You are on page 1of 3

एकटे पणाची शं भर वर्षे: कादं बरी, मालिका आलण आव्हाने

- अलभर्षेक धनगर

ने टफ्लिक्सने काही दिवसाां पूवीच ‘गॅदिएल गादसिया माकेझ’ या थोर ले खकाच्या ‘वन हांड्रेड्
इअसि ऑफ सॉदलट्यूड्’ या जगप्रदसद्ध कािां बरीवर दसरीज करणार असल् याची अदिकृत घोषणा केली
आहे . खु द्द माकेझची िोन्ही मु लां यासाठी कायिकारी दनमाि ते म्हणून काम पाहणार आहे त. अने क
मोठ्या सादहत्यकृतीांवर आिाररत दचत्रपट ने माने बनत असतातच. याां त नवे असे काही नाही.
ने टफ्लिक्सच्या या घोषणेनांतर जगभर दवखु रले ल् या माकेझच्या चाहत्याां च्या मात्र दभवया उां चावल् या
आहे त. त्याला अथाि त कारणही तसेच आहे . माकेझने त्याच्या हयातीत ‘वन हां ड्रेड् इअसि ऑफ
सॉदलट्यूड्’ च्या दचत्रीकरणाला किीच परवानगी दिली नाही. अने क ले ख आदण मु लाखतीांमिून त्याने
तसे उघड् बोलू नही िाखवले . माकेझ काही दसने माचा दवरोिी नव्हता. उलट दसने मादवषयी त्याला
अतोनात प्रेम होते. त्याच्या इतर कथा आदण कािां बयाां वरील दचत्रपटाां साठी त्याने आनां िाने परवानगीही
दिली. मात्र ‘वन हां ड्रेड् इअसि ऑफ सॉदलट्यूड्’ या कािां बरीवर किीही दसने मा बनणार नाही हे
त्याने स्पष्ट केले होते. एकतर सात दपढ्ाां ची कथा साां गणाऱ्या या महाकािां बरीला एक अथवा िोन
दसने माां त प्रस्तु त करणे अगिीच अशक्य होते. दशवाय, हॉदलवूड्ला यावर दसनेमा करू दिलां दक,
कािां बरीतील पात्राां ना आपसूक गोरे चेहरे येणार आदण स्पॅदनशदशवाय इां ग्रजीसकट इतर कुठलीही भाषा
कािां बरीला न्याय िे ऊ शकणार नाही असे त्याला वाटत होते.
माकेझच्या नकारामागे केवळ असा ताां दत्रक दवचार नव्हता तर त्याच्या वाचकाां च्या
मनोभू दमकेचाही त्याने दवचार केला होता. कािां बरी वाचत असताना वाचक त्याच्या कल् पने त
कथानकाशी सुसांगत असे प्रदतदवश्व दनमाि ण करतो. कािां बरीतील पात्राां ना त्याच्या जीवनातील आदण
स्मृतीांमिील चेहरे िे तो आदण त्याने कदल् पले ल् या जगातच कािां बरीचे कथानक घड्त जाते. कािां बरी
वाचत असतानाच वाचक त्याच्या कल् पने त एक दचत्रपट पाहात असतो. वाचकाच्या ड्ोक्यातील या
दचत्रपटाला िक्का लागू नये असे माकेझला वाटत होते. त्यामु ळेच दचत्रपटासाठी अने क प्रस्ताव
त्याच्याकड्े येऊनही माकेझ आपल् या भूदमकेवर ठाम राहून कािां बरीचे हक्क द्यायला नकार िे त
रादहला.
माकेझच्या मृ त्यूपश्चात दह कािां बरी पड्द्यावर आणण्यासाठी परवानगीचा प्रश्न ने टफ्लिक्सने
सहज सोड्वला आहे . मात्र मू ळ कािां बरीचा बाज, त्याचे महाकाव्य सदृश्य कथानक आदण खास
माकेझची शै ली पड्द्यावर दटकवण्याचे दशविनु ष्य त्याां ना पेलावे लागणार आहे . माकेझच्या कुठल् याही
कथा आदण कािां बऱ्याां चे स्वरूप केवळ एक चाां गले कथानक इतपत मयाि दित नाही. माकेझच्या
कथा-कािां बरीत कथनाला जे वढे महत्व आहे तेवढे च महत्व माकेझची जािु ई भाषा आदण
दनवेिनशैलीला आहे . माकेझच्या कािां बऱ्याां मिून त्याची दवदशष्ट भाषाशैली िु लिदित करून केवळ
कथानक पड्द्यावर आणणे म्हणजे आत्मा हरवले ल् या मनु ष्याला जगासमोर आणण्यासारखे आहे .
माकेझच्या ‘लव्ह इन ि टाईम ऑफ कॉलरा’ या कािां बरीच्या वाचकाां ना त्यावर आिारीत दचत्रपट
पाहून असेच काहीसे वाटले होते.

