You are on page 1of 20

व: डडॊक्टर ररोय! पडददा उघडत आहह.

बघदा जरदा

पडददा उघडतरो. एक व्यकक, दरोन मरोडदाड्यांनदा सरकवत आहह. पडददा पपुरर्ण उघडतदाच तरो समरोर लक्ष दहत general light चदा इशदारदा
दहतरो. उजहड झदाल्यदावर, तरो मदागह मरोडदाड्यांवर बसतरो. कखिश्यदातनपु चश्मदा कदाढत, तरो कदाहही कदागद (मरोडदाड्यांमदागह ठहवलहलह असतदात) घहउन
मनदातल्यदा मनदात वदाचत आहह. सहज त्यदाच्यदा फरोन कदाढपुन त्यदा वरचही news clipping चदालपु करतरो.

बदात्मही: आकर आपलही पपुढचही बदातमही, प्रकसद्ध अकभिनहतही अड्यांतरदा अकग्निहरोतहीच्यदा pregnant अस्ल्यदाचही अफवदा खिरही ठरलहलही आहह. हदा
बदात्महीवर प्रकतकक्रियदा न दहतदा, अड्यांतरदा हदाड्यांनही कवककी कसन्हदा, त्यदाड्यांचह rumored boyfriend, हदाड्यांनदा legal notice पदाठवलहलही
आहह. (बहक) आजच झदालहल्यदा सपुनवदाईत, करोटदार्णनह अड्यांतरदातही बदाजपु कवजयही घरोषहीत कह लही आकर कवककीसह त्यदाड्यांच्यदा PR टहीम लदा अड्यांतरदाच्यदा
pregnancy च्यदा बदात्महीचदा दपुरउपयरोग करण्यदासदाठही सजदा सपुनदावलही आहह. IPC section 334 आकर 499 खिदालही सहदा
मकहन्यदाड्यांसदाठही कवककीड्यांनदा कदारदावदास भिरोगदावदा लदागरदार आहह. हदा बदात्महीवर तमदाम कसनह मड्यांडळही नह अड्यांतरदालदा पदाठठींबदा कदलहलदा आहह. पर आजहही
अड्यांतरदा प्रकतकक्रियदा न दहतदा करोटदार्णमधपुन कनघपुन गहल्यदा (बहक) अकभिनहतही अड्यांतरदा हदाड्यांनही आपल्यदा बदाळदालदा abort करुन, सवदार्वांनदा एक धकदाददायक
झटकदा बसवलदा आहह. आमच्यदा सपुतदाड्यांनपुसदार, सध्यदा अड्यांतरदावर मदानकसक उपचदार हरोत आहहत. (बहक)

तरो: मदानकसक उपचदार...

बदात्मही: आकर पपुढहील बदात्म्यदाड्यांमधह, अकभिनहतही अड्यांतरदा पपुन्हदा एकददा महीडहीयदा च्यदा फह यदार्णत सदापडल्यदा आहहत. script घहउन आलहल्यदा
कदगदशर्णकदालदा लदा धकह मदारुन त्यदाड्यांचदा घरदा बदाहहर कदाढतदाड्यांनदा कतलदा पदाकहलह गहलहलह. हह व्यकक आकरखिहीन करोरही नसपुन डही आर महहश हह नदामदावड्यांत
कदगदशर्णक हरोतह, ज्यदाड्यांनह अड्यांतरदालदा त्यदाड्यांच्यदा पकहल्यदा कचतपटदासदाठही सपुचवलहलह हरोतह. हदाड्यांनही एक गरोष्ट तर नककी हरोतह ककी अड्यांतरदावर मदागच्यदा
घटनदाड्यांनह झदालहल्यदा परररदामदाड्यांमपुळह, त्यदा कस्स्थिरदावलहल्यदा नदाहहीत.

तरो: (बदात्म्यदा बड्यांद करत) एक..... दरोन..... तहीन.... चदार. (तहवढदात, मदागनपु तही (अड्यांतरदा) रड्यांगमड्यांचदावर यहतह. डरोळ्यदावर मरोठदा भिडक
उन्हदाचदा चश्मदा आकर ससॆल कपडह. हदालचदालही वरुन, स्थिरोडही कभितही जदारवत आहह, पर चहहरदा अगदही कस्स्थिर. ) वहलकम (सहज हसतरो)

तही: हदात हसण्यदासदारखिह कदाय हरोतह? आपर तपुझ्यदा office मधह भिहटदायचह ठरवलहलह.

तरो: मदाहहीत आहह. पर सद्ध्यदा, आपर कतस्थिह नदाहही जदाउ शकत... कह वळ तपुझ्यदामपुळह. (मरोडदाड्यां मदागपुन पदाण्यदाचही बदाटलही कदाढत) पदारही?

तही: thanks... (पदारही पहीत) मदाझदामपुळह?

तरो: हरो. तपुझ्यदा त्यदा director वदाल्यदा ककस्स्यदानतड्यां र, मदाझ्यदा clinic वर अख्खिही papparazzi स्थिदाट मदाड्यांडपुन बसलहलही आहह.
सवदार्वांनदा वदाटत, पपुढचदा नड्यांबर मदाझदाच आहह.

तही: मग आपर इकडह... यदा जपुन्यदा theater मधह कदाय करत आहरोत.

तरो: सध्यदा करोरही हदा theater जवळ यहत नदाहही. आकर मदाझदा एक जवळचदा कमत इकडचदा manager आहह. म्हरपुन बदाहहर करोरदालदा
कळरदार सपुद्धदा नदाहही, ककी दही अड्यांतरदा! इस्थिह आत मधह आहहत तह.

तही: fine... तपुलदा मलदा कदाहही सदाड्यांगदायचह हरोतह?

तरो: गहलह कदाहही कदवस... मही तपुलदा evaluate (क्षरभिर स्थिदाड्यांबपुन) observe करत आहह आकर मलदा अस वदाटतड्यां ककी...

तही: ककी what? speak up! मलदा cancer नदाहही झदालदा आहह.

तरो: तपुलदा स्व:तमधह कदाहही बदल जदारवतदात कदा? जसह, तपु अशही कधही नव्हतही, पर आतदा अहहस

तही: नदाहही

तरो: hmm... जर तपुलदा वदाटत नसहल, तर मग कदाहही हरकत नदाहही. एक कमत म्हरपुन मदाझह कतर्णव्य आहह ककी मही तपुलदा जदारहीव करुन ददावही .

तही: जदारहीव झदालही. आतदा कदाय?

तरो: आतदा मही एकदा doctor सदारखिदा तपुलदा कदाहही प्रश्न कवचदाररदार आहह

तही: hello? तपु कधही पदासपुन doctor झदालदास?

तरो: मही doctor सपुरवदातही पदासपुन आहह. गहलह कदाहही कदवस तपुझदा PR झदालरो आहह तही गरोष्ट वहगळही. सद्ध्यदा मलदा मदाझ्यदा जपुन्यदा रुपदात यहरह
गरजहचह आहह.

तही: मग तर तपु prescription हही कलहहन दहउ शकतरो नदा? सदाड्यांग नदा? ज्यदा रदातही मही तपुझदा घरही यहउन तपुलदा सगळ सदाड्यांकगतलहलह आकर मही
खिपुप घदाबरलहलही, तहव्हदा तपु मलदा झरोपहच्यदा गरोळ्यदा कदलहल्यदा. त्यदा गरोळ्यदा मलदा परत एकददा दह.
तरो: बदल घडलदा नदाहही अस म्हरत हरोतहीस नदा? आधलही अड्यांतरदा कधही हरुन गरोळ्यदा नदाहही मदागदायचही.

तही: आकर आधलदा ररोय कधही अड्यांतरदाचही मदागरही पपुरर्ण कह ल्यदा कशवदाय रदाहदात नदाहही.

तरो: तरो ररोय आजहही तसदाच आहह. (कखिश्यदातपुन गरोळ्यदा कदाढपुन कतच्यदा समरोर ठहवतरो)

तही: मही prescription मदाकगतलहलही आकर तपु direct गरोळ्यदाच आरल्यदास.

