Professional Documents
Culture Documents
र्हाराष्ट्र शासि
नवत्त नवभाग
शासि पनरपत्रक,क्रर्ाांक-सांकीणम 2019/39/प्र.क्र.17/सेवा-7
हु तात्र्ा राजगुरु चौक,र्ादार् कार्ा र्ागम
र्ांत्रालय,र्ुांबई 400032.
नदिाांक: 9 सप्टें बर,2019
पनरपत्रक
र्हाराष्ट्र िागरी सेवा (निवृत्तीवेति) नियर्,1982 नियर् 120च्या तरतूदींिुसार निवृत्तीवेति नवषयक कागदपत्रे
तयार करण्याच्या कायमवाहीस सेवानिवृत्तीच्या तारखेच्या दोि वषे अगोदर सुरुवात करणे,निवृत्तीवेतिनवषयक
कागदपत्रे पूणम करतािा उपरोक्त नियर्ावलीच्या नियर् 121 च्या तरतूदीिुसार सेवच
े ी पडताळणी करणे,
सेवापुस्तकातील उणीवा भरुि काढणे, सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्याांकडू ि आवश्यक ती र्ानहती नवहीत
िर्ुन्यात भरुण घेणे इत्यादीबाबतची पूतमता करुि,कायालय प्रर्ुखािे पनरपूणम कागदपत्रे उपरोक्त
नियर्ावलीच्या नियर् 122 व 123 च्या तरतूदीिुसार शासकीय कर्मचाऱ्याांच्या सेवानिवृत्तीच्या तारखेपूवी सहा
र्नहन्याांच्या आत सांबनधत र्हालेखापालाांकडे ऑिलाईि पाठनवणे आवश्यक आहे .
निवृत्तीवेति नवषयक कागदपत्रे वरील तरतूदीिुसार नवहीत कालावधीत र्हालेखापालाांकडे सादर केली जात
िाहीत अिवा ती अपूणम असतात.काही प्रकरणे त्रुटी असल्यार्ुळे र्हालेखापाल याांच्या कायालयाकडू ि आक्षेप
घेऊि ती सांबनधत नवभाग/कायालय याांिा परत पाठनवण्यात येतात.अशा र्हालेखापाल कायालयाकडू ि
उपस्स्ित झालेल्या आक्षेपाांची पूतमता सांबनधत कायालय प्रर्ुखािे 15 नदवसात होईल याची दक्षता घ्यावी.
नवत्त नवभागाच्या सांदभम क्रर्ाांक 3 येिील नदिाांक02,जुल,ै 2015 च्या शासि निणमयािुसार कायालय प्रर्ुखािे
सेवा निवृत्त कर्मचाऱ्याांची निवृत्तीवेति प्रकरणे र्हालेखापाल कायालयास ऑिलाईि पद्धतीिे सादर करणे
अनिवायम आहे.
नवत्त नवभागाच्या सांदभम क्रर्ाांक 4 येिील नद.30,नडसेंबर,2015 च्या शासि निणमयािुसार कायालय
प्रर्ुखािे,र्हालेखापाल कायालयाकडू ि निवृत्तीवेति प्रदाि आदे श प्राप्त झाल्यािांतर निवृत्तीवेतिधारकाांचे
ओळख पडताळणीसाठी आवश्यक असणारे फॉर्म िर्ुिा 'अ' व िर्ुिा 'ब' व िर्ुिा ‘42-अ' ऑिलाईि पद्धतीिे
अपलोड करण्यात यावे. तसेच र्ूळ कागदपत्रे कोषागार कायालयास नवहीत वेळेत पाठनवणे आवश्यक आहे .
शासकीय कर्मचाऱ्याांच्या सेवानिवृत्तीच्या तारखेच्या सहा र्नहिे अगोदर सांबांनधत र्हालेखापालाांच्या
कायालयाकडे पाठनवले जातील याबाबतीत सवमतोपरी दक्षता घ्यावी.
4. शासिाच्या वरील आदे शाांचे काटे कोरपणे पालि ि केल्यार्ुळे नवलांब झाल्याचे निदशमिास आले तर नवलांबास
जबाबदार असणारे सांबनधत अनधकारी/नवभाग प्रर्ुख/ कायालय प्रर्ुख याांचने वरुध्द नशस्तभांगाची कायमवाही करण्यात
येइल.तसेच "निवृत्तीवेतिाची प्रकरणे निकालात काढण्यास अक्षम्य नदरांगाई झाल्यािे व्याजापोटी शासिास आर्थिक झळ
बसण्यास जबाबदार आहे त.” अशा प्रकारची िोंद सांबधीताांच्या गोपिीय अहवालात घेण्यात यावी.
5. सवम नवभाग/कायालय प्रर्ुखाांिी उपरोनिनखत पनरपत्रकान्वये दे ण्यात आलेल्या सूचिाांचे काटे कोरपणे पालि
केले जाईल, याबाबत आवश्यक दक्षता घ्यावी.अशी प्रकरणे प्रलांनबत रानहल्यास या सांबध
ां ातील सवोतपरी जबाबदारी
नवभाग/कायालय प्रर्ुखाची राहील असे पुिश्च त्याांच्या निदम शिास आणूि दे ण्यात येत आहे .
GORE
serialNumber=d4994742192306fcc1dea9aadd3810639506519fa652b919767b98b04e905a18,
ou=FINANCE DEPUTY SECRETARY, o=GOVERNMENT OF MAHARASHTRA, cn=INDRAJEET
SAMBHAJI GORE
Date: 2019.09.09 12:34:13 +05'30'
( इांद्रजीत गोरे )
शासिाचे उपसनचव
प्रनत,
1) र्हालेखापाल (लेखा व अिुज्ञेयता)-1, र्हाराष्ट्र, र्ुांबई.
2) र्हालेखापाल (लेखा व अिुज्ञेयता)-2, र्हाराष्ट्र, िागपूर.
3) र्हालेखापाल (लेखा परीक्षा)-1, र्हाराष्ट्र, र्ुांबई.
पष्ृ ठ 4 पैकी 2
शासि पनरपत्रक क्रर्ाांकः सांकीणम 2019/39/प्र.क्र.17/सेवा-7
पष्ृ ठ 4 पैकी 3
शासि पनरपत्रक क्रर्ाांकः सांकीणम 2019/39/प्र.क्र.17/सेवा-7
पष्ृ ठ 4 पैकी 4