You are on page 1of 20

िसनाराचा

वासी
- िनिखलेश िच े

मी हे िलहायला सु वात के ली याला अनेक कारणं आहेत. एकतर जे घडलं, कं वा घडतंय,


याचं व प नेमकं कसं आहे याब ल मलाच खा ी नाहीये. यामुळे ते िल न काढलं क मी
यापासून काही अंतरावर उभा रा न िवचार क शके न, असं वाटतं. िलहीताना ते आपसूकच
प होत जाईल, काही अथ लावता येईल, अशी एक श यता आहे. असं झालं नाही, तरी या
सग या काराची न द करणं गरजेच ं आहे. मी ते अ ाप कोणालाही सांिगतलेल ं नाही.
कारण मला जवळचा असा एकही िम कं वा मैि ण नाही. मी पिह यापासून एकलक डा
आहे. तसं अस यात काही उणीव आहे असं मला वाटत नाही.आिण समजा मी हे सगळं
एखा ा ओळखी या माणसाला सांिगतलं तर यावर िव ास ठे वणं सोडाच, ते सगळं कु णी
गांभीयानं ऐकणारही नाही, हे मला ठाऊक आहे. अगदी माझा मुलगासु ा. कारण ह ली मुलं
जा तीत जा त वा तववादी होत चालली आहेत. यांना अशा घटनांम ये गो हणूनसु दा
इं टरे ट नसतो, असं मला वाटतं. असो.
तर या काराची सु वात मिह याभरापूव झाली. खरं तर या याही दोनेक आठवडे आधीच.
पण ते हा ते मा या ल ात आलं नाही.
या दवसांत माझा आिण वै णवीचा घट फोट झा याला जेमतेम चारे क मिहने उलटले होते.
ती अथवलाही बरोबर घेऊन गे यामुळे घर मला अगदी खायला उठायचं. सु वातीला मी
ऑ फसातून आ यावर दादर चौपाटीवर तासनतास फरत रहायचो, नाहीतर ितथ याच
सीसीडीम ये बेचव कॉफ चा कप समोर ठे वून लॅपटॉपवर काम करायचो. वै णवी दर
शिनवारी अथवला मा याकडे सकाळी सोडू न जायची. या याबरोबरचे ते काही तास मी
पुरवून पुरवून वापरायचो. सकाळी आ ही घरीच भरपूर म ती करायचो. मला वयंपाक
उ म येत अस यामुळे मी घरीच जेवण बनवायचो. मग दुपारी एखादा िप चर. अथव आठ
वषाचा असला तरी याला टिपकल मुलांचे अॅिनमेशनपट आवडायचे नाहीत. श यतो
एखादा चांगला इं ि लश िसनेमा बघ याकडे याचा कल असायचा. आ ही ‘गँ ज ऑफ
यूयॉक’ रगलला खास री रलीजम ये पािहला. ‘रोड टू प डशन’, ‘शटर आयलंड’, ‘द
होरायझन’ असे कतीतरी िसनेमे पािहले. मग मिह याभरात वै णवी कामािनिम
चंदीगढला रहायला गेली. अथवला घेऊनच. ितनं याला ितथ या महाग ा इं टरनॅशलन
कू लम ये घातलं. आता तो फ याला मोठी सुटी पड यावर मुंबईत मा याकडे काही
दवसांसाठी येतो. तेवढीच आमची भेट.
हळू हळू वै णवी आिण अथव या घरी नस यामुळे मला होणारा ास कमी झाला. या
एकटेपणाचं पांतर शांत एकांतात कधी झालं ते मलाही कळलं नाही. मी आधीपासून या
दोघां या जा याची वाट पहात होतो क काय, या जाणीवेनं मला अपराधी वाटायचं. पण
नंतर याचीही सवय झाली. मा या मूळ या सडेपणाला तो एकांत मानवला.

या रा ी मी नेहमीपे ा जरा लवकरच हणजे साधरण बारा वाजता झोपलो असेन. खोलीत
एसी असला तरी उ हा या या रा ी तशी लवकर झोप येत नाही. म यरा ी कसलीतरी
चा ल लागून अचानक जाग आली. एक उं च माणूस मा या बेडजवळ उभा रा न मा याकडे
वाकू न बघत होता. मी दचकू न बेशु पडायचाच बाक होतो. हा माणूस या आधी काही
दवसांपासून जवळजवळ रोज व ात काही न बोलता उभा असलेला दसायचा.
कस यातरी खाणाखुणा करत. पण जागेपणी याला असा थेट समोर पा न मी पार गळपटू न
गेलो. घशात काहीतरी अडक यासारखं वाटलं. कपाळावर एकदम घाम आला. तसा मी
बु ी ामा यवादी. पण तकाचं बोट कायम घ ध न चालणा या या मनातला एक कोपरा
अता कका या अि त वाब ल आकषण असलेला असतोच. तो मा याही मनात आहे.
भुताखेतांवर िव ास अस याचा च नाही. पण अशा गो ची परं परागत भीती असतेच.
यामुळे मान वर क न बघ याचीही हंमत होत न हती. तरीही धीर क न या याकडे
पािहलं. अंगावर िविच असा गडद िनळा चमकदार पोशाख. पायांत गुड यापयत िनळे
िशकारीचे बूट. कमरे ला छो ा तलवारीसारखं टोकाकडे वाकलेलं श . मी बघतच रािहलो.
“शांत हो. घाब नकोस. मा याकडे नीट बघ. अजून ओळखलं नाहीस?’’ यानं िवचारलं.
मा याचं त ड हलताना दसलं नाही.
आता मी या याकडे िनरखून पािहलं. दाढीिमशांमुळे याचा चेहरा नीट दसला नाही.
नाइटलँप या िनळसर काशात तो जा तच अमानवी आिण गूढ वाटत होता. तरीही या
आकृ तीत आिण आवाजात काहीतरी ओळखीचं होतं न . हळू हळू मदूवर पसरलेल े झोपेचे
ढग िवरघळायला लागले, तसं एक नाव भूतकाळा या खोल पा यातून वर येत येत अखेर
पृ भागावर आलं. नंद.ू
नंद ू माझा स खा चुलत भाऊ. मा यापे ा तीन वषानी लहान. वीस वषापूव अचानक
बेप ा झालेला. ते हापासून आजपयत कु णालाही याचा काहीही ठाव ठकाणा माहीत
न हता. काका हणायचे, बारावीला नापास झाला हणून पळू न गेला. आणखी कु णी
हणायचं, तो नागपूरला िम ा या घरी रािहला. ितथून काही दवसांत बाहेर पडला. एका
नातेवाईकाला हणे तो अंधेरी टेशनजवळ चरसी लोकां या टोळ यात दसला. नंतर
दोनतीन वष या याब ल अशाच बात या येत रािह या. मग हळू हळू यांचं माण कमी
होत गेलं. नातेवाईकां या ग पांना वेगळे िवषय िमळाले. यानंतर नंद ू कु णालाच दसला
नाही. यानं जीव दला अशीही वदंता होती. पोलीसांनी फाईल के हाच बंद क न टाकली.
काकाकाकूं नीही वषभरात आशा सोडली. नंतर या काळात आम या कु टुंबात तो फ एक
धूसर आठवण हणून उरला.
“नंद?
ू ”
“हे बघ, लगेच िनघावं लागेल. मला इथे जा त वेळ थांबता येणार नाही. मला तुझी मदत
हवीय. हणजे, आ हाला तुझी मदत हवीय.”
मी अजूनही पुरता सावरलो न हतो. काय बोलावं कळे ना. याचं बोलणंही नीटसं कळत
न हतं. पण याला मी ल पूवक ऐकणंही पुरेसं असावं असं दसलं.
“मी िसनारा न आलोय. शलभांनी पु हा आम यावर आ मण के लंय. आ हाला गढीचा
दरवाजा उघडणारा मं हवाय. ितथे आम याकडे पु तकं ही नाहीत, हणून तु याकडे यावं
लागलं. तु या ल ात येतंय? गढीचा दरवाजा उघडणारा मं . ती पु तकं शोध. आ हाला
मदत कर.”
एवढं बोलून यानं मा याकडे पाठ फरवली आिण तो दार उघडू न िनघून गेला. या यामागे
िनळसर काश रगाळत रािहला. डोळे उघडले ते हा मा या एक गो ल ात आली. आपण
जागे आहोत असं तोपयत वाटत असलं, तरी तेही व च होतं. व ातलं व . य ात मला
जाग आली ती नंद ू बाहेर गे यावर. तो अनुभव फार िविच होता. आतातरी आपण जागे
आहोत क हेसु ा व च आहे, अशा तरं ग या मनोव थेतला. संपले या व ांचे धागे अ ाप
जाणीवेला िचकट यासारखे वाटत होते. डो यावर धूसर झोपेचा अंमल. या अंमलाखाली
कसाबसा उठू न बसलो.
ऑ फसमधला तो दवस नेहमीपे ा जा तच धावपळीचा गेला. यूज चॅनल या ऑ फसातला
नेहमीचा बात यांचा गदारोळ होताच. पण शेअरबाजार अचानक कोसळ यामुळे या यावर
िवशेष फ चर करवून घेणं, यासाठी इनपु स देणं, बाईटसची व था पाहणं अशी सगळी
कामं आली. ो ॅम हेड हणून ती माझीच जबाबदारी. मी नेहमी या सवयीनं सगळी कामं
वेगानं हातावेगळी करत होतो. पण दवसभरा या या कोलाहलातही व ातले तपशील
सारखे आठवत रािहले. नंदचू ा तो िवल ण पोशाख, िसनाराचा उ लेख आिण गढीचा
दरवाजा उघडणारा मं . हे सगळं एव ा वषात मला एकदाही आठवलं नाही, याचंच
आ य वाटलं.
