You are on page 1of 6

येणारी हिवाळी तुमच्या आयष्ु यात सख

ु -समद्ध
ृ ी आणण भरभराटी घेऊन येवो िीच शभ
ु च्
े छा

दिवाळीतील सवव पूजा कुटुुंबाबरोबर हसतमुख आणि शास्त्राप्रमािे सवव सादहत्य व मुंराुंचा वापर करून साजरी केल्यास तुम्हाला त्याचा
जास्त्त चाुंगला आनुंि घेता येईल. दिवाळी २५ ऑक्टोबर २०१९ पासून सुरुवात होत आहे . त्या दिवसापासून सुरु होिाऱ्या पूजा कोि-
कोित्या आणि त्या कशासाठी करतात हे खालील तक्तत्यात दिलेले आहे .
मनोज मोहिते – 88280 53505 वास्तू तज्ञ
Website :- vastusiddhii.wordpress.com
अनु. हिनाांक सण कशासाठी आणखी थोडेसे
क्र.
१) २५ वसुबारस - या दिवशी गाईची घरात लक्ष्मीचे आगमन, आपल्या ह्या दिवशी गहू, मूग खात
ऑक्टोबर पाडसासह सुंध्याकाळी पज
ू ा मल
ु ा-बाळाांना चाांगले आरोग्य ममळावे व नाहीत
करतात. सख
ु लाभावे म्हिन
ू ही पज
ू ा करतात. ह्या दिवसापासन
ू अुंगिात
शुक्रवार पूजेचा मुिूतत :- राांगोळी काढण्यास सुरूवात
सांध्याकाळी ०५:३० ते ०८:०२ करतात.
२) २५ धनत्रयोिशी - लक्ष्मीची मूती, धनाची पूजा करणे हा या सिामागील या दिवसापासून िाराुंत
ऑक्टोबर वह्या, धुंद्याची हत्यारे , सोने, नािे हे तू आहे . आकाशकांिील व पणत्या
ह्याुंची पूजा करतात. लावण्यास सुरूवात करतात.
शुक्रवार वैद्य लोक ह्या दिवशी धन्वुंतरीची लक्ष्मीची / धनाची पूजा मुिूतत

