You are on page 1of 36

BETTERFAST

शाळे साठीचा Fitness. Approach. Science. Transformation.

पौ क
डबा

www.betterfast.in
हा तमाम मातवगासाठी
ृ एक य असतो.
आप याला मला ु ं या आवडीिनवडीही

“मुलांना
जपाय या असतात आिण यानी ं वाढी या
वयात पौि क चौरस आहार यावा यासाठी
रोज पण आपली धडपड सु असते.

ड ाला यात सकाळ या घाई गडबडी या वेळी


काय झटपट होईल असं काहीतरी नवीन नवीन
ायचं ?” आपण नेहमीच शोधत असतो. यातही
मलाचा
ु ं डबा आिण घरात या इतर
सद यासाठी
ं म त ेकफा ट हे दो ही साधता
आलं तर... आहाहा...! िकती मोठं काम
होईल नाही का ...?

यासग या गो चा िवचार क नच आ ही
काही रेिसपी घेऊन आलो आहोत. बेटरफा ट
लाइफ टाइलम ये सा या सो या चौरस
आहाराला नेहमीच ाधा य िदले जाते. तर या
पु तकात आपण अशाच अनेक रेिसपीज
पहाणार आहोत.

All Recipes designed


by

Tanuja Joshi
Lifestyle Coach
Betterfast Lifestyle

BETTERFAST
Fitness. Approach. Science. Transformation.

Copyright@Betterfast
BETTERFAST

Fitness. Approach. Science. Transformation.

www.betterfast.in
BETTERFAST
Fitness. Approach. Science. Transformation.

आप या पवजानी
ू ं हजारो वषापासनू खा यािप या या सवय चा, गरजाचा ं
अ यास क न जी जीवनशैली आ मसात के ली होती ती काळा या ओघात,
आधिनक
ु ृ या आ मणामळेु हरवनू गल
सं कती े ी. यामळेु भारतीयानां
अनके िवध सम याना ं त ड ावे लागत आह.े अनाव यक वजन वाढण,े झोप
न लागण,े मधमह
ु े , आळस, थकवा, अपचन, डोके दखी,
ु सतत िचता ं त
राहण,े इ यादी सम या शरीराला, मनाला िचकटन ू राहत आहते. एका
िवषारी च ात फस यासारखे आप याला वाटत असते.

यावर उपाय हणनू महागडी औषधे, यायाम कार, िविश खा पदाथ,


रासायिनक फडू सि लमटस् असे अनाव यक पैसे खच करणारे योग करणे
ही पण एक फॅ शन झाली आह.े पण ा सव काराचें फायदे मयािदत
कालावधीसाठी िमळतात व काही काळाने परत जैसे थे प रि थती होते.
अशाने िनराशा अिधक वाढीस लागनू जीवन जगणे ासदायक होते.

"बेटरफा ट लाईफ टाइल ो ाम" हा तीन मिह याचा ो ाम ा सव


ासातनू मु हो याचा एक राजमाग आह.े आप या आयु याला वत: या
िनयं णात आणणे अितशय सोपे आह.े घरबस या सव मागदशन
whatsapp व फोनवर िमळते. कोण याही गो या, औषधे, पावडरी नाहीत.
आपले घरचे साधे जेवण जेवता येते. के वळ तीन चार मिह यात खपू चागले

बदल वतःलाच जाणवतात, वजन आरो यपण ू प तीने उतरते व हे बदल
कायम व पी अस याने खास महेनत न घेता आयु य आरामात जगता येते.

अिधक मािहतीसाठी 79729 48428 वर whatsapp करा.


1 पाव िकलो लाल भोपळा,
पाव िकलो चणा डाळ,
७-८ िहर या िमर या,
अध वाटी तादळाच
ं ं िपठ,
२ टी पनू धणे पड, ू
लाल भोप ाचे २ टी पनू िजरे पड,
अधा टी पनू िहग,ं

धरडे २ टी पनू पाढरे


चवीपरत
ं तीळ,
ु ं सधव िकवा ं जाडं मीठ,
१ टी पनू हळद,
१ टी पनू ओवा,
मठभर
ू िचरलेली कोिथबीर ं
/BetterFastOfcial

BETTERFAST
Fitness. Approach. Science. Transformation.
लाल भोप ाचे धरडे
सािह य: पाव िकलो लाल भोपळा, पाव िकलो चणा डाळ, ७-८
िहर या िमर या, अध वाटी तादळाच
ं ं िपठ, २ टी पनू धणे पड,
ू २
टी पनू िजरे पड,
ू अधा टी पनू िहग,ं २ टी पनू पाढरे
ं तीळ, चवीपरत ु ं
सधव िकवां जाडं मीठ, १ टी पनू हळद, १ टी पनू ओवा, मठभर ू
िचरलेली कोिथबीरं

ृ चणा डाळ ४-५ तास िभजत घालावी. िकमान २ तास तरी


कती:
िभजायला हवी. िभजलेली डाळ बारीक व न यावी. डाळ
वाटतानाच यात िहर या िमर या पण घाला यात. लाल भोपळा
सालासह नाहीतर साल काढनू िकसनू यावा.

