You are on page 1of 3

राज्यातील रस्ते (रस्ते व पुल) याांची सुधारणा

Hybrid Annuity तत्वावर करणेबाबत.

महाराष्ट्र शासन
साववजननक बाांधकाम नवभाग
शासन ननणवय क्र. सांकीणव 2018/प्र.क्र.93/ननयोजन-1अ
मादाम कामा मागव, हु तात्मा राजगुरू चौक,
मांत्रालय,मुांबई- 400 032.
नदनाांक:-24 सप्टें बर, 2018

वाचा:-1. केंद्र शासनाचे पनरपत्रक क्र. NH- 24028/14/2014-H(Vol-II),नद. 9.02. 2016


2. शासन ननणवय, सा.बाां.नवभाग, क्रमाांक- योजना 2016/प्र.क्र.165/ननयो-1 अ
नद.29.11.2016
3. शासन ननणवय, सा.बाां.नवभाग क्र. योजना 2017/प्र.क्र.58/ननयो-1अ,
नद.3.11.2017
4. शासन ननणवय, सा.बाां.नवभाग क्र. योजना 2017/प्र.क्र.58/ननयो-1अ,
नद.14.12.2017
प्रस्तावना :
राज्यातील रस्त्याांचा सवांगीण नवकास करण्याकरीता मोठया प्रमाणात रस्ते सुधारणा
करण्याकरीता केंद्र शासनाच्या Hybrid Annuity Model धतीवर राज्यातील Hybrid Annuity
योजना कायान्ववत करण्यास नद. 29.11.2016 च्या शासन ननणवयाद्वारे मावयता दे ण्यात आली
आहे. त्यानुसार एकूण 195 कामे अथवसांकन्पपत करण्यात आली होती. यातील काही कामे
सांबांधीत रस्ते केंद्र शासनाच्या राष्ट्रीय महामागव येाजनेत समानवष्ट्ठ झापयाने वगळण्यात आली
आहेत. या कामाव्यनतनरक्त आवश्यकतेनुसार आनण सवमाननीय नवधानसभा सदस्याांच्या
मागणीनुसार कामे Hybrid Annuity योजनेअांतगवत समानवष्ट्ठ करण्याची बाब शासनाच्या
नवचाराधीन होती. या अनुषांगाने हाती घेण्यात आलेपया कामाांच्या नननवदाांना अपप प्रनतसाद
नमळापयामुळे सांदभाधीन क्र.3 च्या शासन ननणवयाद्वारे काही मुलभूत बदल करण्यात आले. तसेच
सांदभव क्र.4 च्या शासन ननणवयाद्वारे या प्रकपपाच्या सांननयांत्रणासाठी तसेच या योजनेतील काही
बदल अथवा कामे समानवष्ट्ठ करणे यासाठी मांत्रीमांडळाने त्याांची उपसनमती गठीत केली आहे .
उपसनमती गठीत केली आहे . उपसनमतीने त्याांच्या कायवकक्षेतील नवषयानुरुप Hybrid Annuity
योजनेअांतगवत खालील कामे समानवष्ट्ठ करण्यास अनुमती नदली आहे . या खालील शासन
ननणवयाद्वारे ही कामे Hybrid Annuity योजनेअांतगवत समानवष्ट्ठ करण्यात येत आहेत.
शासन ननणवय :
मांत्रीमांडळ उपसनमतीसमोर प्राप्त प्रस्तावाची छाननी करुन उपसनमतीने खालील 2 कामे
Hybrid Annuity योजनेअांतगवत समानवष्ट्ठ करण्यास शासन मावयता नदली आहे.
शासन ननणवय क्रमाांकः सांकीणव 2018/प्र.क्र.93/ननयोजन-1अ

अ.क्र. कामाचे नाव अांदानजत लाांबी


(नक.मी. मध्ये)
1 साळवदे सुकवद शशदखेडा दु साणे, वाघापूर जोडणारा रस्ता 4/800 56.00
ते 68/00 ची सुधारणा करणे (भाग-सुकवद, ता.शसदखेडा ते
वाघापूर, ता.साक्री, नज.धुळे
2 नचरणे, कदाणे, बाभुळदे , खलाणे, बागळे फाटा, ता.शसदखेडा, 22.50
नज.धुळे राष्ट्रीय महामागाला जोडणारा रस्ता 6/00 ते 22/500
नचमठाणे ते खलाणे रस्ता जोडणे (लाांबी 0/00 ते 6/00)

वरील 2 कामे पुढील होणाऱ्या अथवसांकन्पपत अनधवेशनात अथवसांकपपात समानवष्ट्ठ


करण्याची कायववाही साववजननक बाांधकाम नवभागाने करावी.