पूजा करतात. सुंध्याकाळी ०७:०८ ते ०८:०२


व्यापारी वह्या आणण्याचा मुिूतत :-
सकाळी :- ०८:१५ ते १०:४५
िप
ु ारी :- १२:३० ते ०१:००
३) २७ नरक चतुितशी - ह्या दिवशी कुटुांबातील ऐक्याकरीता. या दिवशी पहाटे च पित्या
ऑक्टोबर सूयोियापूवी सववजि स्त्नान अभ्यांग स्नान या हिवसापासून सुरु लावतात. सवतत्र समद्ध
ृ ी व्िावी
करतात. स्त्नानाच्या वेळी उटिे, िोतात. याकररताां अशा पित्या
रवववार सव
ु ाससक तेल, सग
ु ुंधी साबि अभ्यांगस्नान मि
ु ू तत लावण्याची प्रथा आहे . या दिवशी
वापरतात. सिाच्या दिवशी करतात तसा
स्त्नानानुंतर मुले फटाके उडवतात. सकाळी ०४:५८ ते ०६:०८ स्त्वयुंपाक करून िे वाला नैवेद्य
िाखवतात.
४) २७ लक्ष्मीपूजन - व्यापारी लोकाुंचे या दिवशी सवव अभ्युंग स्त्नान करतात. या दिवशी स्त्वच्छता करण्यासाठी
ऑक्टोबर दहशोबाचे नवीन वर्व पाटावर राुंगोळी काढून ताुंिळ
ू ठे वतात. लागिारी नवी केरसण
ु ी ववकत
लक्ष्मीपूजनानुंतर सुरू होते. त्यावर वाटी ककुं वा तबक ठे वतात. घेतात. ततलाच लक्ष्मी मानून
रवववार त्यात सोन्याचे िागगने, चाुंिीचा रूपया, ततच्यावर पािी घालून हळि-कुंु कू
विीपूजन मुिूतत :- िागगने ठे वून त्याुंची पूजा करतात. वाहून घरात वापरण्यास सुरूवात
सुंध्याकाळी ०६:०६ ते ०९:१० लक्ष्मी पुजेसाठीचा मुिूतत करतात.
सुंध्याकाळी ०६:३३ ते ०८:०१
५) २८ पाडवा - आगथवक दहशोबाच्या नवीन वर्ावची सुरुवात. नवीन वह्या सुरू करण्यापूवी
ऑक्टोबर दृष्टीने व्यापारी लोक दिवाळीतील लक्ष्मीप्राप्तीसाठी नव्या वह्याुंचे पूजन वह्याुंना हळि-कुंु कू, गुंध, फूल,
पाडवा ही नववर्ावची सुरुवात करून व्यापारी लोक वर्ावचा प्रारुं भ अक्षता वाहून पूजा करतात.
सोमवार मानतात. करतात. घरोघरी सायुंकाळी पाटाभोवती
पाडव्याचा मुिूतत राुंगोळी काढून पत्नी पतीला
सकाळी ०५.१० ते ०८.०० / ०९:४५ ते औक्षण करते व पती पत्नीला
१०:४५ िप
ु ारी ०३:१५ ते ०६:०० ऒवाळणी घालतो.
६) २९ भाऊबीज - भाऊ बदहिीकडून भावा-बदहिीने एकमेकाुंची आठवि या दिवशी भावाने बहिणीकडे
ऑक्टोबर ऒवाळून घेतो. भाऊ ततला प्रेमाचे ठे वावी, ववचारपूस करावी, एकमेकाुंवर जाऊन ओवाळून घ्यावयाचे असते
प्रततक म्हिून काहीतरी भेटवस्त्तू प्रेम करावे यासाठी हा सि साजरा व बदहिीने स्त्वत:च्या हाताने
मुंगळवार ककुं वा पैसे िे तो. जर काही करतात. केलेला स्त्वयुंपाक भावाला काऊ
कारिाने बदहिीला कोिी भाऊ घालायचा असतो त्यामुळे भावाचे
भेटलाच नाही तर ती चुंद्राला भाऊ भाऊबीज मुिूतत आयष्ु य वाढते.
समजून ऒवाळते. िप
ु ारी १२.५६ ते ०३.१२

मनोज मोहिते – 88280 53505 वास्तू तज्ञ Website :- vastusiddhii.wordpress.com P a g e | 1


हिवाळीच्या सणाबद्दल थोडक्यात माहिती:

वसुबारस (आश्ववन वद्य द्वािशी / गोवत्सद्वािशी)

वसुबारस ह्याचा अथव-वसु म्हिजे द्रव्य (धन) त्यासाठी असलेली बारस म्हिजे द्वािशी. या दिवसाला गोवत्स द्वािशी असेही
म्हितात. या दिवशी गाईची पाडसासह सुंध्याकाळी पूजा करतात. घराुंत लक्ष्मीचे आगमन व्हावे या हे तूनेही या दिवशी सवत्स धेनूची
पज
ू ा करण्याची पद्धत आहे . जयाुंच्याकडे घरी गरु े , वासरे आहे त त्याुंच्याकडे ह्यादिवशी परु िावरिाचा स्त्वयुंपाक करतात. घरातील सवाष्ि
बायका गाईच्या पायावर पािी घालतात. नुंतर हळि-कुंु कू, फुले, अक्षता वाहून चाांयाच्या फुलाुंची माळ त्याुंच्या गळ्यात घालतात.
तनराुंजनाने ऒवाळून केळीच्या पानावर पुरिपोळी वगैरे पिाथव वाढून गाईला खाऊ घालतात. ह्या दिवसापासून अुंगिात राुंगोळी
काढण्यास सुरूवात करतात. पुष्कळ स्त्स्त्रयाुंचा ह्या दिवशी उपवास असतो. ह्या दिवशी गहू, मूग खात नाहीत. स्त्स्त्रया बाजरीची भाकरी
व गवारीच्या शेंगाची भाजी खाऊन उपवास सोडतात. आपल्या मुला-बाळाुंना चाुंगले आरोग्य समळावे व सख ु लाभावे म्हिून ही पूजा
करतात.

