You are on page 1of 25

ीगणेश तांची मा हती

जीवनात, सव े ांत भा योदय हो यासाठ भा वक


लोक वेगवेगळ त करतात. तांत थोडेतरी दे हक
होतातच. हणूनच त हणजे तप अस मान यात येत.े
कारण 'तप' या श दाचा अथ क सहन करण,
शारी रक व मान सक लेश सहन क न नधारपूवक
य न करणे असा आहे. गणेश हे 'मूळारंभ आरंभ'
अस े दै वत असून, वेगवेग या अवतारानुसार
या या मु य तीन जयं या मानतात.
(१) वैशाखीपौ णमा, (२) भा पद शु ल चतुथ (३)
माघ शु ल चतुथ .
गणेश त अनेक असल , तरी काही च लत तांची
उपयु मा हती येथ थोड यात दे त आहे.
(१) गणेश पा थवपूजा त :
हे त ावण शु चतुथ पासून भा पद शु चतुथ
पयत करतात. का या चकणमाती या मूत ची रोज
पूजा क न ऋषीपंचमीचे दवशी मूत चे वसजन
करतात.
(२) एकवीस दवसांचे त :
ावण शु चतुथ पासून ावण व दशमीपयत हे
त करतात. पूजस
े ाठ फुल, वा, मोदक वगैरे व तू
एकवीस असा ा लागतात.
(३) तीळचतुथ त:
माघ शु चतुथ या दवशी दवस भर उपोषण
क न गणपती पूजन करतात. गणपती या मं ाचा
जप करतात. सफेत तळां या २१ लाडवांचा नैवे
दाखवतात. रा पारण (भोजन) करतात.
(४) वागणपती त :
वनायक चतुथ जे हां र ववारी येईल ते हा या ताला
ारंभ क न या दवसापासून सतत सहा म हने ह
त करतात. ये क दवशी पूजा क न ६ नम कार,
६ द णा, ६ वा व ६ मोदक कवा लाडू अपण
करतात. या मुदत त ये क म ह या या शु
चतुथ ला पूजा क न २१ नम कार व २१ द णा
क न २१ मोदकांचा नैवे दाखवतात.
(५) वट गणेश त :
हे त का तक शु चतुथ पासून माघ शु
चतुथ पयत करतात. ये क दवश वडा या
झाडाखाली गणपतीची पूजा व जप करतात.
(६) स य वनायक पूजा त :
म लदमाधवकृत ' ीस य वनायक तकथा' (ताडदे व
काशन ) या पोथ त या ताची संपण
ू मा हती व
कथा दलेली आहे. ती घेऊन त कराव.
(७) वनायक चतुथ :
ये क म ह या या शु चतुथ ला हे त करतात.
रा ी चं दशन घेत यावर उपवास सोडतात.
(८) महा स वनायक चतुथ त:
(गणेश चतुथ ) भा पद शु चतुथ . हे त सवाना
ठाऊकच आहे. या दवशी घरोघर गणेश उ सव
साजरा करतात. आपला हा एक मोठा सण व
आनंदाचा दवस आहे.
(९) संक ी व अंगारक चतुथ :
'संक चतुथ ' [अंगारक संक चतुथ ] तकथा
(ताडदे व काशन) या पोथ त या ताची संपणू
मा हती दली आहे. गणेश भ ांनी ही पोथी
संक ी या दवशी अव य वाचावी. अंगारक चतुथ चे
त शी फलदायक आहे.
---------------
संक ी चतुथ (अंगारक संक चतुथ ) तकथा