व ात नंदन
ू ं सांिगतले या पु तकांची आठवण बात यां या कोलाहलानं गजबजले या या
वातावरणात अधूनमधून सारखी तरळत रािहली. असं य फोनकॉ स, इमे स, रपोटसचा
ग गाट अ या तातडी या धावपळीत मी या पु तकांचा आकार आठवण या ढगांमधून
शोध याचा य करत होतो. या कादंब यांची मातकट तप करी झाक असलेली मुखपृ ं
यातून साकार झाली. यावर िन या आिण लाल रे षांनी काढलेली यो यांची िच ं आिण
यां यासमोर आ मक पिव यातले टोळांसारखे दसणारे पण दोन पाय असलेल े ‘शलभ’
नावाचे ाणी. आम या गाव या घरी असले या मा या लहानपणी या पु तकां या पेटीत
सवात वर ठे वलेली ती तीन जाडजूड पु तकं . ग.ना. बापट यांनी िलहीले या ‘िसनाराचे
रह य’ या अदभुतर य कादंबरीचे तीन भाग.
ऑ फस या बा कनीतून अफाट पसरले या मुंबईकडे पहात असताना मा या आठवणीतून
िसनारा हळू हळू वर यायला लागलं. दूरवर दसणा या समु ा या अ प लाटांम ये एका
वेग याच जगात या िन याशार समु ाची गाज कानावर पड यासारखी वाटली.
मी या िवचारांत असतानाच चीफ रपोटर मा याकडे आला. यानं दवसभरात िमळाले या
बाईटसची तपशीलवार मािहती ायला सु वात के ली. “थो ा वेळात मु यमंत् यांचा
बाईट येईल. आता स ा ीवर मीट ग सु आहे. अथत ांच े आधीच घेऊन ठे वलेत. कॉमन
मॅन या आिण ाप यां या बाईटससाठी टीम पाठवलीय.” अशी मािहती देऊन तो िनघून
गेला. खास यूज चॅनल या रपोटरम ये असणारी हेतूशू य आगाऊ लगबग या या
हालचालीत पुरेपूर मुरलेली होती.
या दवशी मला घरी यायला बराच उशीर झाला. आ या आ या मी “िसनाराचे रह य” या
तीन खंडांचा शोध घे यासाठी मा या पु तकां या रॅ सकडे वळलो. नवं घर घेत यावर मी
खास बमा टीकपासून वतःला ह ा तशा या चार रॅ स पु तकांसाठी बनवून घेत या. या
सहा फु टी रॅ सम ये वषानुवष िचकाटीनं जमा के लेली पु तकं िनगुतीनं मांडली होती.
त◌्यात माझी आवडती पु तकं शांतपणे डोळे िमटू न बसावं तशी रांगेत बसली होती.
एके काळी ऑ फसमधून आलो क अथवशी खेळून, जेवून झा यानंतर मी रा ी तीन-चार
वाजेपयत या रॅ कसमोर या आवड या आरामखुच त िवसावून पु तकांत बुडून जायचो. या
खुच त रे लून समोर या टु लावर पाय ताणून िवसावलो क दवसभरातला सगळा थकवा
आिण दुस या दवसात कराय या कामांचा ताण कु ठ या कु ठे गायब हायचा. ते हा माझा
वाचनाचा वेगही जबरी होता. िवदभ मराठवाडा बुक कं पनीचे महाभारताचे सगळे खंड मी
दहा दवसांत वाचले. पेतर नादासची ‘पॅरलल टोरीज’ ही हजार पानांची कादंबरी तीन
दवसांत संपवली. एक लेखक आवडला क याची सगळी पु तकं िमळवून वाचायची ही
माझी सवय. माझा बराचसा पगार पु तकांम येच जायचा. वै णवीला पु तकांिवषयी एक
कारचा सवतीम सर वाटायचा. ती ब याचदा वैतागून बोलायचीसु ा ‘ तू ना पु तकांशीच
ल करायला हवं होतंस.’ मला ते ऐकू न वाईट वाटायचं. पण माझा इलाज न हता. मा या
आिण वै णवीम ये िनमाण झाले या अंतराला ब याच अंशी माझं पु तकवेड कारणीभूत
ठरलं. एकदा घरात साचत जाणा या पु तकांव न आमचं तुंबळ भांडण झालं. यानंतर
वैतागून मी बरीच पु तकं र ीवा याला फु कट देऊन आलो. मग बरे च दवस काही वाचायची
इ छाच होईना. मग अटळ असा घट फोट. अथव या ता याव न कोटकचे या. या सग यांत
वाचणं मागेच पडलं. आता या पु तकांजवळ गे यावर यां यावर साचलेला धुळीचा थर
बघून एकदम अपराधी वाटलं. जु या िम ाशी संपक तुट यानंतर तो खूप दवसांनी अचानक
समोर आ यावर जशी खजील झा याची भावना होते, तसं काहीसं. मी यातलं एक पु तक
हातात घेऊन या याव न बोट फरवलं. बोटावर धुळीचा जाड लेप बसला. मग ितथेच
खाली बसलो. एके क पु तक काढू न साफ क न परत ठे वायला सु वात के ली. सगळी पु तकं
फड यानं पुसून काढताना म यरा झाली. मराठी, हंदी, उदू, सं कृ त, ाकृ त, इं जी या
भाषांमध या वेळोवेळी घेतले या पु तकांबरोबरच अगदी लहानपणी जमवलेली ना. ध
ता हनकर, भा.रा. भागवत, ग.रा. टके कर, सुधाकर भू यांची पु तकं . याचं बा िडग
खराब झालं तरी ब या अव थेत होती. यािशवाय अनाळकर, गु नाथ नाईक, एस.एम.
कािशकर, आ माराम शे े यां या वीसेक वषापूव टपरीव न घेतले या रह यकथा, चांदोबा
आिण कशोरचे वषानुसार बाइं ड के लेले ग े , इं जाल कॉिम सचे खंड हे सगळं यात होतं.
पण “िसनाराचे रह य” न हतं.
मला माझा चौदावा वाढ दवस आठवला. वाढ दवस उ हा या या सुटीत यायचा. ते हा मी
डहाणूला आजीकडे जायचो. आजी मला दर वाढ दवसाला हमखास पु तकं देत असे.
या दवशी मला ओवाळ यानंतर आजीनं “िसनाराचे रह य” चे तीन खंड मा या हातात
ठे वले. पुढचे अनेक दवस मी ती पु तकं पु हा पु हा वाचत रािहलो.
भूम य समु ात या िसनारा नावा या गूढ बेटाची, ितथ या रिहवाशांची उ कं ठावधक गो
सांगणा या बापटां या या तीन कादंब या ते हा चांग याच लोकि य हो या. बापटां या
शैलीत वाचकाला पूण गुंतवून टाक याची ताकद होती. समु ात िवमान कोसळ यानंतर
संदबादसारखा ड या या आधारे तरं गत िसनाराला पोहचलेला नायक मंदार. बेटा या
म यभागी िन याशार गो ा पा याचा चंड जलाशय. या जलाशया या आधारानं हजारो
वषापासून वसलेली मराक नामक आ दम रिहवाशांची वसाहत. बेटा या दुस या बाजूला
राहणारी टोळांसार या ा यांची शलभ ही हं जमात. शलभांकडू न मराक वर वारं वार
होणारे ह ले. मंदारनं मराक ना संघ टत क न शलभांशी दलेला लढा. मराक या ाचीन
दंतकथेतली गढी आिण ती उघड याचा मं शोध यात मंदारला िमळालेलं यश आिण अखेर
या गढी या आ यानं मराक नी शलभांवर के लेली मात.
मी या ित ही कादंब या आम या डहाणू या शंभर वष जु या वा ा या माजघरात
कं दला या काशात वाच या. या िपवळसर काशात िसनारा या िवल ण जगािवषयी
वाचताना मी थेट या जगातच दाखल हायचो. यातली मराक ची आिण शलभांची वणनं
सग या तपिशलांसह मा यासमोर सा ात झाली. िवरािसत नावा या दोनशे फू ट उं च
झाडा या िन याशार पानांपासून तयार के लेला मराक पु षांचा वेष आिण ि यांनी
गुंडाळलेली िवम ता नावा या वेलीची चादरीएवढी ं द िहरवीगार पानं, टोळासारखे
दसणारे आिण माणसासारखे दोन पायांवर चालणारे आ मक ू र शलभ. यांचे ती ण
िवषारी भाले. यांनी वारं वार मराक वर के लेली आ मणं आिण मराक नी याचा धैयानं
के लेला मुकाबला. हे सगळं मी वाचत न हतो, तर य अनुभवत होतो. या जु या
वा ात या अंधुक काशात मला िसनाराम ये ने याची श होती. मा या भोवताल या
जगातून मी यावेळी ह पार हायचो आिण िसनारा या िन या सरोवराकाठी उतरायचो.
आजीनं जेव यासाठी मारलेली खणखणीत हाक मला या जगातून खेचून बाहेर काढायची.
नंदहू ी यावेळी सुटीत डहाणूला यायचा. पण याची प रि थती मा यापे ा वेगळी होती.
सुरेशकाका पोलीसात पीएसआय होते. यांचा वभाव चंड तापट. यात नंदच ू ं अ यासात
फारसं ल नसायचं. माकस् जेमतेमच. मग सुरेशकाका याला प ानं वाटेल तसा
मारायचे. खोलीत क डू न ठे वायचे. उपाशी ठे वून अ यास क न यायचे. याचा प रणाम
उलटाच झाला. नंद ू या मनात अ यासािवषयी ितटकारा िनमाण झाला. तो मु ामच अ यास
करायचा नाही. तासनतास ग ीवर एकटा बसून रहायचा. कायम कस यातरी िवचारात
असायचा. याला कोणी िम मैि णी न हते. िनदान मा या मािहतीत तरी. यानं वतःला
एका कोषात क डू न घेतलं होतं. बाहेर या जगापासून िप छा सोडव यासाठी.
