You are on page 1of 10

एअरपोट'

(c) िनरं जन पेडणेकर

(अंधारात गजराचा आवाज. एक माणूस खूप घाईत बॅग भरतो आहे . तो झोपेतन
ू नुकताच उठलेला
Fदसतो. Hयाची धावपळ झालेली आहे . तो कॅबसाठL कॉल करतो.)

माणूस:
हो, Nपक अप ् आहे . एअरपोट' É हो, कुठे आहात? खूप FफQन यायला लागेल मला! अहो, बॅग घेऊन
कसा येऊ? É दस
ु रSकडू न घातली? (हसू येतं) का? अTदाज नाहS आला? Éमग Uलीज उलटे येता
का? हो. फकVरचंदÉ भक नाहS, फकÉ एक िमनीट! (फोनवर हात ठे वून हसत सुटतो) हो, Hया
दक
ु ानापाशी उजवीकडे . लोढा इZटे ट. इं [\लश मधे. हो नाÉएच ् पडलाय बोड' मधला. मु]ाम नाहS
केलं. (हसू) हां! ितथेचÉ आलोच. Éओ! थांबा. कम वगैरे कQ नकाÉ मी करतो कम! (फोन ठे वून
खूप हसत सुटतो, घाईत चेक करतो आ[ण िनघतो)

(एका रांगेत माणूस उभा आहे . Hयाची चेक इन ् ची वेळ आलेली आहे . तो फोन काढू न Hयावरचा
बोFडa ग पास दाखवतो, पण Hयाbया लcात येतं कV Hयाचा फोन चाज'd नाहS.)

माणूस:
ÉAisle seat please. Would like to stretch. Once in a while, stick it out. My
leg. (A pressed smile on his face) Sir, one more help please. Where can I
grabÉ excuse meÉa charging terminal? Is there one here? ÉThen when do
you charge your phones? Inner power? ÉI know I will find on the airport, but
the airport is miles long. Sir, thatÕs like saying that the needle is in the
haystack. Go, find. É OK!ÉI know people are getting late, but you as a
service industry could have been more helpfulÉ
(िनघतो)
É for fuckÕs sake.

(starts finding charging terminals on the airport, but all are busy)
आजा आजा मe हूँ Uयार तेरा.. अgला अgला इTकार तेराÉ आ आ जाÉ
(does not find any)
तुला पाहते रे , तुला पाहतेÉ (stumbles upon a trolley) जरS आंधळS मी तुला पाहतेÉ I
wonder how..
(finds a plug but it is broken)
मीत ना िमला रे मन का, कोई तो िमलन का करो रे É
(finds another plug)
1 of 10
Fदसला ग बाई Fदसला, मला बघून गालात हसला ग बाईÉ उं É
(there is a woman sitting on the opposite side with her phone plugged in a
socket. she is with her phone. he tries to plug in his phone, but there is no
indication of any charging)
सामने बैठा था मेरे, और वो मेरा न थाÉ
(starts looking at her plug with hope)

बाई:
ItÕs not working, tried it.

माणूस:
Oh God. My phone is discharged.

बाई:
Use my plug!

(he smiles awkwardly and cannot hide the slight naughty shade in it. she
notices it)
माणूस:
Thanks so much!

बाई:
कुणाला कॉल करायचाय का ने[ijलkस ्?

(she recognised his mother tongue!)

माणूस:
नाहS. पण फोन चाज'd असला कV बरं वाटतं.

बाई:
I know. माझंहS असंच होतं.

माणूस:
You know!

(pause)
2 of 10
बाई:
मगाशी तुlहS हसलात का?

माणूस:
मी? नाहS हसलो.

बाई:
Can I be honest?

माणूस:
हो...

बाई:
मी Use my plug lहणाले, lहणून?

माणूस:
(हसून) Éहो.

बाई:
(चवताळू न) Do men ever think beyond certain things?

(she picks up her things and starts walking off visibly annoyed)

माणूस:
नाहS, you misunderstood! अहो! Uलीज!

(he also picks up his things, removes his phone and starts following her)

Excuse me! तुमचा गैरसमज झालाय!