संक चतुथ त ये क म ह यांत सया


पंधरव ात व चतुथ या दवशी "संक ी चतुथ "
असते. हा ीगणपती या उपासनेचा दवस आहे.
दवसभर उपोषण क न, रा ौ चं ोदया या वेळ
ीगणपतीची पूजा क न, चं दशन घेऊन उपोषण
सोडावयाचे. अशी या ताची थोड् यां त पा णूक
आहे.
" ीसंक हरगणपती" हे या ता या दे वतेचे नांव
आहे, हे त करणाया ी अगर पु षाने, ताला
सु वात ावण म ह यातील संक ी या दवशी
करावी. सतत २१ संक ा क न ताचे उ ापन
करावे. काहीजण इ छा पूण होईपयत तर ब तेकजण
सततच संक ीचा उपवास करतात. संक ी
करणायानी उपोषण सोड् यापूव नेहमी, पुढे दलेले
"संक ी चतुथ महा य" अव य वाचावे.
संक चतुथ चे त करणाराने या दवशी पा यात
काळे तीळ टाकून या पा याने आंघोळ करावी.
दवसभर गणेश चतन क न उपवास करावा.
आव यकतेनस ु ार उपवासास चालणारे पदाथ खावे.
दवसभर आपला उ ोग-धंदा करावा. सं याकाळ /
रा ो आव यक वाट यास आंघोळ करावी.
नंतर व छ पाटावर अगर चौरंगावर तां ळ अगर
ग हाची लहानशी रास करावी, यावर व छ पा याने
भरलेला कलश (तां या) ठे वावा; कलशाभोवती दोन
व े गुड
ं ाळावी, यावर ता हन ठे वून यात
" ीसंक हर गणपतीची" थापना करावी.
( ीगणपतीची सोने, चांद ,तांबे वगैरे धातूची मूत
अगर तसबीर) याची षोडोपचारे पूजा करावी. पूजा
करणाराने अंगावर लाल व यावे. पूजत
े वाहायचे
"गंध-अ ता-फ़ूल-व " तांब ा रंगाचे असावे.पूजत