अशा दवसांत एकदा सुटीत डहाणूला असताना मी नंदल
ू ा ‘िसनाराचे रह य’ चे तीन भाग
वाचायला दले. नंदल
ू ा जणू याचीच गरज होती. यानं पिहला भाग दोन दवसांतच वाचून
संपवला. मग काकांची सुटी संप यामुळे याला मुंबईला परतावं लागलं. मुंबईत आमची घरं
हटलं तर जवळ होती. मी दादरला गोखले रोडला रहायचो आिण तो परळ या पोलीस
लाईनी या ाटसम ये. पण आमची भेट फारशी हायची नाही. आम या शाळा वेग या
हो या हे कारण तर आहेच. पण नंद ू शाळे तून घरी गे यावर बाहेर पडायचाच नाही. कोणात
िमसळायचा नाही. यामुळे आमची भेट िचत सणासुदीला एखा ा नातेवाईकाकडे कं वा
सुटीत डहाणूला आजीकडेच हायची.
ितथे उ हा यात पिहला भाग वाचून झा यावर पुढचे दोन भाग यानं थेट दवाळी या
सुटीतच वाचले. याला िसनारानं जणू झपाटू नच टाकलं. या सुटीत तो आिण मी सारखे
िसनाराब लच बोलत होतो. एका सं याकाळी आ ही गावाबाहेर या टेकडीवर गेलो होतो.
तसे ितथे आ ही नेहमीच जायचो. टेकडी तशी फार उं च नसली, तरी ितथून संपूण डहाणू
गाव, गावातला जुना क ला आिण पि मेकडचा समु हे सगळं फार सुंदर दसायचं. टेकडी
चढताना आ ही एक खेळ शोधून काढला होता. टेकडीवर खूप ससे होते. कर ा मातकट
रं गाचे. टेकडी चढताना ते गवतात इकडू न ितकडे उ ा मारत आडवे यायचे. आ ही
यां याशी पकडापकडी खेळायचो. जो आधी ससा पकडेल तो जंकला. मग तो भेदरलेला
ससा छातीशी कवटाळू न टेकडी या सवात वर या खडकावर चढू न बसायचो. सशाला
थोपटत लांबवर या समु रे षेकडे बघत आ ही बराच वेळ बसून रहायचो.
नंद ू या सतत कमी होत जाणा या माकामुळे काकांचा या यावरचा रागही वाढत गेला.
यांनी यांनी याला लासम ये घातलं. शाळा बदलली. पण उपयोग झाला नाही. नंद ू मार
खातच राहीला. “काटा मोठे पणी एखा ा हॉटेलात भांडी िवसळणार.” हे सुरेशकाका वारं वार
बोलून दाखवायचे. नंद ू पाणावले या डो यांनी ऐकत असायचा. आजही नंद ू मला कायम या
पाणावले या डो यांचाच आठवतो. ते डोळे उजळलेल े दसले फ ‘िसनाराचे रह य’
वाचताना
नंद ू बारावीला होता या वष ची उ हा याची सुटी मला प आठवते. ते हा संपूण पि म
कनारप ीवर उ हा याची भयंकर लाट आली होती. डहाणूला कधी न हे ते पहाटेपासूच
गरम वा याचे झोत सुटायचे. उ हामुळे सकाळी दहानंतर घराबाहेर पडणं अश य झालं. साधं
घरात या घरात चाललं तरी घामा या धारा लागाय या. आजीनं सग या िखड यांना
मलमलीचे पडदे लावले. बाबू ग ाला यां यावर तासातासानं पाणी मारायला सांिगतलं.
वीज के हाही जायची यामुळे घरात या पं यांचा काही उपयोग न हता. दुपारी जिमनीतून
वाफा िनघाय या. यातून समोरचं दृ य सतत वा यावर हलणा या कापडा माणे दसायचं.
मी आिण नंद ू गमतीनं हॉल या िखडक तून समोर या चंचे या झाडाकडे पहायचो. ते झाड
या यावर या पोपटां या घर ांसकट हवेत नागमोडी हलताना पा न आ हाला जाम गंमत
वाटायची. एकदा सं याकाळी उकाडा जरा सुस झा यावर आ ही समु ाकडे जायला
सायकलीव न िनघालो. क याला वळसा घालून सरळ पुढे शाळे या मैदानात िशरलो. ते
ओलांडलं क फलागभर अंतरावर समु . मैदानात िशर यािशर या नंद ू धडपडू न थांबला.
याला तसा थांबलेला पा न मीही सायकलव न उतरलो. समोर चार काळे तुकतुक त साप
म न पडले होते. सं याकाळ या उतर या उ हात यांची मुं या लागलेली कलेवरं शांत
चमकताना पा न आ ही त ध झालो. चांगले आठदहा फू ट लांब साप. ते नाग होते का?
मािहत नाही. यांना वळसा घालून जायला हणून िनघालो आिण पाहतो तर पुढे तसेच
आणखी दहापंधरा काळे साप गवतात आडवेितडवे पडलेले. यातले काही एकमकांत गुंतलेल,े
तर बाक चे सुटे थो ा थो ा अंतरावर पसरलेले. नजर पुढे गे यावर ल ात आलं. सगळं
मैदानच मेले या सापांनी भ न गेलेलं. िजकडेितकडे तकाक या जाड काळया रे घा
ओढ यासार या दसत हो या. वर कक श आवाजात ओरडत िघर ा घालणारे कावळे
आिण घारी. सापां या चमक या का या कलेवरां या समु ात म यभागी आ ही िथजून उभे.
अचानक अंधा न आलं. समु ा या दशेनं चंड काळे ढग भराभरा पुढे आले. गारढोण वारा
सुटला. याचा जोर एवढा क नंदचू ी सायकल हातातून सुटून खाली पडली. आ ही तसेच
सायकली हातात ध न उलटे वळलो आिण घरा या दशेनं धावत सुटलो. सायकलवर
बस याचंही ाण रािहलं नाही.
वा ा या अंगणात पाऊल टाकलं आिण जोरदार पाऊस सु झाला. वारा झोs झोs असा
आवाज काढत झाडांना वाकवून वाहत होता. झाडांची वाळक पानं फडफडत सगळीकडे
उडायला लागली. अंगणात िपव या पानांचा खच पसरला.हवेतला उकाडा नाहीसा होऊन
खूप गारठा पडला. घरी गे यावर हा संग सांिगतला आिण आजीनं लगेच मोह यांनी दृ
काढली. रा ी पावसाचा जोर आणखी वाढला आिण परसातलं खूप जुन ं अंजीराचं झाड
कडाड् कडाड् आवाज करत उ मळू न पडलं. ते िवजे या तारांवर पड यानं पुढे तीन दवस
वीज न हती.
रा ी मी आिण नंद ू माडीवर कं दला या काशात नुक याच वाचून झाले या ‘िसनाराचे
रह य’िवषयी बोलत रािहलो.
बोलता बोलता नंद ू अचानक गंभीर झाला. कं दला या िपवळसर काशात उजळलेला
याचा चेहरा िवचारांत हरवला.
‘‘माझं काही खरं नाही, अ या.’’ याचा आवाज एकदम बदलला. मी ाथक मु न
े ं पािहलं.
“परी ेत मी काही पास होत नाही. नापास झा यावर अ णा बडवून तर काढणारच. पण
परत परी ा ायला लावणार आिण मला पुढे िशकायची इ छाच नाही.”
“मग तुला काय करायचंय? नोकरी?”
“नाही. िशकलो नाही, तर अ णा कोण यातरी कं पनीत िचकटवतील, नाहीत कॉ युटर
लासला घालतील. पण यासाठी मी इथे थांबणारच नाही. रझ ट या आधीच िनघून
जाणार.”
“कु ठे ?”
“ या िसनारा बेटावर जाता येत ं का रे ?”
मा या खां ावर हात ठे वून नंद ू िव फारले या डो यांनी हणाला.
मला जाम हसू आलं.
“काय? अरे , येडा झालायस का? ते खरं थोडंच आहे. ते तर गो ीतलं आहे.”
“नाही, मला खा ी आहे, ते खरं च आहे. िसनारा खोटं असणं श यच नाही. मला जायचंय
ितथे.”
नंदच
ू ं बोलणं ऐकू न मला ध स झालं. मी या याकडे िनरखून पािहलं. याचा चेहरा नॉमल
होता. यावर वेडप े णाची कोणतीही ल णं मला तरी दसली नाहीत.
“फ ितथे जायचं कसं ते कळलं पािहजे.” तो व ाळू डो यांनी बोलत होता.
मी जरा या या कलानं घेत समजाव याचा खूप य के ला. एक तर ते िसनारा बेट
का पिनक. यात भूम य समु कती लांब. ितथे जाणं काही सोपं नाही. आिण गेलो तरी
एव ा अफाट समु ात िसनारा शोधणार कसं? पण तो ठाम होता. सग या सम यांवर
उ र सापड याचा आनंद मला या दवशी या या डो यांत दसला.
‘’ मला परत अ णांचा मार नाही खायचा, अ या. िसनाराला गेलो ना,क मग अ णांना मी
कधीच सापडणार नाही.”
मला एक कडे नंदचू ी कणव येत होती. पण दुसरीकडे कु ठे तरी बरं ही वाटलं. िसनाराचं जाऊ
दे, पण तो सुरेशकाकां या मारापासून खूप लांब जायला हवा होता.
या या ठामपणापुढे मी िन र झालो आिण याची समजूत काढणं थांबवलं.
