Professional Documents
Culture Documents
सुख
सुख
काय कसे
सुखाचा उगम काय
काय सापडे उपाय
आत्म सुख कोणते
बाह्य सुख भोगते
मन आत्मा आणण जीव
आनंद परम जो भोगतो
म्हणा तया आत्मसुख
इं णिय भोगती बाह्यसुख !!
कमलाकर णवश्वनाथ आठल्ये (ASTROLOGER ) १७-०४-२०१५
शुद्ध सूरवती :
स्वर तो जो सरतो सांयुज त्या चक्रातून
आिर ता मुखात वसता उत्कृष्ट कंठातून
सद्भाव मनात वसता संणवन्मय हो वाक
सूयोदयी णनत्य कररती पाठ प्रातरनुवाक
स्वर शुद्ध सरसा सती स्वरवणतस सान्वय !!
कमलाकर णवश्वनाथ आठल्ये (ASTROLOGER ) १७-०४-२०१५