उपचार अपण करताना,
लंबोदराय नम: हणून गंध,
काम पाय नम: हणून अ ता,
स दाय नम: हणून
पु पसवाथ स दाय नम: हणून फ़ळ,
शव याय नम: हणून व , गणा धपाय नम: हणून
उपव ,
गजमुखाय नम: हणून धूप, मूषकवाहनाय नम:
हणून द प,
व नाथाय नम: हणून नैवे आ ण धनदाय नम:
हणून द णा अपण करावी. पूजा झा यावर पूढ ल
यानमं हणून " ीसंक हरगणपतीचे" यान करावे.
र ांग र व ं सतकुसुमगणै: पू जतं र गंधै:॥
ीरा धो र नद पे सुरत वमले र न सहासन थम् ॥
दो भ: पाशांकुशे ा भय ु त चरं चं मौ ल ने ं ॥
याये छां यथमीशं गणपतीममलं ीसमेतं स म् ॥
नतंर आपले संकट नवार याची व मनोकामना पूण
कर याची ाथना करावी.
मम सम त व न नवृ यथ संक हरगणपती ी यथ
चतुथ तांग वेन
यथा मीलोतोपचार :ै षोडोपचारे पूजां क र ये ॥
असे हणावे. नंतर पुढे दलेले " संक चतुथ महा य
" वाचावे. २१ मोदकांचा नेवै दाखवून आरती करावी.
आरती झा यावर -
अशु म त र ं वा ाहीनं मया कृतम् ।
तत सव पूणतां यातु व प गणे र ॥
असे हणून सा ांग नम कार घालावा. नंतर च दशन
क न , चं ाला अ य (पाणी) , गंध,अ ता, फ़ूले वा न
याची पूजा करावी. "रो हणीनाथाय नम:" हणून
नम कार करावा. नंतर उपोषण सोडावे. जेवणांत
मोदक असावे,गोड पदाथ असावेत, खारट आंबट
पदाथ नसावेत. [ चं ोदयाची वेळ पंचांगांत दलेली
असते.] जेवण झा यानंतर उ र पूजा क न मूत
अगर तसबीर उचलून ठे वावी. धा य वापरात यावे.
पाणी तुळशीत ओतावे.
एकदां गणपती उंदरावर बसून घाईघाईने जात
असताना घसरला. ते हा याला चं उपहासाने
हासला. त पा न
गणपतीला चं ाचा फ़ार राग आला. गणपतीने चं ाला
शाप दला क " आजपासून तुझ कोणी त ड पाहणार
नाही. जो कोणी पाहील यावर खोटा आळ येईल!"
शेवट चं ाने मोठे तप क न ीगणपतीला स
क न घेतले. चं ा या तपामुळे व सव दे वांनी ाथना
के यामुळे गणपतीने चं ाला शापातून मु केले. पण
वषातून एक दवश " भा पद शु ल चतुथ या दवशी
हणजेच गणेश चतुथ या दवशी " तुझे त ड कोणी
पाहणार नही आ ण जो कोणी पाहील यावर या वष
खोटा आळ येईल असे सां गतले. यावर चं ाने ाथना
केली क जर कोणी चुकून गणेश चतुथ या दवश
माझे त ड पा हले तर खोटा आळ येऊ नये हणून
याने काय करावे? ते हां गणपतीने सां गतले क ,
याने संक चतुथ त" करावे, हणजे खो ा
आळातून याची मु ता होईल.
गणेश चतुथ या दवशी चं पा ह या मुळे
ीकृ णावर यमंतक मणी चोर याचा खॊटा आळ
आला होता. तो आळ कृ णाने "संक चतुथ त "
के यामुळे गेला, अशी कथा आहे.
आबालवृ ीपु षांनी सवानी करावयाचे , हे एक
साधे , सोपे पण शी फ़लदायी त आहे. ावण
म ह यातील संक चतुथ व मंगळवारी येणारी
अंगारक संक चतुथ वशेष फ़लदयी व मह वाची
मानतात. ये काने नदान वषातून या दोन तरी अव य
करा ा.
----------------------------------------------------
संक चतुथ ( अंगारक संक चतुथ ) माहा य
ीगणेशाय नम: ॥
जयजयाजी पंचवदना । दावी तव सुता या आनना ।
पाहताच पुरती मनकामना। भवबंधना तोडीतसे ॥१॥
अंगी च चत स र । जो का कृपेचा सागर ।
भ जनांचे माहेर। जो का साचार द न बंधू ॥२॥
मूषकवाहनी बैसन ू । ह ती शुळा द धारण । करीत
व नांचे छे दन । चरणी वंदन तया या॥३॥
जो कं स गु चैत यघन । दे उनी ानाचे दपण ।
काश वले आ म ान । केले समाधान जीवीच ॥४॥
तयांचे कं न धरावे चरण । कैसी न यावी आठवण ।
जग ाथ भरला प रपूण। ह रले भान जगताचे ॥५॥
तया चरणी माझे म तक। जो कां ैलो याचा नायक ।
जेथ तो एक मी एक । पू यपूजक भाव असे॥६॥
जो यादवकुळ ज मोनी प । गोकुळवासी जनांचे
क । हरॊनी केल संतु । संहा रले कंसाद ॥७॥
जेण केले का लयामदन। शु केले यमुना जीवन।
तया कृ ण चरणी माझे नमन । लागले यान मनोभा
॥८॥
तया कृ णाचे क रतां मरण । काळ जाय मनी
दडपोन । मा दया शांती येवोन । पावती समाधान ते
ठाय ॥९॥
जैसा उदकावरी तरंग । पाहतां पाहतां पावे भंग । तैसा
व नांचा संग। न व न सांग क रतसे ॥१०॥
जैसी सागराची लहरीयेत जात एक सरी । तैसी संकते
नाना परी । येतां नवारी गजवदन ॥११॥
तया गणपतीचे त दे ख। आधी तथी नणय ऎक। जो
का होय सुखदायक। चालती सक ळक जयारीती
॥१२॥
ावण कृ णामाझार । तृतीयायु चतुथ अवधारी ।
चं ा पनी असेल जरी । तरी ताते करावे॥१३॥
दो ही दवस चं ा पनी तथी। असोनी पूव दनी
क रती। मातृ व दा तयास हणती । आहे शा मत
ऎसेची ॥१४॥
सया दनी पंचमीयु । चं ा पनी चतुथ होत।
तरी ते न करावी न त । ऎस शा ात सां गतले
॥१५॥
तया दनी काय करावे । पुढे सांगती कंद भावे । ते
ोतजनी ऎकावे । त आचरावे तयापरी ॥१६॥
ऋषी अवघे मळोन । क रती कंदालागूनी । द र
शोक क नाशन। वैरीजन ताती ॥१७॥
व ा काही नसे जयासी । पु न होय ीयांशी । ऎशा
:खे पीडा जनांसी । र कैसी होय सांगा॥१८॥
ऎसा ऋष चा ऎकुन । कंद पावला समाधान ।
जनक याण हावया लागून । तयासी वचन बोलतसे
॥१९॥
सुख ा ती हावी सकळ कां । ऎसा उपाय सांगतॊ
ऎका । संक ी ते गणनायका । भजतां होय
न व न॥२०॥
यथा वधी तया तासी। आच रता भ भावेस ।
सकळ मनोरथ न यसी । पूण होतील
त कालीक॥२१॥
ह त पूव ीकृ ण सांगत। संकटापासोनी हाया
मु । गां जले जे कां पंडुसत
ु । तया अ त

