You are on page 1of 2

चकवा दे णारा नोबे ल

- अभिषेक धनगर

गु रुवारी 10 ऑक्टोबरला साभित्यातील नोबे ल पुरस्कार भवजेत्याां ची नावे स्वेभिश अकॅिमीने जािीर केली. प्रत्येक
वषीप्रमाणे यािीवषी पुरस्काराां च्या घोषणे आधी सां िाव्य भवजेत्याां बाबत अांदाज बाां धले जात िोते . त्यात प्रभसद्ध जपानी
लेखक िारुकी मुराकामी याां चे नाां व आघािीवर िोते . जगिर भवखुरलेल्या मुराकामीच्या चाित्याां ना यावषीचा नोबे ल
पुरस्कार मुराकामीलाच भमळे ल अशी आशा िोती. केवळ याचवषी नव्हे तर मागील कािी वषाां पासू न मुराकामीचे नाां व
नोबे ल साठी सवाा भधक चचेत आिे . आभण प्रत्येक वषी मुराकामीला नोबे ल भमळण्याची चाित्याां ना जेवढी अभधक
सां िावना वाटते ते वढा नोबे ल मुराकामीपासू न दू र जाताना भदसत आिे . वस्तु तः खुद्द मुराकामीने दोन वषाां पूवीच
नोबे लसि साऱ्या पुरस्काराां च्या स्पधे तून स्वतःला अलग केले आिे अशी घोषणा केली िोती. त्याच्या चाित्याां नी मात्र
अजूनिी मुराकामीला पुरस्कार भमळण्याची आशा सोिलेली नािी. 2017 सालचा नोबे ल काझुओ ईशीगु रो या लेखकाला
भमळाला. तो भनणा य योग्यच िोता. मात्र ते व्हािी ईशीगुरोला पुरस्कार भमळू शकतो तर मुराकामीला का नािी, असे
प्रश्न उपस्थित करण्यात आले. एखाद्या रॉकस्टारला भमळावी अशी त्याची लोकभप्रयता तर नोबे ल पुरस्काराच्या आि
ये त नािी ना? अशीिी शांका त्याच्या चाित्याां नी व्यक्त केली.

अिाा त केवळ नोबे ल पुरस्कारानेच ले खकाचे श्रेष्ठत्व भसद्ध िोते असे नािी. भवसाव्या शतकातील अनेक िोर लेखक,
फ्रान्झ काफ्का, िोिे लुई बोिे स, जेम्स जॉईस या भदग्गज आभण प्रभतिावां ताां ना नोबे ल पुरस्कार भमळालेला नािी. मात्र
लेखक म्हणू न त्याां चे श्रेष्ठत्व आज भवश्वामान्य आिे . फ्रान्झ काफ्कालातर लेखकाां चा लेखक असे म्हटले जाते . समकालीन
लेखकाां तिी अनेस्तो कादे नाल, इझाबे ल अलेंदे, कॉरमॅक मकािी, नगु गी वा भिओांग असे लेखक आिे त ज्ाां ना अजू न
नोबे ल पुरस्कार भमळाले ला नािी. Jean Paul Sartre ने तर नोबे ल पुरस्कारासाठी त्याच्या नावाचा भवचार सु रू आिे
असे समजताच आपल्या नावाचा भवचार पुरस्कारासाठी करू नये . मी तो पुरस्कार स्वीकारणार नािी असे पत्र
सभमतीला भलभिले िोते . मात्र तत्कालीन वाितू क व्यवथिेत ते पत्र सभमतीपयां त पोिोचण्यास उशीर झाला आभण तोवर
Sartre च्या नावाची घोषणा नोबे लसाठी झालेली िोती. नांतर अिाा तच त्याने पुरस्कार नाकारला. पुरस्कार
नाकारण्यामागील त्याची धारणािी त्याने एका मुलाखतीत स्पष्ट केली आिे त. आपल्याकिे िालचांद्र नेमािें नी तु म्हाला
नोबे ल पुरस्कार भमळे ल असे वाटते का या प्रशनाचे उत्तर दे ताना, नोबे ल पुरस्कार भमळवण्यापेक्षा, पुरस्कार न
भमळालेल्या श्रेष्ठ ले खकाां च्या पां क्तीत बसायला आविे ल असे म्हटले आिे .

