You are on page 1of 4

राज्यातील मान्यताप्राप्त खाजगी

अंशत:/पूर्णत: अनुदाननत माध्यनमक व


उच्च माध्यनमक शाळांसाठी नशक्षकेतर
कमणचा-यांसाठी सुधानरत आकृतीबंध लागू
करर्े.

महाराष्ट्र शासन
शालेय नशक्षर् व क्रीडा नवभाग
शासन ननर्णय क्रमांकः एसएसएन-२०१५/प्र.क्र.१२/टीएनटी-२
मादाम कामा मागण, हु तात्मा राजगुरु चौक,
मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२
तारीख: 28 जानेवारी, २०१9

संदभण :- 1) माध्यनमक शाळा संनहतेतील नशक्षकेतर कमणचा-यांचे ननकष.


2) शालेय नशक्षर् व क्रीडा नवभाग शासन ननर्णय क्रमांक : एसएसएन-२६९४/
१७९०/ (१६४)/मानश-२, नदनांक २८ जून, १९९४
३) शालेय नशक्षर् व क्रीडा नवभाग शासन ननर्णय क्रमांक : एसएसएन-६०३/
(४१/०३)/मानश-२, नदनांक २५ नोव्हेंबर, २००५
४) शालेय नशक्षर् व क्रीडा नवभाग शासन ननर्णय क्रमांक : एसएसएन-२०१५/
प्र.क्र.१२/टीएनटी-२, नदनांक २३ ऑक्टोबर, २०१३
५) शालेय नशक्षर् व क्रीडा नवभाग शासन ननर्णय क्रमांक : संकीर्ण-२०१५/
सं.क्र.१०/१५/टीएनटी-२, नदनांक १२ फेब्रुवारी, २०१५
६) शालेय नशक्षर् व क्रीडा नवभाग शासन ननर्णय क्रमांक : एसएसएन-२०१५/
प्र.क्र.१२/टीएनटी-२, नदनांक १८ मे, २०१५

प्रस्तावना :-

राज्यामधील खाजगी अनुदाननत शाळांमधील नशक्षकेतर कमणचा-यांच्याबाबत ननकष


संदभाधीन क्र.१ येथील माध्यनमक शाळा संनहतेमध्ये संकनलत स्वरुपात नवहीत करण्यात आलेले
आहेत. या ननकषामध्ये संदभाधीन क्र.२, ३ व ४ येथील शासन ननर्णयांन्वये वेळोवेळी सुधारर्ा
करण्यात आलेल्या आहेत. संदभाधीन क्र.४ येथील शासन ननर्णयान्वये नननित करण्यात आलेल्या
आकृतीबंधास संदभाधीन क्र.५ येथील शासन ननर्णयान्वये शासनाने स्थनगती नदलेली असून सदर
संदभाधीन क्र.५ येथील शासन ननर्णयान्वये नशक्षकेतर कमणचा-यांची पदे नननित करण्यासाठी
आयुक्त, नशक्षर् यांच्या अध्यक्षतेखाली एक सनमती गनठत करण्यात आली. त्यामध्ये लोकप्रनतननधी
व नवनवध संघटनांचे प्रनतननधी यांचा समावेश करण्यात आला आहे. उक्त सनमतीने नदनांक ३१ जुल,ै
२०१५ रोजी आपला अहवाल सादर केला असून त्यांच्या नशफारशी सनमतीने सदर अहवालात
सुचनवलेल्या आहेत. आयुक्त सनमतीच्या नशफारशी व यापूवी गनठत करण्यात आलेल्या नचपळू र्कर
सनमती, गोगटे सनमती व संदभाधीन क्र.४ येथील नद.२३ ऑक्टोबर, २०१३ च्या शासन ननर्णयानुसार
तत्कालीन उच्चस्तरीय सनचव सनमतीने ठरवून नदलेली पदे यांचा नवचार करुन नशक्षकेतर पदांचा
सुधानरत आकृतीबंध उच्चस्तरीय सनमतीच्या नवचाराथण सादर करण्यात आला होता. उपरोक्त
प्रस्तावाच्या अनुषंगाने उच्चस्तरीय सनमतीने नशक्षकेतर पदाचा आकृतीबंध नननित करण्याचा ननर्णय
नद.१३ नोव्हेंबर, २०१८ रोजीच्या बैठकीमध्ये घेतला. त्याअनुषंगाने राज्यातील सवण खाजगी
शासन ननर्णय क्रमांकः एसएसएन-२०१५/प्र.क्र.१२/टीएनटी-२

अनुदाननत/अंशत: अनुदाननत माध्यनमक/उच्च माध्यनमक शाळांतील नशक्षकेतर कमणचा-यांसाठी


आकृतीबंध नननित करण्याची बाब शासनाच्या नवचाराधीन होती.