‘’ तू करणार काय िसनाराला जाऊन?”
“काहीही करीन. कु सेरा बनून शेती करीन. बकू त होऊन मराक चे रोग बरे करीन, नाहीतर
मराक या सै यात भरती होऊन शलभांशी लढाई करीन. मजा येईल. मराक चा तो िनळा
पोशाख काय भारी असेल ना रे ?”
यानंतर आ ही मुंबईला आ यावर काही दवसांतच नंद ू जो गायब झाला तो कधीच परत
आला नाही. या साप मेले या दवसा या वादळी रा ी यानं मला जे सांिगतलं, ते मी घरी
कु णालाही सांिगतलं नाही.
यानंतर वीस वषानी या रा ी नंद ू मला पु हा दसला. नंतर जवळजवळ रोज रा ी दसत
रािहला. चौ या दवशी मा या अधिमट या डो यांसमोर हात हलवून यानं गढी
उघड याचा मं िमळाला क नाही ते िवचारलं. याचा िनळा पोशाख नाईटलँप या
काशात मंद चमकत होता. पु तकं सापडली नस याचं सांिगत यावर याचा चेहरा गंभीर
झाला. मी याला लवकरच पु तकं शोधून काढ याचं आ ासन दलं. मला ती न
सापडतील असं हट यावर तो जरा शांत झा यासारखा वाटला.
“तुला ती पु तकं शोधावीच लागतील अ या. यावेळी शलभ फ आ हाला गुलाम
बनव यासाठी आलेले नाहीत, यांना आ हाला िसनारातून कायमचं नामशेष करायचंय. फ
या अभे गढीतच आ ही सुरि त रा शकतो आिण ती उघड याचा मं ठाऊक असलेलं
आता ितथे कु णीच नाही.”
सकाळी डोळे उघड यावरसु ा मला नंदच
ू ा आवाज प आठवला. यातली िनकड अगदी
ती होती. खरी होती. ऑ फसम ये लागोपाठ तीन मह वा या मी टं ज. रा ी एक तासाचा
िवशेष लाई ह काय म, दवसभरात शेअर बाजाराचे अपडेटस्, अनेकांचे बाईटस् – कामाचा
चंड ड गर. तो पोखरताना मला सारखा नंदच
ू ा चेहरा आठवत रािहला. यातलं आजव
आठवत रािहलं.
मी असलमला फोन लावला. दुम ळ पु तकं हटली क असलमचं नाव पटकन आठवतं. तसे
मुंबईत मा या ओळखीचे बरे च पु तकिव े ते आहेत. पण असलम हा खानदानी पु तकिव े ता.
पु तकं िवकणं हा या यासाठी फ धंदा नाही. तर ती याची सं कृ ती आहे. ‘पढना तो एक
तरह क इबादत होती ह’ असं तो नेहमी हणतो. या या परदादांच े दादाजान उ ताद इ
हा कम हणे अकबरा या कताबखा यात कताबदार होते. फारसी आिण सं कृ त भाषांम ये
पारं गत असलेला हा िव ान अकबरा या नवर ांपैक एक असले या अबुल फजलचा खास
िमत◌ . अकबरनामा िलहीताना अकबरा या पु तक ेमािवषयी या भागात अबुल फजलनं
इ हा कमची बरीच मदत घेतली. एवढंच न हे, तर काही प र छेद इ हा कमकडू न
िल नही घेतले. इ हा कम वतः मुरलेल े ंथ सं ाहक होते. यां या हवेलीत फारसी,
अरबी, ऊदू, सं कृ त या भाषांबरोबरच इं ि लश, पोतुगीज आिण पॅिनश भाषांमध या
उ मो म पु तकांचा सं ह होता. यातली बरीच पु तकं (एकू ण तीनशे बहा र) आजही
आपण जपून ठे व याचं असलम अिभमानानं सांगतो.
वतः असलम उ म वाचक आहे. आता उ म वाचक कोण याची येकाची ा या वेगळी
असेल. माझी ा या साधी आहे: जो वतः या आवडी या िवषयांची पु तकं वाचून, पचवून
आ मसात करतो तो उ म वाचक. असलम असा वाचक आहे. याचं नेटवक फार जबरद त
आहे. पॅ रस, रोम, मा ीद, अबू धाबी इथ या जु या पु तकिव े यांशी याचे सलो याचे
संबंध आहेत. कोण याही िवषयाचं कोण याही भाषेतलं आिण कोण याही काळातलं पु तक
हवं असले, तर असलमसारखा खा ीलायक सोस नाही. मा तो सग यांनाच पु तकं देत
नाही. एवढंच नाही, तर सग यांना या यापयत पोहचताही येत नाही. तु ही अ सल
पु तक ेमी आहात याची खा ी पट यािशवाय असलम वहार करत नाही. ती खा ी एकदा
पटली क असलम तु हाला अशा खास िचजा िमळवून देईल क तु ही याचे कायमचे
ऋणाईत होऊन जाल. अॅमॅझॉन या ज मा या कतीतरी आधी दािनलो कश या स बयन
लेखकाचं ‘एनसाय लोिपडीया ऑफ द डेड’ हे पु तकं मुंबईत कु ठे ही िमळत नसताना ते मला
असलमनं, कु ठू न कोणास ठाऊक, िमळवून दलं. स.आ. जोगळे करांनी अनुवा दत के लेलं
‘ संहासन ब ीशी’ कं वा िव ाधर सावंतांचा ‘कोकणात या भुतांचा कोश’ दलीप िच यांची
“ याची ाली असे पोरे ” ही कादंबरी- अशी अनेक आऊट ऑफ ंट पु तकं मला यानंच
िमळवून दली. मी याला गंमतीनं पु तकांचा सांता लॉज हणतो.

मी असलमला फोन लाव यावर. यानं दुस या दवशी सं याकाळी यायला सांिगतलं. मी
ऑ फसातून जरा लवकर िनघालो. गाडी घरी ठे वली आिण सरळ सं याकाळ या लोकल या
गद त वतःला झोकू न ध े खात जोगे रीपयत पोहचलो. जोगे री पूवला टेशनमधून
बाहेर पड यावर समोर शेअर र ा उ या हो या. यात बसून दहा िमिनटांनी ज त
नगरम ये उतरलो. दहा वषापूव झोपडप ी पुन वकास योजनेत या प या या
झोपडप ा प या िसमट या झा या यापैक ही एक. यात आत िशरायला शंभर माग
आहेत. पण तु ही चुक या र यानं आत िशरलात क सं याकाळपयत भटकत राहणार याची
गॅरंटी.
ितथ या ग यां या च ूहात तु हाला चकवा लागलाच हणूनच समजा.

मी पि मेकडे असले या चहा या टपरीसमोर या चंचो या ग लीत िशरलो. ितथून सरळ
पुढे गे यावर एक मदरसा लागला. आसपास पोरं के ट खेळत होती. घरांतून सं याकाळ या
जेवणाचे वास यायला लागले होते. यात धुपाचा अ री दरवळ िमसळलेला. या ग लीतून
सरळ चालत रािह यावर दहा िमिनटांनी एक जीण बुं याचा िव तीण वड आडवाितडवा
पसरलेला दसला. या या जाडजूड िपळदार पारं यांचीच खोडं होऊन जिमनीत पाय रोवून
ताठ उभी होती. वर शेकडो वटवाघळं च च आवाज करत िपश ांसारखी ल बत होती. या
वडा या डावीकडे वळ यावर एक चंड नाला आडवा आला. का याशार पा यावर
तरं गणा या लाि टक या िहरवट कच यानं तुंबून फु गलेला. या या मागे एक बैठी चाळ.
चाळी या ओ ावर काही हातारे िख चेह यानं खाटेवर बसलेले. यांनी मा याकडे साशंक
नजरे न ं पािहलं. मी चाळी या शेवट या खोली या दारावर टकटक के ली. आतून आधी
‘कौन?’ असं िच ह ऐकू आलं. मी नाव सांिगत यावर सडपातळ चणी या हसतमुख
असलमनं दार उघडू न वागत के लं. आत वळू न मला मागे यायची खूण के ली. मी गेलो. तो
आत या दोन खो या ओलांडून घरा या परसात बाहेर आला. ितथे एक प या या शेडची
खोली होती. यानं कु लूप उघडलं. मी या यामागे आत िशरलो. आ ही आत गे यावर यानं
दार लावून घेतलं. भंतीवरचं कु ठलंसं बटण दाबताच ब ब लागला. या या उजेडात
जिमनीवर उ कडवं बसून यानं एक खटका ओढला. एक फरशी खरर आवाज करत दूर
सरकली. याखालचं लाकडी दार यानं वर खेचलं. आत जायला एक िजना दसला. आजवर
मी ितथे अनेकदा आलो असेन. पण तो िजना उतरताना पिह यांदा जाणवलेला थरार आजही
जाणवला. आ ही पाय या उत न खाली गेलो. असलमनं भंतीवरचं बटण दाबलं तसं
ूबलाईट या काशात पंधरा बाय वीसची खोली उजळली. खोली या चारही भंतीना
लागून असलेली शे फ पु तकांनी काठोकाठ भरलेली होती. छताजवळ चारही बाजूंना माळे
क न यातसु ा पु तक रचून ठे वलेली होती. ही सगळी िमळू न पंधरावीस हजार पु तकं
सहज असतील. ती अकारिव हे लावलेली. डावीकडे एक आयमॅक आिण िशसवी टेबल-खुच .
या कं यूटरम ये सग या पु तकांची न द.
मला ह ा असले या पु तकांिवषयी मी असलमला आधीच सांिगतलं होतं. तो एका
शे फजवळ गेला. िशडीव न वर या टोकापयत चढला. ितथ या पु तकांमधली काही यानं
बाहेर काढू न खाल या टेबलावर ठे वली. िशडीव न उत न यातलं एक मा या हातात ठे वलं.