नवे दल॥२२॥
पांडवांसी ूती जकून । कौरव धा डल कानन । त
:ख न साहे हणॊनी। सांगे कान धमा या॥२३॥
धम, भ म, अजुन,नकुळ। सहदे व, ौपद मळोनी।
त चाल वले अचळ। जेण तळमळ र होय॥२४॥
ादश वष अर यवास। पुढे एक वष अ ातवास।
तेथील हरावे संकटास। पु हा व पनास न याव॥२५॥
हा हेतु धरो न मनी। क रते झाले तालागूनी। ावण
व चतुथ दन । आरंभ क नी चाल वल॥२६॥
तया ते करोनी जाण । योदशअ द पूण नसोन।
पुन पी अर य सेवन। गजानन जाण र केल॥२७॥
ऎसा ताचा म हमा जाण। कृ णे सां गतला कोठू न। त
करावे नवेदन। कर वणे वण आ हां आधी॥२८॥
मग ऋष चा ऎकोन। कंद सांगती तयालागुन।
पावतीस हेरंब आपण। काय कारण सांगतसे॥२९॥
ु तयुगी हमनगबाळा। टाकोनी नघाला शवभोला।
वयोगज य :ख वाला। जाळ ल कळ काळा
वाटतसे॥३०॥
पावती झाली उदास। सो डला सव वलास। ढ
ध रले वैरा यास। ल हले ा न काय हे॥३१॥
पतीने का केला कोप। काय अ य ज मीचे पाप। उभ
रा हले आपोआप। मज मायबाप कोण तारी॥३२॥
काय मी चुक य प त ताधम। कवा काय काढले
वम। कवा चुकले वधम। अवघा अधम
चाल वला॥३३॥
वचनाचा केला अनादर। णा छ ळल नधार।
घडला होता अनाचार। हणोनी मजवर कोप
केला॥३४॥
काय भ ांलांगी छ ळल।काय पूजत े व वं सले। काय
गंगत
े न दल। नं दसी ता डल दं डाने॥३५॥
मुखान नये रामनाम। अंगी धडाडला काम। ई र
नाह ठे वल म े । हणोनी सुखधाम हरपल॥३६॥
नाह केली दे व पूजा। उ छे दल दे व जां। तेण
मनोभंग झाला माझा। हणोन :ख पाव य॥३७॥
काय वधूची केली नदा । प गास भोग वली आपदा
। चताभ म लेपन अंगी सदा । हंस ये कदा तयास ॥
३८ ॥
मशान असे सदा वास । गुड
ं ा ळल ा ांबरास ।
जाळु न टा कल मदनास । ध रल वैरा यास हणवुनी
॥ ३९ ॥
शुरगृहासी वास केला । ते हा मायबाप बो लला ।
हणोनी च ोध आला । जाऊ न लपला कपाट
॥ ४० ॥
ऎसे वदो न वारंवार । ने वाहे :खनीर । अंतरामाजी
न टके धीर । न सुचे वहार करावया ॥ ४१ ॥
आतां सेवाव अर य । कवा कराव दे हपतन । कवा
तपालाग जाऊन । घालू न आसन बसाव ॥ ४२ ॥
पवन आ ण चंदन । झ बे अंग अ नसमान । वधु
तापवी दे हालागुन । चंड करण मा या हीचा ॥ ४३ ॥
वाटॆ मजला वैरी वसंत । सुमन सुवास उ भासत ।
को कळा वर कण झ बत । ककश काकवत :ख
दे ती ॥ ४४ ॥
अ नीमाजी होमावा काय । कोठ पा ं प तराय । काय
घडला न कळे अ याय । काय उपाय करावा ॥ ४५ ॥
धरणीवर अंग टाक । कोण यु सांगल े सखी ।
कैशी धुंडूं चतुदशलोक । हंसती न क मजलाग ॥
४६ ॥
ऎसी वयोग :ख क न । पोळली अंत:करणी जाण ।
वैरा यसंप तयालागून । गेली कानन सेवावया ॥ ४७

