You are on page 1of 1

Planets in signs and houses मंगळ दोष , पि का िमलन ( Manglik

Dosha , Patrika matching )


planetsinsignsandhouses.blogspot.com/2013/11/planets-in-signs-and-houses-manglik_26.html

मंगळ दोष , पि का िमलन :

अनेक केसेस म ये मंगळ दोषािवषयी लोकांना चुक चे मागदशन िमळालेले िदसते . हणूनच यािवषयी वधू - वरां या
पालकांसाठी उपयु अशी मािहती दे याचा य न करीत आहे. मी वतः यो￸तषाची अ यासक असून यो￸तष िवषयात
४० वषाचा गाढा अ यास असले या पु यातील जे , नावाजले या यो￸तषी - यो￸तभा कर सौ. मृणा लनी ठकार यांचे
मागदशन मला िमळत आहे , हे माझे भा यच !

अनेक केसेस म ये मंगळ आहे सांगून लोकांना चुक चे स े िदले जातात. चांगली थळे हातातून जातात. यो￸तभा कर
सौ. मृणा लनी ठकार या वतः अशा गो म ये ल घालून असे सांगणा या यो￸तषांशी चचा / वेळ संगी कानउघडणी
ही करतात. आिदनाथ साळवी यां या ल खत या मा■सक या या सह संपािदका आहेत. यांना न ओळखणारा
यो￸तषी िवरळाच !

असो, तरी केवळ लोकां या िहतासाठी काही मािहती देत आहे.

१. मंगळा या थानी गु , शिन , केतू यांसारखे ह असता मंगळ दोष नाहीसा होतो.
२. काही थानातील मंगळ हा पती या सुखासाठी , उ कषासाठी , जातका या धडाडीने काम कर यासाठी कारणीभूत
होतो. या क लयुगात जगताना असा मंगळ हवाच !!
३. केवळ मुलाला / मुलीला मंगळ आहे हणून थळे नाकारताना आधी वतः या अप याची पि का नीट बघावी . हा
मंगळ आ￱ण अप या या पि केतील टे नकल / सजन लाइफ पाटनर िकवा अशा काही गो चा ोतक असू शकतो.
४. येक पालकाने : दाते पंचांग २०१३ , पान ११ यावरील मंगळ दोषावरील उतारा अव य वाचवा.
५. आताच ३१ गुण जमून देखील ६ मिह यात घट फोट झा याची केस आली. कृपा क न केवळ गुण िमलन हा िनकष
लाऊन २ आयु यांशी खेळू नये. मूळ पि केत वैवािहक सौ य कसे आहे , िववाहाचे स म थान पाप का त आहे का ,
वैवािहक सौ याचे कारक ह कसे आहेत , आप या अप या या मूळ पि केत या गो ी कशा आहेत , काही दोष जरी
असले तरी कोणताच माणूस प रपूण नसतो हे यानी यावे. आप या अपे ा आ￱ण मूळ पि केतील तसे ह आहेत का ,
याचा सारासार िवचार करावा. ( उदा. डॉ टर बायकोसाठी ३५ वष थांबूनही उपयोग होणार नाही , जर पि केत डॉ टर
बायकोचे योगच नसतील ! )
६. वाईट योग, दिु षत थाने शुभ हां या ीने / नवपंचम वगरे योगांनी दोषमु होत आहेत का ; याचा अ यासू
यो￸तषांकडू न स ा यावा.

७. केवळ १ गो / १ नाड हणून नकार देऊ नये . एकनाड दोषासाठी " नाडीपाद को क : दाते पंचांग २०१३ : पान .
१४ " बघावे. एकाच ओळीत येणारी २ न असतील , तरच दोष मानावा. नाहीतर नाडी चे ८ गुण िमळतात.

केतक इतराज
९९७०९६६३०४

1/1

You might also like