तरो: तपु मदाझदा खिपुप फदायददा करुन घहतहस, हरो नदा? आकर मही तपुलदा करु हही दहतरो. (गरोळ्यदा कतच्यदा हदातदातनपु घहउन) पर आज नदाहही.

तही: करोरतदा फदायददा घहतलदा मही?

तरो: तपुझदा roles सदाठही तपु character development करत असतदाड्यांनदा तपु मदाझ्यदाकडह यहत असतहस... आकर आतदा जहव्हदा
actual character building चही गरज आहह, त्यदा वहळही सपुद्धदा conveinently तपु मदाझ्यदाकडह आलही. मही हही तपुझही
मदत करत आहह, फपु कट मधह.

तही: oh! so its all about money? ककतही पसॆसह हवह आहहत तपुलदा. सदाड्यांग नदा! कवषय कदाढलदा आहहस तर सदाड्यांगपुन मरोकळदा हरो.

तरो: दहउ शकशहील? खिरच? बघ हदा? तह हही मही सदाड्यांगरदार त्यदा currency मधह.

तही: सदाहहबदाड्यांनदा रुपयह नकरो वदाटतड्यां. बरोलदा. कदाय ककम्म्त लदावलही तपुम्हही तपुमच्यदा services चही आकर करोरतही currency हवही
तपुम्हदालदा

तरो: वहळ? हरो. नदाहही तह time is money ऐकलहलह असशहीलच. त्यदाच प्रकदारह मलदा तपुझदा स्थिरोडदा वहळ हवदा आहह. आतदाच्यदा आतदा.
बरोल दहउ शकतहस? (तही शदाड्यांत) बकघतलड्यां? आज लरोकदाड्यांकडह पसॆसदा मदाकगतलदा तर तरो भिरमसदाट कमळहल, पर जर कपु रदाचदा वहळ मदाकगतलदा, तर
तपु असपुनहही नसल्यदा सरखिदा ददाखिवण्यदात यहतरो. वहळहचही ककम्मत हही पपैशदापहक्षदाहही जदास्त आहह. जमत असहल तर दह.

तही: ककतही वहळ हवदा अहह तपुलदा?

तरो: हदा आजचदा कदवस. एकदा activity करदायचहीए आहह, ज्यदानह तपुलदा कळहल ककी मलदा तपुलदा नहमकड्यां कदाय सदाड्यांगदायचह आहह?
तही: स्थिहट शब्द हही कमही पडदायलदा लदागलह आहहत कदाअ, कदाहही समजवण्यदासदाठही? .

तरो: Trust me. जर सरळ बरोलरह पपुरहसह असत हरोतह, तर गरोष्ट कह व्हदाचही बदललही असतही.

तही: हह बघ. मही तपुलदा वहळ कदलदा आहह हदाचदा अस्थिर्ण तपु तरो हवह तसदा वदायदा घदालवदावदास अस नदाहही वदाटत मलदा . जह करदायचह, सदाड्यांगदायचह आहह, तह
पटकन आटप.

तरो: (कदाहही कदागद, जही सपुरवदातहीलदा वदाचत हरोतदा, तही तरो कतलदा दहतरो.) हह घह. आजचही तपुझही script. एकदा ररोलपह सदारखिह समझ हदालदा.
ज्यदानह कदाहही गरोष्टही कळतहील मलदा

तही: त्यदा पहक्षदा औषध दह नदा! (कदागदड्यां खिदालही फह कत) हदानह कदाहहीहही कसद्ध हरोरदार नदाहही आहह. तपुलदा सगळ्यदा गरोष्टही already मदाकहतही आहह

तरो: (चहहयदार्णवर हदास्य) मलदा सगळ मदाकहतही आहह, पर तपुलदा जरदासदा कवसर पडलदा असदावदा (कदागदड्यां परत कतच्यदा हदातदात ठहवत)

तही: पर हदात असह आहहतरही कदाय!

तरो: तपुझ्यदा औषधदाड्यांचही prescription. तपुझ्यदा कदाहही कनवडक आठवरही.

तही: you are joking.

तरो: वदाचदायचह आहह त्यदाड्यांनदा... तपुलदा!

तही: नदाहही.

तरो: not an option

तही: there is always an option. ज्यदालदा आपर choice म्हरतरो.

तरो: ओकह . Let's bet... जर हही script वदाचल्यदावर तपुलदा कदाहहीहही जदारवलह नदाहही तर मग तपु खिपुशदाल त्यदा गरोळ्यदा घहउन इस्थिपुन जदाउ
शकतह.
तही: आकर जर तस नदाहही झदालह तर?

तरो: तर मग मदालदा कदाहही मदागण्यदाचही गरज नसरदार. कदाय म्हरतहस, challenge accepted?

तही: accepted. पर हह लक्षदात ठहव ककी तपु नहहमही मदाझ्यदापदासपुन हरत आलहलदा आहह.

तरो: आज तपु मदाझ्यदा against नदाहही आहह.

तही: मग?

तरो: तपुलदा कळहल. स्थिदाड्यांब एक कमनहीट (तरो आतमधह जदातरो. जदायच्यदा आधही परत वळतरो) आरखिहीन एक, thanks a lot! तपु हदा
प्रयरोगदासदाठही हरो म्हरपुन मदाझ्यदासदाठही खिपुप मरोठही गरोष्ट कदलही आहह... आत्मकवश्वदास. जरो कपु ठह नदा कपु ठह हरवत चदालहलदा हरोतदा. त्यदालदा परत
आरण्यदासदाठही thanks. (तरो आत जदातरो. तही स्थिरोडदा वहळ कस्स्थिर बसतह. कतचही नजर समरोर ठहवलहल्यदा गरोळ्यदाड्यांवर जदातह. तही लगहच आत एक
नजर टदाकतह. हळपु च एक गरोळही घहत तही कगळदायचदा प्रयत्न करत असतदाड्यांनदा तरो परत यहतरो. कतलदा गरोळही घहत बघतदाच तरो सरसदावतरो) अड्यांतरदा!
स्थिदाड्यांब (कतच्यदा हदातदातपुन गरोळही कदाढपुन फह कपु न दहतरो. तही त्यदालदा जरोरदात धकदा दहतह. तरो स्तब्ध. तही परत गरोळ्यदाड्यांकडह धदावतह. तरो रदागदात ओरडतरो)
Flouxetine!! तझदा हदाततलह औषध! त्यदाच्यदा continuous doses नह आपलही कवचदार करण्यदाचही क्षमतदा सड्यांपपुन जदातह!
nervous system बड्यांद पडतह, श्वदास घशदात ककोंडपुन जदातरो आकर कदसतरो तरो फक एकच नजदारदा... मपुत्यपुचदा. तपुलदा तर हह सगळह
मदाकहतही असहलच ... जहव्हदा हदाच गरोळ्यदाड्यांमपुळह तपुझदा परोटदातल्यदा बदाळदालदा तपु मदारलह (तही च्यदा हदाततपुन गरोळ्यदा पडतदात) हरो! हही गरोष्ट मलदा
मदाहहीत आहह. एकददा हदा मपुखिर्णपरदा करुन झदाल्यदा नड्यांतरहही परत तहच करदायलदा कनघदालही आहहस ? ररोज चरोरुन anti-depressants
खिदाउन खिदाउन कदाय कह लह आहहस स्व:तदाचह तह बघ! अग एखिदाददा वहळही तपुलदा cancer हही झदालदा असतदा तरही मही कनश्चठींत असतरो. पर
this is worse than cancer! This is depression! आकर हदालदा तपु casually घहउ शकत नदाहहीस. मही
तपुलदा घहउ दहरदार नदाहही. आतदा तपु एकच गरोष्ट करु शकतहस. एकदा जदागही शदातड्यां बस आकर बरोल! तपुलदा कदाय वदाटत आहह कदाय नदाहही सवर्ण कदाहही!
मही इस्थिह आहह! तपुझ्यदाबररोबर, तपुझ्यदाचसदाठही. do you get it?? (स्थिरोडदा वहळ शदातड्यां तदा. तही च्यदा डरोळ्यदात पदारही. Black out)