आता वाटलेली डाळ, िकसलेला भोपळा एक क न यात


बाक चे सगळे सािह य घालावे. हे िम ण नीट एक क न यावे
आिण चम याने चागले
ं ढवळावे. आता तापले या त यावर थोडे
तेल टाकन
ू यावर वाटीभर िम ण ओतावे आिण गोलसर िफरवावे.
मग झाकण ठे वनू एक बाजू भाजनू यावी. नतर
ं पलटनू दसरी
ु बाजू
पण लालसर सोनेरी छटा येईपयत भाजावी.

दही, एखादे लोणचे िकवा


ं चटणी सोबत उ म लागतात ही िधरडी.
BETTERFAST “Helps Lose Weight (2 to 4 kg per month)”
Lifestyle Program
2 ४ बाउल पालकाची पाने,
१ वाटी सालीसकट मगाची
मठभर
ू कोिथबीर,
अधा इच

ं आल,ं
ु डाळ,

पा क-मूग ७-८ िहर या िमर या,


१ टी पनू धणे पड, ू
डोसा १ टी पनू िजरे पड,
अधा टी पनू िहग,ं

अधा टी पनू दालिचनी पड, ू


चवीपरत
ु ं सधव िकवा ं जाडं मीठ,
१ बाउल कां ाची पात बारीक िचरलेली ,

/BetterFastOfcial
चीज
पा क-मूग डोसा
सािह य: ४ बाउल पालकाची पाने, १ वाटी सालीसकट मगाची ु
डाळ, मठभर
ू कोिथबीर,
ं अधा इचं आल,ं ७-८ िहर या िमर या, १
टी पनू धणे पड,
ू १ टी पनू िजरे पड,
ू अधा टी पनू िहग,
ं अधा टी पनू
दालिचनी पड,ू चवीपरतु ं सधव िकवां जाडं मीठ, १ बाउल बारीक
िचरलेली कां ाची पात, चीज

ृ सालीसकट मगाची
कती: ु डाळ िकमान २ तास िभजत घालावी.
िभजलेली डाळ, पालक, कोिथबीर,
ं िहर या िमर या, आलं सगळं
एक बारीक वाटनू याव.ं नतर
ं या िम णात कां ाची पात व चीज
सोडनू इतर सगळं सािह य घालाव.ं िम ण चागल
ं ं ढवळनू याव.ं

आता तापले या त यावर थोडसं ं तेल टाकन ू मग पातळ डोसे


घालावेत. एक बाजू भाजनू झाली क पलटनू डो यावर बारीक
िचरलेली कां ाची पात घालावी. थोडेसे चीज िकसनू घालावे.
हे डोसे टोमटॅो सॉस िकवा
ं एखा ा चटणी सोबत ही छान लागतात.

BETTERFAST “Reduces the risk of heart disease”


Lifestyle Program
3 १ वाटी वारीचे पीठ,
अध वाटी बेसन,
अध वाटी म याचे कोवळे दाण,े
मठभर
ू कोिथबीर,ं

ारीचे मुटकुळे
आल-लसण
ं ू पे ट २ टी पन,

४-५ िहर या िमर या,
अधा टी पनू ओवा,
अधा टी पनू ितखट,
१ टी पनू धणे पड,

१ टी पनू िजरे पड,ू
१ टी पनू पाढरे
ं तीळ,
सधव िकवां जाडे मीठ,
/BetterFastOfcial तेल.
ारीचे मुटकुळे
सािह य: १ वाटी वारीचे पीठ, अध वाटी बेसन, अध वाटी
म याचे कोवळे दाण,े बारीक िचरलेली मठभरू कोिथबीर,
ं आल-ं
लसणू पे ट २ टी पन, ू बारीक वाटले या ४-५ िहर या िमर या,
अधा टी पनू ओवा, अधा टी पनू ितखट, १ टी पनू धणे पड, ू १
टी पनू िजरे पड,
ू १ टी पनू पाढरे
ं तीळ, चवीपरते
ु सधव िकवां जाडे
मीठ बारीक कटन ु ू , तेल.

ृ तेल सोडनू बाक सगळे सािह य एक करा. यात २ टी पनू


कती:
तेलाचे मोहन घाला. पाणी घालनू पीठ घ मळनू या.

हाताने िपठाचे मटकळे


ु ु वळनू ते चाळणीत िकवा
ं एखा ा ककर
ु या
ड यात वाफव यासाठी रचनू या. वाफवले या मटक ु ु याच
ं े
जाडसर काप क न या. हे काप तेल, िजर,ं कढीप ा, िहगं या
फोडणीत थोडे परतनू घऊे शकता िकवां फोडणी क न ती व न
घालू शकता. िकवा ं त यावर थोडया् तेलात शलॅ ो ाय क
शकता.