गे ल्या अनेक वषाां त नोबे ल पुरस्कार भवजेत्याां बाबत व्यक्त िोणारे अांदाज आभण पुरस्कार भवजेत्याां ची यादी पाभिली तर,
स्वीभिश सभमती चकवे दे ण्यात भनपुण आिे असे भदसते . यावषी तर त्याां नी दोन चकवे दे ऊन जगिरच्या वाचकाां ना
चभकत केले आिे . यावषी पुरस्कारासठी एकूण दोघाां ची भनवि सभमतीने केली आिे . 2018 सालच्या साभित्यासाठी
नोबे ल पुरस्काराची घोषणा केली गे ली नव्हती. त्यामुळे त्यामुळे यावषी 2018 आभण 2019 या दोन्ही वषाां च्या
पुरस्काराची घोषणा 10 ऑक्टोबरला करण्यात आली. 2018 सालचा पुरस्कार ओल्गा तोकारझुक या पोभलश
लेस्खकेला जािीर झाला . ले खनाबरोबरच चळवळीत सभिय असणाऱ्या बु स्द्धवां त अशी त्याां ची ओळख आिे . तर
2019 सालच्या पुरस्कारासाठी पीटर िॅां िके या ऑस्स्टि यन लेखकाची घोषणा करण्यात आली. नोबे ल पुरस्कार जािीर
केल्यानांतर त्यावर जगिरातू न सां भमश्र प्रभतभिया उमटल्या. एकाचवे ळी ओल्गा तोकारझुक याां च्या भनविीने लेखक/
वाचकाां नी आनांदाच्या प्रभतभिया भदल्या तर पीटर िॅां िके याां च्या भनविीबाबत तीव्र सां ताप व्यक्त केला आिे .
ओल्गा तोकारझुक याां नी मागील तीन दशकाां त लेखक म्हणू न पोलांि मध्ये आपले श्रेष्ठत्व भसद्ध केले आिे . त्याां च्या
दोन कादां बऱ्या इां ग्रजी िाषेतिी प्रभसद्ध झाल्या िोत्या. अनेक बे स्ट से लर पुस्तकाां च्या लेस्खका असणाऱ्या ओल्गा
तोकारझुक पोभलश िाषेतील उत्तुांग प्रभतिे च्या लेस्खका आिे त. अद् िु त आभण वास्तव याां ची सरभमसळ करून भवलक्षण
ताकदीची सां भिता भनमाा ण करण्याची त्याां ची शैली जगिर वाखाणली जाते . त्याां ना खरी प्रभसद्धी भमळाली ती 2018
साली भमळालेल्या बु कर पुरस्काराने . 2007 साली आलेल्या Flights या कादां बरीसाठी त्याां ना िा पुरस्कार प्राप्त झाला.
बु कर भमळाल्यानांतर, "मला कधीकधी वाटतां , माझी पुस्तकां याआधीच इां ग्रजीत िाषाां तरीत झाली असती तर, माझां
आयु ष्य एका वे गळ्याच वाटे ने गे लां असतां . कारण इां स्िश िी जगिर बोलली जाणारी िाषा आिे आभण एखादां पुस्तक
जेव्हा इां ग्रजी िाषेत प्रकाभशत िोतां ते व्हा ती वै भश्वक घटना ठरते ." अशा शब्दात त्याां नी आपल्या िावना व्यक्त केल्या.

ओल्गा लेस्खका असण्याबरोबरच सामाभजक काया कत्याा आिेत. 2015 साली मुक्त आभण सभिष्णू पोलांि िी एक
दां तकिा आिे असां त्याां नी सरकारला बजावलां िोतां . त्यानांतर त्याां ना जीवे मारण्याच्या धमक्यािी भमळाल्या िोत्या. मात्र
या गोष्टीने िगमगू न न जाता आपलां भलखाण आभण सामाभजक काया त्या पु ढे नेत आिे त. नोबे ल पुरस्कारासाठी त्याां ची
भनवि िोणां सवा िा योग्य असल्यानां सवा स्तरावरून त्याां च्या भनविीचां स्वागतच िोत आिे .

