क्षमताां ववकास सांघर्ष हावी नवी पहाट ऋतां प्रमाणे बदले श्रष्टी िोज नवा घाट पशपक्षी सांक्ाांवत डाववषनचा तो वसद्ाांत ॥ ... ग्राम बदलले बदलून शहि व्हाया चाले जात पात धमष न मानी नवी वपढी झेले बदलले पहा सांस्काि वपढ्या जून झाल्या िोज नवी नवी उपकिणे जने िोज फेकले ॥ क्ाांत्या आल्या गेल्या त्या त्या वेळी ठीक महायद्ा नांति प्रत्ये क गेले एक उद्या एक साम्राज्य वाद इवतहासात आले गेले मेले प्रयालाची पाही वाट पाप जग घडी भिले ॥ कमलाकि ववश्वनाि आठल्ये ( ASTROLGER ) ३१-१०-२०१४