हे मटकळे
ु ु नसते
ु खायला ही छान लागतात. दही, सॉस िकवा
ं चटणी
सोबतही खाऊ शकता.
BETTERFAST "Reduces Aging Process”
Lifestyle Program
4 २ वाटया
् तादळ,
ंू
अध वाटी उडीद डाळ,
अध वाटी मसरू डाळ,

पनीर उ ा
पाव वाटी मगू डाळ,
अध वाटी बारीक रवा,
१ टी पनू मेथी दाणे,
सधव िकवा ं जाडे मीठ,
अधा िकलो पनीर,
२ मोठया
् आकाराचे कादें ,
७-८ िहर या िमर या,
एक बाउल कोिथबीर ं
/BetterFastOfcial
पनीर उ ा
सािह य: २ वाटया
् तादळ,
ंू येक अध वाटी उडीद डाळ आिण
मसरू डाळ, पाव वाटी मगू डाळ, अध वाटी बारीक रवा, १ टी पनू
मथेी दाण,े चवीपरते
ु सधव िकवा ं जाडे मीठ बारीक कटन,
ु ू अधा
िकलो पनीर, २ मोठया ् आकाराचे कादं े बारीक िच न, ७-८
िहर या िमर या बारीक िच न, एक बाउल बारीक िचरलेली
कोिथबीर

कती:
ृ मथेी दाणे घालनू तादळं ू िभजवावेत. डाळी सु ा
वेगवेग या िभजत घाला यात. ५-६ तास िभज यानतर ं हे सगळं
बारीक वाटनू एक कराव.ं या िम णात रवाही घालावा. नीट
ढवळनू िम ण आबं यास ठे वावे.िम ण पणप ू णे आबं यानतर ं
यात बारीक िचरलेले काद, ं े कोिथबीर,
ं िहरवी िमरची आिण
चवीपरते
ु सधव िकवां जाडे मीठ बारीक कटनु ू घालनू नीट ढवळनू
यावे. तापले या त यावर हे िम ण जाडसर पसरवनू यावर
बारीक िचरलेले पनीर चे तकडे
ु घालावेत. उ पा दो ही बाजनींु नीट
भाजनू यावा.

हा उ पा खोब याची िहरवी चटणी िकवा


ं सॉस सोबत छान
लागतो.
BETTERFAST "Improves Mood, Focus and Motivation”
Lifestyle Program
हान
मु साठ
भा ा

सामा यतः असं मानलं जातं क िहर या भा यामळ


ं ु ं लहान मलाना
ु ं
हगवण होते. यामळ ु ं अनेक आया आप या मलाना
ु ं या पोषक
अ नापासनू दरू ठे वतात. अनेक कारचे िजवाणू / जतं ू / िकडे
आिण इतर िविच पदाथ िहर या भा याना ं पाणी आिण मातीतनू
दिषत
ू करतात. आिण या जर नीट धऊन ू घते या नाहीत तर
खा यानतर ं हगवण लागू शकते. अशा कारचे दषक ू काढनू
टाक यासाठी सव पालेभा या वाह या पा यात चागं या धऊन ु
या यात आिण हगवण होणे टाळावे.

भा या ा िशजवन,ू कु क न आिण गाळनू घऊ े न, जेणक


े न
यातला ततमय
ं ू भाग िनघनू जाईल, मगच लहान बाळाना
ं खायला
BETTERFAST Starts at Rs. 899 per month
Lifestyle Program
ा यात. िहर या भा याचं े पोषण मू य िटकवनू ठे व यासाठी,
जादा िकवां अित माणात िशजवणे टाळावे, तसेच
िशजव यानतर ं या भा यापासन
ं ू िमळणारे पाणी फे कन
ू दऊ े नये.
िहर या भा या या भाडयात
ं ् िशजव या जातील यावर झाकण
असेल याची काळजी या. भा याची ं पाने उ हात सकवु ू नका
अ यथा यातील कॅ रोटीन न होईल. िहर या भा या तेलावर परतू
नका.

िहर या भा याच
ं े पोषण मू य हे यां या िकमतीवर
ं ठरवू नका.
बहतेक लोक तसं करतात आिण या दु यम मह वा या अस याचं
समजनू याना
ं टाळतात. िहर या भा या व त अस या तरी, या
अ यतं पोषक असतात आिण सवानाच आव यक असतात.

िहर या पालेभा यां या लागवडीला ो साहन दे यात यावे


जेणक
े न या वषभर उपल ध होतील. परसबाग, छतावरील बाग,
शाळे तील बाग इ यादी िठकाणं ही िहर या पालेभा या
उगव यासाठी आदश आहते.
ोतः
रा ीय पोषाहार सं था
(भारतीय वै क य सशोधन
ं प रषद)
हदैराबाद – ५०० ००७ (भारत)

BETTERFAST 3 Months Package at Rs. 1499 only


Lifestyle Program
5
३ कप बारीक िचरलेला कोबी,
१ कप बारीक िचरलेला कादा, ं
१ कप बारीक िचरलेली कोिथबीर, ं
५-६ िहर या िमर या बारीक िचरले या,
१०-१५ कढीप याची बारीक िचरलेली,

कोबीचे
२ टी पनू िजरे पड,

२ टी पनू धणे पड, ू
१ टी पनू ओवा,

थालीपीठ
१ टी पनू हळद,
१ टी पनू ितखट,
१ टी पनू िहग,

चवीपरत
ु ं कटले
ु लं जाडं मीठ,
४ िचमटू सधव,
दीड कप वारीचं पीठ,
अधा कप तादळाचं ं पीठ,
अधा कप बेसन,
/BetterFastOfcial
तेल.