तो ‘िसनाराचे रह य’चा पिहला खंड होता. मी तो उघडू न पािहला. वरचं पु ाचं क हर
कसर लाग यामुळे खराब झालं असलं तरी पु तक ब यापैक चांग या अव थेत होतं.
‘बाक दो हा यू स अभी मेरे पास नही ह, साहब. ले कन आप के िलए ज द ही ढू ँढ लग।’
अशी साखरपेरणी करायला असलम िवसरला नाही.
मी पिहला खंड घेऊन अधवट समाधानी मनि थतीत िनघालो. असलम उरलेल े दोन खंड
िमळवून देईल यािवषयी मला शंका न हती. पण नंद ू या आवाजातलं आजव मला तेवढे
दवस थांबू देईल क नाही हे मािहत न हतं.

दुस या दवशी दुपारी शेअरबाजारात एक मी टंग होती. ती आटपून फोटम ये ता मा


चौकाजवळ पोहचलो. समोर या फु टपाथवर जु या पु तकां या मो ा रांगांम ये आ माराम
बसला होता. याचं एक कडे मोबाईलवर बोलत िग हाईकांना पु तकं दाखवणं, भाव करणं
चालू होतं. वषभरानं जाऊनही यानं मला नेमकं ओळखलं. “काय आजकाल दसत नाय
साहेब?” अशी ेमळ त ारही के ली. आ माराम जु या पु तकां या धं ात एकदम मुरलेला
माणूस. नेहमी येणा या िग हाईकाला बरोबर ल ात ठे वणं, या या आवडी जोखून तशीच
पु तकं याला काढू न दाखवणं, याला जा त वाटेल अशी कं मत सांगून ती ट याट यां कमी
करत तो हणेल या कं मतीला सौदा प ा करत यात आपला फायदाही क न घेण,ं यात
याचा हातखंडा. तो कोणतंही दुम ळ पु तकं हमखास िमळवून ायचा. िशवाय मुलांची
पु तकं आिण कॉिम स िमळवून देण ं ही याची खािसयत.कु ठे ही न िमळणारी मराठी इं जाल
कॉिम स मला या याकडेच िमळाली.
हणूनच बापटांची पु तकं तोच िमळवून देऊ शके ल अशी मला आशा वाटली. मी याला ती
पु तकं आहेत का हणून िवचारलं. यानं थोडा िवचार के ला. मग माग या बाजूची
पु तकांची चारे क फू ट उं चीची चळत हल या हातांनी बाजूला के ली. यातली वरची पु तकं
अलगद खाली ठे वली आिण सवात खालची दोन जुनी पु तकं बाहेर काढू न यावरची धूळ
साफ करत मा यासमोर धरली. मला खरं च वाटेना. ते ‘िसनाराचे रह य’चे पिहले दोन खंड
होते. मूळ क हर या जागी पु ाचं बा डंग. पानं इतक नाजूक, क हाताळताना
फाटायची भीती. तरीही अव था अगदीच काही वाईट न हती. फ यात नेमका ितसरा
खंडच न हता. माझा आनंदाचा पारा एकदम उतरला. गढी उघड याचा मं ितस या
खंडातच आहे, हे मला प ं आठवत होतं. पिहला खंड मला िमळाला होताच.तरीही दुसरा
खंड िमळणं काही कमी न हतं. मा या चेह यावरचे भाव नेमके ओळखून आ मारामनं या
खंडाचे आठशे पये लावले. ते जा त आहेत, हे कळत असूनही मी आनंदानं दले. यानंही
असलम माणे ितसरा खंड िमळवून दे याचं आ ासन दलं.
रा ी घरी आ यावर मी पिहला खंड पु हा वाचायला घेतला. लहानपणी आवडलेली पु तकं
मोठे पणी िततक शी गुंतवू शकत नाहीत हा माझा आजवरचा अनुभव. काळ बदललेला
असतो. यावेळचे आपण बदललेले असतो. पु तकं मा तीच असतात. यामुळे वे वले थ
जुळत नाही. एकदोन पानांतच ती कं टाळवाणी वाटायला लागतात. यांचं जुन ं असणं
जाणवायला लागतं. नॉ टॅि जया या उबदार कोषाबाहेर यांना आता फारसं मह व नाही, हे
आप याला कळू न चुकतं.
पण ‘िसनाराचे रह य’ नं मला च कत के लं. या काळा या मानानं बापटांची भाषा
आ यकारक र या ताजी होती. या काळात चिलत असलेली पु तक भाषा, िवशेषक न
‘के ले’, ‘झाले’ सारखी कृ ीम यापदं- हे या भाषेत अिजबात न हतं. एखा ा दूर या
वासाव न परत आले या िम ानं खां ावर हात ठे ऊन या वासा या सुरस गो ी
सांगा ा, अशी बापटांची शैली होती. यांची वा यं छोटी, सुटसुटीत होती. वाचणा याला
चटकन गुंतवणारी आिण पुढे वाचायला लावणारी. यांचा श दसं ह अफाट होता. एकदा
वापरे लेलं िवशेषण यांनी पु हा वापरलेलं मला आढळलं नाही. अनेकदा ते नवे श द तयार
करायचे. पण यात अ ाहास न हता. सहजता होती. उदाहरणाथ, काळो या जागेत या
कोिळ काला यांनी ‘जाळोखं’ असा श द वापरला होता. ‘खूप दमलेला’साठी ‘िवदमलेला’
कं वा ‘सं याकाळ’साठी ‘काजळवेळ’ असे अनेक टवटवीत श द यांनी बनवले होते. या
वयात यांचे अथ कदािचत नीटसे कळले नसतील. पण यांचा नाद न च आवडला असणार.
आज इत या वषानी वाचताना या कादंब या के वळ कु मारसािह या या ड यात बं द त
क न मराठी वाचक आिण समी कांनी मोठीच गफलत के याचं मा या ल ात आलं. यांचा
गंभीर अ यास हायला पािहजे असं ती तेनं जाणवलं.
बापटांनी एक संपूण समांतर िव सा या तपिशलांसह िनमाण के लं. िसनाराचे मूळ रिहवासी
मराक आिण घुसखोर आ मक शलभ यां यािशवाय ‘कु सेरा’ ही शेतकरी जमात, ‘तुराक’ हे
नगररचनाकार, ‘बकू त’ हे डॉ टस – असे बलुतेदार िसनाराम ये आहेत. यांचं पर परां या
आधारानं नांदणं बारीकसारीक तपिशलांसह िजवंत के याचं मला या पु हा वाचतांना
जाणवलं.
शलभांची वारं वार होणारी आ मणं थोपव यासाठी तुराकांनी बांधलेली अभे गढी. या
गढीची संपूण रचना बापटां या वणनातून सग या तपिशलांिनशी मा या डो यांपुढे साकार
झाली. या गढीचे तीन मजले आिण जिमनीखालचं तळघरांच ं जाळं . ितथून लांब असले या
जलाशया या काठाशी नेणारी या तळघरातली भुयारं . गढी या आतली हजार पाय यांची
िवहीर आिण गढीचं र ण करणारं मराक चं सै य. बापटांनी तो अ भुत अवकाश चंड
वा तववादी शैलीत साकारला होता.
कादंबरीची रचनाही गुंतागुंतीची. यातली एकात एक गुंतून येणारी उपा यानं
कथास र सागराची आठवण क न देणारी. या उपा यानांच ं मनोहर जाळं बापटांनी मो ा
कौश यानं िवणलेलं होतं. मूळ कथाकातली उ सुकता कमी होऊ न देता नेम या वेळी याला
छेद देऊन उपकथेचा फाटा फोडणारी ही संरचना एक कडे पारं प रक भारतीय कथनशैली या
जवळची, तर दुसरीकडे अितशय नािव यपूण अशी होती.
पहाटे के हीतरी पिहला खंड वाचून संपला आिण मला झोप लागली. म येच जाग आली ती
नंद ू या हाके नं. ‘िमळाली का पु तकं ?’ यानं चंतायु वरात िवचारलं.
मी पिहले दोनच खंड िमळा याचं सांिगतलं.
‘ितसरा लवकरात लवकर िमळव.’ तो काकु ळतीला आला. ‘गढी उघड याचा मं सापडला
नाही, तर आ ही शलभांसमोर जा त टकू शकणार नाही.’
मी याला ितसरा खंड िमळव याचं आ ासन दलं. तो गेला.
दुस या दवशी ऑ फसम ये गे या गे या कामाचा जा तच उं च झालेला ड गर समोर उभा
ठाकला. यात शेअर बाजार आणखी पाच हजार पॉ टसनी कोसळला. युरो चीफनं
तातडीची मी टंग बोलावली. फ अ या तासात पाच त ांशी चचचा काय म एअरवर
यायचा होता. ती जबाबदारी कशीबशी पार पाडली, तेव ात न ा रपोटस या
इं टर यूच ं कामही मा याकडेच आलं. दुपारी जेवायलाही वेळ िमळाला नाही. या सग या
गडबडीत नंद ू आिण बापटां या कादंबरीचा िवषय डो यातून ता पुरता बाजूला गेला.
सं याकाळी साडेसात या सुमाराला जरा मोकळा झालो. मशीनमधली बेचव कॉफ
िगळ याचा य करत बा कनीत उभा होतो. समोर वरळीपयतचा समु . लाल िपवळट
रं गाचा समु ाला टेकलेला सूय. एकमेक या शेजारी ुप फोटो काढायला उ या
रािह यासार या उं च इमारती. आकाशात तुरळक करडे ढग. पु हा िसनाराचे िवचार
डो यात यायला सु वात झाली. तेव ात मोबाईल हाय ेट झाला. आ मारामचा फोन.
