You are on page 1of 2

इतिहास दहा तदवस चालणारा गणेशोत्सव पुण्यासह भारिािील अनेक राज्ाां मध्ये आतण

तवशेषिः महाराष्ट्राि ऑगस्ट - सप्टेंबर दरम्यान साजरा केला जािो . हा उत्सव


प्रचांड प्रमाणावर साजरा केला जाि असून या दे शाच्या सांस्कृिीचे िे एक अांग ठरले
आहे . १ ८ ९ ३ मध्ये पुण्याि सुरु झालेल्या या उत्सवाने एका परीने या शहराच्या
वैभवशाली सांस्कृिीि भर घालून तिची जोपासना करून तिला समृद्ध अवस्था प्राप्त
करून तदली आहे . १ १ २ वषाां च्या कालखांडाि पुण्याचे रुपाां िर मुळा-मुठा या
नद्ाां च्या खोयाा िील एका लहानशा वसाहिीपासून राज्ाच्या साां स्कृतिक राजधानीि झाले
आहे . आतण अलीकडे या शहराने आयटी क्षेत्राि घेिलेली झेप पाहिा त्याचे रुपाां िर
एका सायबर तसटीि झाले आहे . परां िु श्री गणे शातवषयी असलेले पुण्याचे असीम प्रेम
िसूभरही कमी झालेले नाही. इतिहासाने हे खूप वेळा तसद्ध केले आहे तक बहुिेक
दे शाां मध्ये धमा हा तनणा याक घटक ठरला असून भारि अशाां पैकीच एक म्हणिा
येईल. यामुळे कदातचि समाजावर तवपरीि पररणाम होऊ शकिाि पण भारिाि
बहुिेकवेळा सामातजक आतण आतण राजकीय तवचार हािाि हाि घालून बरोबरीने
नाां दले आहे ि.दहा तदवस चालणारा गणेशोत्सव हा एक असाच सण आहे ,ज्ाने
धातमाक स्वरुपापेक्षाही सामातजक स्वरूप प्राप्त केले आहे . १ ८ ९ २ मध्ये सरदार
कृष्णाजी कातशनाथ उर्ा नानासहे ब खासगीवाले याां नी ग्वाल्हे र मधील गणे शोत्सव
पतहला. यापासून स्फूिी घेऊन त्याां नी पुण्यामध्ये गणेशो त्सव साजरा करायचे ठरवले.
अशा प्रकारे १ ८ ९ ३ मध्ये घािावाडे कर आतण भाऊ साहे ब रां गारी याां च्यासमवेि
त्याां नी उत्सवाच्या पतहल्या वषाा चे आयोजन केले. ३ गणेश मूिी स्थापन केल्या गेल्या
आतण दहाव्या तदवशी त्याां ची खासागीवाल्याां च्या गणपिी अग्रभागी ठे ऊन तमरवणूक
काढली गेली. १ ८ ९ ४ मध्ये असे ठरले तक कसबा गणपिी हा मानाचा राहील व
जोगेश्वरी तवश्वास्थाां चा गणपिी तिसरा राहील. याचवेळी,राष्ट्रीय स्वािांत्र्याची चळवळ
जहाल होि होिी, मवाळ पक्षाचे लोक घटनात्मक पद्धत्तीने आपला मागा चोखाळीि
होिे पण लोकमान्य तटळकाां ना हे मान्य नव्हिे . त्याां ना जनजागृिी करून क्ाां िीसाठी
लोकाां ना एकत्र आणायचे होिे. लोकमान्य तटळकाां नी गणेशोस्तावला चालना दे ण्याचे
ठरवले. १ ८ ९ ४ मध्ये त्याां नी तवन्चुरकाराां च्या वाड्यामधे गणपिीची स्थापना केली
आतण या उत्सवाला एक वेगळे च पररणाम लाभले . तटळकाां नी समाजाला एकत्र
आणण्याचे ठरवले आतण स्वािांत्र्य चळवळीने जोर धरला. दहा तदवस चहूकडे भरगच्च
कयाक्म झाले. भाषण,व्याखाने ,भक्तीपर गीिे आतण मेळे. यामुळे कवी, वक्ते ,
लेखक याां ना स्फूिी तमळाली आतण जोडीला होिी तटळकाां ची जोशपूणा व्याखान आतण