BETTERFAST
Fitness. Approach. Science. Transformation.
कोबीचे थालीपीठ
सािह य: वरील यादीत िद या माणे यावे (एवढया
् सािह यात
म यम आकाराची ७ ते ८ थालीपीठं होतील)

ृ ित ही पीठं आिण तेल सोडनू बाक सगळे सािह य हाताने


कती:
नीट एक क न या. आता यात ित ही पीठं घालनू गरजेपरते

थोडेसे पाणी घाला. नीट गोळा बनवनू या.

थालीपीठ थाप यासाठी तेलाची रकामी िपशवी नीट कापनू सरळ


क न या. आता एक कडे तवा गरम कर यासाठी ठे वा. तवा
तापला िक यावर थोडे तेल लावनू या. तवा तापेपयत िपशवीवर
बोटाने थोडे तेल लावनू यावर थालीपीठ थापनू याला म यभागी
एक िछ क न या. थालीपीठ त यावर टाकन ू या या सव बाजनेू
आिण मध या िछ ात थोडे तेल घाला. आता यावर झाकण ठे वा.
एक वाफ िनघाली क झाकण काढनू या आिण थालीपीठ उलटा.
दसरी
ु बाजही ू लालसर गलाबी
ु छटा येईपयत भाजावी. थालीपीठ
त याव न उतरवलं क यावर साजक ू तपू िकवा
ं बटर घाला.

हे थालीिपठ दही, िलबाच


ं ं लोणचं िकवा
ं सॉस सोबत खाऊ शकता.

BETTERFAST "Protects Against Diabetes Risk”


Lifestyle Program
6 ३ कप बारीक िचरलेला कोबी,
१ कप बारीक िचरलेला कादा, ं
१ कप बारीक िचरलेली कोिथबीर, ं
५-६ िहर या िमर या बारीक िचरले या,
१०-१५ कढीप याची बारीक िचरलेली,

बटा ाचे
२ टी पनू िजरे पड,

२ टी पनू धणे पड, ू
१ टी पनू ओवा,

थालीपीठ
१ टी पनू हळद,
१ टी पनू ितखट,
१ टी पनू िहग,

चवीपरत
ु ं कटले
ु लं जाडं मीठ,
४ िचमटू सधव,
दीड कप वारीचं पीठ,
अधा कप तादळाचं ं पीठ,
अधा कप बेसन,
/BetterFastOfcial
तेल.

BETTERFAST
Fitness. Approach. Science. Transformation.
बटा ाचे थाली पठ
सािह य: दीड कप िकसलेला बटाटा, ४-५ बारीक वाटले या
िमर या, १ कप बारीक िचरलेली कोिथबीर,
ं २ टी पनू िजरे पड,
ू १
टी पनू ओवा, १ टी पनू हळद,१ टी पनू ितखट, १ टी पनू िहग, ं
चवीपरतु ं कटले
ु लं जाडं मीठ, ४ िचमटू सधव, पाऊण कप वारीचं
पीठ, पाऊण कप बाजरीचं पीठ, पाव कप बेसन, तेल. (एवढया ्
सािह यात म यम आकाराची ५ ते ६ थालीपीठं होतील)

ृ बटाटे व छ धवन
कती: ु ू साला सकट िकसनू यावेत. तेला
यित र सगळे सािह य एक क न हाताने नीट कालवनू यावे.
गरजेपरते
ु पाणी घालनू नीट गोळा बनवनू यावा. पिह या कतीत

िद या माणचे थािलपीठं क न यावीत. गरम असतानाच यावर
साजकू तपू िकवा
ं बटर घालावे.

हे थालीिपठ दही, िलबाच


ं ं लोणचं िकवा
ं सॉस सोबत खाऊ शकता.
अशाच नवनवीन आिण सा या सो या आरो यदायक रेिसपीज तु हाला ह या
असतील तर आम या whatsapp ुप ला जॉईन करा. 79729 48428 ा नबर ं
वर मेसेज करा. आहारा या िट स, आरो या या िट स, रोज या आयु याला
उपयोगी पडणा या मािहतीचा आनदीं झरा थेट आप या फोनम ये...