तही: (स्तब्धपरह दरोनहही मरोडदाड्यांवर मदाड्यांडही घदालपुन बसलही आहह. चहहयदार्णवर असदामदान्य शदाड्यांततदा आकर हदातदात पदाण्यदाचही बदाटलही. तरो कतच्यदामदागह
फह यदार्ण मदारत आहह.) दर ररोज सकदाळही मही उठपु न कवचदार करतह, ककी मही नहमक असड्यां कदाय कह ल आहह, ज्यदानह मलदा नदा दपु:खि उपभिरोगतदा यहत आहह
नदा सपुखि. सतत एकदा समदान रहषहवरुन चदाललह जदात आहह मदाझह आयपुश्य. कपु ठलही हही गरोष्ट सपुरु करत आहह तही, कधही अचदानक बड्यांद पडपु न जदातह.
जरपु त्यदा गरोष्टहीचही ककम्म्त त्यदा क्षरदापपुतर्तीच हरोतही. नपुस्तही तही एकच गरोष्ट नदाहही, तर प्रत्यहक व्यकक आजकदाल खिपुप नकरोसदा झदालहलदा आहह. हह
आयपुश्यच नकरोसह झदालह आहह. आपर श्वदास तर घहउ शकत आहरोत, पर श्वदासदाड्यांचदा उपयरोग दपुर दपुर वर कपु ठहहही हरोत नदाहही आहह. ममेंदचपु दा
devil's workshop हरोतदानदा समजत आहह, पर उमजत नदाहही आहह. घसदा सदारखिदा करोडदार्ण हरोत रदाहतरो, पर तहदान कधहीच भिदागत
नदाहही. आपर करोर आहरोत, हह कधही कधही कवसरल्यदासदारखिह झदालहलह आहह. कदाहहीहही constant नदाहही, फक हदा ररकदामहपरदा... जरो
हवदाहवदासदा वदाटपु लदागलदा आहह... हदा ररक कस्स्थितहीलदा नहमक शदातड्यां तदा म्हरतदात कदा? कदारर शदातड्यां तदा जदारवत तर नदाहही अकजबदात. कदा नदाहही
जदारवत आहह तही?

तरो: कदारर आपर त्यदालदा सतत धरुन आहरोत. त्यदा ररक जदागहलदा जदास्त महत्व कदलहलदा आहह. आत्म शदातड्यां तदा ररक कस्स्थितहीत नसपुन, प्रवदाहदात
असतरो, जगण्यदाच्यदा. जह झदालह, त्यदालदा झदालहलड्यां समजपुन त्यदातपुन बदाहहर कनघदावड्यां आकर नकवन पदायवदाट धरदावही. तपुझही आत्म-शदाड्यांततदा, झदालहल्यदा
घडदामरोडठींच्यदा मदागह डरोक फरोडण्यदापहक्षदा खिपुप जदास्त मह्त्वदाचही आहह. जदाउ दह त्यदाड्यांनदा... of course सदाड्यांगत आहह तहवढह सरोपह नदाहही हह सवर्ण.

तही: कधही कधही ररकदाम्यदापरदाचही भिहीतही वदाटत रदाहतह, सतत. जरपु चदार चचौघदाड्यांमधह हही आपल्यदा पदाठलदाग करत आहह. ज्यदामपुळह मही normal
नदाहही रदाहह शकत.

तरो: अशही कभितही आधही कधही वदाटलहलही?

तही: पप्पदा... लहदानपरही पप्पदाड्यांसरोबत असतदाड्यांनदा.

तरो: मग तही कभितही कधही सड्यांपलही?

तही: जहव्हदा पप्पदाड्यांनदा मही actress व्हदायचह सदाड्यांकगतलह. (तरो आत कनघपुन जदातरो) आधही खिपुप धडधडत हरोत. पप्पदाड्यांबररोबर मही कधहीच
एकटदामधह कदाहहीहही बरोललह नव्हतह. पर हदावहळही, आम्हही एकटह हरोतरो. मही त्यदाड्यांच्यदा study मधह त्यदाड्यांचही वदाट बघत हरोतह, तहव्हदा त्यदाड्यांचदा
करदारदा आवदाज अख्ख्यदा आवदारदात पसरलहलदा

तरो: (आतपुन) STAND DOWN! (इतक्यदात तरो बदाहहर यहतरो. हदातदात एक छरोटही कदाठही अन डरोक्यदावर military वदाल्यदाड्यांचही
तरोपही. एक मरोठही कमशही त्यदाड्यांच्यदा चहहयदार्णवर लदावलहलही हरोतही) At ease... (तही स्तब्ध) सवर्ण प्रस्थिम तपुम्च्यदा १०वही च्यदा कनकदालदासदाठही
तपुम्हदालदा शपुभिहच्छदा. आम्हदालदा तपुमचदावर गवर्ण आहह आकर आनड्यांद सपुद्धदा ककी आतदा तपुम्हही दहशदाच्यदा कपु ठल्यदाहही autonomous
science university चदा भिदाग हरोऊ शकतदात. पर आम्हदालदा कळवण्यदात आलहलह आहह ककी तपुम्हदालदा science न कनवडतदा
arts लदा कनवडपु इच्छहीतदा?... कदाय?

तही: हह कदाय आहह?

तरो: Script... तपुलदा कदलहलही. बघ!

तही: पर तपुलदा कस मदाकहतही?


तरो: मलदा नव्हत मदाकहतही, मही फक तपुकदा मदारलदा. तपु continue कर.

तही: कदाय करु?

तरो: तहच जह त्यदा कदवशही झदालहलड्यां. C'mon तपु एक actress आहहस. just give it a try... ( कठरोर शब्ददाड्यांमधह) आम्हही
तपुम्च्यदा उतरदाचही वदाट बघत आहरोत.

तही: (कवचदार करत) पप्पदा, मलदा दरोक्टर नदाहही व्हदायचह आहह.

तरो: आपर करोरत्यदा पररवदारदात जन्मदालदा आलह आहरोत हह लक्षदात यहउ ददा. आपल्यदा कदाहही सदामदाजहीक बदाड्यांकधलक्यदा असतदात, ज्यदा आपल्यदालदा
पपुरर्ण पदाडदायच्यदा असतदात.

तही: पर... मलदा.

तरो: आकर गहनरल अकग्निहरोतहीचही मपुलगही असल्यदामपुळह तपुम्हदालदा हही जबदाबददारही पदार पदाडदावही लदागरदार आहह .

तही: पप्पदा...

तरो: मलदा वदाटत तपुम्हही बड्यांगलरोर लदा जदाव. कतकडचह medical colleges खिपुप प्रख्यदात आहहत.

तही: पप्पदा! (तही अचदानक ओरडपु न उभिही रदाहदातह) मही कधही पदासपुन तपुमच्यदाशही बरोलदायचदा प्रयत्न करत आहह. तपुम्हदालदा ऎकपु यहत आहहत कदा?

तरो: मही ऎकलड्यां... तपुम्हदालदा actress व्हदायचह हरोतह. पर तह सवर्ण शदाळहपपुतर्ती ठहीक आहह. तपुम्हदालदा करोरत्यदा कदशहनह जदायचह हह आम्हही
already ठरवलहलह आहह. Colleges बघदायलदा सपुरु करदा. (तरो कनघण्यदासदाठही उठतरो. तही परत ओरडतह)

तही: नदाहही! मदाझ्यदा आयपुश्यदाचह कदाय हरोरदार हह फक महीच ठरवरदार पप्पदा. म्हरपुन मही colleges नदाहही बघरदार.

तरो: तपुमच्यदा आईनड्यां दा बघण्यदासदाठही सदाड्यांगतरो मग.

