You are on page 1of 3

मु क्तशब्द संपादकीय, फेब्रुवारी, २०१८

इतिहासाचा चकवा अनु भविाना

हररश्चंद्र थोराि

एक ज्ञानशाखा म्हणून िुमचा माझा इतिहासाशी काही संबंध नाही. आपण इतिहास तशकवि नाही. आपण
इतिहास तशकिही नाही. आपण इतिहासापासून काही तशकिो आहोि असेही म्हणिा येि नाही. मात्र
अलीकडच्या काळाि इतिहास आपल् यावर साित्याने लादला जािो आहे . आपण म्हणू की आपल् यासाठी
इतिहास काय, वितमानही तशल् लक नाही. आपण म्हणू की तजवंि राहण्याच्या सव्यापसव्याि आपण आसपास
नसले ल् या काळाच्या एका िीक्ष्ण तबंदूवर कसाबसा िोल सां भाळण्याची कसरि करिो आहोि. इिर जे काही
आहे त्यापासून आपण मू लभू ि रीिीने िुटिो आहोि आतण मू ल्यव्यवस्थे च्या दृतिकोणािून गुरुत्वाकर्त णरतहि
अवस्थे ि िरं गिो आहोि. आपण असे म्हणू न म्हणू िोच इतिहास घाईघाईने पुढे आणला जािो. हा पाहा, हा पाहा,
याच्या आधाराने आपल् या संस्कृिीमध्ये आपले पाय रोवून ठामपणे उभे राहा असे आवाहन आपल् याला केले
जािे आहे . आपण कोण आहोि, कसे आहोि, का आहोि या साऱ्या प्रश्नां ची हुकुमी यंत्रणा म्हणून इतिहास
आपल् यापुढे सादर केला जािो आहे . इतिहासािून उभे राहणारे प्रश्न आपल् यापुढे उभे च राहू नयेि असे
आकर्त क आतण आवाहक रूप त्याने धारण केले आहे . आजकालच्या इतिहासाने गूढ धुके दू र होि नाही. मू ढ मने
शहाणी होि नाहीि. इतिहास आपल् यासाठी असा एक चकवा झाला आहे की इतिहास म्हणजे काय हे
कळायच्या आिच िो आपल् याला भू िकाळाच्या कत्तलखान्याकडे घेऊन जािो आहे रोजच्या रोज.
आपल् यासाठी भू िकाळाच्या चरणी तदले ला वितमानाचा बळी म्हणजे इतिहासाची प्रतिया झाली आहे .

इतिहास केवळ घडि नाही. इतिहास तलतहला जािो. तवद्यापीठां च्या इतिहासाच्या तवभागां मध्ये इतिहासाचा तवचार
केला जािो. इतिहास वगाां मध्ये तशकवला जािो. इतिहास लोकां मध्ये पेरलाही जािो. इतिहासाच्या मदिीने
लोकसमू हाच्या वितनाला वळण तदले जािे आतण हे वळण पुढे इतिहासाचा तवर्य होिे. इतिहास असिो आतण िो
खरा असिो यावर आपल् यासारख्ां चा भलिाच तवश्वास असिो. असा तवश्वास असला िरी एखादा दगड तकंवा
एखादे झाड ज्या अथात नं तवतशि काळाि आतण तवतशि अवकाशाि अस्तित्वाि असिे िसा खरा इतिहास
वािवाि उपस्तस्थि नसिो हे अलीकडे अने क लोकां ना कळू लागले आहे . एकोतणसाव्या शिकािल् या युरोपीय
इतिहासकार तवद्वानां ना हे कळि नव्हिे. त्यां चा अनु भववादावर आतण विु तनष्ठे वर, थोडक्याि प्रबोधनाच्या
बुस्तिप्रामाण्यवादी आतण तववेकवादी परं परे वर खोल तवश्वास होिा. भू िकाळाि जे काही घडले त्यातवर्यीचे सत्य
कळण्यास आपण आतण आपले पितिशास्त्र सक्षम आहे असे त्यां ना मनापासून वाटि होिे. पुरेशी साधने
असिील (आतण िी शोधली की सापडिािच) िर खरा इतिहास आपल् याला समजिोच असे त्यां ना वाटि होिे.
काही घतटिां तवर्यी पुरावे सापडले नाहीि िर त्यां च्यातवर्यी बोलायचे नाही, हे पथ्य पाळावे लागे. जे सां गायचे िे
घडले ल् या घटनां पासून अंिर राखि, थं ड, तनमत म आतण विु तनष्ठ तनिःपक्षपािी राहि सां गायचे. आपल् याला
इतिहासाच्या या परं परे ला प्रत्यक्षवादी इतिहास म्हणिा येईल.