धनत्रयोिशी (आश्ववन वद्य त्रयोिशी)

धनाची पूजा करिे हा या सिामागील हे तू आहे . व्यापारी, िक


ु ानिार लोक या दिवशी पाटावर लक्ष्मीची मूती, वह्या, धुंद्याची हत्यारे ,
सोने, नािे ह्याुंची पूजा करतात. शेतकऱ्याुंच्या िष्ट टीने नवीन आलेले धान्य हे च त्याुंचे धन असते. त्यामुळे ते नवीन धान्याची पूजा
करतात. त्यावेळी धने व गळ
ू ह्याुंचा नैवेद्य िाखवतात. ह्या सम
ु ारास झेंडू व शेवुंतीची फुले मब
ु लकप्रमािावर उपलब्ध असल्यामळ
ु े
पूजेला झेंडू ची व शेवुंतीची फुले वापरतात. या दिवसापासून िाराुंत आकाशकुंिील व पित्या लावण्यास सुरूवात करतात. व्यापारी वगावत
हा दिवस फार मोठा उत्साहाने साजरा करतात. वैद्य लोक ह्या दिवशी धन्वुंतरीची पूजा करतात.

मनोज मोहिते – 88280 53505 वास्तू तज्ञ Website :- vastusiddhii.wordpress.com P a g e | 2


पूजेचे साहित्य :

१) पूजेचा पाठ
२) लाल कापड
३) ताुंब्याची वाटी, ताठ, चमचा
४) पायाखाली अुंथरण्यास चटई
५) लास्त्क्ष्मिे वी, गिपती, सरस्त्वती, कुबेर फोटो
६) सोने-चाुंिीचे नािी
७) कुंपनीचे मेन पास बुक
८) व्यवसायाची सादहत्य
९) पववर पािी (गुंगाजल)
१०) वपठाचा दिवा व चार वाती
११) एक होल असलेलुं शेल
१२) अक्तखे ताुंिळ

१३) लाल मातीचे दिवे
१४) तूप / ततळाचे तेल
१५) केशरी फुलुं
१६) अगरबत्ती, माचीस
१७) धूप आणि धुपधान
१८) अत्तर
१९) सुपारी
२०) कापसाचे बी, कमळाचे बी, हळकुंु ड, खोबरुं
२१) समठाई
२२) बत्ताशा, लाह्या
२३) धने, गुळ, केळी, सफरचुंि
२४) श्री. सूक्ततुंम पुस्त्तक, गायरी मुंर

सवावत प्रथम सुंध्याकाळी यम िीपक लावावा. त्यासाठी पज


ू ेच्या पाठावर हळि आणि कुकुंु ने स्त्वस्त्स्त्तक काढावे. त्यानुंतर वपठाच्या
दिव्यात िोन वातीच्या एक वात अशा चार वाती लावून तूप घालून तो दिवा पाठावर ठे वावा. त्यानुंतर सवव वाती पेटवाव्या, नुंतर एक
होल असलेली कवढी दिव्यात टाकावी. गुंगाजल ने दिव्याच्या चारही बाजूला तीन वेळा पािी सशुंपडावे नुंतर दिव्याला हळि-कुंु कू लावावे,
ताुंिळ
ू वाहावे, साखर वाहावी व नुंतर एक रु. चा ससक्तका वाहवा, नुंतर फुलुं वाहावी. नमस्त्कार करावा, सवावना ततलक लावावे. नुंतर
पुरुर्ाने डोक्तयावर टोपी घालून तो दिवा मुख्यिरवाजा च्या उजव्या बाजूला ठे वावा.

|| ओुं धुं धन्वुंतरये नम: || १०८ वेळा म्हिावे

जप झाल्यानुंतर म्हिावे “ हे भगवान धन्वुंतरी हा जप मी आपल्या चरिाुंवर समवपवत करत आहे कृपया मला, माझ्या पररवाराला व
आप्तेष्टाुंना उत्तम आरोग्य, धन-सुंपत्ती प्रिान करावी.