या प्रकपपात सनवस्तर प्रकपप अहवाल (DPR) तयार करण्याचे काम सांबध


ां ीत मुख्य
अनभयांताने तातडीने नननवदा मागवून व सक्षम स्तरावून नननवदा स्वीकृत करुन कामे
अथवसांकपपीत होण्यापुवी सनवस्तर सवेक्षण व प्रकपप अहवाल तयार ठे वावेत.

उपरोक्त कामाांचे प्रशासकीय मावयतेचे आदे श स्वतांत्रपणे ननगवनमत करण्याची कायववाही


करण्यात यावी.

सदर शासन ननणवय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या सांकेत


स्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा साांकेताांक 201809241719171718 असा
आहे. हा आदे श नडजीटल स्वाक्षरीने साक्षाांनकत करुन काढण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल याांच्या आदे शानुसार व नावाने

Prashant Digitally signed by Prashant Vinayakrao Patil


DN: c=IN, o=Government Of Maharashtra, ou=Public Works
Department, postalCode=400032, st=Maharashtra,

Vinayakrao Patil
2.5.4.20=2b1bad66664b1e11e3bf66db1d526143e814db5f8
c505422af66a5628314537e, cn=Prashant Vinayakrao Patil
Date: 2018.09.24 17:22:29 +05'30'

( प्रशाांत पाटील )
अवर सनचव, महाराष्ट्र शासन
प्रनत,
1. मा. राज्यपाल, महाराष्ट्र राज्य याांचे सनचव
2. मा. मुख्यमांत्री, महाराष्ट्र राज्य याांचे खाजगी सनचव
3. मा. मांत्री (सा.बाां.) याांचे खाजगी सनचव, मांत्रालय, मुांबई.
4. मा. मांत्री (नवत्त व ननयोजन) याांचे खाजगी सनचव, मांत्रालय, मुांबई.
5. मा.मांत्री (रोहयो व पयवटन) याांचे खाजगी सनचव, मांत्रालय, मुांबई.
6. मा. राज्यमांत्री (सा.बाां.) याांचे खाजगी सनचव, मांत्रालय, मुांबई
7. मुख्य सनचव याांचे सह सनचव, मांत्रालय, मुांबई.
8. अ.मु.स. (ननयोजन), याांचे स्वीय सहायक, ननयोजन नवभाग, मांत्रालय, मुांबई.
पष्ृ ठ 3 पैकी 2
शासन ननणवय क्रमाांकः सांकीणव 2018/प्र.क्र.93/ननयोजन-1अ

9. अ.मु.स. (नवत्त), याांचे स्वीय सहायक, नवत्त नवभाग, मांत्रालय, मुांबई.


10. प्रधान सनचव, साववजननक बाांधकाम नवभाग, याांचे स्वीय सहायक, मांत्रालय, मुांबई.
11. सनचव (रस्ते),याांचे स्वीय सहायक, साववजननक बाांधकाम नवभाग,मांत्रालय, मुांबई.
12. मुख्य अनभयांता, साववजननक बाांधकाम प्रादे नशक नवभाग, औरांगाबाद.
13. उप सनचव (रस्ते), याांचे स्वीय सहायक, साववजननक बाांधकाम नवभाग,मांत्रालय, मुांबई.
14. अधीक्षक अनभयांता, साववजननक बाांधकाम मांडळ, औरांगाबाद.
15. ननवडनस्ती, ननयोजन-1अ, साववजननक बाांधकाम नवभाग,मांत्रालय, मुांबई.

पष्ृ ठ 3 पैकी 3

You might also like