You are on page 1of 1

नदीकडे पाहताच मनात विचार येतो-नदी येते कुठून आवि जाते कुठिर?

हा विचार िा प्रश्न सनातन


आहे . नदीला आदी आवि अंत असायलाच हिा. वजतक्या िेळा नदीकडे पहािं, वततक्या िेळा हा
प्रश्न मनात उमटतो. आवि हा प्रश्न जसा जु ना होत जातो, तेव्हढाच अविक गंभीर, अविक काव्यमय
आवि अविक गूढ बनत जातो. शे िटी मन राहित नाही, पाय थां बत नाहीत, मन एकिटू न प्रेरिा दे तं
आवि पाय चालू लागतात. आदी आवि अंत यां चा शोि घेि- या सनातन शोिाची प्रेरिा आपल्याला
बहुिा नदीपासून वमळाली असािी. म्हिूनच आपि जीिन प्रिाहाला नदीची उपमा दे त आलो
आहोत. उपवनषदाचे वनमाा ते, अन्य भारतीय किी, तसेच मै थ्यू अनोल्ड यां सारखे युरोवपअन किी आवि
रोमां रोलां सारखे कादं बरीकार जीिनाला नदीची उपमा दे तात. या विश्वाचा प्रथम प्रिासी नदी आहे ,
म्हिून प्राचीन प्रिासी लोकां नी नदीचा उगम, नद्ां चा संगम आवि नदीचे मुख यां ना अत्यंत पवित्र
स्थान मािले आहे .

You might also like