तही: पप्पदा अस कदा करतदाय? मदाझह बरोलरह नकदा नदा टदाळपु. तपुम्हदालदा मदाकहतही आहह ककी मही ककतही छदान कदाम करतह तह. मलदा हदा कदामदात ककतही
आनड्यांद कमळतरो. एकददा मदाझह ऎकपु न घ्यदा पहीझ...

तरो: बरोलदा

तही: (जरदा वहळ स्थिदाड्यांबपुन, कदागददाड्यांकडह पदाहत) लहदानपरदापदासपुन मही स्व:तदालदा ककोंडपुन ठहवलहलह आहह. कदारर तपुम्हदा सड्यांगळ्यदाड्यांनदा मपुलगही नसपुन एक
मपुलगदा हवदा हरोतदा. म्हरपुन कधही करोरही मदाझ्यदावर प्रहम कह लहच नदाहही. हदा सवदार्वांमधह मही कशही जगत आलह आहह हह तपुम्हदालदा नदाहही मदाकहतही . पर मही
हरलह नदाहही, मही मदाझदा मदागर्ण शरोधलदा...acting. त्यदा कदाहही क्षरदाड्यांसदाठही मही कवसरुन जदातह ककी मही ककतही शपुल्ल्क आकर कदपु आहह . त्यदा
क्षरदाड्यांमधह मलदा स्व:तदाचदा अकभिमदानह वदाटपु लदागतरो. आकर हदा क्षरदाड्यांसदाठही, मही कदाहहीहही करदायलदा तय्यदार आहह. तपुम्हही करोरहीहही मलदा force
कररदार नदाहही आहदात. आकर जर तपुम्हही कह लत, तर यदाद रदाखिदा... मही general अकग्निहरोतठींचही एकपु लतही एक मपुलगही आहह. मलदा
स्थिदाड्यांबवण्यदाचदा जरोर करोरदामधह नदाहही.

तरो: At ease... तपुम्हही म्हटलहलही प्रत्यहक बदाब मदान्य आहह... कशवदाय एक, तपुम्हही मपुलगही असल्यदाचह म्हटलह म्हरपुन सदाड्यांगतरो. तपुम्हही
तपुमच्यदा आइच्यदा गभिदातर्ण असतदाड्यांनदा, तपुम्च्यदा परजही आजही म्हरदाल्यदा "मपुलगदा नककी नहवही मधह जदारदार", तपुमच्यदा आजही म्हरदाल्यदा , "मपुलगदा
त्यदाड्यांच्यदा मपुलदासदारखिदा आमर्ती मधह जदारदार", आकर तपुमच्यदा आइ म्हरदाल्यदा ककी "मपुलगदा नककी ऎर फ़रोसर्ण मधह जदारदार". त्यदा वहळही, कतकडच्यदा
पररसरदामधह मही कवचदार करत हरोतरो ककी जर मलदा मपुलगही झदालही तर कदाय ? सदसॆव मपुलदाड्यांमधहच रदाहहन कधही हळवहपरदा अनपुभिवतदा आलदाच नव्हतदा.
पर जहव्हदा तपुम्हही जन्मदालदा आलदात, तहव्हदा पकहल्यदाड्यांददा हदा पदाहदाडही गहनरल, हळवदा हरोऊ लदागलहलदा. पररवदारदाचही परड्यांपरदा क्षरभिरदासदाठही कवसरुन
गहलहलदा. जहव्हदा त्यदालदा लक्षदात आलह, तहव्हदा त्यदानह मनदालदा गदाठ बदाड्यांधलहलही, ककी आपलही मपुलगही सपुद्धदा आपल्यदासदारखिह कतर्णव्यदावदान हरोरदार.
त्यदासदाठही तपुम्हदालदा कधही हही आम्हही भिरकटपु कदलह नदाहही. हदा नदाददात आम्हही हह कवसरलहलरो, ककी आम्हही तपुमचह वकडलसपुद्धदा आहरोत. लक्षदात ठहवदा,
जह आज आम्हदालदा सदाड्यांकगतलह, तह उददा करोरही हही कवचदारहल तर त्यदाच कहम्मतहीनह उतर ददा. त्यदाड्यांनदा कळलह पदाकहजह, general अकग्निहरोतही चही
मपुलगही कदाय तरोप आहह तह. (तही च्यदा चहहयदार्णवर पकहलह हदास्य. तरो टरोपही आकर कमशही कदाढतरो)

तही: by the way, पप्पदाड्यांनदा कधही कमशही नव्हतही, आकर तह आमर्तीचही भिदाषदा घरदात नदाहही वदापरदायचह.

तरो: अग हदालदा नदाटककी रुपदाड्यांतर म्हरतदात. तपु भिरकटपु नकरो.

तही: मदाझह कदाम कसह आहह... so far?

तरो: so far... so good. आतदा पपुढचदा टप्पदा... तपुझ्यदा आयपुश्यदात असह कधही झदालह आहहत कदा... ककी तपुलदा एखिदाददा व्यकक
आवडलदा असदावदा, पर त्यदा व्यककलदा तपु नदाहही आवडलही... in any sense... heartbreak असदावदा अशही कदाहहीहही गरज
नदाहही.
तही: (कवचदार करत) कवककी... (परत एकददा रडपु लदागतह)

तरो: एक कमनहीट... (कतच्यदाकडह जदातरो) इकडह बघ... मदाझ्यदाकडह बघ. जह झदालह त्यदात तपुझह कदाहहीहही चपुकलहलह नव्हतह. त्यदाड्यांनह मपुखिर्णपरदा कह लदा,
ज्यदाचही कशक्षदा त्यदालदा कमळत आहह. हदा जदागही आतदा त्यदाचदा उलहखि हरोरदार नदाहही आहह. कवककी हदा यदा एकदाड्यांकककह चदा भिदाग नदाकहए. In fact,
तरो तपुझ्यदा आयपुश्यदाचदाच भिदाग नदाहही आहह आतदा. ओकह ? (त्यदा कदागददाड्यांमधलदा एक कहस्सदा घहउन त्यदावर कवककी हह नदाव कलकहतरो) हह बघ. कदाय
कलकहलह आहह मही? वदाचपु शकतहस नदा? वदाच

तही: कवककी...

तरो: (तह पदान फदाडतरो) हदा chapter तपुझ्यदा आयपुश्यदाच्यदा गरोष्टहीमधह कधहीच नसरदार आहह. आकर जरहीहही असलदा, तरहीहही त्यदाचदा कदाडहीमदात
फरक नदाहही पडरदार आहह तपुलदा. कळल? पदारही पही, परत मदाझदा प्रश्न repeat करतरो. नहीट ऎक. असदा एक व्यकक, जरो तपुलदा आवडत
हरोतदा, पर त्यदालदा तपु आवडत नव्हतही. आतदा स्थिरोडदा वहळ घह. कवचदार कर, करोरहीतरही भिहटलदा असहल, ज्यदालदा तपु आवडलही नसशहील.

तही: एक.. व्यकक, एक लहखिक, सदागर ... मही घरदा बदाहहर कनघपुन जरो नदाटकदाच्यदा गपुप join कह लहलदा, त्यदात हरोतदा तरो. त्यदाचह लहखिन म्हरजह
अशही एक ककवतदा, जही कधहीच सड्यांपदायचही नदाहही, सतत आपल्यदालदा त्यदात रमवपुन घ्यदाय्चही. नड्यांबर नव्हतदा तरहीहही एक सफ़ह द फह म वदालदा चश्मदा
घदालपुन यदायचदा. त्यदाच्यदा सवर्ण एकदाड्यांककीकहचही लहीड actress हरोतह मही. मलदा वदाटदायचह ककी तरो जह कलहहीतरो तह मदाझ्यदासदाठहीच कलहहीत असदावदा.
हदा कवचदारदानह मलदा त्यदाच्यदा प्रहमदात पदाडलह.

तरो: त्यदालदा तपु कदा नदाहही आवडदायचही?

तही: त्यदालदा मही आवडदायचह, पर त्यदालदा करोरही दपुसरही हही आवडदायचही...

तरो: तपु त्यदालदा कधही हह सदाड्यांकगतलह?