‘तुमी जाम लक आहे, साहेब. काल तुमी बो ला आन् आजच ते ितसरं पु तकं िमळालं ना.
कदी येता मंग?’ नशीब एवढं चांगलं असेल असं वाटलं न हतं. दवसभरा या कामातून
साचलेला वैताग या बातमीनं कु ठ या कु ठे गेला. चीफ रपोटरकडे काही मह वा या
असाइनमे टस् सोपवून मी लगबगीनं ऑ फसमधून िनघालो. सं याकाळ हणजे ॅ फकची
आषाढीच. वाहनांनी तुडुब ं भ न वाहणारे र ते. कोलहलाचा चंड ढग. फोटपयत
पोहचायला त बल एक तास लागला. आ मारामला फोन क न थांबायला सांिगतलं, कारण
याची दुकान बंद कर याची वेळ उलटू न चालली होती. ितथे पोहच यावर यानं िवजयी
मु ने ं ितसरा खंड हातात ठे वला आिण पाचशे पये सांिगतले. मला गरज आहे हे ल ात
आ यामुळे तो वि थत हात धुवून घेत होता. मी िनमूटपणे या या हातात पाचशेची नोट
ठे वली. ितसरा खंड घेऊन आनंदात घरी आलो.
घरी आ याआ याच तो घाईघाईनं चाळू न पािहला. यात तीनशे ए ाव ा ा पानावर
नंदल
ू ा हवा असलेला मं होता. मी याचा मोबाईलम ये फोटो काढला. वेग या कागदावर
तो िल नही ठे वला. तो कागद उशाशी ठे वूनच झोपलो.
गाढ झोपे या तळाशी असताना नंद ू या हाके नं जाग आली. मी काहीही न बोलता उशाशी
ठे वलेला कागद या या हातात दला. मं वाचून याचा चेहरा उजळला.
“आता मला िनघालं पािहजे. तूही चल.”
“कु ठे ?”
“मा याबरोबर िसनाराला. मुंबईतून िसनाराला जा या या चार जागा आहेत. एक
बोरीवलीला. गोराई बस डेपो या मागे. दुसरी घाटकोपरला टेशनसमोर पूवला. ितसरी
अंधेरीला गुंदवली गावठाणात पंपळा या पाराजवळ आिण चौथी दादरला िशवाजी पाक या
म यभागी.”
मी काही ण बधीर होऊन बघत रािहलो. काय चाललंय ते नीट कळत न हतं. मदूत
काहीतरी अंधार यासारखं वाटत होतं. कानात दडे बस यासारखं झालं. काही वेळानं
प रि थतीचा अंदाज आला. हे व क खरं हा मुळातच आप याला वाटतो तेवढा
मह वाचा नाही, असं काहीतरी एकदम जाणवलं. लहानपणी अनोळखी गो ी या मागे नेणारं
कु तूहलाचं कारं ज ं पु हा उसळायला लागलं.
चौथी जागा मा या घरापासून सग यात जवळ. मी नंदब ू रोबर िनघालो. बाहेर सगळीकडे
धुकं पा न मला आ य वाटलं. अ ाप नो हबर सु झाला न हता आिण असंही मुंबईत धुकं
दुम ळच. यात सभोवताल या इमारती पुसले या िच ासार या दसत हो या. आसपास
कु यां या भुंक याचे आवाजही कापसात बुडव यासारखे.
आ ही िशवाजी पाकपाशी आलो. गेटपाशी एक पोलीस डु लक घेत होता. नंदन ू ं मला
या यामागे ये याची खूण के ली. आ ही मैदाना या म यभागी येऊन उभे रािहलो. या
म यरा ी या िविच दमट शांततेत मी नंदस ू ोबत िसनाराला जा यासाठी आलोय, याचं
मला खरं तर नवल वाटायला हवंय कं वा मुळात मी इथे यायलाच नको कं वा हे सगळं खरं
आहे याची काय खा ी?
“िसनाराला कसं जायचं इथून?” िवचारां या कळपाला आवर घालून मी नंदल
ू ा िवचारलं.
नंदन
ू ं समोर जिमनीकडे बोट दाखवलं. ितथे जिमनी या एका भागावरचं गवत नीट गोलाकार
काप यासारखं दसत होतं. ितथे आठे क फू ट ासाचं वतुळ होतं. नंद ू या वतुळा या
म यभागी उभा रािहला. यानं मला तसं कर याची खूण के ली.
या या शेजारी उभा रा न मी या याकडे ाथक चेह यानं पािहलं.
“मी बारावी या रझ ट या आधी रा ी घरातून पळू न थेट इथेच आलो. या गोलात बसलो.
डोळे िमटले. खूप मनापासून िसनाराची आठवण काढली. डोळे उघडले आिण थेट ितथेच
पोहचलो. तू पण तसंच कर.”
मी डोळे िमटले. िसनारा डो यांसमोर आणलं. काही ण तसाच रािहलो. थो ा वेळानं
डोळे आपोआप उघडले.
काहीच झालं नाही. समोर िशवाजी पाकची धुकाळ रा तशीच. बाजूचा नंद ू मा गायब.
मी पु हा डोळे िमटले. कानांत कसलेतरी माशी गुणगुण यासारखे आवाज यायला लागले.
डो यांसमोर रं गीत पडदे उलगडताना दसले. यातला येक पडदा िनळा, िपवळा, लाल,
िहरवा असा एकाच रं गाचा होता. पण हे रं ग कमालीचे संमोहक होते. इतके ल ख टवटवीत
रं ग मी कधीच पािहले न हते. हळू हळू ते सगळे रं गीत पडदे वेगानं एकमेकांत िमसळले.
यातून अनेक अनाकलनीय आकार उमटायला लागले. वाही आिण गितमान आकार.
पा यावर उमटले या तरं गात दस यासारखे. मग या आकारांना िमती लाभल◌्या. ते
अगदी संथपणे ि थर हायला लागले. पु तक वाचताना मनात दसलेलं िसनारा
लहानमो ा तपिशलांसह डो यांपुढे दसायला लागलं. काही ण ते दृ य डो यांसमोर
तसंच रािह यावर सावकाश डोळे उघडले. डो यांसमोरचं दृ य कायम. मी डोळे िमटू न पु हा
उघडले. दृ यात काहीच बदल न हता.
वेळ ब तेक सं याकाळची असावी. काश अंधुक. हवेत कसलातरी वेगळाच वास. या
वासाचं वग करण अवघड होतं. एखा ा अनोळखी झाडा या पा यात माती या वासाचं
अ र िमसळ यासारखा. मा या समोर काही अंतरावर िव तीण तलाव होता. या पा याचा
रं ग खूपच अप रिचत वाटला. िनळसर करिमजी आिण यात िपवळसर छटा. तलाव
िव तीण होता. पु तक वाचलं नसतं, तर तो समु च वाटला असता. यात दूरवर काहीतरी
काळसर आकार वर येऊन पा याखाली जाताना दसत होते. एखा ा चंड ा या या
मानेसारखे. आकाशात ि तीजावर दोन खर तारे . पूण चं ाएवढे मोठे वाटोळे . यां या
िपवळसर काशामुळे वातावरण कं िचत िख वाटत होतं. नंदन ू ं मो ानं कसलातरी
आवाज काढला. हाक मार यासारखा. याबरोबर लांबून दोन अवाढ िनळी फु लपाखरं
संथ पंख हलवत आली आिण आम या समोर हवेतच ि थर झाली. नंदन ू ं खूण के यावर दो ही
खाली उतरली आिण जिमनीपासून दोनदीन फु टांवर तरं गत उभी रािहली.
नंद ू सराईतपणे एका या पाठीवर बसला. यानं मलाही तसं कर याची खूण के ली. मी
घाबरत घाबरत पुढे झालो. या फु लपाखराचे काळे शार डोळे शांत होते. या या चंड
पंखाची एक कडा पकडू न वर चढलो आिण या या लांब ं द अळीवर बसलो. हाता या
तळ ाला या या पंखाचा िनळा रं ग लागला. फु लपाखरा या अळीचा पश ह ी या
स डेसारखा खरखरीत. मी घाबरत तोल साव न बसलो.
माझं फु लपाख नंद ू या मागून उडायला लागलं. ते शंभरे क फु टांवर गेलं आिण मा या पोटात
गोळा आला. लहानपणी डहाणूला ज ेत जायंट हीलवर बसताना नंद ू असाच मला
घाबरवायचा. तो मा याबरोबर पाळ यात बसायचा. मी उं चीला घाबरतो हे याला मािहत
होतं. पाळणा सु झाला क तो समोर या दांडीव न पटकन खाली उडी मारायचा. पाळणा
वर जाताना मी घाब न ओरडायला लागलो क गंमतीनं टा या िपटत तो खालून ‘भागूबाई
रे , भागूबाई. अ या आहे भागूबाई’ असं ओरडायचा. आजूबाजूची पोरं टोरं ही िखदळायला
लागायची. आता तो शांत आ मिव ासानं कमरे वर हात ठे वून ऐटीत बसला होता.