प्रत्यक्षवादी इतिहासाचे िातकतक आधार व संस्थात्मक प्रतिष्ठा या गोिी पूणतपणे नि झाल् या आहे ि, असे म्हणिा
येणार नाही. इतिहास तलतहणारे व इतिहासाचा सैिास्तिक पािळीवरून तवचार करणारे लोक काहीही म्हणोि,
सामान्य माणसाच्या मनाि इतिहासाशी आजही सत्याचीच सां गड घािली जािे आतण त्यातवर्यीचे मिभेद
रस्त्यावर चौकाचौकािून युिसदृश स्वरूपाि सोडवले तकंवा चालू ठे वले जािाि, असे म्हणिा येिे. युरोपीय
इतिहासले खनाला प्रत्यक्षवादी इतिहासाच्या मयात दा लक्षाि आल् या आतण त्यानं िरच्या काळाि इतिहासतवद्ये च्या
संदभात ि संकल् पना, युस्तक्तवाद आतण तवचारप्रणाली या गोिींना तवशे र् महत्त्व आले . या िीन गोिींतशवायची
अनु भववादी विुतनष्ठा आं धळी, मु की आतण बतहरी असिे ही गोि इतिहासले खनाचा तवचार करणाऱ्या
अभ्यासकां च्या लक्षाि येऊ लागली. िथ्यशोधनाच्या विु तनष्ठ आतण शास्त्रीय पििींना पूणतपणे नकार तदला
नसला िरी सामातजक संरचने चा परामशत घेणारी, घटनां ना महत्त्व दे ण्याऐवजी समाजाच्या जडणघडणीिील
आशयसूत्रात्मक आतण संरचनात्मक पररवितनां चा अथत लावू पाहणारी प्रतिया इतिहासले खनाच्या केंद्रस्थानी आली

1
आतण इतिहासाच्या खऱ्या, विु तनष्ठ आतण एकमे व या स्वरूपाच्या संकल् पने ला घरघर लागली. वगत, तलं ग, जाि,
राजकीय संबंध, शोर्णाच्या संरचना या गोिी इतिहासले खनाच्या संदभात ि कळीच्या ठरू लागल् या.

या प्रतियेिून तनमात ण होणारे इतिहास अने कवचनी युगाचे इतिहास आहे ि. या इतिहासले खनामध्ये
अथत तनणतयनाला आतण वितमानाला अत्यंि महत्त्वाचे स्थान आहे . इतिहास उघडपणे पक्षपािीपणा साजरा करू
लागले आहे ि. तवतशि सामातजक स्थानावरून सामातजक गतिशीलिेवर टाकले ला अथत तनणतयात्मक दृतिक्षे प हे
इतिहासाचे स्वरूप झाले आहे . इतिहासाच्या क्षे त्राि लोकशाही अविरली आहे . त्यामुळे आज अतधकारवाणीने
सां तगिला जाणारा आतण वरून लादला जाणारा इतिहास स्वीकारायची गरज उरले ली नाही. दडपले गेलेले व
त्यामु ळे आजवर ऐकू न येणारे आवाज इतिहासाच्या क्षेत्राि आज ऐकू येऊ लागले आहेि. या अथात िच अत्यंि
मू ल्ययुक्त अशा गोिी आहे ि. िथातप, इतिहासाच्या या कल् पने मुळे काही समस्याही तनमात ण होऊ लागल् या
आहे ि.