तही: हरो. एकददा त्यदाच्यदाशही बरोललह हरोतह मही... (तरो पदाड्यांढयदार्ण फह मचदा चश्मदा घदालपुन यहतरो)

तरो: अड्यांतरदा, तपुम्हही मलदा बरोलवलह हरोतह कदा?

तही: (हळपु वदार) सदागर... (कवचदार करत) यदा, बसदा नदा. हरो मही बरोलवलह हरोतह. अड्यां मलदा तपुम्हदालदा कदाकहतरही सदाड्यांगदायचह हरोतह.

तरो: हरो कदा? सदाड्यांगदा मग... बर आजचदा प्रयरोग अकतशय सपुड्यांदर हरोतदा. स्थिरोडदा चपुकदा इस्थिह कतस्थिह झदालहल्यदा, पर चदालतड्यां, कदाहही nuances
खियदार्ण आयपुश्यदात नसपुन फक नदाटककी असपु शकतदात... अजपुन ककतही प्रयरोग असतहील यदा एकदाड्यांकककह चह? नदाहही कदारर मही कदाकहतरही नकवन
कलहदायचह ठरवलहलह आहह. एक तरयदार्ण प्रहमदावर... एकदा मपुलहीचही कदाहदारही, जही कधहीच पपुरर्ण नदाहही हरोऊ शकलही. जही कतच्यदा जवळच्यदा कमतदावर
खिपुप प्रहम करतह पर त्यदालदा कधही सदाड्यांगपु शकत नदाहही. जरो कतलदा आवडतरो, तरो शहीमड्यांत बदापदाचदा वदायदा गहलहलदा मपुलगदा.

तही: मग तरो कतलदा कसदा आवडतरो?

तरो: तरो एक खिपुप चदाड्यांगलदा गदायक असतरो. लहदानपरदापदासपुन तह एकत गदायन करदायचह. कतलदा वदाटपु लदागलह ककी त्यदाड्यांचही जरोडही हही गदायनदाच्यदा
पकलकडचही हरोतही तही.

तही: मग पपुढह?

तरो: एक कदवस, त्यदालदा कळत, तरो कतच्यदा भिदावनमेंशही खिहळदायलदा लदागतरो. कतलदा जदाकरव करुन दहतरो ककी तरो हही कतच्यदा प्रहमदात आहह . कतलदा हह
स्थिरोडदा कदवसदाड्यांनड्यांतर कदसतह आकर तही त्यदालदा सरोडपु न जदातह. तही गहल्यदावर, त्यदालदा त्यदाचही चपुक कळतह आकर तरो कतलदा परत कमळवण्यदाचदा प्रयत्न
करु पदाहतरो.... तपुम्हदालदा हही कदाहही सदाड्यांगदायचह हरोतह नदा?

तही: (स्व:तदाच्यदा तड्यांदहीत) सदागर... i like you.

तरो (गडबडत) मलदाहही तपुम्हही खिपुप आवडतदा... तपुम्हही एक खिपुप छदान नटही आहदात.

तही: मलदा तपुम्हही खिपुप आवडतदा. एक नदाटकतल्यदा colleague सदारखिह नव्हह तर एकदा जरोडहीददारदा सदारखिह.

तरो: मही कदाय म्हरपु आतदा तपुम्हदालदा. अड्यांतरदा... मदाझही girlfriend आहह.

तही: oh! मग... ठहीक आहह. जदाउ दह. मही.... (script वदाचत) तपुम्हही कधही सदाड्यांकगतलह नदाहही...

तरो: त्यदात सदाड्यांगण्यदासदारखिह कदाहहीहही नव्हतह. पर तपुम्हही कनरदाश हरोऊ नकदा... आम्हही एकदा casual relationship मधह आहरोत.

तही: मग मही कदा नदाहही कनरदाश व्हदावह?

तरो: कदारर मही कतलदा सरोडरदार हरोतरो? हरो... गहलह कदाहही मकहनह आमचदामधह खिपुप वदाद हरोत हरोतह. कतचह म्हररह आहह ककी मही कतच्यदाकडह लक्ष्य
दहत नदाहही आहह. कदाय सदाड्यांगपु कतलदा ककी मदाझह लक्ष्य कधहीचह वहधपुन घहतलह हरोतह करोरहीतरही.
तही: excuse me?

तरो: हरो... बघदा नदा. तपुम्हदालदा हही मही आवडतरो, मलदाहही तपुम्हही आवडतदा... आकर हही गरोष्ट आतदा उघडदावर आहह. जरपु आज हही गरोष्ट
घडदायचहीच हरोतही. मही मदाझ्यदा कलहहीलहल्यदा पदातदाड्यांच्यदा प्रहमदात नहहमही पडदायचरो. पर मदाझ्यदा पदातदाड्यांनदा रड्यांगभिपुमहीवर रड्यांगवरदायदार्ण एकदा मपुलहीलदा मदाझ्यदावर
प्रहम हरोउ शकतह हह मलदा कधहीच वदाटलह नव्हतह. पर आज तरो कदवस आलदा.

तही: सदागर... नदाहही. हह चपुककीचह आहह. i mean बघदा नदा, आतदा तपुम्हही एक गरोष्ट सदाड्यांकगतलही आकर तपुम्हहीच तसह वदागत आहदात. आकर त्यदा
मपुलहीचह कदाय? casual असरो पर तही तपुमचही girlfriend आहह. कतच्यदा बररोबर असह करु नकदा. जर मगदाच्यदा गरोष्टही बद्द्ल
serious असदाल तर त्यदा मपुलदाच्यदा पदातदावर कदाम करत अस्तदानदा त्यदालदा स्वत: मधह शरोधदा... मलदा तपुम्हही खिरच खिपुप आवडतदा... पर
आज कळलह ककी तही आवड नपुस्तही लहखिनदापपुतर्ती मरहीयदादहीत आहह... Thanks... i hope हह conversation तपुमच्यदा नकवन
एकदाड्यांकककह च्यदा कदामदात यहउ शकह ल. bye (तही कनघण्यदाचह नदाटक करतह)

तरो: पर त्यदा गरोष्टहीत. मपुलदालदा त्यदाचही चपुक कळतह, आकर तरो सपुधदारतरो... मही हही सपुधदारु शकतरो...

तही: (वळपु न) नदाहही... तपुम्हहीच म्हरदालदात, कदाहही nuances खियदार्ण आयपुश्यदात नसपुन फक नदाटककी असपु शकतदात. (तरो कतच्यदा कडह बघत
रदाहतरो) ररोय? कदाय झदालह?

तरो: अरह यदार! तपु अख्खिही link मरोडलही. इकडह बघ (script ददाखिवत) आधही मही तपुलदा स्थिदाड्यांबवण्यदाचदा प्रयत्न करतरो, तपु खिपुप कचडतह...
हह मधलह कदाहही रदागहीट वदाक्य... मदाझदा एक patch आरही finally तपु मलदा कदानफटदात मदारुन कनघपुन जदातह. सगळह वदाक्य रटदा मदारुन
ठहवलह हरोतह पर तपु सपुद्धदा नदा... improvisation पपुरह झदालदा.

तही: मग आत कदाय? shall we skip to the end? ( तरो हरोकदार दहतदाच तही त्यदालदा कदानदाखिदालही मदारतह. त्यदाच्यदा डरोळ्यदावरुन
चश्मदा पडतरो. तरो स्तब्धपरह उभिदा रदाहतरो.) कदाय? सड्यांपलदा हदा भिदाग नदा?... Dont mind मही सदागरलदा मदारलहलड्यां. तपुलदा नदाहही.

तरो: हरो हरो... कदाहही खिर नदाहही आम्हदा दरोघदाड्यांचह.

तही: मही त्यदालदा त्यदा कदवशही खिरच मदारदायलदा पदाकहजह हरोतह... मनदात रदाहहन गहलहलह अस वदाटतह. thanks to you आज तही रदाकहलहलही
खिड्यांत, पपुरर्ण झदालही.

तरो: अग लदागलह आहह मलदा... दपुखित आहह.


