You are on page 1of 4

नमस्कार

चैत्र नवरात्र साधना समूह


आपले स्वागत आहे .

या कालावधीत करावयाची साधना ही स्वताच्या शाररीक मानससक आसि अध्यात्मिक


उन्नतीसाठी करावयाची आहे .या साधनेने आपला शाररीक,मानससक,अध्यात्मिक आसि
पयाा याने आसथाक व सामासिक सवकास होिार आहे .

पुवीच्या काळी ऋषी मुनी साधना करत असत ते साधनेत सवघ्न नको म्हिून िंगलात गुहेत
साधना करीत असत परन्तु आिच्या धावपळीच्या युगात हे होिे शक्य नाही यासाठी साधना
घरच्या घरी सहि सोपी करता यावी.या साठी हा उपक्रम आहे . वषाा तील काही सिवस
फार महत्वाचे असतात आसि अशा या सिवसां चे औसचत्य साधून सिनां क ६/०४/२०१९ पासून
मराठी नवीन वषा गुढीपाडव्याच्या शुभ मुहूताा वर आपि या साधनेस सुरुवात करीत
आहोत.पि साधना म्हटले सक काही सनयम आले हे सनयम समिावून घेतले तर साधना
करिे सोपे होते. ही साधना पुढील प्रमािे असेल

साधना कालावधी : - सिनां क ६/०४/२०१९ ते १४/०४/२०१९

साधना काळात ( शक्य असेल तर रोिच ) अंघोळीच्या पाण्यात आपल् या उिव्या हाताची
पाचही बोटे एकत्र करून पाण्यावर पाच वेळा ॐ सलहावा व अंघोळ करावी. यामुळे
शरीरावर असिारी सवा नकारािक उिाा बिलू न सकारािक होते व साधना करताना त्याचा
प्रत्यय येतो.

संकल् प घेिे सिनां क ६/०४/२०१९ रोिी सनत्यनेम उरकल् यानंतर घरातीलच िे वासमोर.एका
स्वच्छ कोऱ्या कागिावर स्व हस्ताक्षरात पुढील सं कल् प ( आपल् या इच्छे नुसार शब्दाची
रचना आपि बिलू शकता सकंवा ज्या कारिासाठी आपि ही साधना करीत आहात ती
इच्छा पूिा व्हावी म्हिून ) सलहून तो आपल् या इष्ट िे वतेसमोर ठे वून संकल् प पूतीसाठी बळ
द्यावे अशी प्राथाना करावी.

संकल् प

मी ( येथे तुमचे पूिा नाव सलहा )........ माझ्या िीवनात व माझ्या कुटुं बातील तसेच
आिूबािूच्या सवा सिीव सनिीव यां ना सनसगाा कडे अमयाा ि असिारी सकारािक उिाा सतत
समळावी व सवाां ना त्याचे इत्मच्छत समळू न सवा आसमंत आनंि,प्रेम,आरोग्य,सुख समाधान व
ऐश्वयाा ने भरून िावा. सवाां ना चां गली बुद्धी समळू न सवाां च भल व्हावे या हे तूने ही नवरात्री
साधना करीत आहे व मला पूिा सवश्वास आहे सक माझी ही साधना कोित्याही अडथळ्या
सशवाय पूिा होईल असा मी संकल् प घेत आहे .

नियम

कोितीही साधना ही सनयम यम आसि संयम यां चे पालन करून केल् यास पूिात्वास िाते.

आपल् या या साधनेत कोितेही अवघड सनयम नाहीत फक्त काही गोष्टी अत्यावश्यक आहे त
त्या करिे गरिेचे आहे .

साधना कालावधीत (शक्य असेल तर िीवनभर ) पुढील गोष्टींचे पालन करावे .

१) सत्य २) असहं सा ३) सिाचार ४) सेवाभाव ५) चाररत्र्य


या गोष्टींचे पालन करताना खूप अडचिी येतात परं तु प्रयत्न करायला काय हरकत
आहे .

सकमान साधनेच्या प्रत्येक सिवशी आपि पुढील पाच तत्वे आिसात करू.
फक्त आिचा सिवस ( हे रोिच म्हिायचे कारि उद्याचा सिवस कोिाला मासहत आहे )
 मी स्वतःवर आसि सनसगाा वर पूिा सवश्वास ठे वेन.
 मी कोित्याही कारिाने सचडिार नाही.
 मी कसल् याही प्रकारची सचंता करिार नाही.
 मी ज्या कायाा साठी िन्मलो आहे ते प्रामासिकपिे करण्याचा प्रयत्न करे न
 मी माझ्यासह संपूिा सवश्वाचा कायम आभारी राहीन.

निि ंक ६/०४/२०१९ प सूि १४/०४/२०१९ पयंत रोज र त्री १० ते ११


पयंत म र्ग िर्गक ध्य ि स धि करणे.