गिेश – लक्ष्मी पूजन

फोटो-मूती माुंडवी, तीन गचमुट अक्तखे ताुंिळ


ू फोटो समोर ठे वावे (ववष्िू, कुबेर आणि इुंद्र), दिवा पेठवावा (पूिव रार तेवत ठे वावा).
गिेशाला आव्हान करावे लक्ष्मी पूजेत काही अडचि येवू नये म्हिून ववनुंती करावी. गिेशाच्या मस्त्तकावर ततलक करावे, अक्षता
वाहाव्यात, अत्तर सशुंपडावे, फुलुं वाहावी, धप
ू धाकवावी, नैवद्य धाकवावा, िीप ओवाळावे,

लक्ष्मी िे वीला ला आव्हान करावे “या आणि आम्हाला सुख-सुंपत्ती आणि समध्
ृ िी द्यावी वरील प्रमािे पूजा, नैवेद्य केळी, िीप, नुंतर
धने वाहावे, कापसाच्या बी वाहावी, हळकुंु ड वाहावे, सोन्याची-चाुंिीची नािी वाहावी, नवीन नोटा वाहाव्यात, सुपारी वाहावी, कमळाचे बी
वाहावे,

ववष्िू िे वाला आव्हान करावे िे वी लक्ष्मी बरोवर येण्यास. अत्तर वाहावे, फुलुं वाहावे, धूप धाकवावा, केळ वाहावे,

मनोज मोहिते – 88280 53505 वास्तू तज्ञ Website :- vastusiddhii.wordpress.com P a g e | 3


कुबेर िे वाला आव्हान करावे िे वी लक्ष्मी बरोवर यायला व सुंम्पत्ती प्रिान करायला, िीप धाकवावा, अत्तर सशुंपडावे, फुलुं वाहावे, धूप
धाकवावे, नैवद्य,

इुंद्र िे वाला आव्हान करावे िे वी लक्ष्मी बरोबर यायला व सुख-समद्ध


ृ ी प्रिान करायला. वरील प्रमािे पूजा.

नरक चतुितशी (आश्ववन वद्य चतुितशी)

आस्त्ववन वद्य चतुिवशी या दिवशी नरकासूर नावाच्या राक्षसाचा श्रीकृष्िाने सुंहार केला म्हिून या दिवसाला नरक चतुिवशी असे नाव
पडले. ह्या दिवशी सय
ू ोियापव
ू ी सववजि स्त्नान करतात. स्त्नानाच्या वेळी उटिे, सव
ु ाससक तेल, सग
ु ुंधी साबि वापरतात. सय
ू ोियापव
ू ीच्या
ह्या स्त्नानाला अभ्युंगस्त्नान असे म्हितात. ह्या दिवशी जो कोिी अभ्युंगस्त्नान करिार नाही तो नरकात जातो अशी समजूत आहे .
स्त्नानानुंतर मुले फटाके उडवतात. या दिवशी पहाटे च पित्या लावतात. सववर समद्ध
ृ ी व्हावी याकररताुं अशा पित्या लावण्याची प्रथा
आहे . या दिवशी सिाच्या दिवशी करतात तसा स्त्वयुंपाक करून िे वाला नैवेद्य िाखवतात.

लक्ष्मीपूजन (आश्ववन वद्य अमावास्या)

या दिवशी बळी पाताळात गाडला गेला, सवव िे वताुंची सुटका झाली व लक्ष्मीचे वचवस्त्व अबागधत झाले याची आठवि म्हिून यादिवशी
लक्ष्मीपूजन करतात. व्यापारी लोकाुंचे दहशोबाचे नवीन वर्व लक्ष्मीपूजनानुंतर सुरू होते. या दिवशी सवव अभ्युंग स्त्नान करतात. पाटावर
राुंगोळी काढून ताुंिळ
ू ठे वतात. त्यावर वाटी ककुं वा तबक ठे वतात. त्यात सोन्याचे िागगने, चाुंिीचा रूपया, िागगने ठे वून त्याुंची पूजा
करतात. हा दिवस व्यापारी लोक फार उत्साहात साजरा करतात. या दिवशी स्त्वच्छता करण्यासाठी लागिारी नवी केरसुिी ववकत
घेतात. ततलाच लक्ष्मी मानन
ू ततच्यावर पािी घालन
ू हळि-कुंु कू वाहून घरात वापरण्यास सुरूवात करतात.