पीटर िॅां िके याां च्या भनविीवर तीव्र नापसां ती व्यक्त करतानाच त्याां च्या साभित्यावर आभण साभिस्त्यक कतता त्वावर कुणीिी
आक्षे प घेतले नािीत. मात्र स्रे बेभनया इिां घिलेल्या ित्याकाां िाबाबत त्याां नी घेतलेल्या िू भमकेवर प्रश्न उिे करण्यात
आले. स्लोवे भनयन वां शाचे पीटर िॅां िके कट्टर राष्टिवादी समजले जातात. स्रे बेभनया ये िे घिले ल्या मुस्स्लम ित्याकाां िासाठी
स्वतः मुस्स्लम समुदायच जबाबदार आिे . त्याां नी स्वतःच िे ित्याकाां ि घिवू न आणले आिे आभण त्याचा दोष मात्र
सबा लोकाां ना भदला असे खुलेपणाने म्हटले िोते . त्यावर मोठाच वाद उफाळू न आला िोता. त्यानांतर सलमान रश्दीनी
िॅां िके याां ना 'या वषीचा जागभतक मूखा' असे सां बोधले िोते . आता वीस वषाां नांतर पीटर िॅां िके याां च्या नोबे ल
पुरस्कारासाठी भनवि झाल्यानांतर रश्दीनी प्रभतभिया व्यक्त करताना म्हटले, "मला यावर कािी बोलायचे नािी. मात्र
मागे केलेल्या वक्त्याव्यावर मी कायम आिे ." लेखकाचे साभिस्त्यक कतता त्व मोठे असले तरी, त्याची व्यक्ती म्हणू न
राजकीय/ सामाभजक िूभमका दू भषत असे ल तर ती नजरे आि करायची का? असा पेच त्यातू न उिा राभिल्याचे भदसले.
लेखक कवीने कलावां त आभण व्यक्ती म्हणू न स्वतःची फारकत करून घेणे म्हणजे अटळपणे आत्मित्या करणे असे
एका प्रभसद्द रभशयन कवीने म्हटले आिे . गे ल्या वषी पुरस्कार जािीर न करण्यामागे िी अशाच प्रकारचे कारण घिले
िोते . मात्र आता नोबे ल सभमतीला चूक टाळता आली असती असा सू र जगिरच्या बु स्द्धजीवी वगाा तून उमटत िोता.

पीटर िॅां िके याां च्या भनविीचा भनषेध करतानाच जगिरच्या बु स्द्धजीवीन
ां ी नोबे ल सभमतीने दु िेरी फसवणू क केली आिे
अशी टीका केली. कािी भदवसाां पूवीच नोबे ल सभमतीने यापुढे यु रोपकेंद्रीत उमेदवाराां साठी आग्रिी रािणार नसल्याचे
आभण अभधकाभधक मभिलाां ना प्राधान्य दे णार असल्याचे साां भगतले िोते . मात्र दोन्ही बाबतीत सभमतीने फसवणू क केली
अशी टीका सभमतीवर केली आिे . यावषीच्या भवजेत्याां मध्ये दोन यु रोभपअन भवजेत्याां चा समावे श आिे तर मागील 120
वषाा त नोबे ल पुरस्कार पुरस्कार भमळवणाऱ्या ओल्गा तू करझुक या केवळ पांधराव्या मभिला आिे त. कािी भदवसाां पूवीच
नोबे ल सभमतीने भदलेली दोन्ही वचने न पाळू न फसवणू क केली आिे अशी टीका नोबे ल सभमतीवर िोत आिे .

स्वीभिश अकॅिमीने मात्र पीटर िॅां िके याां ची पाठराखण करत, त्याां च्या भनविीवर कायम असू न फेरभवचार करणार
नसल्याचे साां भगतले आिे . पीटर िॅां िके याां नी कािी वादग्रस्त भवधाने केली आिे त मात्र ित्याकाां िाचे समिान केलेले
नािी आभण त्याला पाभठां बािी भदलेला नािी. तसे च पीटर िॅां िके याां च्या भलखाणात मानवी ििक्ाां बद्दल असमानता
आभण समाजाबद्दल जाणीवपूवाक घतणा पसरभवणारे घटक आढळू न आले नसल्याचे िी स्वीभिश अकॅिमीने म्हटले आिे .

You might also like