साधना काळात रोि रात्री िहा वािण्यापूवी एक ग्लास पािी सपऊन हातपाय स्वच्छ धुवून,
िे वापुढे तेलाचा सकंवा तुपाचा सिवा लावून एका ठरासवक िागी सिथे बसने तुमच्यासाठी
आरामिायक असेल अशी िागा सनवडावी िे वघर असेल तर असतशय उत्तम. िागा एकाच
राहील असा िास्तीत िास्त प्रयत्न करावा कारि यामुळे तुम्हाला समळिारी उिाा पूिापिे
समळे ल.आपला मोबाईल पूिा चािा असावा तो फ्लाईट मोडवर ठे वून ( साधनेत कोित्याही
प्रकारचा व्यत्यय येवू नये या करीता ) ग्रुपवर पाठवले ले ओसडओ हे डफोन लावून त्यातील
सुचानाप्रमािे मागािशा क ध्यान करावयाचे आहे . या नंतर ध्यान पूिा झाल् यानंतर उठून
बाथरुमला िावून यावे यामुळे तुमच्या शरीरातील नकारािकता लघासवद्वारे सनघून िाते .
नंतर मोबाईल बंि करून टीव्ही वगैरे न पाहता वरील पाच तत्वे स्मरि करीत सरळ झोपी
िावे.या वेळात माझ्याकडून सिले ली रे की शक्ती तुमच्या सोबत काया करीत असते व तुम्ही
िर इतर काही करीत रासहलात तर सतचा प्रभाव कमी होऊ शकतो. ( सकमान साधना
काळात तरी सवािन हे पथ्य पाळतील ही अपेक्षा )

हे सवा सिनां क ६/०४/२०१९ ते १४/०४/२०१९ या कालावधीत रोि न चुकता सवसहत वेळेतच


करिे गरिेचे आहे .

या कालावधी मध्ये शक्यतो सात्मत्वक आहार ,सवचार,असावेत.

व्रत अंगीकारल् यावर ते फलद्रूप होण्यासाठी काही सनयम पाळिे आवश्यक ठरते . या
सनयमां चा भंग झाल् यास पाप लागू नये ; म्हिून प्रायत्मश्चत्तही घ्यावे . व्रताचरि करतां ना
पाळावयाचे सनयम आसि बंधने यां सवषयीची मासहती खालील प्रमािे िािून घेऊया.

१. डोळसपण हव

स्वातंत्र्यवीर सावरकरां नी ‘की घेतले व्रत न हे आम्ही अंधतेने’ असे म्हटले आहे , ते अक्षरशः
सत्य होय. व्रत हे अंधपिाने घ्यायचेच नसते . अिािपिा आसि अज्ञान त्यासवषयी चालत
नाही. डोळे उघडे ठे वून ते स्वीकारावे लागते .आि िगभरात सवात्र मानससक तिाव वाढत
चालला आहे यासाठी संकल् प पूवाक आपि यातू न बाहे र सनघिार आहोत असा दृढसवश्वास
ठे वून डोळसपिे ही साधना करावयाची आहे .

२. कठोर प लि

व्रताचे पालन काटे कोरपिाने व्हावे लागते . मग त्यासाठी सकती कष्ट करावे लागतील, याचा
सवचार मनात येता उपयोगी नाही.पूिा सवश्वास ठे वून केले ल् या कोित्याही कायाा ला यश हे
समळतेच.

३. पूणग करणे आवश्यक

करसवतां व्रत अधापुण्य लाभे । मोडसवतां िोघे नरका िाती ।।

तुका म्हिे तपतीथाव्रतयाग । भक्ती हे मागा मोडूं नये ।। – संत तुकाराम

४. संकल् प सोडणे

सनसगाा त अमयाा ि असले ला प्रािवायू आपि शरीरात साठवून ठे वू शकत नाही नवीन श्वास
घेण्यासाठी पूवीचा सोडावा लागतो तसे च ही साधना पूिात्वास िावी या कररता साधनेच्या
सुरुवातीस घेतले ला संकल् प सोडिे आवश्यक आहे . म्हिून सिनां क १५/०४/२०१९ रोिी
आपली ही साधना सनसवाघ्न व आनंिाने पार पडली म्हिून आपले स्वताचे परमेश्वराचे व
सनसगाा चे आभार मानून आनंि सािरा करावा या वेळी आपल् या क्षमते नुसार गोडधोड करावे
अथवा गरिूंना िानधमा करावा यापैकी काही करता येत नसेल तर सकमान िवळच्या
सामासिक सठकािी िावून सेवा करून यावे सकंवा मनाला िे आनंि िे ईल ते करावे . नंतर
संकल् प सलसहले ला कागि सनमाा ल्याबरोबर सवससिात करावा.

शंका सनरसन साठी आपि मला रात्री ९:३० पयां त फोन करू शकता

डॉ.सवश्वास व्ही.गोळे ( रे सक ग्रँडमास्टर )

कोपर खैरािे नवी मुंबई

मोबाईल क्रमां क ७७०९०८७५३७ ,७७१८०८८७३६

You might also like