तही: बघपु (तही त्यदाच्यदा गदालदावरुन हदात कफरवतह) आतदा कसह वदाटत आहह?

तरो: शब्ददाड्यांच्यदा पलहीकडह... अजपुन एकददा

तही: हरो कदा? दपुसरदा कदानफट पपुढह कर, शहकवतह तरो सपुददा (हसतह. तरो हही कतच्यदा सरोबत हसतरो)

तरो: आतदा कसह वदाटत आहह?

तही: मदाकहत नदाहही... अजपुनहही बर वदाटत नदाकह अहह... वर वर आतदा मरोकळह वदाटपु लदागलह आहह. पर तही तहदान अजपुनहही कमटलही नदाहही. न
सड्यांपरदारही पररक्षदा चदालपु असल्यदा सदारखिहच वदाटत आहहत.

तरो: अग, कठहीर पहपर अस्तदाड्यांनदा पररक्षदा हही न सड्यांपरदारहीच वदाटपु लदागतह. यदा पररक्षहतहही तपुलदा सध्यतरही कनकदालदावर लक्ष न दहतदा, यदा
process वर लक्ष दहरह जदास्त गरजहचह आहह. Experience the process... रस्तदा कमलदाहह तरो मड्यांकजल भिही कमल जदाएगही...

तही: ह्म्म... funny हहच वदाक्य मही अजपुन एकदाकढपु न ऎकलहलह.. करोर.... मलदा वदाटतड्यां तरो महहश हरोतदा.

तरो: महहश? तरो director ज्यदालदा तपु घरदाबदाहहर कदाढलहलह? हदा तपुझदा पकहलदा director हरोतदा नदा?

तही: नदाहही... हदा director नह मलदा त्यदाच्यदा audition मधह पदाकहलह आकर दपुसयदार्ण director लदा recommend कह लहलह.

तरो: ओ! हदालदा हही तपु झरोडलहलह न?

तही: नदाहही रह... just असदा जदाब कवचदारलहलदा... कबचदारदा घदाबरलहलदा..

तरो: एक कमनहीट... तपुलदा आठवत आहह नदा कदाय झदालहलह? तर त्यदालदा enact करुन पदाहहयदा... डन! अग, directors नहमकदा
करोरतदा prop वदापरतदात?

तही: Hat नदाहहीतर sleeveless jacket.

तरो: (Hat आरतरो) हह ठहीक आहह?


तही: पपुरर्ण तय्यदारही करुन ठहवलही हरोतही वदाटत आहह

तरो: lets start (तरो हदावभिदाव करु लदागतरो, तही सपुद्धदा वहळ घहत त्यदालदा join हरोतह)

तही: May i come in sir? myself antara. मही हदा audition लदा आलहलह... unfortunately मदाझही
कनवड नदाहही झदालहलही. मही त्यदा सड्यांबड्यांधहीत बरोलदायलदा आलहलह.

तरो: बरोलदा ककी?

तही: (स्थिदाड्यांबपुन) एक सदाड्यांगतह, महहशचही कहड्यांदही आकर मरदाठही तपुटक आहह, म्हरपुन तरो एवढह सहज मरदाठही बरोलरदार नदाहही. ok? जर करत
असशहील तर नहीट कर, नदाकहतर नकरो करु.

तरो: Sorry... (तपुटक भिदाषहत) यहस... कदाय बरोलदायचह हरोतह तपुम्हदालदा... ओह! audition चदा feedback हवदा आहह
तपुम्हदालदा... गपुड... sensible गरोष्ट करत आहदात तपुम्हही... नदाकहतर, today's heroines... no acceptance
level at all... very good.

तही: नदाहही, तपुमचदा कदाहही गसॆरसमज झदालदा आहह... मही हह जदारनपु घ्यदायलदा आलहलह, ककी मलदा नकदार दहण्यदामदागह कदाय कदारर हरोतह.

तरो: See in audition, someone gets selected and someone dont... सरो, तपुमचही
selection नदाहही हरोऊ शकत.

तही: व्हदाय?

तरो: तपुम्हही जरो piece कह लदा हरोतदा.. तरो खिपुप intense आकर dark हरोतदा. whereas my film required
light, bubbly heroine.

तही: तपुम्हदालदा मदाझही audition लक्षदात आहह कदा? For your information मही जब वही महट चदा patch आकर
dance performance कदकद तहरदा दहवर कदवदानदा वर कह लहलदा.

तरो: Ah!. I know. but decision मदाझह एकटहचह नदाहही आहह. we have a panel. the writer, the
casting director, myself and the producer.

तही: त्यदासदाठही तपुम्हही producer च्यदा मपुलहीलदा कनवडलह?

तरो: हरो. her audition was better than yours

तही: she never gave an audition!

तरो: (गडबडत. घदाम फपु टतरो) that was a collective decision.

तही: म्हरजह, producer's decision.

तरो: तपुम्हही smart आहदात.

तही: हह बघदा. मही इकडह मदाझदा time waste करण्यदासदाठही नदाहही आलहलह. मलदा तपुमच्यदा तकोंडदातनपु ऎकदायचह हरोतह जह मही ऎकलह. मलदा
मदाझ्यदा खिरदाब performance मपुळह reject कह लह असतह तर मही accept कह लह असतह. पर खिरोट बरोलरह हह मलदा जमत नदाहही
आकर तह मही कधही कररदार हही नदाहही. मही करोरतहहही ररोल करण्यदासदाठही सक्षम आहह. आज मही कसलहक्ट नदाहही हरोऊ शकलह हदासदाठही तपुम्हही
जबदाबददार आहदात, तरो producer नदाहही. you should have recommended him. असपु दह. मलदा नदाहही
वदाटत ककी मदाझ्यदा हदात कदाहही घदाटदा झदालदा आहह. मही नदाकहतरही तपुमचह pictures पदाकहलह आहहत. सगळह mass oriented, एकहही
class oriented नदाहही. i hope कधहीतरही कपु ठलदा subject oriented cinema करदाल. तहव्हदाच मही तपुमच्यदा
cinema मधल्यदा ररोल सदाठही audition लदा परत यहईन.

तरो: one second! antara... मही agree करतरो, तपुमच्यदा point वर. But let me justify myself.
जहव्हदा मही intense म्हरदालरो...i meant that i dont want to move my camera away from
you even for a single second. हही तपुम्च्यदा acting चही परोवहर आहह. you have a bright future...
पर हदा cinema सदाठही नदाहही. However, मदाझदा एक कमत आहह, महदारदाष्टषहीयन, तरो एक subject oriented low
budget movie कररदार आहह. I can recommend you for a role in it. तपुम्हही यदा ररोल सदाठही फकीट
नव्हतह, पर त्यदा ररोल मधह, you have a good opportunity to shine. मदाझही regret for not giving
you a chance मदाझ्यदा कसनहमदा मधह.

तही: मही तपुम्हदालदा मदाझ्यदा वदागण्यदासदाठही sorry म्हरदार नदाहही आहह. पर thanks for the honest feedback. मही
hope करतह ककी तपुमच्यदा बररोबर कधही कदाम करदायलदा कमळहल मलदा.

तरो: oh! dont worry, जहव्हदा मलदा subject oriented script कमळहल i will definately contact
you.

तही: (चहहरदा कहरमपुसदावतरो) अशही script त्यदालदा कमळदालहलही आकर तरो तही घहउन मदाझ्यदाकडह आलदा हही हरोतदा . पर महीच...

तरो: (Hat कदाढत) हहय! कनरदाश कदा हरोतह? जहव्हदा कह व्हदा तपुम्हही परत भिहटदाल, तहव्हदा त्यदालदा sorry म्हर आकर सदाड्यांग ककी i was
not in a right state of mind.

तही: असह ककतही लरोकदाड्यांनदा sorry म्हरत रदाहरदार आहह मही... आकर ककतही लरोकड्यां मदाझही मदाफकी accept करतहील.