कादं बरीलवर्षयी:
‘वन हां ड्रेड् इअसि ऑफ सॉदलट्यूड्’ ही बुएांिा कुटुां बाच्या सात दपढ्ाां ची कथा साां गणारी महाकािां बरी
आहे . कािां बरीची सुरवात एका मोदहमे ने होते. या कािां बरीतील सवाि त दवलिण पात्र जोझ अकाि ड्ीयो
बुएांिा एका िु िैवी घटने नांतर त्याची पत्नी आदण गावातील मोजक्या कुटुां बाां चा ताफा घेऊन अदिक
चाां गले जीवन नव्या दठकाणी सुरू करण्यासाठी गावाबाहे र दनघतात. शे कड्ो मै लाां च्या या प्रवासात
जोझला एक स्वप्न पड्ते. त्या स्वप्नात त्याला काचेचे गाां व दिसते. त्याच्या स्वप्नात दिसले ल् या
गावासदृष्य जागा त्याला अने क दिवसाां च्या खड्तर प्रवासानां तर दमळते. त्या दठकाणी गाां व वसदवले
जाते. मकोांड्ो असां नाां व जोझ त्या गावाला िे तो.
गाां व वसल् यानां तर मकोांड्ोमध्ये दवलिण अशा घटनाां ची एक मादलकाच सुरू होते. िशकानु िशके
मकोांड्ोवासी आदण बुएांिा कुटुां बीय भल् या बुऱ्या प्रसांगाां ना तोांड् िे त जगत असताना एकामागून एक
नदशबाचे िणके बसत राहतात. साड्े चारशे पृष्टे व्यापणाऱ्या या कािां बरीत काय घड्त नाही? प्रेम,
अनु राग, जन्म, मृ त्यू, युद्ध आदण शाां ती, दववाह, खू न, दहां साचार, नरसांहार. जगाच्या पाठीवर
कुठल् याही गावाां त, शहरात, राष्टराां त, खां ड्ात जे वढ्ा म्हणून दवलिण घटनाां ना माणूस आजवर
सामोरा गेला आहे , त्याहून दवलिण घटीते मकोांड्ोमध्ये घड्त राहतात.
कािां बरीच्या शे वटी बुएांिा कुटुां बाच्या एका वारसाला आजवर कुणालाही न सुटले ले कोड्े सुटते.
बुएांिा कुटुां बाच्या आदण मकोांड्ो गावच्या दवनाशाचे ते भाकीत असते. त्या दवनाशातून स्वत: कोड्े
सोड्दवणाऱ्यालाही आपला बचाव करता येत नाही.
माकेझने ही कािां बरी दलहली त्याआिी तो दमळे ल ती दकरकोळ कामां करत आपला चररताथि चालवत
होता. जादहरातीसाठी कॉप्या, वतिमानपत्रासाठी ले ख तर किी पटकथा दलही अशी कामां तो
करायचा. कमाकेझने कािां बरी दलहायला सुरवात केली त्यानां तर मात्र हे सगळच थाां बलां . पैसे येणही
बांि झालां . कािां बरी ले खनाच्या िीड् वषाां च्या काळात माकेझच्या पत्नीने घरातील एक-एक सामान
दवकून घर घराचा खचि चालदवला होता. कािां बरी प्रदसद्ध झाल् यानां तर मात्र माकेझने स्वप्नातही
अपेिा केली नव्हती असे यश त्याला दमळाले . १९८२ साली माकेझला नोबेल पुरस्काराने सन्मादनत
करण्यात आले तेव्हाही याच कािां बरीचा प्रामु ख्याने दवचार केला गेला होता.