पाडवा (कार्ततक शुद्ध प्रर्तपिा / बमलप्रर्तपिा)

बळीराजाची िानशूरता पाहून वामनाने त्याला पाताळीचे राजय दिले आणि िात्याची सेवा करण्यास वामनाने बळीराजयाचे द्वारपाल

मनोज मोहिते – 88280 53505 वास्तू तज्ञ Website :- vastusiddhii.wordpress.com P a g e | 4


होण्याचे काम स्त्वीकारले. तो दिवस म्हिजे काततवक शुद्ध प्रततपिा होय. या दिवशी ववक्रम सुंवत सुरू होते. पाडवा हा साडेतीन
मुहूताांपैकी हा एक मुहूतव आहे . आगथवक दहशोबाच्या दृष्टीने व्यापारी लोक दिवाळीतील पाडवा ही नववर्ावची सुरुवात मानतात.
लक्ष्मीप्राप्तीसाठी नव्या वह्याुंचे पूजन करून व्यापारी लोक वर्ावचा प्रारुं भ करतात. व्यापारी लोकाुंच्या जमा-खचावच्या कीिव खताविीच्या
नवीन वह्या ह्या दिवशी सुरू होतोत. कीिव खताविीच्या नवीन वह्या सुरू करण्यापूवी वह्याुंना हळि-कुंु कू, गुंध, फूल, अक्षता वाहून
पज
ू ा करतात. घरोघरी सायुंकाळी पाटाभोवती राुंगोळी काढून पत्नी पतीला औक्षि करते व पती पत्नीला ऒवाळिी घालतो. नववववाहीत
िाुंपत्याची पदहली दिवाळी पत्नीच्या माहे री साजरी करतात. ह्यालाच दिवाळसि म्हितात. त्यातनसमत्त यादिवशी जावयाुंस आहे र
करतात.

भाऊबीज (कार्ततक शुद्ध द्ववतीया / यमद्ववतीया)

या दिवशी यमराजाची बहीि यमुना दहने आपल्या भावाला म्हिजेच यमराजाला अगत्यपूवक
व जेवायला बोलावले होते अशी पौराणिक
कथा आहे . म्हिून भाऊबीज हा सि साजरा केला जातो. भाऊ बदहिीकडून ऒवाळून घेतो. भाऊ ततला प्रेमाचे प्रततक म्हिून काहीतरी
भेटवस्त्तू ककुं वा पैसे िे तो. जर काही कारिाने बदहिीला कोिी भाऊ भेटलाच नाही तर ती चुंद्राला भाऊ समजून ऒवाळते. भावा-बदहिीने
एकमेकाुंची आठवि ठे वावी, ववचारपूस करावी, एकमेकाुंवर प्रेम करावे यासाठी हा सि साजरा करतात. या दिवशी जयाला मरि येईल
त्याला मोक्ष समळतो असे म्हितात.

**************************************************************************************************

लक्ष्मी व व्यापारी विीपज


ू ा ववधी :

मुहूतव :- लक्ष्मीपूजा : २७ तारखेला सुंध्याकाळी ०६:३३ ते ०८:०१ पयांत.


व्यापारी विी पूजा : २७ तारखेला सुंध्याकाळी सुंध्याकाळी ०६:०६ ते ०९:१० पयांत.