तरो: तरो पपुढचदा प्रश्न आहह. त्यदालदा अजपुन कवलड्यांब आहह. कमळहल तहव्हदा बघपु नदा. अरह!! मही ककतही मरोठदा मपुखिर्ण आहह.

तही: कदा रह सदारखिह तपुलदा हह आठवपुन ददायलदा लदागतदात?

तरो: अग तसह नदाहही! तपुलदा कपु रदालदा तरही भिहटवदायचह हरोतह. त्यदासदाठही त्यदाड्यांनदा बरोलवपुन बदाहहर उभि ठहवलहलह मही. हही गरोष्ट मही कवसरलरोच

तही: No! मलदा करोरदालदाहही भिहटदायचह नदाहही. तपुलदा मदाकहतही आहह मदाझही आतदा तय्यदारही नदाहही आहह.

तरो: अग! एकददा भिहटपुन तरही बघ. तपुलदा खिरच खिपुप बर वदाटहल.

तही: मही एकददा नदाहही म्हटलड्यां म्हरजह नदाहही!

तरो: ठहीक आहह. पर मलदा हह तरही सदाड्यांग ककी तपुलदा कदाय वदाटत... करोर यहरदार आहह इस्थिह?

तही: मलदा मदाकहतही आहह.. तपु आई-बदाबदाड्यांनदा नदाकहतर महहशलदा इस्थिह बरोलवरदार आहहस. म्हरपुन मलदा जपुन्यदा गरोष्टठींचही आठवरही सदाड्यांगत बसलहलदा.

तरो: नदाहही. यदा पसॆककी करोरही हही नदाहही. In fact, तपु कवचदार हही करु शकत नदाहहीस... मही तपुझदाकडह आजचदा एक कदवस मदाकगतलहलदा, तपुच
बघ, ककतही फरक पडलदा आहह तपुझ्यदामधह कदाहही वहळदात... एकददा त्यदाड्यांनदा भिहटपुन बघ. तपुलदा कळहल मही कदा तपुलदा भिहटदायलदा सदाड्यांगत हरोतरो... (तही
कस्स्थिरदावतह. तरो कतलदा बसवतरो) आपर खिपुप पपुढह कनघपुन आलरो आहरोत. आतदा परत कफरदायचह नदाहही... Close your eyes. (कतच्यदा
डरोळ्यदाड्यांवर पटही बदाड्यांधतरो. कतकडच्यदा कतकडहच, कतचदा सदारखिदा top आकर डरोक्यदावर wig घदालतरो.) रहडही? पटही उघड... (तही पटही
उघडतह. त्यदालदा पदाहहन दचकतह) हह कदाय? तपु ओळखिलह नदाहही मलदा? मही अड्यांतरदा! कदाय ग एवढही कदा घदाबरलहलही आहहस. कधही मलदा आषदातर्ण
नदाहही पदाकहलह कदा? म्हरपुन सदाड्यांगतह दर ररोज भिहटत जदा, नदाकहतर अशहीच घदाबरशहील पपुढच्यदा वहळही भिहटतदाड्यांनदा. आकर हह कदाय? डरोळह बघ ककतही
सपुजलह आहहत तह? रदातही झरोपत जदात जदाउ ग लवकर. नदाकहतर अस हरोईल. स्थिरोडही लठ्ठ झदालही आहहस. बररोबर आहह, कह क आहहच अशही गरोष्ट
जही ककतही हही खिदालही तरहीहही कमहीच वदाटतह.

तही: तपु...

तरो: हरो! महीच... शहवटचह आपर कधही भिहटलहलरो? Goa! नदाहही कदा?

तही: तपुच सदाड्यांग. (चहहयदार्णवर हदास्य)

तरो: पकहल्यदाड्यांददा तपु आकर मही एकत कनघदालहलरो बदाईक घहउन. अजपुन करोरहीहही नदाहही. रस्तदा, बदाईक, त्यदातलह पहटषरोल आकर आपर. तही मड्यांकदरड्यां,
तह beaches, तह कहरवहगदार पररसर.. आकर तही जदागदा करोरतही कजकडह आपर पकहल्यदाड्यांददा non-veg try कह लहलह?

एकत: Fisherman's wharf! (दरोघहहही हसतदात)

तही: तपुलदा आठवतह अजपुनहही?

तरो: मग कदाय? मही कधहीच कदाकहहही कवसरत नदाहही...

तही: एक कवचदारु? हदा ररोय... सकदाळ पदासपुन मदाझ्यदामदागह लदागलदा आहह ककी जपुन अनपुभिव सदाड्यांग , आठवरही सदाड्यांग. मलदा कळत नदाहही आहह त्यदानह
कदाय सदाध्य हरोत आहह?

तरो: ररोय आहहच तसदा! त्यदालदा कपु ठलही हही गरोष्ट सरळ सदाड्यांगतदा यहत नदाहही.

तही: तपुलदा मदाकहत आहह कदा तरो हह कदा करतरोय?

तरो: पक तर मदाकहत नदाहही. पर एक अड्यांददाज लदाउ शकतह मही. बघ नदा, पप्पदाड्यांचही कभितही आपल्यदालदा लहदानपरदापदासपुन हरोतही आकर म्हरतदात ककी
लहदानपरहीच्यदा जही कभितही कधही हही आपल्यदालदा सरोडपुन जदात नदाहही. पर आपर फक तही कभितही पळवपुन नदाहही लदावलही, पर खिरहखिपुरह पप्पदा
कमळवलह. जर आपर हह जमवपु शकतरो, तर दपुसर कदाहहीहही कठहीर नदाहही हदा जगदात. उमहशच्यदा ककस्स्यदामधह... तपु घरदाबदाहहर पडलहलहीस तह
स्व:तदाव्यदा करहीअर सदाठही. त्यदामधह emotional ups and down हरोरदार हरोतहच. पर आपर emotions लदा
overcome नदाहही करु दहत, त्यदाड्यांनदा झगडलरो. आपर नदा कदाहही चपुककीचह कह लह, नदा करोरदा बररोबर हरोऊ कदलह. हरो वदाइट वदाटलह त्यदा रदातही
आपल्यदालदा. पर पपुढच्यदा सकदाळही आपर एकदम fresh हरोतरो! अकजबदात कपु ठलही हही ककीश नव्हतही मनदात. हदानह कळतह ककी आपर
खियदार्णमधह ककतही strong आहरोत तह. आकर रदाकहलदा महहशचदा प्रश्न... त्यदालदा तर आपर न बरोलतदा बजदावपुन टदाकलह ककी जरहीहही तपुम्हही
आम्हदालदा reject कह लह तरहीहही आम्हही successful हरोऊनच ददाखिवपु. आपल्यदा never say die attitude लदा त्यदानह हही
सलदामही ठरोकलही, आकर आपल्यदालदा यरोग्य सड्यांधही कमळवपुन कदलही. आयपुश्यदात अनहक challenges आलह. पर आपर कधही हही पदाठ
कफरवपुन हदार नदाहही मदानलही. हरो... प्रत्यहक वहळहलदा नदाहही कजड्यांकपु शकत आपर. हदालदाच तर आयपुश्य म्हरतदात? अशदा प्रत्यहक गरोष्टहीलदा धरुन
बसपुन कदाकहहही हरोरदार नदाहही आहह. नळदालदा पदारही हळपु यहतह म्हरपुन आपर नळ उघडदा सरोडपु न दहतरो. पर आपल्यदालदा हह लक्षदात यहत नदाहही ककी तह
स्थिमेंब स्थिमेंब भिरुन पदाकर न सदाठवतदा वदायदा जदात आहह. After all स्थिमेंबदा स्थिमेंबदा नह तर महदासदागर बनतह. अशदाच कदाहही लहदान सहदान गरोष्टठींनह
आपलह आयपुश्य बनतह.

तही: तपुलदा खिरच वदाटत ककी मही अशही आहह?

तरो: हरो! आपर असहच आहरोत... Infact आपर हदा पहक्षदा हही कदाहही जदास्त आहरोत. आपर त्यदा नव्वदारही नहसपुन, फह टदा आकर
aviator गरोगल घदालपुन पदाड्व्यदाच्यदा कदवशही बपुलहट चदालवरदारह आहरोत. मही तर ठरवलहलह आहहत ककी हदा वषर्ती मही हह कररदारच आहह?

