अल्प लाभावितार्थ करी अनर्थ साईचे नाि पुढे ते करी बदनाम... नस्ती उठाठे ि टाकाऊ नाकाम ॥ होनी अनहोनीची परिा कुणाला दे िाचे नाम ते बदनाम कशाला वमथ्या ते वमथ्य सत्य ते सत्य भुलिू चला दे ि नास्तस्तक तथ्य ॥ गौरिाचे नेक काम नाही उक्त लोकाां टोपी अदलाबदली फक्त खरी नाही भक्ती उतारा िाक्त साईचा नव्हे सोयीचा तू भक्त ॥ कमलाकर विश्वनार् आठल्ये २३-०४-२०१३