व कल क न धारण । माथां जटा गुड
ं ाळू न । कुंकुम
मळवट भ न । घालून आसन बैसली ॥ ४८ ॥
कांह दवस वायु भ ण । कांह दवस फळ सेवन ।
कांह दवस पण जाण । सेवन वाच ॥ ४९ ॥
कांह दवस जलपान । कांह दवस कंदमूळ भ ण ।
कांह दवस नराहार रा न । कांह सेवन करीना ॥
५० ॥
कांह काळ ऊ व बा क न । कांह दवस
पंचा नसाधन।कांही दवसउभेरा न।नाह शयनब का
ल॥५१॥
ांड ाण नेऊन । केल हटायोगाच साधन ।
आकषण क न मन । इं य दमन ब काळ ॥५२॥
राजयोग साधन । नम न राहे न श दन ।
रामनाममं करोनी । काल वन का ढला ॥ ५३ ॥
अ ांगयोगा या साधन । दे ह झज वला तप क नी ।
परी ाणे रालागून । दया मन नये च ॥५४॥
जो भ चा भुकेला । भाव करोनी बांधला गेला । तो
हमनगजेलाग रावला । हणोनी झाला खेद च
॥ ५५ ॥
आतां काय करावा उपाय । कैसा भेटेल प तराय ।
चता करो न झजली काय ॥ झाली त मय वृ ती
॥५६॥
तप क न दे ह तापला । ती ही लोक कंप सुटला ।
इं मनामाज दचकला । काय वतला अनथ ॥५७॥
ऎस ती तप ीन केल । नाह कोठ आय कल ।
शंकर दशन नाह दल । तरी ख चल वाटे ांड
॥५८॥
त पा हला नारदमुनी । पुसती झाली तयालागुनी ।
पूजन केल व थमन । लागली चरणी तया या ॥ ५९

