You are on page 1of 1

सगळे च एका मातीचे ॥

इथ दात पण आपले ओठ पण आपले च


सगळे च एका भ्रष्ट जातीचे ! राज्य गुं डाुं च
ह्याला काढा त्याला झाका, काळे च काळे
निवडणार कसा ह्याुं च्यातू ि जास्त गोरा ......
नकुंवा कमी काळा कसा कसा हो शोधणार
आता राईट टू रे जे क्ट आलाय त्याच काय
सवाां िाच िालायक म्हणू ि कस हाकलणार
अजाण लोकाुं िी मत नववे क ि वापरता केले तर
दागी ुंची पाहे रावी करणारे सारे च पक्ष खले बाजार
मळात उमे दवाराची लायकी त्याच्या बू थ चोरीवर
मळात उमे दवाराची लायकी तपासणारी अट िाही
साध्या चपराश्याच्या िोकरीला नशक्षणाची अट असते
तर ज्याच्या हाती दे श सोपवणार त्याला लायकी िको
बाबारे दे वा आता तू च ह्याुं दे शाचे काय बरे वाईट करणार
ते पहायला पासष्ट वर्षे वाट पानहली आता अुं त पहाणार ॥
कमलाकर नवश्विाथ आठल्ये ( ASTROLGER ) २९-०९-२०१३

You might also like