बाई:
I donÕt want to talk about itÉ

माणूस:
Please, ऐकून nया माझं!
3 of 10
(she turns away from him and joins the queue for boarding. he is a couple
of people behind her, but tries to communicate. after going through the
boarding gate, he goes in front of her and stands in her way)

तुlहS माoयावर आरोप केलाय. तुlहाला माझं ऐकून nयायला लागेलÉ

(before she can say anything, the queue starts moving and they cannot talk.
inside the plane, they are sitting far apart, but he is not in the mood to give
up)

Excuse me, maÕam? Can I please sit in another seat? Anyway, most of the
flight is empty today. Éyes, thanks!

(he comes and sits next to her)

Excuse me, maÕam? मी सpय माणूस आहे . I swear I didnÕt mean it. Please!

बाई:
Keep your voice low.

माणूस:
पण खरं च. तुlहS माTय केgयािशवाय मी हलणार नाहS इथून.

बाई:
मग तुlहS हसलात याला काय explanation?

माणूस:
Let me explain! इथे शेकडो Uल\स आहे त. Hयातला एक तुlहS वापरत होता. पण मला
lहणताना माq use MY plug असं lहणालात. मला absurd वाटलं. ThatÕs it! बाकV काहS
नाहS.

बाई:
Hयात काय absurd?

माणूस:
4 of 10
Uलगस ् एअरपोr' ची sॉपटt आहे ना. तरS तुlहS दोन िमिनट वापरलेला Uलग तुमचा समजताÉ
How stuÉ तुlहाला Nविचq नाहS वाटत हे ?

बाई:
I think all men think likeÉ

माणूस:
Not all! मी नाहS!

बाई:
तुlहS कसे काय वेगळे आहात?

माणूस:
Éबरं , जर तुlहS मला lहणाला असता, Can I use your phone? आ[ण हसला असताÉ आ[ण
मी वाईट अथ' घेतला असता तर?

बाई:
मी कशाला lहणाले असते?

माणूस:
(imitating her)
मला रu ज नाहS. आयFडया आहे . Can I use your phone? (smiles)
É आ[ण मी वाईट अथ' घेतला असता तर?

बाई:
पण हे जरा वेगळं नाहSये काÉ
(she smiles and her smile resembles his initial smile)

माणूस:
आ[ण मला अजून एक वाटतं. मला हसू आलं असतं, तरS ते फv humour lहणून आलं असतं.
Hयाbयाशी लगेच इतर संबंध जोडायची काय गरज?

बाई:
#metoo!

माणूस:
5 of 10
#notme! But I understand your concernÉ
(slightly dejected, starts playing with his boarding pass. he is still thinking,
she is still smiling, pause)

बाई:
मला वाटतं तुlहाला अजून काहSतरSÉ

माणूस:
(grabbing the opportunity)
हो! आपण humour कUUयांमधे टाकतो. अमुक गोwींब]ल बोललं तर तो Nवनोद, आ[ण तमुकब]ल
नाहS. lहणजे कुठgया तरS धमा'ब]ल केला Nवनोद, झाला तो. आ[ण दस
ु -या Fदवशी लगेच लोकांनी
येऊन उडवलं, भावना दख
ु ावgया lहणून. तसंच झालं ना हे !

बाई:
तुlहS केलाय तसा Nवनोद?

माणूस:
मी माoया वडलांbया अTHयसंZकाराbया वेळेला पण केला होताÉ

बाई:
कावळा होता Hया Nवनोदात?

माणूस:
हो, आ[णÉ (comes out of the memory of his joke) चुकून होऊन गेला. िशंक
आgयासारखा.

बाई:
पण तेxहापासून तुमची ती एक जबाबदारS कमी झाली असेल.

माणूस:
असंहS नाहS. कारण माoया माFहतीनुसार मला एकच वडSल आहे त.

बाई:
Fकंवा आई खूप हुशार आहे É

माणूस:
6 of 10
Fकंवा मी खूप भोळा आहे .

(she tries hard to control her smile)

माणूस:
कावyयावQन आठवलं. sाणी हसतात का कधी?