इतु कयामाजी दे वऋषी । पुसता झाला पावतीसी ।
तुझी दशा कां गे ऎसी । आलीस वन काय काज ॥
६०॥
शरीर झाल जजर । से वल कानन कां कठोर ।
पंचवदनाचा प डला वचार । सांगे उ र लवलाह ॥
६१ ॥
मग बोले शैलबाला । मी कांह अपराध न केला । परी
पतीचा वयोग झाला । उपाय मजला सांगे आतां ॥
६२॥
दर य ् ासी लाभतां चताम ण । मग हष न माय गगन
। तैस झाल माझे मन । तुज नयनी दे खतां च ॥ ६३ ॥
ब काल से वले कानन । तप केल अनु दन । परी
मजला वामी अजून । भेटु न नयन नवनीना ॥ ६४ ॥
आतां य न काय क । मज सांगा जी नधा ं ॥
को या कम परा प । होईल साचा ा त मज ॥
६५ ॥
ऎस बोलतां जग जननी । सुचला वचार एक मन ।
हणे गणपती या ते क नी । पावेल सदन शंकर ॥
६६ ॥
हण मात ऎसे बोलतां दे वष । जग माता हणे सांग
मजस । तो बोले मुन तयेस । गजाननासी पूजाव ॥
६७ ॥
मग क नी गणपती तवन । आ णल मनामाज
यान । चतुभज
ु र वण । केल चतन तयाच ॥ ६८ ॥
वशाल द दाची शोभा । मरतां संकटासरसा उभा ।
मां ा कदळ चा गाभा । नयन शोभा प ावरी ॥ ६९

माथां श र शोभत । र नज डत मुगट
ु झळकत । पाय
घाग रया वाजत । येत नाचत झडकरी ॥ ७० ॥
मग दे उन आ लगन । संतोष वल तयाच मन । कां
माते से वले कानन । संकट कवण प डयेल ॥७१॥
काय काजा । कवण गां जला दे ह तुझा । कां केलासी
धावा माझा । सांगे हतगुजा मजपाश ॥ ७२ ॥
ऎस ऎकोनी वचनात । सांगे पावती तयात । पतीन
या गल मात । से वल व पनात तयालग ॥ ७३ ॥
ब त केल तपाचरण । न सरे माझ पाप अजुन ।
वयोग :ख स न । सुख संपादन न होय ॥ ७४ ॥
भेट न होय माझी । हणोनी आस केली तुझी । आतां
ाणपती होय राजी । ऎस आजी त सांगे ॥ ७५ ॥
"माझे त संपादन। क रतां संकट जाय नरसुन । पूव
सां गतल त थ माण । मास प जाण स य तो च ॥
७६ ॥
तया दन तारंभ । क रतां भेटेल तुज सांब ।
पूजा वधान हेरंब । कर अंबे संतोष ॥ ७७ ॥
ात:काळ दं तधावन । मग क न माझे मरण ।
संक प मात ाथून । त थ जाण असाव ॥ ७८ ॥
आजी चं ोदयपयत । मी राहो न उपो षत । पूजन
करीन एक च । भोजन रत होईन पुढ ॥ ७९ ॥
ऎसी ाथना क न । आंगास काळे तीळ लावून ।
नान न यनेम सा न । उपो षत राहे जाण मग
॥८०॥
मोदक करावे एक वशती । पांच अपावे दे वा ती ।
पांचांचे वायन ा णाहात । सेव न ती शेष
आपण ॥८१॥
धातु, पाषाण, मृ का जाण । तयाची तमा क न ।
गणपती नाम तयाच थापन । करील पावन सकळात
॥ ८२ ॥
मग कराव आवाहन । मन आणो न कराव यान ।
षोडशोपचार पूजन । सांग संपादन कराव ॥ ८३ ॥
अथवशीषाचे पाठ । एक वश त करावे नीट । अ र
व टक हणो न प । करावा संतु गजानन ॥ ८४॥
व उपव ा द सकळ । चंदन, स र प रमळ । ई-
मांदार पु प सकळ । वा कोमळ अपा ा ॥ ८५ ॥
मज वाची अ त ीती । सह नाम अपावे एक च
। जयाची असेल शु मती । तो च भ क र ऎशी ॥
८६ ॥
धूप-द प-नैवे जाण । मोदका द क न प वा ।
समपू न, उ रापोशन। क न, अपावा तांबल
ू ॥ ८७