१) सवावत प्रथम घरात सववर गुंगाजल ककुं वा गोमर


ु सशुंपडून घर स्त्वच्छ-शुद्ध-पववर करून घ्यावे.
२) मुंदिरासमोर (घराच्या पव
ू ,व ईशान्य, उत्तर भागात) आसन माुंडून त्यावर लाल नवीन वस्त्र अुंतरावे व मधोमध मठ
ु भर अखुंड ताुंिळ
ु ा
अुंतरावे.
३) ताुंब्याचा कलश घेवून त्यामध्ये ७५% पािी भरावे, ताुंब्यात एक सुपारी, एक केसरी झेंडूचे फुल, एक रुपयाचा सशक्तका व थोडे अखुंड
ताुंिळ
ू टाकावे. कलशाच्या तोंडावर ५ आुंब्याची पाने माुंडावी.
४) कलशावर ठे वण्यासाठी पुजच
े े ताट घेवून त्यामध्ये अखुंड ताुंिळाचा छोटा पसरट डोंगर उभा करावा त्यावर हळिीने कमळाचे फुल
काढून त्याच्या मधोमध लक्ष्मीिे वीची मूती / फोटो ठे वावा. मत
ू ी-फोटो समोर थोडे सशक्तके ठे वावे.
५) कलशाच्या उजव्या बाजूला गिपती बाप्पाुंची मूती / फोटो माुंडून त्यावर हळि-कुंु कू व थोडे अखुंड ताुंिळ
ू वाहून पूजा करावी.
मुंर : वक्रतण्
ु ड महाकाय सय
ू व कोटी समप्रभा तनवववघ्नुं कुरु मे िे व सवव-कायेशु सवविा॥
ॐ एकिुं ताय ववद्महे वक्रतुंुडाय धीमदह । तन्नो िन्ती प्रचोियात ् ।।
६) कलशाच्या आजू-बाजूला व्यापारी वह्या, पैसे, िाग-िागगने, सुंपत्तीसुंबुंधी िस्त्ताऐवज ठे वावेत.
७) िोन वातीुंची एक वात करून दिवा लावावा व तो पूजेच्या ताटामध्ये हळि-कुंु क आणि थोड्या ताुंिळाबरोबर ठे वावा.
८) पूजेचे ताट घेवून कलशाची हळि-कुंु कू आणि फुलुं वाहून पूजा करावी.
९) हातात थोडी फुलुं आणि थोडे अखुंड ताुंिळ
ू घेवून लक्ष्मीिे वीचे आवाहन करावे व नुंतर ते कलशासमोर अपवि करावेत.
मुंर : सववलोकस्त्य जननीुं सववसौख्यप्रिातयनीम | सवविेवमयीमीशाुं िे वीमावाहयाम्यहम ् ||
ॐ ताुं म आवह जातवेिो लक्ष्मीमनपगासमनीम ् | यस्त्याुं दहरण्युं ववन्िे युं गामववुं पुरुर्ानहम ् ||
१०) लक्ष्मीिे वीची मत
ू ी / फोटो ताटात घेवन
ू पुंचामत
ृ ाने आुंघोळ घालावी.

मनोज मोहिते – 88280 53505 वास्तू तज्ञ Website :- vastusiddhii.wordpress.com P a g e | 5


