You are on page 1of 4

शवाजी महाराज खरे च धमनरपे होते ?

आजकाल शवाजी महाराज हे मिु लमवरोधी नहते, धमनरपे होते असे स करयाची जणू
चढाओढच &सारमा'यमांत आ)ण सोशल म*डयावर स,
ु झालेल. आहे . शवाजीने थापन केलेले '1हंदवी
वरा3य' हे 1हंदं च
ू े '1हंदरू ा45' नसन
ू 'धमनरपे रा3य' कसे होते आ)ण 6याकर.ता 6यांनी मस
ु लमानांना
कसे जवळ केले व मस
ु लमानांनीह. 6यां8या '1हंदवी वरा3या'8या थापनेला कशी मोलाची मदत केल.
हे सांगयाची जणू अहमहमका लागल. आहे . 6याकर.ता अनेक तक-कुतक लढवले जात आहे त.
ख-या-खोटया गो4ट. जाणीवपव
ु क
 पेर=या जात आहे त. 6याकर.ता >ा?हण@वेष जाणीवपव
ू क
 पसरवला
जात आहे . पण उथळ भावनांवर न जाता 6याचे ऐतहासक वEलेषण केले जात नाह.. Fया संबध
ं ात
काह. मH
ु े वचाराथ खाल. 1दलेले आहे त. वाचकांनी ते समजून Iयावेत व &तJKया @यायात अशी
अपेा आहे .

१) छ. शवाजी महाराजांनी 1हंदवी वरा3या8या थापनेची शपथ घेतल. होती आ)ण 6यानस
ु ार 6यांनी
काय आरं भले होते. Fया कायात स,
ु वातीपासन
ू एकह. मस
ु लमान वयं&ेरणेने सामील झालेला नहता.
कोणताह. मिु लम सरदार 6यांना येऊन मळालेला नहता. जे सहाशे पठाण 6यांना येऊन मळालेले
होते ते वजापरु 8या दरबारात अपमानत होऊन आलेले होते. शवाजी8या वरा3य थापने8या कायात
साथ दे यासाठS आलेले नहते. कुणी ?हणतील कT ते मघ
ु लांकडेह. जाऊ शकले असते. पण इथे
भौगोलकतेचा &Eन नमाण होतो. दWखनचा भाग 1द=ल.पासन
ू प4ु कळ लांब पडतो. शवाय
औरं गजेबाची JकतY ऐकून मा1हती अस=यामळ
ु े जे वजापरू दरबार. घडले ते 1द=ल. दरबार. घडणारच
नाह. Fयाची हमी दे ता येत नहती. अशावेळी लढणे हाच एकमेव 3यांचा पोटापायाचा यवसाय होता
अशा 6या सहाशे मस
ु लमानांना शवाजीसारWया गण
ु संपZन व गण
ु [ाहक य\ती8या आ]याला यावेसे
वाटले तर 6यात नवल ते काय ? शवाजी तसेह. औरं गजेबासारखे व त6कालन अZय मिु लम
बादशहांसारखे धमा^ध नहते. तेहा शवाजी8या रा3यात आप=या पोटापाया8या यवथेसोबतच
आप=या जानमाला8या व धमा8याह. सरु _ततेची खा`ी होती. ?हणूनच ते सहाशे पठाण शवाजीकडे
नोकर.स आले होते. ते शवाजी8या वरा3य थापने8या कायात साFय करयासाठS आले होते असे
सांगणे ?हणजे वातवकतेचा वपयास करणे होय.