BETTERFAST "Improves Sleep”


Lifestyle Program
7
४ अडी,

अधा कप तादळाच
ं ं पीठ,
पाव कप बेसन,
पाव कप बारीक रवा,

ोटीनयु
एक मोठा कादा,ं
४-५ िहर या िमर या,
अधा कप कोिथबीर, ं
धरडे १ टी पनू हळद,
अधा टी पनू िहग,ं
४-५ काळी िमरीची पड, ू
चवीपरते
ु जाडे मीठ,
४ िचमटू सधव,
/BetterFastOfcial तेल, पाणी
ोटीनयु धरडे
सािह य: ४ अडी,
ं अधा कप तादळाच
ं ं पीठ, पाव कप बेसन, पाव
कप बारीक रवा, एक मोठा कादा
ं बारीक िचरलेला ,४-५ िहर या
िमर या बारीक िचरले या, अधा कप कोिथबीर
ं बारीक िचरलेली,
१ टी पनू हळद, अधा टी पनू िहग,
ं ४-५ काळी िमरीची पड, ू
चवीपरते
ु बारीक कटले
ु ले जाडे मीठ, ४ िचमटू सधव, तेल, पाणी

ृ पिहले ४ अडी
कती: ं फे टनू या. यात कादा,
ं िमरची, कोिथबीर,

हळद, िहग,
ं काळी िमरी पड, ू मीठ आिण सधव हे सगळं सािह य
घालनू नीट एक करा. आता तादळाच ं ं पीठ, बेसन आिण रवा
घालनू यवि थत कालवनू या. गरजेपरत ु ं पाणी घाला. एक कडे
तवा ताप यासाठी ठे वा.

तापले या त यावर थोडे तेल टाका. आता तयार के ले या


िम णाचे गोलाकार िधरडे त यावर पसरवनू या. यावर झाकण
ठे वा. थोडयावे
् ळात झाकण काढा. िधरडे पलटनू दसु या बाजनेू ही
लाल छटा येईपयत भाजनू या.

हे िधरडे लोणच,ं चटणी िकवा


ं सॉस सोबत छान लागते. या मापाने
के यास म यम आकाराची साधारण ५ िधरडे होतात.

BETTERFAST "Improves Learning and Memory”


Lifestyle Program
8 १ कप तादळाच

अधा कप बेसन,
अधा कप कादा,ं
१ कप टोमॅटो ,
ं पीठ,

४-५ िहर या िमर या,

चतुरंग िधरडे
अधा कप कोिथबीर, ं
१ टी पनू हळद,
अधा टी पनू लाल िमरची पड,ू
अधा टी पनू िहग,ं
१ टी पनू िजरे पड, ू
१ टी पनू धणे पड, ू
अधा टी पनू ओवा,
जाडे मीठ,
४ िचमटू सधव,
/BetterFastOfcial तेल, पाणी
चतुरंग िधरडे
सािह य: १ कप तादळाच
ं ं पीठ, अधा कप बेसन, अधा कप कादा ं
बारीक िचरलेला, १ कप टोमटॅो बारीक िचरलेला, ४-५ िहर या
िमर या बारीक िचरले या, अधा कप कोिथबीर
ं बारीक िचरलेली,
१ टी पनू हळद, अधा टी पनू लाल िमरची पड,
ू अधा टी पनू िहग,

१ टी पनू िजरे पड,
ू १ टी पनू धणे पड, ू अधा टी पनू ओवा,
चवीपरते
ु बारीक कटले
ु ले जाडे मीठ, ४ िचमटू सधव, तेल, पाणी

ृ तेल आिण पाणी सोडनू सगळे सािह य एक क न या.


कती:
आता यात गरजेपरते ु पाणी घालनू ढवळनू या. एक कडे तवा
ताप यासाठी ठे वा. तापले या त यावर थोडे तेल टाका. आता
तयार के ले या िम णाचे गोलाकार िधरडे त यावर पसरवनू या.
यावर झाकण ठे वा.

थोडयावे
् ळात झाकण काढा. िधरडे पलटनू दसु या बाजनेू ही लाल
छटा येईपयत भाजनू या.

हे िधरडे लोणच,ं चटणी िकवा


ं सॉस सोबत छान लागते.
या मापाने के यास म यम आकाराची साधारण ५-६ िधरडी
होतात.

BETTERFAST "Heals Your Skin”


Lifestyle Program
9 ४ टे . पनू तरू डाळ,
४ टे . पनू िहरवी सालीची मगू डाळ,

म डाळ चे
२ टे . पनू मसरू डाळ,
२ टे . पनू चणा डाळ,
२ टे . पनू काळी सालीची उडीद डाळ,

धरडे
२ टे . पनू मठाची डाळ,
पाऊण कप तादळ, ंू
१ टी पनू मेथी दाणे,
पालकाची एक पण ू जडी,

(इतर सािह य पढील ु पानावर )

/BetterFastOfcial
म डाळ चे धरडे

सािह य: ४ टेबल पनू तरू डाळ, ४ टेबल पनू िहरवी सालीची मगू
डाळ, २ टेबल पनू मसरू डाळ, २ टेबल पनू चणा डाळ, २ टेबल
पनू काळी सालीची उिदत डाळ, २ टेबल पनू मठाची डाळ,
पाऊण कप तादळ,
ं ू १ टी पनू मथेी दाण,े पालकाची एक पणू जडी,

७-८ िहर या िमर या, १०-१२ पानं कढीप ा, १ अ खा मोठा
लसण,ू १ इचं आल,ं २ टी पनू िजरे , ८-१० काळी िमरी, १ इचं
दालिचनी, १ कप बारीक िचरलेला कादा, ं एक कप बारीक
िचरलेली कोिथबीर,
ं १ टी पनू हळद, १ टी पनू िहग, ं २ टी पनू
सधव, चवीपरते
ु जाडे मीठ.