त्याां च्या केसरी वािाा पत्रािील लेख. सध्याची स्स्थिी आज हा उत्सव बहुआयामी झालेला
आहे . सामातजक,साां स्कृतिक,राजकीय आतण आतथाक अशी पररणामे त्याला लाभलेली
आहे ि या उत्सवाचा खचा लोकाां कडून, स्थातनक दु कानदार आतण व्यापारीवागाा कडून
गोळा केलेल्या वगाणीिून केला जािो. पूवी हे सां कलन १ ० ० रुपयाां च्या पुढे जाि
नसे . आज काही टर स्टसचे तनधी सांकलन कोटीांमध्ये आहे . गणेश मांडळे ह्या
राजकारणाि जाऊ इच्छीनारया साठी प्रतशक्षण दे णाऱ्या शाळा झाल्या आहे ि. इथेच
िे तनयोजन कसे करावे , तवतवध प्रकारच्या लोकाां ना कसे कामाला लावावे , एक कल्पक
व तहकमिी व्यक्ती कसे बनावे , सामुदातयक जबाबदारी कशी स्वीकारावी आतण खरया
नेिृत्वाची कला कशी साध्य करावी हे तशकिाि . अथाा ि आजही काही मांडळे
व्यापक दृष्ट्ीकोन ठे ऊन सामातजक उपक्म हािी घेिाि. गांमिीची गोष्ट् अशी तक
गणेशोस्तवाने शहराच्या अथाव्यव्सस्थिेि योगदान तदलेले आहे . या उत्सवाच्या दहा
तदवसाां मध्ये र्ुलार्ळाां चा खप तिप्पट वाढिो आतण तमठाईच्या तवक्ीि सुमारे २ ५ %
वाढ होिे. प्रत्येकी ६ ० ० ० नारळाां चे ६ ० टर क्स दतक्षणेकडून येिाि आतण
तवसजानच्या तमरवणुकीसाठी ६ टन गुलाल वापरला जािो. सरासरी सत्तर िे दीडशे
रुपयाां च्या दरम्यान तकांमि असलेल्या एक लाख गणेशमूिी दरवषी तवकल्या जािाि.
गणेशमूिी साठी लागणाऱ्या प्लास्टर ऑर् प्यारीस आतण रां ग याां ची एकूण तवक्ी दीड
कोटीांपेक्षा जास्त होिे . पु जासाहीत्याां ची तवक्ी रु. २ ५ लाखाां ची होिे . रोजगार
तनतमािीही लक्षणीय आहे . आपण काय करू शकिो गणेश हे मानवाच्या तवचाराां चेच
व्यक्त स्वरूप आहे . म्हणूनच सध्याच्या तपढीला िो कसा हवा,इथे एक सावधतगरी
बाळगणे आवश्यक आहे . ज्ा िहे ने या उत्सवाने वळण घ्यायला सुरुवाि केली आहे
िे पाहिा गणेशाचे रुपाां िर एखाद्ा करमणूक दे विेि होिांय तक काय अशी शांका
येणे शक्य आहे . िरुणाां च्या उधळ्या वागणुकीवर बरे च आक्षेप घेिले जािाि पण इथे
एक लक्षाि ठे वन गरजेचां आहे तक ज्ाप्रमाणे तटळकाां नी गणेशोस्तवारील टीका सहन
केली आतण टीकाकाराां नी उत्सवाि सहभागी होऊन त्यािील अतनष्ट् गोष्ट्ीांचे पररमाजान
करावे असे आवाहन केले त्याचप्रमाणे नुसिी बघ्याची भूतमका न घेिा या उत्सवाचा
एक भाग होणे अगत्याचे आहे . २ १ व्या शिकाि गणेशाने आपल्याला सवा प्रकारचे
चाां गले आशीवाा द द्ावे त्याने आपले दृष्ट् कृिी करण्यारया द्रुष्ट् तवचाराां पासून सरां क्षण
करावे, आपला जािीयवाद, दहशिवाद नष्ट् करून एकत्र राहण्याची सुबुद्धी द्ावी. "
म्हणूनच श्री गणेशा चरणी हीच प्राथाना तक बाप्पा पुण्यासह अशीच िुझी कृपादृष्ट्ी
साऱ्या जगावर राहू दे ." - See more at:

You might also like