२) शवाजीने आप=या वरा3याला 1हंदवी वरा3य असे नाव 1दले होते. 6यांना जर 1हंदं च
ू े वरा3य
उभारायचे नसते तर 6यांनी फ\त 'वरा3य' Fया एकाच शcदाने काम चालवले असते. कुणी ?हणतील
कT 1हंदवी हा शcद 6यांनी '1हंद
ु थान' Fया शcदाव,न घेतला. ?हणजेच 6यांना 1हंद
ु थान हा मल
ु त:
1हंदं च
ू ा दे श आहे आ)ण मस
ु लमानांनी तो बळजबर.ने बळकावलेला आहे हे मा1हत होते. मस
ु लमानांनीह.
Fया दे शाला आजतागायत 1हंदं च
ू ाच दे श मानलेले आहे हे 6यां8या '1हंद
ु थान' शcदा8या वापरानेच स
होते. मस
ु लमान 1हंद
ु थानाला आजपावेतो आपला विजत दे श ?हणूनच मानत आलेले आहे त. आ)ण
?हणूनच ते वत:ला नेहमी 1हंदं च
ू े जेते समजत आलेले आहे त. 6यांची भारतावर.ल सव आKमणे
धामक हे तन
ूं ी &ेर.त होती. 6यां8या धमशा`ातील आeे&माणे संपण
ु  जगाला इलामक बनवणे आ)ण
गैरमस
ु लमानांची संप6ती व 6यां8या ि`या लट
ु णे Fया उ1H4टांनी 6यांनी भारतावर आKमणे केल. होती.
ह. गो4ट शवाजीराजांना मा1हती नहती असे समजणे ?हणजे श
ु मख
ु प
 णा आहे . पण तर.ह.
शवाजीने मस
ु लमानांना आप=या पदर. नोकर.स का ठे वले हा य&Eन आहे . य
ु ात साम-दाम-दं ड-भेद
ह. नीती वापरल. जाते. श`च
ू ा श`ू तो आपला म` ह. नीती वापरल. जाते. राजनीतीचतरु शवाजीने
ह.च नीती वापरल.. 6यांनी 6या सहाशे मस
ु लमानांना नोकर.स ठे वन
ू मस
ु लमान व, मस
ु लमान अशी
फळी उभी केल.. 6यांनी मस
ु लमान सहकार. नमाण केले ?हणून ते से\यल
ु र होते न मस
ु लमानवरोधी
नहते असे ?हणता येत नाह..

३) य
ु ात मराठा सरदारां8या हाती लागलेल. क=याण8या सभ
ु ेदाराची सन
ू साडी-चोळी दे ऊन व तला
मातेसमान दजा दे ऊन शवाजीराजांनी तला वगह
ृ . सरु _त परत पाठवल.. शवाजीराजां8या Fया
औदायाची JकतY भारतभर पस,न मस
ु लमानांमधील काह. उदारवाद. मस
ु लमान शवाजीराजांना येऊन
मळाले असतील तर 6यात नवल ते काय ? पण 6यामळ
ु े शवाजी महाराज सरसकट सवच
मस
ु लमानांचे वरोधी नहते व ते आज8या संक=पने&माणे धमनरपे होते ?हणणे ?हणजे स6याचा
वपयास करणे होय.

४) शवाजी महाराजांनी आप=या मस


ु लमान सैनकांसाठS मशद बांधून 1दल. Jकं वा ते य
ु ात सापडलेल.
कुराणाची &त आदरपव
ू क
 आप=या मिु लम सैनका8या सप
ु द
ू  कर.त ?हणून ते मस
ु लमानांचे वरोधक
नहते Jकं वा ते धमनरपे होते Fया तjयातह. काह. दम नाह.. आप=या कंपनीत काम करणा-या
कमचा-यांना खुश ठे वयासाठS व 6यां8याकडून जातीत जात काम काढून घेयासाठS 6यांना जसा
वषाला बोनस दे यात येतो तसाच हा &कार होता. 1हंदवी वरा3य थापने8या कायात श`च
ू ी माणसं
फोडून ती आप=या गोटात सामील करता आल. तर श`ल
ू ा सहज नामोहरम करता येईल ह. ती
रणनीती होती. शवाजीसारWया रणचतरु यो@'याने ह. नीती अंमलात आणल.. 6याला कोण6याह.
अंगाने धमनरपेता ?हणता येत नाह.. ती जर धमनरपेता असेल तर मिु लम बादशहां8या पदर.ह.
अनेक 1हंद ू सरदार होते. मग 6या मिु लम बादशहांनाह. धमनरपेतावाद. ठरवता येईल. पण स6य
काय आहे ते जगजा1हर आहे . सवच मिु लम बादशहा हे 1हंद ू सरदार पदर. बाळगन
ू ह. आ6यंतक
धमवेडे होते. जनतेवर.ल 6यांचा अ6याचार 6यां8या धमवेडातन
ू होत होता. तेहाह. भारतातील
मस
ु लमान अ=पसंWयंकच होते व बहुसंWय जनता ह. 1हंद ू होती. मस
ु लमानी जनतेवर कोणतेह. धामक
अ6याचार होत नहते. 6यांचेवर कोणते राजकTय अ6याचारह. होत नहते. कारण मस
ु लमान
भारतदे शाचे जेते होते. 6यांनी 1हंदं च
ू ा य
ु ात पराभव केलेला होता. मस
ु लमान वभावत:च कlर धमवेडे
व िजहाद. होते व 1हंद ू बहुसंWयंक दे शात सवच बादशहां8या काळात मस
ु लमानांना सवच धामक व
राजकTय वशेषाmधकार होते. मिु लम बादशहां8या अमदानीत मस
ु लमानांना सरास 1हंदं च
ू ी मं1दरे लट
ु णे,
मं1दरे पाडून मशद. उभारणे, 1हंद ू ि`यां8या अ>ु लट
ु णे, 6यांना पळवन
ू नेण,े 1हंद ू मल
ु ांना गल
ु ाम ?हणून
वकणे हे &कार करयाचे संपण
ु  वातंnय होते. 6यामळ
ु े त6कालन सरसकट सवच जनतेवर अ6याचार
होत होते ?हणून शवाजी महाराजांनी धमनरपे असे 1हंदवी वरा3य थापनेचे काय हाती घेतले
असे ?हणणे ?हणजे मस
ु लमानां8या धामक अ6याचारांचे बळी ठरले=या अग)णत 1हंदं 8ू या आ6?यांचे
]ाप घेणे होय.