बाई:
तरस.

माणूस:
तुlहS पण खूप हुशार आहात. माoया आईसारzया. मुलांना संभाळू न ठे वा.

बाई:
Hयांना तेवढं मोजता येईल इतकं िशकवायचंच नाहS. (controlling her laughter) तुlहS sा{यांचं
काय lहणत होता?

माणूस:
हो, तरस हा तुमचा आवडता sाणी सोडला तर इतर नाहS हसत. मला वाटतं Nवनोद आपली
special human instinct आहे . lहणून तो sex वगैरे basic instincts bया पिलकडे असावा.

बाई:
Éबोला.

माणूस:
नको. Sorry, तरS पण तुमचा गैरसमज झाला असेल तर I apologizeÉ

(she doesnÕt say anything. he also sits silently. both are silent for some time.
and suddenly)

बाई:
तुमचं सीट माoया सीटपेcा मऊ आहे का?

(he does not understand what she wants to say. thinks over it and with a
twinkle in his eyes)

7 of 10
माणूस:
हात लावून बिघतgयािशवाय कसं कळणार?

(they laugh after a three second gauging silence)

बाई:
तुमचं Nवमान उडलं कV नाहS अजून?

माणूस:
तुlहS इं [जन चालू कQन |ाल का?

बाई:
जेट आहे का? का sॉपेलर?

माणूस:
कxहर तर आहे Hयावर.

बाई:
lहणजे जेr. माझी jलाईट होईपयaत Fटकेल का?

माणूस:
तुमची jलाईट Fकती लांब असते Hयावर. पण Fटकेल असं वाटतं. आ[ण मधे लँड झालं, तरS
चुकVbया Fठकाणी }ॅश होणार नाहS हे नkकV. सेफ.

(both start laughing uncontrollably. they start telling each other jokes and
have more fun at the reactions of others. they are enjoying each otherÕs
company as if they know each other for ages.)

(landing time is near)

बाई:
लँFडं ग हळू करा. इकडे ितकडे नको.

माणूस:
कQच का? इतkयात?

8 of 10
बाई:
मग अगदS जिमनीपयaत नेऊन परत टे क ऑफ करा.

(both keep looking at each other. landing announcement happens. they collect
their gear and walk close to each other for the entire way out to the gate
without saying a word. they are interrupted by phone calls at the same time)

माणूस:
By the way, तुमbया Uलगमुळे माझा फोन फुल चाज' झाला.

बाई:
My pleasure.

(they donÕt want to depart, just stand next to each other. very close. but
after a while, with a sudden movement, they get away from each other and
start going in different directions without waving goodbye.)

माणूस:
(on call) ...हो Ésorry, अग फोन ला चाज' नxहता. Éहो ना, मी कळवणार होतो ना एअरपोट'
वQन. Éनंतर somehow जमलं नाहS. Ésorry, अगं ऐकÉ(phone cuts, he calls Uber)
हॅ लो? हो, या. ऊबर झोन मधे वाट पाहतो. झोÉ न! झÉ कट केला!

(he is waiting on one side of the stage)


(she is seen traveling in a car with another man. the another man is in a
silhouette and cannot be seen)

दस
ु रा:
(irritated) land झाgयावर सांगायचं नाहS का मला? Fकती वेळ थांबलो होतो पाFकaग मधे.

बाई:
इं [जन कोणी चालू कQन Fदलं?

दस
ु रा:
lहणजे? नेहमी कोण करतं? मीच!

बाई:
9 of 10
(laughing) तुझी सीट Éफाटलीय का रे ?

दस
ु रा:
random बडबडू नकोस. नेहमीसारखी.

(she is looking away from the window. suddenly his phone rings and cuts)

बाई:
By the way, तुझा फोन लहान आहे आ[ण लगेच Fडसचाज' होतो.

(without looking at the other man, she looks out of the window. an aircraft
has taken off at this time. we see both of them - she in the car and he
waiting for Uber - track the trajectory of the plane that is taking off in the
air.)

समा•.
(c) िनरं जन पेडणेकर

10 of 10

You might also like