कती:
ृ थम एका भाडयात
ं ् सग या सहा डाळी एक क न धवन ु ू
रा भर पा यात िभजत ठे वा. दसु या भाडयात
ं ् तादळ
ं ू धवन
ु ू यातच
मथेी दाणे घाला व तेही रा भर िभजत ठे वा.

दसु या िदवशी सकाळी आधी तादळ ं ू मथेीदाणे बारीक रवाळ


वाटनू या. श यतो वाटताना पाणी घालू नका. नतर
ं डाळी वाटनू
या. डाळी वाट यासाठी डाळी व तादळं ू िभजवायला वापरलेले
पाणीच या. डाळी सु ा बारीक पण थोडया ् रवाळ वाटनू या.

BETTERFAST "Helps Ease Chronic Pain”


Lifestyle Program
डाळी वाटताना यातच पालक, िहर या िमर या, कढीप ा, आल,ं
लसण,
ू िजर,ं दालिचनी, काळी िमरी हे सगळं पण घाला.

एका मोठया
् भाडयात
ं ् वाटनू झालेले तादळ
ं ू व डाळी एक करा.
आता यात बारीक िचरलेला कादा, ं बारीक िचरलेली कोिथबीर,

हळद, िहग,
ं सधव आिण मीठ घाला. आता हे िम ण नीट हलवनू
या. अगदी फे ट यासारखे चागले
ं हलवावे यामळे ु धीरडयाला

छान जाळी येते.

आता एक कडे तवा तापत ठे वा. तापले या त यावर थोडे तेल


टाकन
ू डावाने (वरण वाढायचा मोठा गोलाकार चमचा) िम ण
घाला. डावानेच ते िम ण गोलाकार पसरवनू या. धीरडया
् या
सग या बाजनींु अगदी थोडे तेल सोडा. आता यावर झाकण ठे वा.
थोडयावे
् ळेने झाकण काढनू िधरडे पलटनू या. दो ही बाजनेू
लालसर सोनेरी भाजनू या.

हे िधरडे दही, लोणच,े एखादी चटणी िकवा


ं सॉस सोबत खपू छान
लागते.

या िदले या माणात साधारण १३-१४ म यम आकाराची िधरडी


होतात. ५-६ य साठी अगदी पोटभरीची याहारी होते.
BETTERFAST " दयरोगाचा धोका कमी कर यास मदत करते”
Lifestyle Program
10 पाऊण कप अ खे मग,
पाव कप तादळ,ंू
१०-१५ मेथी दाणे,

मुगतांदळाचे
५-६ िहर या िमर या,
ु २ म यम आकाराचे कादें ,
८-१० लसण ू पाक या,
धरडे अधा इचं आल,ं
२ टी पनू िजरे,
८-१० कढीप याची पान,ं
२ कप मेथीची पान,ं
(इतर सािह य पढु या पानावर)
/BetterFastOfcial
मुगतांदळाचे
ु िधरडे

सािह य: पाऊण कप अ खे मग, ू पाव कप तादळ,


ं ू १०-१५ मथेी
दाण,े ५-६ िहर या िमर या, २ म यम आकाराचे काद,ं े ८-१०
लसणू पाक या, अधा इचं आल,ं २ टी पनू िजरे , ८-१०
कढीप याची पान,ं २ कप मथेीची पान,ं १ कप बारीक िचरलेली
कोिथबीर,
ं १ टी पनू हळद, १ टी पनू िहग, ं २ टी पनू सधव,
चवीपरतेु जाडे मीठ.

कती:
ृ थम एका भाडयात
ं ् मगू धवन
ु ू रा भर पा यात िभजत ठे वा.
दसु या भाडयात
ं ् तादळ ं ू धवन
ु ू यातच मथेी दाणे घाला व तेही
रा भर िभजत ठे वा.

दसु या िदवशी सकाळी आधी तादळ ं ू मथेीदाणे बारीक रवाळ


वाटनू या. श यतो वाटताना पाणी घालू नका. नतर ं मगू वाटनू या.
मगू वाट यासाठी मगू व तादळ
ं ू िभजवायला वापरलेले पाणीच या.
मगू बारीक वाटनू या. मगू वाटताना यातच कादा, ं िहर या
िमर या, कढीप ा, आल,ं लसण, ू िजरं हे सगळं पण घाला.

एका मोठया
् भाडयात
ं ् वाटनू झालेले तादळ
ं ू व मगू एक करा. आता

BETTERFAST "जगात या तीसपे ा अिधक दश


े ामधन
ं ू समाधानी ाहक"
Lifestyle Program
यात मथेीची पान,ं बारीक िचरलेली कोिथबीर,
ं हळद, िहग,
ं सधव
आिण मीठ घाला. आता हे िम ण नीट हलवनू या. अगदी
फे ट यासारखे चागले
ं हलवावे यामळे ु धीरडयाला
् छान जाळी
येते.