५) शवाजी महाराज मशद व कुराणा&ती आदरभाव ठे वीत असत असे आजकाल कंठरवाने सांmगतले
जाते. 6यात आपण थोडा स6यांश मानलाह. तर. 6याकर.ता शवाजी राजांना काह. दोष दे ता येत नाह..
शवाजी महाराज हे रणांगणावर.ल व राजकारणातील लढवpये होते, धामक व@वान नहते. 6यांनी
कुराणाचा व अZय मस
ु लमानी धमशा`ांचा अqयास केला नहता. 6यांनी तो अqयास केला असता
तर, Fया धमशा`ां8या शकवणक
ु Tनस
ु ारच मस
ु लमानांनी 1हंदं व
ू र अनिZवत अ6याचार केले हे शवाजी
राजां8या लात आले असते आ)ण मग शवाजी महाराजांनी कुराण व मशद Fयां8या&ती Jकती आदर
ठे वला असता हे कंठरवाने ओरडणा-यांनीच सांगावे. आजह. 1हंद ू कुराण व अZय इलामक धमशा`े
न वाचताच इलामचा शांतीचा धम ?हणून उदोउदो कर.त असतात. 6यांनी जरा इलामक धमशा`े
वाचावीत आ)ण मग इलामबHल आपले मत बनवावे. "वाचाल तर वाचाल" ह. उ\ती इलामक
धमशा`ांबHल 1हंदं न
ू ा तंतोतंत लागू पडते.

६) समथ रामदास हे शवाजीचे ग,


ु नसन
ू याकूतबाबा नावाचा मस
ु लमान फकTर शवाजीचा ग,
ु होता
हे स करयाचे कुट.ल कारथान आजकाल मोठया &माणावर केले जात आहे . समथ रामदास हे
>ा?हण होते. ?हणून >ा?हण@वेषातन
ू हे कुट.ल कारथान खेळले जात आहे हे प4ट आहे . याकूतबाबा
हा एक साधारण फकTर होता. 6याने शवाजीला वरा3य थापनेसाठS कोण6याह. व,पाची मदत
केलेल. नाह.. ना 6याने कोणती अशी सा1ह6य नमती क,न ठे वलेल. आहे जी त6कालन वा अवाmचन
जनतेला उपकारक, मागदशक व अनक
ु रणीय आहे . 6याचे जनतेवर &भ6ु व थापत करणारे वत:चे
असे कोणतेह. कत6ृ व नाह.. तसे ते असते तर महारा45ा8या जनतेने 6याला डो\यावर बसवले असते.
Fयाउलट समथ रामदास हे जा3व=य दे शाभमानी व धमाभमानी होते. आप=या अजरामर सा1ह6यातन

6यांनी महारा45ा8या जनतेला शवकायात साथ दे यासाठS जागत
ृ व &व6ृ त केले. याकूतबाबाने Fयातले
काह.ह. केलेले नाह.. तर. 6याला शवाजीचा ग,
ु ठरवन
ू समथा^ना डावलयाचे 1हंद@
ू वे4टे व
>ा?हण@वे4टे राजकारण दे शात कोणा8या इशा-यावर कोण लोकं खेळत आहे त हे महारा45ातील व
दे शातील जनतेने समजून Iयायला हवे.

