You are on page 1of 2

#THE QUANTUM WORLD OR The_Pico-world

Meter,
त्यापेक्षा छोट millimeter, म्हणजे meter भागीले 1000,
त्यापेक्षा छोट micrometer, म्हणजे millimeter भागीले 1000,
त्यापेक्षा छोट म्हणजे nanometer, म्हणजे micrometer भागीले 1000,
त्यापेक्षा छोट म्हणजे picometer, म्हणजे nanometer भागीले 1000.
10 वी च्या वगाा मधे प्रितम सर मुलाां न्ना प्रिकवत होते .

*2047 कोल्हापूर शाहूवाडी.*

मुलाां न्नो आपल्या ह्या 21 व्या ितकाच्या सुरूवातीच्या काळात large hydrogen collider सारखे काप्रह क्ाांतीकारक
ियोग झाले , ज्ाां न्नी आपल पदार्ा, matter प्रवषयीच ज्ञान पुणापणे बदलवू न टाकल. 20 व्या ितकात असा समज होता
प्रक matter म्हणजे पदार्ा हे अणूांपासून बनलेले आहे त. आणी अणू हे sub atomic म्हणजे उप-परमाणू कणाां पासून
बनले आहेत.
म्हणजे अणू हे अप्रतमतः कुठल्यातरर सवाा प्रधक छोट्या कणाां पासून बनले आहे त असा प्रवश्वास होता.
पण, जसजिी आपण िगप्रत करत गे लो, छोट्यात छोटी मापे मोजने आपल्याला िक्य झाले , तसे तसे आपल्याला
लक्षात आले प्रक, अणूांचे तुकडे केल्यावर अांप्रतमतः कुठलाप्रह भररव छोटा कण न रहाता, त्या waveform म्हणजे
तरां गाांच्या स्वरूपात असतात.
अणूचा सवााच छोटा भाग हा कुठला कण नसून त्या काप्रह waveform म्हणजे तरां गाां च्या स्वरूपात, म्हणजे ऊजे च्या
स्वरूपात आहेत.
Matter can be converted to energy and energy can be converted to matter.
ह्या गोप्रिचा वापर करून माणसाने 10 वषाां पुवी हे telepoting machine, म्हणजेच "दू र-वहन यां त्र" बनवले आहे .
आजपयां त याचे 6 आवृत्या ये ऊन गे ल्या, ित्येक आवृ त्ती बरोबर त्यामधे बदल होत गेले आणी "दू र-वहन यां त्र" आधु प्रनक
होत गेले.
आज आपण जे हे "दू र-वहन यांत्र" पाहत आहोत हे पप्रहल्या आवृ त्तीच यांत्र आहे . जै तापूरच्या अणूप्रवद् यूत केंद्रामधे हे
यां त्र सुरूवातीला वापरल गेल, आता तीर्े सहाव्या आवृ त्तीमधल यां त्र आहे . त्यामुळे ते हे यां त्र सगळ्ाां न्ना माप्रहती व्हावी
म्हणून सवा िाळाां मधू न प्रिरवू न दाखवतायत. आणी आज ती सांधी आपल्याला प्रमळाली आहे .
तर हे पहा, ह्यामधे दोन पेट्याां सारखे भाग आहेत त्याांन्ना जोडण्यासाठी optical fibers आहेत. आपण ह्या भागाां मधे
एखाप्रद वस्तू ठे वली आणी यांत्र चालू केल, प्रक ती वस्तू ईर्ून गायब होऊन त्या पेप्रटमधे पोहचते.
आता खर तर गायब होने प्रह काप्रह वै ज्ञाप्रनक भाषा नाप्रह होऊ िकत, खरतर ह्यामिीनमधे वस्तूच ऊजेमधे रूपाां तर
केल जात आणी ती ऊजाा दू सयाा पेप्रटमधे पाठवू न प्रतर्े ऊजे पासून पुन्हा वस्तूचे प्रनमाा ण केले जाते .
प्रह सुरुवातीची आवृत्ती होती, ह्यामधे 10 मीटर पयांतचे बां धन होत, त्यापेक्षा दू र काप्रह पाठवता ये त नव्हत. आत्ता नवीन
आवृत्तीांमधे प्रकतीप्रह दू र वस्तू पाठवता येतो.
"सर ह्याचा वापर करून मीसुद्धा दु सररकडे जाऊ िकतो का? ", एका मुलाने िश्न केला.
"अजू नपयांत म्हणजे सहाव्या आवृ त्तीपयांत तरी माणूस प्रजवांत पाठवता येईल, अस यांत्र कुणालाप्रह जमल नाप्रह. कारण
सप्रजवाां बरोबर येणारी गोि म्हणजे आत्मा,, हा काय आहे , ह्याची नेमप्रक व्याख्या अजू नप्रह कुणाला जमली नाप्रह. काप्रह
सप्रजव, म्हणजे ऊांप्रदर झुरळाांवर ियोग झाले , पण ते ते वढे से यिस्वी झाले नाप्रह. जास्तीकरून ऊांप्रदर पोहचलेच
नाप्रहत, तर जे र्ोडे से ऊांप्रदर आले , त्याां च्या स्वभावात कमालीचा बदल झाला.
मला प्रवचाराल, तर माझ्यामते आत्मा हा ऊजेचाच एक िकार असावा, त्यामुळे पप्रहल्या भागात प्रजर्े वस्तूचे ऊजेत