हे िधरडे लोणच,े एखादी चटणी िकवा


ं सॉस सोबत खपू छान लागते.
या िदले या माणात साधारण १०-१२ म यम आकाराची िधरडी
होतात. ३-४ य साठी अगदी पोटभरीची याहारी होते.

आरो या या वासातही
या एकम
े कांची काळजी

अित र वजन घटवा


उ साह उजा वाढवा
आजारापासन
ं ू दरू रहा
मन: वा य िमळवा

खास दोघासाठीचा

तीन मिह याचा लाइफ टाइल ो ाम

. 5394
only
2399
WhatsApp ‘Couple’ to
* जाहीर िनवेदनः येक य चे शरीर वेगळे असते. यामळेु वजन घट याला लागणारा वेळ कमी जा त होऊ शकतो.
79729 48428
BETTERFAST "पणप
ू णे वैयि क मागदशन व मोिट हश
े न”
Lifestyle Program
11 पाव कप बारीक रवा,
पाव कप बेसन,
पाऊण कप तादळाच
ं ं पीठ,
रवा-बेसन ४ अडी,

१ कप बारीक िचरलेला कादा, ं

धरडे
१ कप बारीक िचरलेला टोमॅटो,
१ कप कोिथबीर,

१ कप मेथीची पान,ं
४-५ िहर या िमर या,
(इतर सािह य पढील
ु पानावर)
/BetterFastOfcial
रवा-बेसन िधरडे
सािह य: १ कप बारीक िचरलेला कादा, ं १ कप बारीक िचरलेला
टोमटॅो, १ कप कोिथबीर,
ं १ कप मथेीची पान,ं ४-५ िहर या िमर या
बारीक िचरले या, पाव कप बारीक रवा, पाव कप बेसन, पाऊण
कप तादळाच
ं ं पीठ, १ टी पनू हळद, १ टी पनू लाल िमरची पड,
ू १
टी पनू िजरे पड, ू १ टी पनू िहग,ं ४ अडी, ं १ टी पनू सधव,
चवीनसार
ु कटनु ू बारीक के लेलं जाडे मीठ, तेल.

ृ तेल व अडी
कती: ं सोडनू इतर सगळे सािह य नीट एक क न
या. यात थोडे पाणी घालनू िम ण चागले
ं हलवनू या.

नतर
ं अडी ं वेग या भाडयात
ं ् फोडनू यवि थत फे टनू या. फे टलेली
अडीं आधी तयार के ले या िम णात घालनू आता सगळे िम ण
पु हा यवि थत हलवनू एक करा. तवा ताप यावर यावर थोडे
तेल घाला. िम ण त यावर घालनू गोलसर पसरवनू या.
घावना या सग या बाजनी ंु थोडेसे तेल घाला. आता झाकण ठे वनू
एक वाफ काढा. नतर ं झाकण काढनू घावन उलटनू या. दो ही
बाजनींु लालसर सोनेरी झाले पािहजे.

हे घावन दही, लोणचे िकवा


ं एखा ा चटणी सोबत ही छान लागते.

BETTERFAST "मधमह
ु े ा या जोखमीिव मदत करते”
Lifestyle Program
12 अधा कप चणा डाळ,
पाव कप मगू डाळ,
३-४ िहर या िमर या,
अधा इचं आल,ं
वाट ी डाळ ७-८ लसण ू पाक या,
४ टी पनू िजर,ं
अधा कपकादा, ं
पाव कप तेल
(इतर सािह य पढील
ु पानावर)

/BetterFastOfcial
वाटली डाळ
सािह य: अधा कप चणा डाळ, पाव कप मगू डाळ, ३-४ िहर या
िमर या, अधा इचं आल,ं ७-८ लसणू पाक या, ४ टी पनू िजर,ं
अधा कप बारीक िचरलेला कादा,
ं पाव कप तेल, १ टी पनू मोहोरी,
१ टी पनू िहग,
ं ७-८ कढीप याची पान,ं १ टी पनू हळद, १ टी पनू
सधव, बारीक कटलेु ले जाडे मीठ चवीनसार,
ु १/३ कप बारीक
िचरलेली कोिथबीर,
ं अध िलब, ं ू पाव कप खोवलेलं ओलं खोबरं
(ऐि छक)

ृ चणा डाळ व मगू डाळ एक क न धवन


कती: ु ू या. परेु से पाणी
घालनू रा भर िभजत ठे वा.

सकाळी पाणी न घालता डाळी जाडसर वाटनू या. डाळी


वाटतानाच यात िहर या िमर या, आल,ं लसणू आिण २ टी पनू
िजरं घाला. (उरलेलं २ टी पनू िजरं फोडणीत घालायचं आह.े)

जाड बडा
ु या कढईत तेल तापलं क मोहोरी घाला. मोहोरी
तडतडली क िजर,ं िहग,
ं कढीप याची पानं घाला. आता कादा

घालनू चागला
ं परतवनू या. कादां मऊ झाला क हळद, सधव
आिण मीठ घालनू परतवनू या.