तही: आकर मही?

तरो: अग तपु तर यदायचह आहहसच! कदारर मलदा बपुलहट चदालवतदा यहत नदाहही!

तही: हदाहदाहदा! i love you

तरो: (क्षरभिरदासदाठही भिदारदावपुन जदातरो. स्वतदा:लदा सदावरत) हरो. you should love me. एक तपुझहच प्रहम आहह जह मलदा कजवड्यांत
ठहवत आहह. बदाककी कदाहहीहही नकरो. आज हह बरोललहीस, परत कधही कवसरु नकरो. तपु सवदार्णत पकहलह प्रहम मदाझ्यदावरच कह लह आहह.. नदा आई
बदाबदाड्यांवर, अमहश वर आकर नदाहही करोरही दपुसरदा. खिरोटही आहह तही म्हर, ककी पकहलह प्रहम कधही पपुरर्ण हरोत नदाहही. मही हदा जगदात करोरहीहही मलदा धरोकदा
दहउ शकतह, पर तपु नदाहही. जर तपु मदाझ्यदावर प्रहम करु शकतहस, तरच तपु अख्ख्यदा जगदावर प्रहम करु शकतहस.

तही: मलदा नदाहही जमरदार हदाच्यदा बदाहहर यहरह. इतकदा वहळ प्रयत्न कह ल्यदानड्यांतर हही मलदा नदाहही मरोकळहपरदा कमळत

तरो: अग वहडह हही तर सपुरुवदात आहह. हदा पपुढह अख्खिही लढदाई आहह. पर तपु कदाळजही करुन नकरोस. आपर एकत असपु हदा लढदाइत.
तही: जर खिपुप उशहीर झदालदा तर?

तरो: मलदा कसलही घदाइ आहह... मही तर इस्थिहच आहह. तपुझ्यदाकशवदाय मही कपु ठह हही जदारदार नदाहही... Just let it go. प्रयत्न कर मरोकळदा
श्वदास घहण्यदाचदा.

तही: (उठपु न उभिही रदाहदातह आकर रडपु लदागतह. हदावहळही कतच्यदा कदाळजहीत तरो कतलदा धरुन बसतरो. तही रडतदा रडतदा बरोलतह) तही कवग कदाढ ररोय...
खिपुप घदार कदसत आहहस.

तरो: अग सपुड्यांदर कदसरह तपुझह कदाम आहह... मदाझह नदाहही. आकर नकशब चदाड्यांगलह आहह तपुझह ककी सकदाळही ददाढही करुन आलरोय तह. (दरोघहहही हसतदात.
तरो कवग कदाढतरो.) चल ग... उशहीर झदालदा आहह भिरपपुर.. (सगळ सदामदान आवरदायलदा सपुरुवदात करतरो)

तही: हह कदाय? हही script सपड्यांलही? हही तर अधपुरही आहह.

तरो: अच्छदा? कदा? करोर उरलह आहह आतदा बरह?

तही: तपु... तपुझह कदाहही महत्व नदाहही कदा मदाझ्यदा आयपुश्यदात?

तरो: अग... मही, मही फक तपुझदा एक कमत आहह.

तही: नदाहही. तपु फक एक कमत नसपुन, तपुच एक कमत आहह. जरो हदा पपुरर्णवहळही मदाझ्यदाबररोबर उभिदा रदाकहलदा. हकदानह मदाझ्यदा आयपुश्यदाच्यदा
नकदारदात्म्क पदानदाड्यांनदा फदाडपुन दहरदारदा मदाझदा कमतचही ककम्म्त एवढही कमही नदाहही.

तरो: ककम्म्त कमही ककड्यांवदा जदास्त आहह हदा भिदाग नदाहही. मही तपुझदा कमत आहह आकर कशवदाय एक सदायकदायटष हीस्ट सपुद्धदा आहह.

तही: हदा पहक्षदा कदाहहीहही नदाहही?

तरो: (श्वदास घहत) हह बघ! मलदा आवडहल, हदा पहक्षदा हही जदास्त हरोरह. पर आतदा नदाहही. सद्धयदा तपु एकदा distrubed state मधह
हरोतहीस ज्यदावहळही emotinal decisions घहरह सहदाकजक आहह. पर मलदा तपु एक practical कनरर्णय घ्यदावदा अशही अपहक्षदा आहह.

तही: तपु... स्थिमेंबदास्थिमेंबदानह आयपुश्य वदायदा जदात आहह.. ररोय... तपुझही मजर्ती... मलदा खिपुप भिपुक लदागलही आहह. मही कनघतह.
तरो: कपु ठह चदाललही? मही हही यहतरो...

तही: नकरो. मलदा स्थिरोडदा वहळ हवदा आहह. स्थिरोडही स्वत:चही space हवही आहह. मही emotionally disturbed आहह नदा.

तरो: एकत जहवल्यदानह कदाय हरोत?

तही: पहीज! मलदा force करु नकरोस. मलदा तदास हरोतरो...

तरो: ओकह ... तपु हरो पपुढह, मही हह सवर्ण आवरुन भिहटतरो तपुलदा नड्यांतर.

तही: बघपु.. (कदाहही न बरोलतदा तही कनघतह)

तरो: बघपु? वदा! एवढह सगळह झदाल्यदावर कदाय कमळदालह? बघपु! कमदाल आहह तपुमचही डरोक्टर सदाहहब. ददानशपुर करर्ण नड्यांतर तपुम्हहीच एक! मपुलगही
चदालत तपुमच्यदा पयर्वांत परोहरोचलही आकर तपुम्हही कतलदा आगह सह रदाइट म्हरपुन भिगवलह! धन्य हरो!

व: (बदाहहरुन आवदाज यहतरो) झदालह कदा बह तपुझह!

तरो: अबह ए! करतरोय नदा!

व: वहळ सड्यांपत आलही आहह

तरो: हदा मग कदाय झदालह? फपु कट नदाहही करत हरोतरो! भिदाड दहरदार आहह.

व: बर चल चल लवकर आटप. (तही गपुपचपुप आत यहतह)

तरो: हह बर आहह.. मपुलगही पर गहलही. आकर कमत हही... (कवग कढह बघत) बर झदालह तपुलदा मही हह सदाड्यांकगतलह ककी तपु emotinal
decison घहउ नकरो. atleast तपुलदा हह तरही कळल ककी मही... मही तपुझ्यदावर... तपुलदा जमत नदाहही बरोलदायलदा तर कतलदा कसह जमहल....

तही: जमहल! (तरो दचकतरो) पर कदाय आहह नदा.. तपु डडॊ. अकभिरदाम ररोय आहहस. तपुलदा कधहीहही कपु ठलही हही गरोष्ट सरळ सरळ बरोलतदा यहरदार
नदाहही. ठरवल महीच बरोलतह तपुलदा.... (त्यदाच्यदा जवळ जदाउन) मलदा... खिरच खिपुप भिपुक लदागलही आहह. लवकर आटप.. मही बदाहहर स्थिदाड्यांबलही
आहह. (हह म्हदारनपु तही कनघपुन जदातह... तरो गदालदातल्यदागदालदात हसत रदाहतरो)
व: अरह! ए! तपुझ्यदा मनदात लदाडपु फपु टपु न झदालह असतहील तर मही लदाइट बड्यांद करु कदा? (तरो salute करतरो आकर बदाहहर जदातरो. जदातदाड्यांनदा
त्यदालदा औषधदाचही बदाटलही मरोडदाड्यांवर ठहवलहलही कदसतह. तरो तही घ्यदायलदा जदातरो, पर मधहच स्थिदाड्यांबतरो, वळतरो आकर कनघपुन जदातरो. लदाइट बड्यांद
हरोतदात, त्यदा अड्यांधदारदात फक तही बदाटलही कदसत आहह. पडददा बड्यांद)

You might also like