एकदा आपण इतिहासाची अने किा गृहीि धरली की एक इतिहास दु सऱ्या इतिहासाला पयात य होऊ शकि नाही.
इतिहासकरां ची काहीही इच्छा असो, सापेक्षिेचे ित्त्व त्यां च्या इतिहासावर अतधराज्य गाजवू लागिे. वरून
लादले ल् या इतिहासाची जागा खालू न उगवले ला इतिहास घेि नाही, िर दोन्हीही इतिहास अस्तित्वाि राहिाि.
त्यां च्यािील स्पधात ऐतिहातसक तवश्ले र्णािून नव्हे िर संकुतचि अथात च्या राजकारणािून तनमात ण होऊ लागिे.
प्रत्येक समू ह ने हमीच सामातजक संरचने िील आपल् या जागेच्या संदभात ि नव्हे िर अस्तििाशोधाच्या प्रतियेिून
स्वििःचा इतिहास तनमात ण करिो आतण त्याच्या खरे पणावर मनापासून तवश्वास टाकिो. तलतहला जाणारा इतिहास
सोडा, समू हाच्या जगण्यािला इतिहास दु सऱ्यां च्या इतिहासाच्या हिक्षे पापासून कसा सुरतक्षि राहील याची
आटोकाट काळजी घेिली जाऊ लागली आहे . दोन तकंवा दहा इतिहासां मध्ये होणारी दे वाणघेवाण
थां बल् यासारखी झाली आहे आतण इतिहास अपररहायतिेने शिखं तडि झाला आहे . या अवस्थे लाही काही हरकि
नसावी, पण त्यामु ळे संस्कृिीला उमदे पणा दे णारी संकराची प्रवृत्ती ठाणबंद झाली आहे . एक प्रकारचा
ऐतिहातसक स्वायत्तिावाद तनमात ण झाला आहे आतण माझ्या इतिहासािील शब्द माझ्या समू हाचे लोकच ऐकू
लागले आहे ि. दु सऱ्याच्या आवाजाचे संस्कार माझ्या इतिहासाच्या संभातर्िावर होणार नाहीि याची काळजी
घेिली जाऊ लागली आहे आतण इतिहासाच्या संदभात िील जनमानसािील तचतकत्सावृत्ती संपुिाि आली आहे .
इतिहास अंिमुत ख होऊन शोध घेण्याचे, गंभीरपणे अथत लावण्याचे क्षे त्र रातहले नाही, िर िी अस्तििेला अथत दे णारी,
तनतवतवाद असणारी, श्रिे ला आवाहन करणारी आतण समू हां िगति संबंधां ची पुनतनत तमत िी करणारी प्रेरणा ठरिे आहे .
आपण इतिहास रचि नाही आहोि, िर इतिहास आपल् याला रचू लागला आहे .

