You are on page 1of 1

महाराष्ट्र शासन

राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष


८वा मजला, न्यु. एक्सलससयर दुरध्वनी : 022 & 2201 6159
सिल्डींग, ए.के. नायक मागग, फोर्ग , वेिसाईर् : http://www.mahacet.org
मुुंिई ४००००१ ई-मे ल : maharashtra.cetcell@gmail.com

क्र.संककर्ण-२२२९/प्र.क.०२४/सेतू/सीईटी/ 1578 किनांक- ०६/०६/२०१९

जाहीर सुचना
सेतू सुकवधा केंद्र व सन २०१९-२० या शै क्षकर्क वर्षातील व्यावसाकयक
अभ्यासक्रमाच्या कशक्षर्ासाठी केंद्रभूत प्रवेश प्रकक्रये बाबत
राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामाफगत शैक्षसिक वर्ग २०१९-२० साठी तुंत्रसशक्षि, उच्च सशक्षि, वैद्यकीय

सशक्षि, आयुर्, कृर्ी सशक्षि, मत्स्य व दुग्ध, कला सशक्षि या सवभागाुंतगगत असलेल्या व्यावसासयक

अभ्यासक्रमाुंच्या प्रवेशासाठी घेण्यात येिाऱ्या केंद्रीभूत प्रवेश प्रसक्रयेसाठी महाराष्ट्र राज्यातील सवसवध

सजल्हयात सवद्यार्थ्यांना मागगदशगन / समुपदे शन आसि मुळ कागदपत्राची पडताळिी करण्यासाठी शुक्रवार,

सदनाुंक ०७ जून, २०१९ पासून सवसवसक्षत सठकािी सेतू सुसवधा केंद्रे सुरु करण्यात येत आहे त. सजल्हासनहाय

सेतू सुसवधा केंद्राची यादी www.mahacet.org या सुंकेत्थळावर उपलब्ध आहे .

व्यावसासयक अभ्यासक्रमाुंच्या प्रवेशासाठी ज्या सवद्यार्थ्यांनी सीईर्ी परीक्षा तसेच अभ्यासक्रमाुंशी

सुंिुंसधत इतर राष्ट्रीय प्रवेश परीक्षा सदलेल्या आहे त अश्या सवद्यार्थ्यांनी शुक्रवार, सदनाुंक ०७ जून, २०१९

पासून www.mahacet.org या सुंकेत्थळावर जाऊन सवसहत ललकवर क्क्लक करून नाव नोंदिी करावी.

नोंदिी केल्यानुंतर ्वत: सनवडलेल्या सेतू सुसवधा केंद्रामध्ये पूवगसनयोजन केलेल्या वेळी भेर् दे ऊन प्रवेश

प्रसक्रया अजग व त्सया सुंिुंधीत आवश्यक असिारी कागदपत्रे तपासिी करून घ्यावीत. उक्त सुंकेत्थळावर

तसेच आपल्या लॉग इन मध्ये प्राप्त झालेल्या सूचना, केंद्रीय प्रवेश प्रसक्रया

वेळापत्रक/ शासकीय परीपत्रके याुंचे सनयसमत अवलोकन करावे. तसे च केंद्रीभूत प्रवेश प्रसक्रये (CAP) शी

सुंिुंधीत वेळापत्रकािाित www.mahacet.org या सुंकेत्थळावर भेर् द्यावी.

सही/-

आयुक्त तथा सक्षम प्राधिकारी


राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष,
महाराष्ट्र राज्य, मुुंबई

You might also like