शासन ननर्णय :-

राज्यातील सवण खाजगी अनुदाननत/अंशत: अनुदाननत माध्यनमक/उच्च माध्यनमक


शाळांतील नशक्षकेतर कमणचा-यांसाठी आकृतीबंध नननित करण्यासंदभातील यापूवीचे सवण शासन
ननर्णय अनधक्रनमत करण्यात येत असून खालीलप्रमार्े सुधानरत आकृतीबंध लागू करण्यात येत
आहे:-
(1) नलनपकवगीय पदे :-

अ.क्र. नवद्याथी संख्या कननष्ट्ठ नलनपक वनरष्ट्ठ नलनपक मुख्य नलनपक


(५वी ते १२वी ची पटसंख्या)
१ ५०० पयंत १ ० ०
२ ५०१ ते १००० पयंत १ १ ०
३ १००१ ते १६०० पयंत २ १ ०
४ १६०१ ते २२०० पयंत २ १ १
५ २२०१ ते २८०० पयंत ३ १ १
६ २८०० पेक्षा जास्त व पुढील अ.क्र.५ पेक्षा १ अनतनरक्त कननष्ट्ठ नलनपक
प्रत्येक ६०० नवद्यार्थ्यांमागे
एकूर् पदे १७६९५ ४९१२ ९२६

(२) अधीक्षक :-

अ.क्र. पदाचे नांव मंजूर पदे


१ अधीक्षक अनधक्षक पदावर कायणरत १९कमणचारी सेवाननवृत्त झाल्यानंतर सदरची पदे व्यपगत
होतील. सदरचा संवगण मृत संवगण झाल्यामुळे नवीन पदभरती अथवा नवीन
पदननर्ममती करण्यात येऊ नये.

(३) ग्रंथपाल :-

अ.क्र. पदाचे नवद्याथी संख्या मंजूर पद एकूर् मंजूर पदे


नांव (इयत्ता ६ वी ते १२ वी ची
पटसंख्या)
१ पूर्णवळ
े १००१ पेक्षा जास्त १ २११८
ग्रंथपाल
२ अधणवळ
े अधणवळ
े ग्रंथपाल पदावर सध्या कायणरत १६०० कमणचारी सेवाननवृत्त झाल्यानंतर
ग्रंथपाल सदरची पदे व्यपगत होतील. यापुढे अधणवळ
े ग्रंथपाल पदाचा संवगण मृत संवगण होत
असल्याने नवीन पदभरती अथवा पदननर्ममती करण्यात येऊ नये.

पष्ृ ठ 4 पैकी 2
शासन ननर्णय क्रमांकः एसएसएन-२०१५/प्र.क्र.१२/टीएनटी-२

(4) प्रयोगशाळा सहाय्यक :-

अ.क्र. पदाचे नांव नवद्याथी संख्या मंजूर पदे एकूर् मंजूर पदे
१ प्रयोगशाळा (अ) इयत्ता ९वी व १०वी
सहाय्यक (१) २०१ ते ७०० १ ४०४८
(२) ७०१ ते १५०० १ ६१०
(३) १५०० पेक्षा जास्त १ २७
(ब) उच्च माध्यनमक शास्त्र
शाखा
भौनतक/रसायनशास्त्र १ अनतनरक्त १०२०
जीवशास्त्र १ अनतनरक्त १०२० (जीवशास्त्रासाठी फक्त)

(5) चतुथणश्रेर्ी कमणचारी : -


चतुथणश्रेर्ी कमणचा-यांच्या पदांसंदभातील आकृतीबंधाबाबत स्वतंत्र आदे श ननगणनमत
करण्यात येत आहेत.

3. वरील ननकषानुसार अनतनरक्त होर्ारी नशक्षकेतर कमणचा-यांची पदे त्याच संस्थेत सदरचे
कमणचारी त्या पदावर सेवाननवृत्त होईपयंत कायणरत राहतील, अथवा अनतनरक्त कमणचा-यांच्या सेवा
ननजकच्या शासकीय/नजल्हा पनरषद कायालयांत/अनुदाननत/अंशत: अनुदाननत संस्थांमध्ये
आवश्यकतेनुसार तात्पुरत्या प्रत्यावर्मतत करण्यात येतील. सदर कमणचा-यांच्या सेवाननवृत्तीनंतर ही
अनतनरक्त ठरलेली पदे आपोआप व्यपगत होतील.