रुपाांतर केले जाते , प्रतर्े पप्रहल्यापासून ऊजे च्या स्वरूपात असले ल्या आत्म्याचे काय करावे , आणी नांतर पुन्हा वस्तू मधे
रुपाांतर करताना िक्त आत्म्याला ऊजेच्या स्वरूपात कसे ठे वावे हे अजू नप्रह वै ज्ञाप्रनकाां च्या लक्षात ये त नसाव.
याव्यप्रतररक्त आत्मा हा िरररातील कुठल्या अणूिी सांबांधीत आहे , प्रक तो सवा अणूांिी सांबांधीत असतो हे आपण
ठामपणे साांगू िकत नाप्रह. जर तो वे गवे गळ्ा अणूांिी सांबांधीत असेल, तर ते एकमेकाां मधे सांपका कसे करतील,
यासारखे बरे च िश्न आहेत, त्यामुळे अजू नतरर प्रजवांत िाणी ह्या मिीनचा वापर करू िकत नाप्रहत" प्रितमने मुलाां च्या
िां कान्ना उत्तर प्रदल आणी यांत्र कसे काम करते हे दाखवू लागला.
"ियोग करताना साां भाळू न, चुकून तु मचा हात आतमधे राप्रहला, तर ते वढा भाग telepot होईल, आणी दु सयाा पेप्रटत
पोहचे ल. " हसत हसत खेप्रळमेप्रळच्या वातावरणात ियोग चालू झाले , आणी ित्ये कजण ियोग पाहू लागला. सवाां न्ना
ियोग करणे िक्य नव्हत, प्रितम सर त्याां न्ना ियोग करून दाखवत होते . जे आजपयांत िक्त इां टरनेटवर पाप्रहल होत,
ते ित्यक्षात पाहायला प्रमळत असल्याने, सवा जण खूप ऊत्सूक होते .
त्या ऊत्सु कते च्या नादात प्रितमला धक्का लागला आणी त्याच एक बोट त्या पेप्रटमधे गेल, आणी यां त्र चालू झाल. हे
लक्षात ये ताच दु सयाा एका सराां न्नी लगेच वीज बां द करायला धावले .
" प्रितम खुप घाबरले ला, अचानकच सगळ काप्रह र्ाांबल्यासारख झाल. आणी प्रितमला आकुांचन पाऊन छोट
झाल्यासारख वाटू लागल. एकाचवे ळेला तो छोटासुद्धा होत होता, आणी पसरत सुद्धा होता. पुढच्या क्षणाला तो एका
बोगद्यामधे ओढला गे ला होता. प्रतर्े त्याचा वे ग अचानक वाढू लागला. त्याला आजू बाजूला वेगवेगळे तरां ग प्रदसत होते .
ित्ये क तरां ग हे काप्रह िमाणात एकत्र राहू पहात होते . पसरत चाललेला प्रितमप्रह स्वतःला एकत्र ठे वू पहात होता, ते
होतप्रह होतपण, कस?, अर्ाा त त्याला हे कळत नव्हत, आणी कळू न घेण्याची त्याची मनःस्थर्ती सुदधा नव्हती.
एवढ्यात तो एका काचे सारख्या मोठ्या बोगद्यावर आपटला. व तो एका प्रभांतीवरून दु सयाा प्रभांतीवर आपटत चालला
होता. आजू बाजू ला त्याला तरां ग प्रदसत होते . ते तरां ग काप्रह गठ् टाांमधे एका प्रभांत्तीवरून दु सयाा प्रभांतीवर आपटत होते .
िे वप्रट तो बोगद्याच्या िे वटच्या भागामधे पोहचला, तीर्े त्याचा वे ग कमी झाली. आणी तो स्थर्रावू लागला. तो स्थर्रावत
जाईल तसे ईतर काप्रह तरां ग त्याला ये ऊन भेटू लागले , आणी ते त्याच्यामधे सामावू लागले . पुन्हा प्रितमला मोठे
झाल्यासारखे वाटू लागले . "
एवढ्यात िाॅक लागल्यािमाणे प्रितम जागा झाला. दु सयाा सराांन्नी वीज बां द केली होती. "प्रितम सर काप्रह टें िन घे ऊ
नका मी वीज बां द केप्रलय, काप्रहच होणार नाप्रह तुम्हाला. " त्या सराां न्नी प्रितमला साां गीतल.
प्रितम र्ोड्या िु स्द्धत आला, वेळ पाप्रहली, काप्रहच बदल नव्हता. त्याने त्याच बोट पेप्रटतू न बाहे र काढल. बोट िाबु त
होत. आपण ऊगीचच घाबरलो हे त्याला लक्षात आल. त्याच्या बोटावरचे काप्रह केस िक्त जळाले होते . दोन क्षणाां मधे
आपल डोक कुठल्या कुठे पोहचल असा प्रवचार करून तो मनोमन बसला, ते वढ्यात बेल वाजली मधली सुप्रि झाली.
जै तापूरवरून काप्रह लोक मिीन घे ण्यासाठी आली होती, त्याां न्ना मिीन सुपूता करून प्रितम व ईतर सर बाहे र पडले .
जै तापूरची माणसे मिीन साि करून घेऊ लागले .
एक पेप्रट पुणापणे ररकामी होती, दु सयाा पेप्रटतू न त्याांन्ना काप्रह बाररक केस साि करावे लागले

You might also like