मुंर : ॐ घत
ृ ुं घत
ृ पावानः वपबत वसाुं वसापावानः वपबतान्तररक्षस्त्य हववरसस स्त्वाहा |
दिशः प्रदिश आदिशो ववदिश उवद्धशो दिग्भ्यः स्त्वाहा || ॐ महालक्ष्म्यै नमः घत
ृ स्त्नानुं समपवयासम |
११) नुंतर मूती स्त्वच्छ पाण्याने धुवावी.
मुंर : मन्िाककन्याः समानीतैहेमाम्भोरूहवाससतैः | स्त्नानुं कुरूष्व िे वेसश ससललैवच सुगस्त्न्धसभः ||
ॐ महालक्ष्म्यै नमः स्त्नानुं समपवयासम |
१२) मूती स्त्वच्छ कपड्याने पुसून पुन्हा कलशावर माुंडावी.
मुंर : तप्तकावचनविावभुं मुक्ततामणिववरास्त्जतम ् | अमलुं कमलुं दिव्यमासनुं प्रततगह्
ृ यताम ् ||
ॐ अववपव
ू ाां रथमध्याुं हस्त्स्त्तनािप्रमोदिनीम ् | गश्रयुं िे वीमप
ु ह्वये श्रीमाव िे वी जर्
ु ताम ् ||
१३) िे वीच्या मत
ू ीवर हळि-कुंु कू वाहावे.
मुंर : रक्ततचन्िनसस्त्म्मश्रुं पाररजातसमुद्भवम ् | मया ित्तुं महालस्त्क्ष्म चन्िनुं प्रततगह्
ृ यताम ् ||
ॐ महालक्ष्म्यै नमः रक्ततचन्िनुं समपवयासम |
१४) थोडे अखुंड ताुंिळ
ू वाहावे.
मुंर : अक्षतावच सुरश्रेष्ठ कुंु कुमाक्तताः सुशोसभताः | मया तनवेदिता भक्तत्या गह
ृ ाि परमेववरर ||
ॐ महलक्ष्म्यै नमः | अक्षतान समपवयासम ||
१५) िे वीच्या गळ्यात कापसाच्या बी चा हार घालावा.
मुंर : दिव्याम्बरुं नत
ू नुं दह क्षौमुं त्वततमनोहरम ् | िीयमानुं मया िे वव गह
ृ ाि जगिस्त्म्बके ||
ॐ उपैतु माुं िे वसख
ु ः कीततववच मणिना सह | प्रािभ
ु त
ूव ोस्त्स्त्म राष्रे स्त्स्त्मन कीततवमवृ द्ध ििातु मे ||
१६) मूतीवर थोडी केसरी झेंडूची फुलुं, बेल पाने वाहावीत.
मुंर : रत्नकुंकिवैिय
ू म
व ुक्तताहाअरादिकातन च | सुप्रसन्नेन मनसा ित्तातन स्त्वीकुरूष्व भोः ||
ॐ क्षुस्त्त्पपासामलाुं जयेष्ठामलक्ष्मीुं नाशयाम्यहम ् | अभूततमसमवृ द्ध च सवाां न
१७) मूतीवर थोड्या िव
ु ाव वाहाव्यात.
मुंर : क्षीरसागरसम्भते िव
ू ाां स्त्वीकुरू सवविा || ॐ महालक्ष्म्यै नमः िव
ू ाां समपवयासम |
१८) लाल केसरी झेंडूच्या फुलाुंचा हार घालावा.
मुंर : माल्यािीतन सग
ु न्धीतन मालत्यािीतन वै प्रभो | ॐ मनसः काममाकूततुं वाचः सत्यमशीमदह |
ॐ महालक्ष्म्यै नमः | पष्ु पमालाुं समपवयासम ||
१९) नुंतर िोन सुगुंधी अगरबत्ती आणि धूप लावावी.
२०) कलशासमोर पाच खाऊची पाने माुंडावीत, त्यावर नारळ, सुपारी, हळकुंु ड-खारीक, फळ, खोबरे -गुळ माुंडून त्यावर हळि-कुंु कू, थोडे
अखुंड ताुंिळ
ू वाहून पूजा करावी.
२१) कलशाच्या आज-ू बाजूला ठे वलेल्या व्यापारी वह्या, पैसे, िाग-िागगने, सुंपत्तीसुंबुंधी िस्त्ताऐवज याुंचीही हळि-कुंु कू, थोडे अखुंड
ताुंिळ
ू वाहून पूजा करावी.
२२) चुरमुरे, धने आणि स्त्जरे मूतीवर व आजुवाजुव्या सवव वस्त्तूुंवर वाहून पूजा करावी / नमस्त्कार करावा.
२३) समठाई, दिवाळीचा फराळ आणि फळाुंचा नैवेद्य मुंर म्हित िाखवावा.
मुंर : ॐ सह नाववतु । सह नौ भन
ु क्ततु । सह वीयां करवावहै । तेजस्त्स्त्व नावधीतमस्त्तु मा ववद्ववर्ावहै । ॐ शास्त्न्तः शास्त्न्तः शास्त्न्तः ॥
२४) कुटुुंबातील सवावनी एकर येऊन लक्ष्मीिे वी व गिपती बाप्पाुंची आरती करावी.

िी हिवाळी आपल्या जीवनात सुख-समद्ध


ृ ी-समाधान व भरभराटी घेवन
ू येवो िीच
लक्ष्मी िे वी व गणपती बाप्पाांच्या चरणी पाथतना. आपल्या परीवारास माझ्या व
माझ्या परीवाराकडून हिवाळीच्या िाहित क शुभेच्छा

मनोज मोहिते – 88280 53505 वास्तू तज्ञ Website :- vastusiddhii.wordpress.com P a g e | 6

You might also like