You are on page 1of 2

1 जानेवारी, 2017 ते 31 मे, 2017 या कालावधीत

मंडळाच्या कामाचा काय र्अहव

* नवलेखक अनुदान योजना -


या योजनेअंतगर्त सन2017 साठी नवलेखकांकडू न त्यांचे सािहत्य . 01 जानेवारी, 2017 ते
िद.31जानेवारी,2017 या कालावधीत मागिवण्यात आले आह त.

* स्. यशवंतराव चव्हाण राज्य वा�य पुरस्कार योज-


या योजनेअंतगर्त सन2016 च्या राज्य वा�य पुरस्कार स्पध�साठ. 1 जानेवारी, 2017 ते िद. 31 जानेवारी,
2017 या कालावधीत लेखक व �काशक यांजकडू न �वेिशका व पुस्तके मागिवण्यात आली आह.

* मराठी भाषा गौरव िदन समारं भ -


शासनाच्यावतीने ि. 27 फे�ुवारी, 2017 रोजी मराठी भाषा गौरव िदनािनिम� एका िवशेष कायर्�माचे
आयोजन करण्यात आले होत. या कायर्�मात िंवदा करंदीकर जीवनगौरव पुरस्, �ी. पु. भागवत पुरस्कार व
स्. यशवंतराव चव्हाण राज्य वा�य पुरस्क2015 इत्यादी पुरस्कार .मं�ी महोदय, मराठी भाषा यांच्या
उप�स्थतीत व मान्यवर सािह�त्यकांच्या हस्ते �दान करण्य.

* राज्य वा�य पुरस्कार �दा-


मंडळाच्यावतीने राबिवण्यात येत असलेल्या. यशवंतराव चव्हाण राज्य वा�य पुरस्कार या योजनेअंतग
सन 2015 चे राज्य वा�य पुरस्का33 सािह�त्यकांना ि.27 फे�ुवारी, 2017 रोजी मराठी भाषा गौरव िदनी
मा.मं�ी महोदय, मराठी भाषा यांच्या उप�स्थतीत व मान्यवर सािह�त्यकांच्या हस्ते �दान करण्.
(मराठी भाषा िवभाग शासन िनणर्य . - रावापु-2016/�.�.168/2016/भाषा -3,िद. 26 ऑक्टों, 2016)

* िंवदा करंदीकर जीवन गौरव पुरस्का-


मंडळाच्यावतीने सन2016 चा िंवदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार .27 फे�ुवारी, 2017 रोजी मराठी भाषा
गौरव िदनािनिम� आयोिजत कायर्�मात ज्येष्ठ सािह�त्य. मा�ती िचतमपल्ली यांना म.मं�ी महोदय,
मराठी भाषा यांच्या उप�स्थतीत व मान्यवर सािह�त्यकांच्या हस्ते �दान करण्. या पुरस्काराचे स्व�
�.5 लक्ष र, मानिचन्ह व मानप� असे आह.

* �ी. पु. भागवत पुरस्कार-


मंडळाच्यावतीने सन2016 चा �ी. पु. भागवत पुरस्कार ि. 27 फे�ुवारी, 2017 रोजी मराठी भाषा गौरव
िदनािनिम� आयोिजत कायर्�मात भारतीय िवचार साधन, पुणे या �काशन संस्थेस म.मं�ी महोदय, मराठी
भाषा यांच्या उप�स्थतीत व मान्यवर सािह�त्यकांच्या हस्ते �दान करण्. या पुरस्काराचे स्व�प. 3
लक्ष र, मानिचन्ह व मानप� असे आह.

* पुस्तक �काशन योजना-


या योजनेअंतगर्त मंडळाच्यावतीन1) आधुिनक महाराष्�ाच इितहास खं ड पिहला 2) महाराष्�ाच िशल्पकार
महष� धोंडो केशव कव�3) महाराष्�ाच िशल्पका झाशीची राणी ल�मीबाई 4) �ी चांगदे व पासष्टी(अथर ् व
िववरणा सिहत) 5) �ीमत् भगवद् पूज्यपाद आ� शंकराचायर ् कृत अपरोक्षान(अथर ् व िववरणा सिह)
6) महाराष्�ाच िशल्पका कृष्णरा पांडुरंग भाले कर 7) भरतमुिनिवरिचतं ना�शास्�म् खं- पिहला अध्याय
1 ते 12 (मराठी अनुवाद पदच्छेद आिण अन्वया) 8) आधुिनक संत आिण समाज 9) ल�मीबाई िटळक 10)
माताजी (पुनमुर्�) 11) �बोधनकार ठाकरे सम� वा�य खं ड चौथा िंहदुत (पुनमुर्�)
ही अकरा पुस्तके ि. 27 फे�ुवारी, 2017 रोजीच्या मराठी भाषा गौरव िदन कायर्�मात .मं�ी महोदय, मराठी
भाषा यांच्या उप�स्थतीत व मान्यवर सािह�त्यकांच्या हस्ते �कािशत करण्.

* अन्य मराठी सािहत्य संमेलनांना अनुदा-


मंडळाच्यावतीने राबिवण्यात येत असलेल्‘अन्य मराठी सािहत्य संमेलनांना अनुद’ या योजनेअंतगर्त सन
2017-18 या िव�ीय वष�त िद. 1 मे, 2017 ते िद. 31 मे, 2017 या कालावधीत संस्थांकडून सािहत्
संमेलनाच्या अनुदानासाठी अजर् मागिवण्यात येत .

* ई-बुक -
मंडळाच्यावतीने �कािशत झालेल्य444 �कािशत पुस्तकांपैकी428 पुस्तकांचे -बुक पूणर् झाले असून सदर
ई - बुक स्व�पातील पुस्तके मंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध क�न देण्यात आल.

You might also like