मग ठे वी द णा फळ । द णा मं पु प सकळ ।
चरण ठे व शरकमळ । भाव केवळ ाथावे ॥ ८८ ॥
चं ोदय झा लयावरी । मग वधूची पूजा करी । अ य
दे उनी वारी । ाथना करी वधूची ॥ ८९॥
मग पंचमोदक वायन । ाव ा णालागून । द णा
तांबल
ू समपून । कराव वंदन जात ॥ ९० ॥
क न ा ण संतपण । पा ी बैसाव आपण" । ऎस
सांगो न वधान । गेला गजानन व थाना ॥ ९१ ॥
वनायक सां गतल मातेसी । कृ ण व दत केल
पांडवांस । कंद सां गतल ऋषी रांस । पावती
क याणास सक ळक ॥९२॥
पावतीन केल तासी । मन धरोनी न यासी ।
क रतां पावली पतीस । कंद ऋष स सांगतस ॥ ९३

पाहतां नयन पंचवदन । चरण लागली जाऊन । शव
ग रजा उचलोन । वामांक बैसवून तोष वली ॥ ९४ ॥
ऎस ताच म हमान । जाणती पंडुनदं न । वय
हमनगजा आपण । पावली समाधान प तसंग ॥ ९५

हे त जे कोणी क रती । द र , शोक, तयांच जाती ।
केल क फळ दे ती । वैरी सो डती वैरभाव ॥ ९६ ॥
व ा ा त होईल जाणा । पूण होईल मनकामना ।
नपु क पावेल संताना । पी डतजना सुख होय ॥
९७ ॥
धन धा यवृ अमूप । हरपोनी जाईल पापताप ।
क रतां नाममं ाचा जप । आपआप मो लाधेल
॥९८॥
जयाचा शा ावरी व ास । तो च होईल नद ष ।
शांती दयेन भरेल मानस । मा दयास उपजेल ॥
९९ ॥
असो आतां हा पा हाळ । अंग असाव भ बळ ।
कृपा करील ग रजाबाळ । ोत सकळ ऎकाव ॥
१०० ॥
॥ ीसकल व नहरणगजानानापणम तु ॥
---------------
॥ ी स य वनायक पूजा ॥

आप या सवाना स यनारायण पूजा मा हत आहेच.


या माणे स य वनायक पूजा आहे. या क लयुगाम ये
ये क मनु याला अखंड सुखाची ा ती हावी असे
वाटते हणूनच ऋ ष, साधुसतं ानी परमे रा या
भ सारखे सरे साधन नाही असे हटले आहे. कलौ
“चंडी वनायकौ” या वचना माणे क लयुगात दे वी,
गणपती यांची उपासना जा त फ़ल द आहे. खूप
लोकांचे आरा य दै वत गणपती असून याला
व नहता सुखकता असे हटले आहे हणजेच
व नांचा नाश करणारा आ ण सुखाची ा ती करवून
दे णारा या अनुषंगाने शा ाम ये ह स य वनायक
पूजा कर यास सां गतले आहे. या स य वनायक
पूजमे ये गणेशाचे असे वणन आले आहे क गणेशाचे
शरीर ेत असून ेत रंगाची व े प रधान केली
आहेत कपाळ ेत गंध लावले आहे स मुखकमल
असून र नजडीत सहासनावरती वराजमान झाले
आहेत. कलशावरती स य वनायकाची थापना क न
प रवार दे वता आहेत यां चे आवाहन पूजन केले जाते.
या पूजमे ये व वध कारची प ी / फ़ले अपण
कर यास सां गतली आहेत. १०८ वेळा गणेशा या
नावाने वा समपण आहे. नैवे ासाठ तूपाम ये
तळलेले मोदक, पंचखा , पेढे इ. सां गतले आहे.
पूजा पूण झा यावरती वशेष ाथना करावी .
सर वती पूजन क न ा ण पूजन करावे कथा
वण क न झा यावर आरती मं पु पाजंली हणून
सांगता करावी.
---------------------
अशोककाका कुलकण
९०९६३४२४५१

You might also like