You are on page 1of 3

महारा मुंबई ठाणे पुणे को हापूर अहमदनगर ना शक जळगाव नागपूर औरंगाबाद

अमोल को हनी घेतली राज ठाकरची भेट; काय घडलं?


महारा टाइ स.कॉम | Updated: 12 Jun 2019, 02:19 PM

स अ भनेते व रा वाद काँ ेसचे नव नवा चत खासदार डॉ. अमोल को हे यांनी आज महारा नव नमाण सेनेचे
अ य राज ठाकरे यांची आज मुंबईतील 'कृ णकुंज' नवास थानी भेट घेतली. लोकसभा नवडणुक पासून रा वा…  

अमोल को हनी घेतली राज ठाकरची भेट; काय घडलं?

Open in App
मुंबई:

स अ भनेते व रा वाद काँ ेसचे नव नवा चत खासदार डॉ. अमोल को हे यांनी आज महारा नव नमाण
सेनेचे अ य राज ठाकरे यांची आज मुंबईत भेट घेतली. लोकसभा नवडणुक पासून रा वाद काँ ेस व
मनसेम ये फुलत असले या राजक य मै ी या पा भूमीवर ही भेट मह वाची मानली जात आहे. ठाकरे व को हे
यां या भेट त नेमके काय घडले, यावर आता चचा सु झाली आहे.
लोकसभा नवडणुक त मोद व भाजप या वरोधात ठोस भू मका घेऊन राज ठाकरे यांनी जोरदार चार केला
होता. काँ ेस-रा वाद आघाडीला, वशेषत: रा वाद ला यां या या भू मकेचा फायदा झा याची चचा आहे.
ते हापासून हे दो ही प जवळ आले होते. आगामी वधानसभा नवडणुक त ते एक येतील, असाही एक
अंदाज वतवला जात आहे. ही संभा युती खुलेआम होणार क पड ाआडू न यावरही 'अंदाजेबयाँ' सु आहे.
अशातच को हे यांनी राज यांची भेट घेत यानं चचला बळकट मळाली आहे.

छो ा पड ावर छ पती शवाजी महाराज व संभाजी महाराज यां या रेखा साकार यामुळं महारा ा या
घराघरात पोहोचले या को हे यांनी लोकसभा नवडणुक तही मतदारांची मनं जकली. शवसेनेचे खासदार
शवाजीराव-आढळराव पाट ल यांचा पराभव क न यांनी श रचा गड घेतला. यामुळं रा वाद काँ ेसचे
अ य शरद पवार यांना को हे यां याकडू न मो ा अपे ा अस याचं बोललं जातं. यां याकडं लवकरच
प ातील मोठ जबाबदारी ये याची श यताही वतवली जातेय. ठाकरे-को हे भेट कडं या कोनातूनही पा हलं
जात आहे.

कॉमट लहा

या बात यांब ल अ धक वाचा:

राज ठाकरे डॉ. अमोल को हे को हे-ठाकरे भेट raj thackeray MNS chief kolhe met raj thackeray

महारा टाइ सवर या बात यांचे लेटे ट अपडेट्स


Open in App फेसबुक पेज लाइक करा। Download App

Like 1.7M डाउनलोड

'वायू': मुंबईत झाडे कोसळली, गुजरातला धोका मह वाचा लेख


Web Title : ncp mp dr. amol kolhe meets mns chief raj thackeray in mumbai (Marathi News from Maharashtra Times , TIL Network)
Follow Maharashtra Times to get today's Latest Marathi News and current Marathi News Headlines from India and around the world. Find all breaking
events from Maharashtra, India, business, technology and world.

Marathi News » maharashtra » mumbai news » ncp mp dr. amol kolhe meets mns chief raj thackeray in mumbai

EXPLORE MAHARASHTRA TIMES

एक नजर बात यांवर : महारा | लोबल महारा | संपादक य

OTHER LANGUAGES

English | Hindi | Kannada | Tamil | Malayalam | Telugu | Bangla

FOLLOW US ON

About Us | Terms of use | Desktop Version

Copyright - 2018 Bennett, Coleman & Co. Ltd. All rights reserved. For reprint rights : Times Syndication Service

Open in App

You might also like