You are on page 1of 1

छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशशक्षण व

मानव शवकास संस्था (सारथी), पुणे.


(महाराष्ट्र शासनाच्या इतर मागासवगग, सामाजिक व शैक्षजिक मागासवगग, जवमुक्त िाती,
भटक्या िमाती आजि जवशेष मागासवगग कल्याि जवभागाची स्वायत्त संस्था)

बालजचत्रवािी, गोपाळ गिेश आगरकर रोड, सेनापती बापट रोडच्या मागे, पुिे (मिाराष्ट्र) - 411004

MPSC/UPSC-CET संदर्भात महत्वाची सूचना

मराठा, कुणबी, कुणबी-मराठा, मराठा-कुणबी समाजातील नॉनक्रिमीलेयर (Non

Creamy layer) गटाच्या पात्र उमेदवाराांसाठी SARTHI-PUNE-UPSC-CET-2019 व

SARTHI-PUNE-MPSC-CET-2019 स्पर्धा पक्ररक्षा कोचिंगसाठी पुणे येथील नामवांत

कोचिंग इांस्स्टटयूट मध्ये प्रवेशा बाबत सारथीने क्रद. 14/09/2019 रोजी व त्यासुमारास क्रवक्रवर्ध

वृत्तपत्रामध्ये क्रदलेल्या जाक्रिरातीनुसार (जाक्रिरात िमाांक advt/Pune-UPSC-MPSC-

CET/14/09/2019/1) सूक्रिंत करण्यात येते की SARTHI-PUNE-UPSC-CET-2019

व SARTHI-PUNE-MPSC-CET-2019 च्या पक्ररक्षेिंा क्रदनाांक व ऑनलाईन फॉमम भरणे

बाबतच्या क्रदनाांकास मुदतवाढ दे ण्यात आली असून त्यासाठी क्रद.21/10/2019 पासून यािं चलक

वर वेळापत्रक उपलब्र्ध िोईल असे कळक्रवण्यात आले िोते. त्यान्वये SARTHI-PUNE-

UPSC-CET-2019 व SARTHI-PUNE-MPSC-CET-2019 िंे ऑनलाईन फॉॉ़मम

पूढील 48 तासात यािं चलकवर उपलब्र्ध िोणार आिे . ऑनलाईन फॉॉ़मम भरण्यासाठी

उमेदवाराांना पुरेसी वेळ क्रदली जाईल.

डी. आर. पररहार

व्यवस्थापकीय संचालक,सारथी

You might also like