जादु ई वास्तववादािा पडद्यावर आणण्याचे आव्हान:


माकेझच्या ले खनाचे सवाि दिक महत्वाचे वैदशष्ट्ट्य म्हणजे ‘जािु ई वास्तववाि’ होय. जािु ई
वास्तववािाची काहीशी ढोबळ व्याख्या अशी करता येईल. “कथनाच्या ओघात ले खक, दवलिण
आदण अशक्यप्राय अशा एखाद्या घटने चे इतक्या तपदशलवार आदण सूक्ष्म असे वास्तववािी वणिन
दनवेिनाचा रोख दकांदचतही न बिलता करतो दक, एऱ्हवी अशक्यप्राय वाटू शकणाऱ्या असामान्य
घटनाही अगिीच वास्तववािी आदण सामान्य वाटतात.” वानगीिाखल कािां बरीतील एक वणिन पाहा.
“रक्ताचा एक ओघळ िाराखालू न बाहे र आला, दिवाणखाना पार करून रस्त्यावर आला आदण
खड्बड्ीत जदमनीवरून सरळ रे षे त पुढे जात रादहला, दतथू न काही पायऱ्या खाली आदण काही
पायऱ्या वर असे करत तुकाां च्या रस्त्यावरून पुढे आिी उजवीकड्े आदण नांतर ड्ावीकड्े वळू न
काटकोनात बुएांिाच्या घराकड्े वळला, बांि िाराच्या फटीतून आत गेला, व्हराां ड्ा पार करून,
गादलचा खराब होऊ नये म्हणून दभां तीला लगड्ून िु सऱ्या बैठकीच्या खोलीत गेला, दतथे जे वणाचां
टे बल चुकवण्यासाठी त्याला वळसा घालू न दबगोदनयाची झाड्ां असले ल् या पोचिमिून पुढे जात दजथां
अमाराां ता ऑरदलयानो जोझला गदणत दशकवत होती दतच्या खचीखालू न नकळत पार झाला आदण
दकचनमिून मु ि्पाकखान्यात बाहे र आला, दजथां उसुिला िेड् बनवण्यासाठी छत्तीस अांड्ी फोड्ण्याच्या
तयारीत होती.”
जािु ई वास्तववािाचे आकलन होण्यासाठी वरील ओळीांचे लिपूविक वाचन करणे फायद्याचे
ठरे ल. रक्ताचा एक ओघळ असा प्रवास करे ल ही खरे च अशक्यप्राय अशी गोष्ट आहे मात्र माकेझने
ती इतक्या तपदशलवार आदण आत्मदवश्वासाने रे खाटली आहे दक ती िै नांदिन जीवनातील एक सामान्य
घटना वाटावी.
जािु ई वास्तववािासारखे च आणखी एक आव्हाण दनमाि ते आदण दिग्दशि क याां च्यासमोर असणार
आहे . ते म्हणजे , माकेझच्या दलखाणातील काळाची चक्राकार गती माां ड्णे. यासाठी आपण
कािां बरीच्या सुरवातीच्या ओळी पाहू. “अने क वषाां नांतर, बांिुकाां च्या ताफ्याचा सामना करताना कनिल
ऑरदलयानो बुएांिाला ती िु पार आठवणार होती, जे व्हा त्याचे वड्ील त्याला बफि िाखवायला घेऊन
गेले होते.” या वाक्यातील पदहला भाग भदवष्यातील एका घटने चा िाखला िे णारा आहे तर त्याच्या
पुढचा भाग भू तकाळात घड्ून गेलेल् या एका घटनेला पदहल् या भागासमवेत जोड्णारा आहे . या
ओळीत काळाच्या एकरे षीय गतील सांपूणिपणे बाजू ला सारून काळाची चक्राकार गती अिोरे फ्लखत
केली आहे . ‘वन हां ड्रेड् इअसि ऑफ सॉदलट्यूड्’ या कािां बरीतून अशा अने क ओळी िाखदवता येतील
दजथे शब्दाशब्दाां त भू तकाळ साचून रादहले ला असतो तर भदवष्यकाळ आिीच घड्ून गेलेला असतो.
जािु ई वास्तववािाला माकेझने आपल् या भाषे च्या आदण शै लीच्या बळावर जगभर लोकदप्रय
केलां . तो जािु ई वास्तववाि तेवढ्ाच ताकिीने पड्द्यावर आणण्याचे कठीण आव्हाण दनमाि ते आदण
दिग्दशि काां समोर आहे . अथाि त दसने मा या माध्यमाची सुद्धा स्वत:ची अशी खास बलस्थानां आहे त.
या माध्यमावर हुकुमत असणारा दिग्दशि क कािां बरीहून अदिक दवलिण आदण जािु ई अशा स्वरूपात
कथानकाची माां ड्णी करू शकेल. मात्र त्याच्या बुड्ाशी असणारे सुप्त वास्तव माकेझच्या शब्दाां एवढ्ा
ताकिीने उभे करण्यात या तांत्राला यश येईल काय, याचे उत्तर येणारा काळच िे णार आहे .

You might also like