BETTERFAST "झोप सधार


ु यास मदत करते”
Lifestyle Program
आता वाटले या डाळी घालनू नीट परतवनू या. आच मदं क न
झाकण ते हा. एक वाफ आली क झाकण काढनू सतत परतत रहा.
डाळ चागली
ं कोरडी होई पयत परतवनू या. उप यासारखी
ओलसर नको रहायला. चागली
ं कोरडी झाली पािहजे.

गॅस बदं क न, िलबं ू िपळनू डाळ नीट हलवनू या. व न कोिथबीर



घाला. आवडत अस यास खोवलेलं ओलं खोबरही ं घालू शकता.

वाटली डाळ कर यासाठी जाड बडाची


ु कढईच यावी कारण डाळ
बडाला
ु िचकटतेच. थोडीशी िचकटनू खरपसू झाली तर छानच
लागते पण जा त करपनू जाऊ नये हणनू काळजी यावी.

वर िदले या माणात साधारण २-३ जणासाठी


ं परेु शी डाळ होते.

अितशय पौि क आिण झटपट होणारी वाटली डाळ लहानापासन


ं ू
मोठयापयत
ं सग यानाच
ं आवडते.

अशाच नवनवीन आिण सा या सो या आरो यदायक रेिसपीज तु हाला ह या


असतील तर आम या whatsapp ुप ला जॉईन करा. 79729 48428 ा नबर ं
वर मेसेज करा. आहारा या िट स, आरो या या िट स, रोज या आयु याला
उपयोगी पडणा या मािहतीचा आनदीं झरा थेट आप या फोनम ये...

BETTERFAST "ती वेदना कमी कर यास मदत करते”


Lifestyle Program
पवू आता

लाइफ टाईल बदल याचा असाही फायदा


आ ही घरात दोघा पितप नीने Betterfast Lifestyle Program
नसार
ु आमची आहारप त तयार क न पाळायला सु वात के ली.
याला आता दोन वष झाली आहते. रोज या आहारात
ट याट याने पण ब यापैक आमला ू बदल के ले गेलेत. ा
ो ाममळे
ु शारी रक आरो या या अनेक फाय ासोबत
ं मानिसक
आिण आिथक फायदे सु ा अनेक िमळालेत. वजन कमी होणे
आिण आटो यात राहणे हा तर अितशय ु लक हणावा असा
दु यम फायदा आह.े

आज सकाळी जरा घरात लागणा या धा याब ल बोलता बोलता


असे ल ात आले िक जु या आहारप ती या िहशोबाने आ हाला
िकमान ३० िकलो गह लागले असते. पण आता मिह याकाठी
िकती धा य लागते ते ऐकन
ू मलाच आ याचा ध का बसला.

BETTERFAST "अ झायमरचा धोका कमी कर यात मदत करते”


Lifestyle Program
"फ ८ िकलो. "

आ ही गह सपणं ू बदं के ला आह.े पो यां या ऐवजी भाकरी पयाय


िनवडला आह.े मिह याला ३० िकलो ग हा या िठकाणी आज ८
िकलो वारी+बाजरी+नाचणी+तादळ ं ू परेु से होते. िह चार धा ये
वेगवेग या माणात वाप न वेगवेग या कार या भाकरी
के या जातात. पवू िदवसाला ८ ते १० पो या खाणारा मी आता
के वळ िदवसभरात  एक भाकरी खातो. बाक सलाड, िहर या
भा या, कडधा ये आिण दु धज य पदाथ. सग यात धमाल हणजे
प नीला आता दो ही वेळेला वीसपचवीसं पो या लाटत बसा या
लागत नाहीत. झटपट दोन भाकरी थाप या िक वयपाक ं आवरतो.
यामळे
ु ती तर चडं खश ु आह.े

जनसामा यातं एक मोठा गैरसमज आहे िक चागला ं आहार


यायचा तर खपू पैसे खच होतात. माझे अनभवाती
ु ं असे मत झाले
आहे िक यो य प तीने आहारिनयोजन के ले तर आहे याच खचात
चागला
ं आहार िमळू शकतो. "
यतीन कलकण

(ठाण)े
(चार मिह यात वीस िकलो वेट लॉस)
(तमचाही
ु वेट लॉसचा अनभव
ु असाच आम या मािसकात छापनू यावा अशी इ छा अस यास
आपला लाइफ टाईल ो ाम आजच ऑडर करा. whatsapp करा 79729 48428 ा नबरवर.)

BETTERFAST Starts at Rs. 899 per month


Lifestyle Program
BETTERFAST

Fitness. Approach. Science. Transformation.

Office Address
2, Chandrama Heights, Next to Gauri Sweets, off Kamgar
Nagar Road, Kale Nagar 3, Behind Mahatma Nagar Cricket
Ground, Satpur Colony,
Nashik 422 007.

Phone and Whatsapp (9.00am to 9.00pm)


+91 79729 48428 | +91 744 78 444 78

email: care@betterfast.in

Website: www.betterfast.in
Facebook: fb.com/betterfastOfficial

You might also like