फु लपाख हळू हळू वर जायला लागलं. दूरवर कु ठे तरी िनळसर धुराचे लोट उठताना दसत
होते. कस यातरी आरो या आिण यांचे ित वनी ऐकू येत होते. फु लपाख आणखी उं च
गेलं. आपण के हाही पडू शकतो या भीतीनं पोटात गलबललं. मी कसाबसा फु लपाखरा या
अळीला पकडू न तोल सावरला. या या पंखांचा वास लहानपणी घेतले या आम या
मांजरी या वासासारखा होता. हळू हळू भीतीचा दाब कमी झाला. पा यात पड यावर
पोहता येत ं तसं तोल सांभाळण आपसूक जमून गेलं. मी आजूबाजूला पािहलं. आड ाितड ा
अज झाडां या फां ामधून आ ही उडत होतो. या झाडांना ं द िहर ा दोरखंडांसार या
वेल चे िवळखे. मधूनच एखादा सापासारखं त ड असलेला िविच प ी सुळकन आडवा
जायचा. झाडां या फां ांमधून कसलेतरी आवाज यायचे. खाली बघताना काहीतरी
चमकताना दसलं. आधी नीट कळलं नाही. नीट पािहलं तर सगळीकडे फरणारे मोठाले
काळे कु साप. यां या वचेव न पराव तत झालेला काश एव ा उं चीवरही मा या
डो यांत िशरला.
मी ‘िसनाराचे रह य’ पिह यांदा वाचली ते हापासून मला िसनारा िनळसर रं गात दसत
आलं. एखा ा िसनेमाची रं गयोजना असावी, तशी मा या मदूत या पेश नी िसनाराची
ितमा िन या रं गात उभी के ली. आता उं चीव न िसनारा पाहताना ते अगदी तसंच दसलं.
िनळसर पाणी, दूरवर दसणारे िनळे िमनार, िनळी फु लपाखरं , मराक चा िनळा पोशाख. या
िन याला पूरक असणारा करडा रं गही अधूनमधून ड गर, टेक ा आिण खडकां या पात
िवखुरलेला होता. या सग याला झाडां या िहर ा रं गाची पा भूमी. िसनारा या या
रं ग ितमेच ं हे ि िमतीय प पाहताना मला वेगळाच आनंद झाला.
काही वेळातच ढगांम ये उभा घुसलेला गढीचा उं चच उं च मनोरा दसला. आमची फु लपाखरं
गढी या मु य दाराशी अलगद उतरली. ितथे नंदस ू ारखा पोशाख के लेले बरे च मराक आमची
वाट पहात होते. आ ही खाली उतर यावर ते सगळे आम याभोवती गोळा झाले. गंमत
हणजे यांनी मा याकडे पर यासारखं पािहलं नाही. येका या चेह यावर जु या ओळखीचं
ि मत होतं. मलाही या सग यांनाच कु ठे तरी पािह यासारखं वाटलं. मृती या तरांम ये
आत खोलवर हालचाल झाली. काहीतरी चटकन आठव यासारखं झालं. कु ठे तरी काही चेहरे
उजळू न नाहीसे झाले. ितमा आिण आवाजांचा एक कोलाहल णभरच अ यु पातळीवर
पोहचला आिण िव न गेला. जणू कु णीतरी मला काही गो ी आठव यापासून रोखलं.
नंदन
ू ं सग यांना गढीचा दरवाजा उघड याचा मं िमळा याची बातमी सांिगत यावर
आनंदाचा िच कार उमटला. सगळे गढी या चंड दरवाजापाशी गेले. नंद ू पुढे झाला. यानं
मी दलेला मं तीनदा खणखणीत आवाजात हटला. तो महाकाय दरवाजा करकरत
उघडला. आतून थंडगार ाचीन हवेचा झोत बाहेर आला. सगळे आत जायला िनघाले. मी
मा जागीच िखळू न उभा रािहलो. आत गे यावर नंद ू माणे मलाही कदािचत इथेच कायमचं
रहावं लागेल, या भीतीनं मनात चर झालं.
मला थांबलेलं बघून नंद ू दरवा यापासून परत आला. याला मा याकडे पािह यावर मला
काय वाटतंय ते नेमकं कळलं असावं.
‘तुला परत जायचंय?’ यानं िवचारलं.
‘हो. पण कसं जायचं?’
‘जसे आलो तसंच. समोर जिमनीवर ते वतुळ दसतंय यात उभा रहा. िजथून आलास
ितथली ती आठवण काढ.’
मी तसंच के लं.
कानांत पु हा उठले या ती भुणभुणीनं डोकं जड झालं. डो यांपुढे रं गीत पड ांचे हेलकावे
सु झाले. जाणीव गोठू न गे यासारखं काहीतरी जाणवलं. काही ण मदूतली भाषा
पुस यासारखी झाली. िवचार थांबले. सगळं िनराकार िनरं गी झालं.
डोळे उघडले ते हा मी िशवाजी पाकात म यभागी उभा होतो. एवढा वेळ वेळेच ं भान न हतं.
अचानक आठव यासारखं घ ाळात पािहलं तर वेळ तीच. िनघतानाची. बाहेर पाक के लेली
गाडी आ ाधारकपणे माझी वाट पहात उभी होती. मला चंड थक यासारखं वाटत होतं.
कसाबसा गाडी चालवत िब डंगपाशी आलो आिण एक गो ल ात आली. मी नंदब ू रोबर
िनघताना गाडीची चावी घेतली तरी घाईत घराची चावी यायला मा िवसरलो. मा या
लॅटचं लॅचबंद दार थंडपणे मा यासमोर उभं होतं. खाली रा पाळी या वॉचमनचा प ा
न हता. एकदम आलेला चंड थकवा आिण झोप यां या िम णानं डोळे जड हायला लागले.
मी वॉचमनचा शोध घे या या फं दात न पडता गाडीचं दार उघडू न माग या सीटवरच ताणून
दली. पहाटे उठ यावर वॉचमनकडू न डु ि लके ट चावी घेताना यानं मा याकडे िविच
चेह यानं पािहलं. मी घरात िशर यावर सरळ हॉलमध या सो यावर अंग झोकू न दलं. पु हा
झोपून गेलो.
दुस या दवशी थेट दुपारी साडेबाराला जाग आली. रा ी या अनुभवाची चंड लानी
झोपून उठ यावरही कायम होती. मोबाईल सायलटवर ठे व यामुळे ऑ फसमधून आलेले
प ासेक फोन ऐकू आले न हते. या दवशी न ा चचा मक काय मा या लॅ नंगसाठी युरो
चीफनं मी टंग ठे व याची ासदायक आठवण झाली. मला कामावर जायची अिजबातच
इ छा न हती. मी युरो चीफला फोन क न ताप आ यामुळे येऊ शकत नस याचं कळवलं.
या या ‘टेक के अर’ मधला राग मला प जाणवला. मी मोबाईल बंद क न पु हा झोपलो.
पुढचा आठवडा मी कामावर गेलो नाही. घराबाहेरसु ा पडलो नाही. ‘िसनाराचे रह य’ चे
तीन खंड पु हा वाचले. कधीचे डाऊनलोड क न ठे वलेले िसनेम े पािहले. आ य हणजे या
आठव ात नंद ू मला एकदाही दसला नाही. बाहेरचं जग आप या वेगानं धावत होतं.
शेअरबाजाराची घसरण सु च रािहली. महागाईनं उ ांक गाठला. आंतररा ीय बाजारात
क या तेला या कं मतीत िव मी वाढ झाली. पे ोल-िडझेलही चंड महागलं. र याव न
रोज नवे मोच िनघायला लागले. घरा या बंद िखड यांमधूनही या घोषणा मा या
काना या पड ांपयत पोहचत हो या. मी ऑ फसचे फोन घेण ं बंद के यावर युरो चीफनं
सीिनयर रपोटरला मा या घरी पाठवलं. मला पा न याला ध ा बसलेला दसला. मी
आठवडाभर दाढी के लेली न हती. कती वेळा जेवलो, तेही आठवत न हतं. सतत या
जागरणामुळे डोळे सुज यासारखे झाले होते. यानं घाब न डॉ टरला फोन क न बोलावून
घेतलं. डॉ टरनं बीपी वगैरे चेक के लं. कान-नाक-घसा पािहला. नेहमीचे सराईत ेमळ
डॉ टरी िवचारले. शेवटी काही ण िवचारम होऊन मला कसलातरी मानिसक ध ा
बस याचं िनदान के लं. नेहमी या वातावरणापासून दूर एखा ा थंड हवे या ठकाणी
पंधरावीस दवस जाऊन राह याचा स ला दला.
युरो चीफ मा एवढी मोठी रजा मंजूर करायला तयार न हता.
‘अरे , या दवसांतच तर तुझी आ हाला गरज आहे.’ मी याला फोन के यावर तो रागावला.
‘आधीच तू आठवडाभर रजेवर. यात इथे कती काम वाढलंय तुला क पना आहे?’
मी शांतपणे ऐकत होतो.
‘एक काम कर. हा आठवडा कामावर ये. मग वाटलं तर पुढचा आठवडा सुटी घे.’ तो
आवाजात नाटक समजूतदारपणा आणून हणाला.
मी नाईलाजानं दुस या दवशी गेलो. ऑ फसातली मूख धावपळ आिण बात यांचा क लोळ
कधी न हे एवढा अंगावर आला. मी मान खाली घालून यात िशरलो. कॉप रे टचा आ मा
असले या रटाळ मी टंगा, रपोटसची धावपळ, चारही बाजूनं आदळणा या बात यांचा
अस मारा. नेहमी मी हे सगळं अिन छेन ं पण यश वीपणे िनभावून नेतो. पण आता चंड
गुदमरायला झालं. कामात ल लागेना. एरवी वेळ गेलेला कळत नसे. आता काळाचे अवजड
तुकडे जागचे हलेनात. या अ व थपणामुळे मला कामाची लयच पकडता येत न हती.
िसनारा या या िवल ण वासानं मा यातलं काहीतरी काढू न घेतलं. मी पु हा वीस
वषापूव या मनोव थेत जाऊन पडलो. वयात येऊन जगािवषयी कडवटपणा िभन या या
आधीचा तो काळ पु तकांनी सुंदर के ला होता. जग यात साहसी आिण शोधक वृ ीला क ीय
थान दलं. ती वृ ी पोरकट अस याचं वीकारणं हा मोठं हो याचा अप रहाय िनकष
अस या माणे नंतर या आयु यात मी ती उपटू न फे कू न दली.
