You are on page 1of 14

काजू

व कपी डयाचा दजा राख यासाठ या े खास कवा


वभागास व ककरणाची गरज आहे.

काजू हे एक फळझाड आहे. या फळा ा व ायती मँगो


हणून सु ा संबोध े जाते.
" | काजू

काजू बी आ ण फळ(ब डू कवा जांब)

"| ा ीय वग करण

ह ज बदाम ( हद ), गे (क ड), कचुमाक


(म याळम), जी डमा म ड (ते ु ग)ू अ ा व वध
नावांनी ओळख या जाणा या काजू या ब डांपासून
कोकण, म बार, ता मळनाडू यासार या दे ात व वध
त हेचे म तयार के े जाते. गो ातही काजूचे भरपूर
माणात पीक घेत े जाते. गो ाती काजूची फेणी
स द आहे.
अ धक काजू बया खा यामुळे घवीचे माण वाढते.
रीरातून पुरेसा घाम बाहेर येतो. ओ या काजू या वरची
फकट तप करी सा काढू न ते खा याचा आनंद
कोकणाती सवच हानथोर घेतात. काजूबफ , काजू
कत ही म ा े आ ण खारे काजू ोक य आहेत.
महारा ात मेजवानीसाठ नारळ भात, ाही पु ाव,
रा तयार के ा जातो. या पदाथातही काजूचा वापर
के ा जातो.

काजूचे फळ
काजू या फळा ा ब डू अथवा जांबू असे हणतात.
ब डू म ये फायबर असते. ब डू मुळे पोट साफ हो यास
मदत होते. हे पाचक, उ ेजक व सारक आहे.

काजू बी
काजूची बी ही फळा या बाहेरी भागात असते. या
बीवर या क न ती फोडतात व त याती गर
काढ ा जातो. काजूगर हा एक सुका मेवा आहे. ओ या
काजूगराची उसळ के जाते. काजू या बया ‘सु या
मे ा’त गण या जातात.

काजूचे झाड
काजूचे झाड म यम आकाराचे असते. हवा याम ये
य ा मोहोर याय ा सु वात होते. फे ुवारी ते मे या
काळात काजूचे पीक येत.े

ागवड
महारा ाती कोकणात काजूचे मो ा माणावर
उ पादन घेत े जाते.
काजू या उ ोग
स या(सन २०११) भारताती काजूचे उ पादन सुमारे
एक कोट ३८ हजार मे क टन असून बाजारपेठे या
बाबतीत भारताचा अमे रके या खा ोखा सरा
मांक ागतो.

भारताम ये केरळ, आं दे , महारा , ओ रसा,


कनाटक, गोवा, त मळनाडू व प म बंगा ही मुख
काजू उ पादक रा ये आहेत. दे ाती काजूचे सवात
जा त उ प महारा रा यात होते. येथे सुमारे
१.६०हे टर े काजू पकाखा आहे. यातून १.७५
ाख टन एवढे काजूचे उ प मळते. रा याती
काजू ा परदे ात मोठ मागणी आहे. यातून दे ा ा
परक य च न मळते.
गे या तीन द कांत भारताती काजूचे ागवड े
तपट ने वाढ े आहे. साठा ा द कां या म यात २.४
ाख हे टर असणारे ागवड े अ कडे सुमारे सात
ाख हे टरपयत वाढ े आहे. काजूची ागवड
भारता या कनारप या आठ रा यांत परंपरने होते,
अ कडे काजूची ागवड म य दे व उ र
पूवकडी रा यांत न ाने होऊ ाग आहे. क या
काजू बयांचे त हे टर सरासरी उ पादन सुमारे ८४०
क ो ॅम आहे व वा षक उ पादन जवळपास चार ाख
टन आहे.

काजू या उ ोग : भारतात काजू बयांवर या


करणारे छोटे कारखाने आहेत. स या यांची सं या
१०५० या आसपास आहे व यापैक अंदाजे ४५०
कारखाने केरळम ये आहेत.
महारा् ात उप ध असणा या क या मा ा या फ
२५ ट के एव ाच काजू-बीवर रा यांत या ३०००
क ांत या होते. तर ७५ ट के काजू बी इतर ांतांत
व क न तथे ोसे सग के े जाते. काजू या
उ ोगाची थोड यात प ती अ ी: झाडाव न पड े े
काजू गोळा कतात, कवा काजू बया वकत आणतात.
या व छ पा यात धुऊन चार दवस उ हात सुकवतात.
नंतर बया ९० ते १०० अं स., तापमानात ४५ म नटे
उकळू न घेतात. (बॉय र वाप न हे करता येत.े ). बया
त ाच १२ तास साव त वाळवतात (यासाठ ायर
वापरता येतो.). स या दव ी बया (काजू बी कटर)
म ीन ारे फोडतात. बयांची टरफ े काढू न, या सुमारे
आठ तास ायरम ये ठे वतात आ ण नंतर, काजूगरां या
आकारमानानुसार वग करण क न हाताने पॉ
के यानंतर यांचे पॅ कग करतात.
काजू टन फ ग म ीन, टन पॅ कग म ीन, कॅ यू
साइ झग म ीन अ ा कार या म नरीसु ा
पॅ कगसाठ उप ध असतात. यतो पाव क ो,
अधा क ो व एक क ोचे पॅ कग ठे वणे कफायत ीर
असते. काजू गराची तवारी हणजेच े डग
काळजीपूवक करणे अ यंत आव यक आहे.
तवारीम ये मोठे अखंड चांग े काजू, म यम आकाराचे
काजूगर, भंग े े काजूगर, तुकडा काजूगर असतात.
काजूगराचा आकार, रंग यावर काजूचा दर अव ं बून
असतो.

