभिी सदस्याच्या त्रनयुक्तीसाठी सहअध्यक्ष पदाची
त्रनर्षमती करण्यात आली आहे. तसेच या पदाच्या त्रनर्षमतीमुळे मंत्रदराचे व्यिस्थापन आता अत्रधक सुलभ होणार
आहे. यासाठी पंढरपूर मंत्रदरे अत्रधत्रनयम 1973 मधील कलम 21 (1) क मध्ये सुधारणा करण्यासह 21 (1) ग अशी
निीन तरतूद समात्रिष्ट्ट करण्यासाठी अध्यादे श काढण्यास मान्यता दे ण्यात आली.
-----०-----

11

You might also like