४. सदरचा शासन ननर्णय नवत्त नवभागाचा अनौपचानरक संदभण क्र.703/आपुक,


नद.26.12.२०१८ अन्वये नवत्त नवभागाने नदलेल्या सहमतीनुसार ननगणनमत करण्यात येत आहे .

सदर शासन ननर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर


उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक 201901281742078721 असा आहे . हा आदे श
नडजीटल स्वाक्षरीने साक्षांनकत करुन काढण्यात येत आहे .

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदे शानुसार व नांवाने.

Charushila Devendra
Digitally signed by Charushila Devendra Chaudhari
DN: c=IN, o=Government of Maharashtra, ou=School Education
and Sports Department, postalCode=400032, st=Maharashtra,

Chaudhari
2.5.4.20=b99d7dca0e63be1bd1b7158b9523537dcc1d46bc807768
647a9ed4ff3816ecf3, cn=Charushila Devendra Chaudhari
Date: 2019.01.28 17:43:16 +05'30'

( चारुशीला चौधरी )
उप सनचव, महाराष्ट्र शासन
प्रनत,

1. मा.राज्यपालांचे सनचव, राजभवन, मलबार नहल, मुंबई


2. मा.मुख्यमंत्री यांचे प्रधान सनचव, मंत्रालय, मुंबई

पष्ृ ठ 4 पैकी 3
शासन ननर्णय क्रमांकः एसएसएन-२०१५/प्र.क्र.१२/टीएनटी-२

3. मा.अध्यक्ष, नवधानसभा यांचे सनचव, नवधान भवन, मुंबई


4. मा.सभापती, नवधानपनरषद यांचे सनचव, नवधान भवन, मुंबई,
5. मा.मंत्री (शालेय नशक्षर् व क्रीडा) यांचे खाजगी सनचव, मंत्रालय, मुंबई
6. मा.नवरोधी पक्ष नेता, महाराष्ट्र नवधान सभा, नवधान भवन, मुंबई,
7. मा.नवरोधी पक्ष नेता, महाराष्ट्र नवधान पनरषद, नवधान भवन, मुंबई,
8. मुख्य सनचव, महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई,
9. अपर मुख्य सनचव, शालेय नशक्षर् व क्रीडा नवभाग,मंत्रालय, मुंबई,
10. आयुक्त (नशक्षर्) महाराष्ट्र राज्य, पुर्े,
11. नशक्षर् संचालक (प्राथनमक), महाराष्ट्र राज्य, पुर्े,
12. नशक्षर् संचालक (माध्यनमक व उच्च माध्यनमक), महाराष्ट्र राज्य, पुर्े,
13. सवण नवभागीय नशक्षर् उपसंचालक,
14. सवण नशक्षर्ानधकारी (प्राथनमक/माध्यनमक), नजल्हा पनरषद तथा सदर अनधका-यांमाफणत सवण
शाळांचे मुख्याध्यापक,
15. नशक्षर् ननरीक्षक (दनक्षर्/पनिम/उत्तर), बृहन्मुंबई,
16. सवण मुख्य कायणकारी अनधकारी, नजल्हा पनरषदा,
17. सवण प्रशासन अनधकारी, नगरपानलका, नशक्षर् मंडळे ,
18. मुख्य अनधकारी, नवदभण व मराठवाड्यातील सवण नगरपानलका/नगरपनरषदा,
19. सवण नशक्षर्ानधकारी, महानगरपानलका,
20. महालेखापाल (लेखा व अनुज्ञय
े ता), महाराष्ट्र-१, मुंबई,
21. महालेखापाल (लेखा व अनुज्ञय
े ता), महाराष्ट्र-२, नागपूर,
22. महालेखापाल (लेखा परीक्षा), महाराष्ट्र-१, मुंबई,
23. महालेखापाल (लेखा परीक्षा), महाराष्ट्र-२, नागपूर
24. सवण मुख्य लेखा व नवत्त अनधकारी, नजल्हा पनरषदा,
25. सवण नजल्हा कोषागार अनधकारी,
26. सवण अनधक्षक, वेतन पथक (माध्यनमक),
27. नवत्त नवभाग, मंत्रालय, मुंबई,
28. ननवड नस्ती (टीएनटी-२).

पष्ृ ठ 4 पैकी 4

You might also like