You are on page 1of 1

साईचा नव्हे सोयीचा तू भक्त

तुझ्या सोयीने तू लाविसी अर्थ


अल्प लाभावितार्थ करी अनर्थ
साईचे नाि पुढे ते करी बदनाम...
नस्ती उठाठे ि टाकाऊ नाकाम ॥
होनी अनहोनीची परिा कुणाला
दे िाचे नाम ते बदनाम कशाला
वमथ्या ते वमथ्य सत्य ते सत्य
भुलिू चला दे ि नास्तस्तक तथ्य ॥
गौरिाचे नेक काम नाही उक्त
लोकाां टोपी अदलाबदली फक्त
खरी नाही भक्ती उतारा िाक्त
साईचा नव्हे सोयीचा तू भक्त ॥
कमलाकर विश्वनार् आठल्ये २३-०४-२०१३

You might also like