७) शवाजी महाराजांनी बाटले=या 1हंदं न


ू ा परत 1हंदध
ू मात घेयाची श
ु ीकरणाची मोह.म स,
ु केल.
होती. Fयाच मो1हमu तगत 6यांनी नेताजी पालकर व अZय अनेक मस
ु लमान ?हणन
ू बाटले=या 1हंदं न
ू ा
परत 1हंदध
ू मात घेतले. जर शवाजी धमनरपेतेवर एवढ. ]ा ठे वणारे असते तर 6यांना श
ु ीकरणाचे
काय आरं भयाची काह.एक गरज नहती. पण गतकाळात बाटले=या 1हंदं न
ू ा परत 1हंदध
ू मात येयाचे
माग उपलcध नस=यामळ
ु े च 1हंद ू कमजोर झाला व 6यां8यात फूट पडून आपलेच लोक आपले वैर.
झा=याचे 6यांना कळत होते. FयाचसाठS 6या इतहासाची पन
ु राव6ृ ती होऊ नये ?हणुनच शवाजी
महाराजांनी श
ु ीकरणाची मोह.म स,
ु केल.. ह. &ेरणा 6यांनी वजयनगर साvा3याचे संथापक हwरहर
व ब\
ु क Fया 1हंद ू पण जबर.ने मस
ु लमान बनवले गेले=या राजांना व@यारय वामींनी परत
1हंदध
ू मात आण=या8या इतहासाव,न मळाल.. हे वजयनगरचे साvा3यच शवाजी8या "1हंदवी
वरा3याचे" &ेरणा`ोत होते, आजकाल सांmगतल. जाणार. धमनरपेता नहे .

वर.ल सव ववेचनाव,न एक गो4ट प4ट होते कT शवाजी महाराज यि\तश: मस


ु लमान वरोधी
नसले तर. ते 'इलामक राजस6ते' व, न\कTच होते आ)ण धामक अ6याचार करणार. 'इलामक
राजस6ता' उखडून फेकून सवसमावेशक '1हंद ू राजस6ता' थापत करयासाठS व दमत, धामक
अ6याचार.त, गलतगा` व व6व न4ट होऊन बसले=या 1हंदं च
ू े पन
ु ,6थान करयासाठSच 6यांनी '1हंदवी
वरा3या'ची थापना करयाचे बहुमोल काय केले होते असे ?हणता येईल. आ)ण Fया कायात 6यांनी
महारा45ातील >ा?हणांसह.त सव अठरापगड जातींचे साFय घेऊन "1हंदवी वरा3या"8या
थापनेबरोबरच समाजातील जातीभेद संपवन
ू संपण
ु  1हंदस
ू माज एका स`
ू ात बांधयाचे प1हले सफल
&य6न केले. 6यां8याकडून &ेरणा घेऊनच पढ
ु .ल काळात महा6मा फुले व डॉ. बाबासाहे ब आंबेडकरांनी
अपEृ यता व जातीभेद न4ट करयासाठS आंदोलन उभारले व महारा45ातील जनते8या शवाजीवर.ल
&ेमामळ
ु े व ]ेमळ
ु े च फुले-आंबेडकरां8या कायाला हळूहळू यश येत गेले. पण दद
ु y वाने आजकाल
शवाजी महाराजांना मस
ु लमानां8या संदभात जाणीवपव
ु क
 'धमनरपे' अस=याचे जनते8या गळी
उतरवन
ू 1हंद ू समाजात फूट पाडयाचे &य6न स,
ु आहे त. आ)ण Fया फु1टरतावाद. श\तींना आपलेच
लोक साFय कर.त आहे त हे दे शाचे मोठे च दद
ु y व होय.

&ेषक,
अतल
ु सोमेवर कावळे
३०२, अथव एZ\लेह,
हुडकेEवर (ब.ु ), नागपरु .
Mob.No.9423102389
E-Mail ID : atulskawale@yahoo.co.in

You might also like