सापेक्षिावाद आतण अथत तनणतयां ची अने किा या आजच्या ऐतिहातसक दृिीिील वैतशष्ट्यामुळे इतिहासातवर्यीच्या
पितिशास्त्रामध्ये काही समस्या तनमात ण झाल् या आहे ि आतण इतिहासले खनाची प्रतिया कोणिेही प्रश्न
तवचारण्यापलीकडे गेली आहे . एकदा समू हाने वेगळ्या अथत तनणतयनाचा हक्क तमळवला की त्याच्या
अथत तनणतयनाच्या प्रिु ििेच्या बाबिीि प्रश्न तवचारिा येि नाहीि. इतिहासाचा इहवादी अन्वयाथत आतण धमाां ध
अन्वयाथत यां च्या योग्यायोग्यिेतवर्यी कशाच्या आधारावर चचात करायची हा प्रश्न तनमात ण होिो. एका
अथत तनणतयनापेक्षा दु सरे अथत तनणतयन चां गले आतण मू ल्ययुक्त कसे ठरवायचे याचे उत्तरही मू ल्यतवर्यक
सापेक्षिावादामु ळे दे िा येि नाही. यामु ळेच भीमा-कोरे गावचा िं भ एका समू हाला दतलिां च्या शौयात चे प्रिीक
वाटिो िर दु सऱ्या समू हाला वसाहिवादाच्या तवजयाचे तचन्ह वाटिो. दोन्हीही रचले ल् या गोिीच आहे ि आतण
दोन्हीही अथत तनणतयने च आहे ि आतण आजकाल अथत तनणतयने पतवत्र झाले ली असल् यामु ळे त्यां च्या वैध-
अवैधिेतवर्यी, िी कमीअतधक चां गली असण्यातवर्यी प्रश्नच उपस्तस्थि करिा येि नाहीि. अनु भवाच्या
पािळीवरील इतिहासतवर्यक जातणवेमध्ये िशी पितिशास्त्रीय सोयच रातहली नाही.

वितमानाच्या सामातजक संदभत व त्यातवर्यीच्या तववेचनाि गतभत ि असले ली मूल्यव्यवस्था हा एक अथत तनणतयनाला
मू ल्य दे ऊ शकणारा घटक ठरू शकिो. उदाहरणाथत , तवतशि अथत तनणतयन हे शोर्णग्रि समू हाने त्यां च्यावर
होणाऱ्या अन्यायाच्या तवरोधाि केले ले तववेचन आहे व त्याला स्वािंत्र्याचा, सामातजक न्यायाचा संदभत आहे व
म्हणून िे मू ल्ययुक्त व अथत पूणत ठरिे, असे म्हणिा येिे. िथातप, शोर्णग्रि समू ह, खालू न तलतहले ला इतिहास

2
यां सारख्ा तबरूदां मध्ये अतभप्रेि असले ली एकात्मिा प्रत्यक्षाि अस्तित्वाि असिेच असे नाही, हीही एक समस्या
आहे च.

इतिहासातवर्यी तवचार करणाऱ्या, इतिहास तलहू पाहणाऱ्या माणसाला सवतसाधारण अशी काही पथ्ये पाळावी
लागिाि की त्याच्या इतिहासदत्त स्थानामुळे त्याची अथत तनणतयनाची प्रतिया आपोआप घडि असिे, हाही एक
प्रश्न आहे च. त्याच्या इतिहासाच्या जातणवेचा आतण त्याच्या अतभकिृतत्वाचा काही संबंध असिो की अस्तििा
घडवण्याची सूत्रे पूणतपणे इतिहासाच्या हािी जाऊन इतिहासातवर्यी तवचार करणारे लोक इतिहासाचेच कैदी
झाले ले असिाि, हा आणखी एक प्रश्न आहे . इतिहासाच्या नावाखाली सामान्य माणसां ना द्वे र्तवर्य बनतवणाऱ्या
इतिहासाच्या मारे कऱ्यां नी ऐतिहातसक सत्याची शु तचिा राखण्याचे काम स्वििःकडे घेिले असल् यामु ळे
इतिहासाच्या पितिशास्त्रीय वैधिेतवर्यी मुळापासून तवचार करणे गरजे चे ठरू लागले आहे . हे झाले नाही िर
इतिहासाला कतल् पिकथा समजणारी, इतिहासाला असले ल् या भार्े च्या पािळीवरील अस्तित्वाचाच तवचार
करणारी दृिी अत्यंि सहजिेने आपल् याकडे प्रस्थातपि होऊ शकेल. नाहीिरी, जे घडले असेल िे
कतल् पिकथे च्या प्रमाथी प्रवाहाि सोडायचे आतण प्रत्यक्षाला कथे च्या रूपाि मुक्त करायचे, ही आपली जुनी
परं परा आहे आतण आपण िी अजू नही तवसरायचे टाळिो आहोिच.

You might also like