You are on page 1of 1

शि क्षण कसे पाशि जे ?

जर तम्ु हाला वि चारले की एका न्यायपर्णू देशामध्ये विशक्षर्ण व्य स्था कशी असली पाविहजे? विशक्षर्ण स ा#ना विमळाले पाविहजे की
फक्त काही जर्णांनाच? विशक्षर्ण समाजाची गरज आहे की चैनीची स्तू? ते समाज घड ण्याचे साधन आहे की बाजारातील स्तू?
स ा#साठी विशक्षर्णाचा दजा असमान ह ा की समान? विशक्षर्ण मदत, भीक म्हर्णनू ह े की हक्क म्हर्णनू ? फक्त आकडेमोडीचे
विशक्षर्ण ह े की मार्णसाला समृद्ध करर्णारे ? दे ाच्या भशि तव्याचा, स ाच्या शि कासाचा शि चार करणाऱ्या कोणत्या ी
माणसाचे उत्तर ेच असेल की: “शि क्षण स ाना, क्क म् णून, समान दजा)चे, के जी ते पीजी मोफत आशिण माणसाला
समृद्ध करणारे े”.
मग आपर्ण स् त:लाच प्रश्न वि चारा ा की या स् प्नापासनू आपर्ण विकती दरू आहोत ! खरंच 25% जागांमध्ये एखाद्या
'ना ाजलेल्या' शाळे मध्ये प्र ेश घेऊन आपल्या पाल्याचे आविर्ण आपले जी न बदलण्याची हमी आहे का ? जे बाहेर राविहले
त्याचं े काय?
ास्त हे आहे की शाळे मध्ये प्र ेश ही फक्त शेकडो अडथळे असलेल्या अडथळ्या ंच्या शयतीतली एक पायरी आहे. यानंतर
अभ्यासाचा तार्ण, स्तीतील विशक्षर्णाला पूरक नसलेले ाता रर्ण, विशक्षकांचा भेदभा , भाषेची अडचर्ण, अभ्यासातल्या
अडचर्णी, जातीय भेदभा अशा अनेक अडचर्णींना तोंड देत आपल्या पाल्याला संघष करा ा लागेल आविर्ण ए ढे अडथळे पार
करून दहा ी/बारा ी पास झाले तरी त्यानतं र नोकरी/रोजगाराचा प्रश्न आ ासनू समोर उभाच आहे!

You might also like