यूज चॅनल या ऑ फसमध या या गदारोळात मी मा वीस वषापूव या काळात होतो.
माझी जाणीव थळ-काळा या वेग या िमतीम ये होती. वय आजचं, मा काळ वीस
वषामागचा असा िविच अनुभव. या काळात बात यांवर पैसे कमावणं हे आयु य असू
शकतं असा िवचारही कधी मा या मनात आला न हता. मला वाटायचं, क जे घडतं याचा
शोध घेण,ं अथ लावणं हेच माणसाचं काम. अ ाता या मागे जाणं, जगात या अनेक
रह यांचा उलगडा करणं, भरपूर भटकणं, अनोळखी गावं, शहरं , माणसं जाणून घेण ं हेच तर
करायचं असतं आयु यात.
या सग यात नंदच ू ं आदश िव ा या या कत ाला न जुमानणं मला खूप हंमतीचं वाटलं.
अ यासासार या नावड या आिण न पटणा या गो ी नंदन ू ं मार खाऊनसु ा ठामपणे
नाकार या. मला ते ब तेक वेळा जमलं नाही. मी िनमूटपणे समोर आले या आयु यापुढे मान
तुकवत रािहलो. िनवड कर याचं वातं य अशी काही वेगळी गो असते याची जाणीव मला
कधी झालीच नाही. वतःला आवडणा या पण चार लोकांना न पटणा या गो ी करायला मी
नेहमीच घाबरत आलो.
माझी अ व थता घरी गे यावरही कमी झाली नाही. टी हीवर िसनेमा बघ याचा अयश वी
य क न झा यावर मी पु तक हातात घेतलं. यात एकच ओळ तासभर वाचतोय हे
ल ात आ यावर ते बाजूला ठे वलं. जेवायचा अिजबात उ साह न हता. बैचेनी या या ढगात
तरं गताना मला बाहेर या जगातलं आ थक संकट, मी कमवत असलेले भरपूर पैसे हे सगळं
ु लक वाटायला लागलं. ‘िसनाराचे रह य’ सार या कादंबरीत या सग याला दु यम
उपकथानकाचं थानही िमळालं नसतं.
मला झोप लागली नाही, यामुळे नंदह ू ी दसला नाही. मी िसनाराला खरं च गेलो का? माझा
अ ाप पूण िव ास बसत न हता. तकाला सरावलेल ं मन या वासाला व ाची चौकट
घालायला धडपडायचं. तरीही तो काश, आवाज, वास हे सगळं आठवणीत ल ख होतं.
ितथलं ते चंड िन या पंखांच ं फु लपाख , िनळे िमनार, तलावाचं पाणी, यातून वर
िनघालेल े आकार आिण ती िवशाल गढी हे सगळं समोर या टेबलापे ा जा त वा तव आहे,
अशी भावना सघन झाली.
दुस या दवशी ऑ फसात धावपळ वाढली. अमे रके नं इराकला धमक द यामुळे तेलाचे
भाव आणखी कडाडले. शेअरबाजार जा तच घसरला. सतत फोन वाजत रािहले. कामा या
ताणािशवाय आणखी एक िवल ण ताण सव जाणवत होता. एखा ा मो ा संकटा या
काठावर उभं रािह याचा.
ये या दोन दवसांत काय करायचं याची एक दीघ मी टंग दुपारपयत चालली. ती संपली
ते हा डोकं फोट झा यासारखं ठणकत होतं. मी घरी जातोय असं सांगून युरो चीफ या
संतापले या चेह याकडे बघून िनघालो.
िडसबर मिह याची थंड दुपार. मुंबईत अशा दुपारी फ वषा या सु वातीला कं वा शेवटीच
येतात. मी सरळ वरळी सी फे सवर गेलो. समु राखाडी लाटांनी मंद चमकत होता. लांबवर
कु ठली तरी बोट ि थर उभी होती. अवतीभवती तुरळक गद . मी ितथ या ध यावर बसलो.
टाय घडी क न िखशात ठे वला. अचानक आठवलं. आज माझा वाढ दवस. हा टाय वै णवीनं
मा या गे या वाढ दवसाला भेट दला होता. मा या आवड या िन या रं गाचा. यावर ितनं
मा या नावाची आ ा रं ही िशवून घेतली होती. मला कधी न हे ती वै णवीची ती आठवण
आली. ितला फोन कर यासाठी हणून िखशातून मोबाईल काढला. पण तसाच परत ठे वून
दला.गे या काही वषापासून मला वाढ दवसाला फोन करणा यांची सं या कमी होत
चाललीय. आईबाबा दरवष न चुकता फोन करतात. पण ते रटायरमे टनंतर डहाणूला
गे यानंतर ितथे नेटवकचा ॉ लेम अस यामुळे याचं माणही कमी झालं. अथवचा तरी
फोन यायला हवा. कदािचत येईलही.
काही वेळ समु ाकडे त ड क न बस यावर मी कना यावर चालत रािहलो. मग तसाच
चालत चालत र ता ॉस के ला. चालत रािहलो. वाटेत कु ठली तरी िमरवणूक लागली.
डीजेवर ढं याक नाचणारे लोक. बेभान चेहरे . हवेत भरलेला गुलाल. ताशांची तडतड.
कु णीतरी मा या कपाळाला गुलालबु ा लावला. मी तो तसाच रा दला. चेहरे गुलालामुळे
नीट दसत नस यामुळे असेल,नाचणारे सगळे अगदी एकसारखेच दसत होते. यांना जगाची
शु न हती. यांनी वनीचं एक समांतर िव िनमाण क न यात वतःला बुडून टाकलेलं
होतं. यांचे ध े खात मी पुढे िनघालो.थोडं चाल यावर एक पांढरी मशीद समोर आली.
मगरीबची अजान सु झाली. अचानक मिशदी या घुमटाव न कबुतरांचा थवा फडफडाट
क न पांगला.सभोवताल या गजबजाटावर अजान या आवाजाची ठळक रे घ उमटली. त◌्या
रे घेवर िखळू न मी काही वेळ त ध उभा रािहलो. दारावर ज ख हातारा फक र ि थर
डो यांनी मा याकडे पाहत होता. यानं खुणेनं जवळ बोलावलं. मी गेलो. तो काही वेळ
मा या चेह याकडे एकटक पहात रािहला. मग मळकट िहर ा कफनी या िखशातून एक
तावीज काढू न ओठांना आिण डो यांना लावला. मा या दंडावर बांधला आिण हातानं
िनघायची खूण के ली. मी चालत रािहलो. आजूबाजूची माणसं माझ◌्याकडेच बघतायत असं
मला उगीच वाटत रािहलं. र यावरचे दवे नेहमीपे ा खर वाटत होते. यांचा काश
डो यांना खुपत होता. मागेपुढे वेगानं जाणा या गा्डायंचे कमीजा्सत होत जाणारे आवाज
अस हायला लागले. म येच गाडी ितथेच सी-फे सजवळ रािह याचं आठवलं. पण याचं
काहीच वाटलं नाही. काही वेळानं सभोवतालचा प रसर पािह यावर िशवाजी पाकवर
आ याचं ल ात आलं. समोर पािहलं तर तेच या रा ीचं गवतातलं वतुळ. मला वाटलं,
आपण व -वा तवा या च ूहात अडकू न पडलोय. हा च ूह कसा आहे, ठाऊक नाही.
यातून बाहेर कसं पडायचं, मािहत नाही.
मी वतुळात िन ल उभा रािहलो आिण सगळं भान एकवटू न िसनारा डो यापुढे आणलं.
डोळे घ िमटू न घेतले. भोवती या गजबजाटासाठी कान बंद के ले. मनात ‘िसनाराचे रह य’
वाच या या दवसां या आठवणी जा या झा या. या दवसांत माझा आयु यात या
साहसावर िव ास होता. ती साहसं शेअरबाजाराची ि थती, अमे रका-इराक
संबंध,दहशतवादी ह याचे आ थक प रणाम, यु ा या गो ी, चॅनलचा टीआरपी या
सग यापे ा वेगळी होती. या साहसांना िनरागसतेची कनार होती.
डोळे उघडले ते हा मी िव तीण िन या तलावाकाठी उभा होतो. या या पा यावर सोनेरी
झांक. मंद िपवळसर आकाशात चं न हते. तलावा या पा यावर आधी दसणारे चंड काळे
आकार तसेच आधीसारखे हलणारे . दूरव न मो ानं ओरड याचे, कं चाळ याचे आवाज ऐकू
येत होते. थो ाच वेळात काठाव न चंड िनळं फु लपाख पुढे आलं आिण मा यासमोर उभं
रािहलं. मी सराईतासारखा या या पाठीवर चढलो. या वेळी फारशी भीती वाटली नाही.
लांब ि ितजाजवळ भ टोळासारखं काही उडताना दसलं. अनेक ठकाणी आग
लाग यासारखं ि तीज लाल दसत होतं.
फु लपाखरानं मला गढी या दरवाजासमोर आणून सोडलं आिण ते उडू न गेलं. मी पुढे झालो.
मं हटला. दरवाजा आवाज करत उघडला. मी आत पाऊल टाकताच बंद झाला. तेव ात
आतून नंद ू पुढे आला. मला पा न याला आ य वाटलेलं दसत होतं.
‘इथे रहायला आलोय’ मी या या खां ावर हात ठे वून हणालो.
पुढे आत गे यावर मराक नी माझं वागत के लं. आता यांचे चेहरे कु ठे पािह यासारखे
वाटतात ते नेमकं आठवलं आिण मी ओळखीचं हसलो.

समा

You might also like