You are on page 1of 2

बहुराट्र ीय कंपन्या कामगिरी आगि समस्या

प्रास्तवना

बहुराट्र ीय महामंडळाचा आकार महाकाय स्वरूपाचा असतो यां च्यामार्फत होणारी उलाढाली आतत
प्रचंड असते या महामंडळां ना बहुराट्र ीय म्हणायचे कारण म्हणं जे अशा कंपनीचे मुख्य कायाफ लय एका दे शात असते
व त्याच्या शाखा अनेक दे शात व्यापार करीत आसतात थोडक्यात बहुराट्र ीय महामंडळाची व्याप्ती कोणत्याही
दे शापुरती मयातदत नसू न त्या जगव्यापी असतात

अथफ

बहुराट्र ीय कंपनी म्हणजे अशा स्वरूपाची कंपनी की तजची नोंदणी ही एका तवतशष्ठ दे शात झाले ली असते पण
ततचे उप्त्पातदत उपादने ही जगातील इतर तवतवध दे शामध्ये तवकली जात असतात त्यां ना जागततक महामंडळे
असे दे खील म्हणले जाते या कंपन्ां चे कायफ संचालन हे तवतवध दे शात चालू आहे परं तु त्याचे सवफ व्यवस्थपन
स्वतःच्या मूळ दे शातू न चालते

व्याख्या

जो उद्योग आपल् या दे शाव्यततररक्त इतर दे शात उपादन व से वा तवतररत करीत असतो त्यास बहुराट्र ीय
महामंडळे असे म्हणता

बहुराट्र ीय कंपनीचे लाभ

1 भाडं वल गुं तवणु कीत वाढ

2 पायाभू त सु तवधां चा तवकास

3 नैसतगफ क साधनसामग्रीचा तवकास

4a आधु तनक र्ायदा

5 रोजगार सं धीत वाढ

6 जागततक बाजारपेठ

बहुराट्र ीय कंपनीची कामतगरी

जागततकारणाच्या काळात बहुराट्र ीय कंपनीच्या महत्व प्राप्त झाले आहे वस्तू व से वां चे उपादन आतण
तवतरण एकापेक्षा आधीक दे शाकडे करणाऱ्या कंपन्ां ना बहुराट्र ीय कंपन्ा म्हणतात

1 मध्यवती क्षे त्राचा तवकास

2 तं त्रज्ञानाचे हस्तां तरण

3 औदयोतगक उपादनात वाढ


4 रोजगार सं धीची उपलब्धता

5 औद्योतगक तवकास

6 मनुष्यबळ तवकास

बहुराट्र ीय कंपन्ां च्या समस्या

1 जागततक आतथफक मंदी

2 वाढती स्पधाफ त्मकता

3 बौद्धिक सं पदे तील कमतरता

4 धोरणात्मक पयाफ वरण

5 प्रशासकीय आराखडा

You might also like