काजूची नयात पूव ाकडी खो यांत वतमानप ाचे


कागदाचे अ तर ावून होत असे यामुळे काजू ा क ड
ाग याचा संभव असे. पण आता १८ टर मते या
प या या ड यात १० ते ११ क ो काजू भ न,
ड याती हवा काढू न याऐवजी काबन डाय ऑ साईड
वायू भ न तो डबा हवाबंद के ा जातो. काजू या
उ ोगासाठ ागणारी म नरी :

१. ओ हन/ ायर
( सग फेज मता ३० क ो ॅम काजूगर):
याम ये ोअर व फॅनचा वापर क न ओ हनम ये गरम
हवा सव सारखी खेळव जाते. यामुळे काजूगर
व थत भाज े जातात. काजू तर इतर ब याच
यांसाठ या ओ हनचा उपयोग होतो. उदा. बेदाणे,
आंबापोळ , फणसपोळ इ याद .

२. बा पक (बॉय र) - याम ये ट म या व
आकारामुळे ट म पाईपमुळे वाफ वकर तयार होते व
तयार झा े वाफ काजू ठे व े या भां ाम ये सव
सारखी खेळव जाते. यामुळे सव काजू बया वकर
एकसारखे जून होतात. सदर म ीनसाठ इ े क,
ाकूड, केरोसीन, गॅस, काजूचे टरफ यांपैक कोणतेही
इंधन वापरता येऊ कते.

३. काजू बी कटर म ीन- काजूगर अखंडपणे


साधारणत: ९५ ट के मळते. हाताचा व पायाचा असा
दो ही प तीने म नरीचा उपयोग बी फोड यासाठ
होतो. सदर म ीनवर उभे रा न अथवा बसून काजू बी
फोडता येऊ कतात. कु कामगार दवसा ा ३५ ते
४० क ो काजू बी फोडू कतो.

४. ट म सेपरेटर- ट म सेपरेटर या उपकरणा या


साहा याने वाफ वेगळ होऊन काजूगराचा रंग व छ,
पांढरा होतो.

५. म डट चबर- काजू येम ये अखंड


काजूगराचा तुकडा होऊ नये हणून े डग व पॅ कग या
आधी पा या या वाफेची मा ा दे याचे हे संयं आहे.
काजू ये या छो ा उ ोगाचा वचार के ा आ ण
रोज ५० क ो काजू बयांवर या के तर, एक
क ो काजू बयांपासून २५० ते ३०० काजूगर मळत
अस याने ५० क ो काजू बयांपासून दररोज १५ क ो
काजूगर मळतो. . १९० त क ो दराने २८५० एवढे
उप मळते. कामगारांचे वेतन, इतर खच असे काही
गृहीत ध न वषा ा अडीच ते तीन ाख न वळ नफा
होऊ कतो.

काजूपासून इतर पदाथ


काजू ब डापासून रस तयार करता येतो. काजू बी मोठय़ा
माणावर व होते, मा काजू ब डांचा ततकासा
वापर होताना दसत नाही.

काजू हे नयात म फळ आहे. काजू या जाग तक


ापारात भारता ा अ थान आहे. भारताचा ह सा
काजू नयातीत ६० ट के आहे तर ाझी चा ह सा ३०
ट के आहे. एकूण नयातमू या या १.५ ट के परक य
च न काजू नयातीपासून मळते. भावी काळात
काजूची नयात वाढ वणे आव यक आहे.

काजू सरबत बन व याची थोड यात कृती:

काजू सरबत बन वताना फळांचा रस काढ याआधी पूण


पक े ताजी टणक फळे एक टर पा यात २० ॅम
साधे मीठ घात े या उकळ या ावणात पाच ते १०
म नटे उकडू न घेतात.. यामुळे फळाती टॅ नन नघून
जाते. उकळ े फळे तीन वेळा थंड पा यात बुडवून
गार क न घेतात. थंड झा े फळे पुसून यांचे दे ठ
काढणे, दे ठ काढ े (उर े सुर े टॅ नन काढ यावर)
फळांचा म ीनम ये रस काढणे. रस गाळू न घेणे,
गाळ े ा रस ९५ अं स. े.पयत तापवणे वगैरे या
करतात. या गरम रसात १:१३/४ (?) या माणात
साखर मसळतात. सो डयम बे झॉइट, रंग, सुगंध आद
मसळ े क सरबत बनते. सरबताची आ ता (पी एच
हॅ यू) दोन तर यात े साखरेचे माण ६७ ट के
असावे अ ी अपे ा असते. गार झा यावर सरबताचे
पॅ कग करतात..


एक कारचे मादक राहते। बकवास ागते

"https://mr.wikipedia.org/w/index.php?
title=काजू&oldid=1673275" पासून डक े

ेवटचा बद …
५ तासांपुव अना मक सद या…
इतर काही न द के नस यास,येथी मजकूर CC BY-SA
3.0 या अंतगत उप ध आहे.

You might also like