You are on page 1of 5

10/19/2019 Question Answer Paper

ICON COACHING CLASSES DATE: 29-10-19


XNEW (Marathi)
TIME: 2 hrs
(Special Practice Paper (Prelims))

िव ान आिण तं ान - २ -(All) MARKS: 40

SEAT NO:

.१ खालील सोडवा. (5)


1) कोण ाही तलातून छे द घेत ास समान भाग पडतात : अरीय समिमती :: एकाच अ ातून दोन समान भाग होतात :
...............

Ans. कोण ाही तलातून छे द घेत ास समान भाग पडतात : अरीय समिमती :: एकाच अ ातून दोन समान भाग होतात : ि पा
समिमती

2) वेगळा घटक ओळखा.


पुन ादना ा संबधीत

(अ) (ब) (क) (ड)


Ans. िशंपला

3) चूक की बरोबर ते िलहा.


सौर औ क िवद् युत क ात, सौर ऊजचे थम उ ता ऊजत पां तर केले जाते.

Ans. बरोबर - उ ता ऊजचे नंतर टबाइन व जिन ा ारे िवद् युत ऊजत पां तर केले जाते.

4) फलनानंतर अंडाशयाचे पां तर ............... होते.

Ans. फलनानंतर अंडाशयाचे पां तर फळात होते.

5) नाव / रे णूसू िलहा.


पेशी िवभाजनातील सवात मोठी पायरी (ट ा) कोणती ?

Ans. पूवाव था

(ब) िदले ा पयायांपैकी यो पयाय िनवडून िलहा. (5)


1) अॅसेिटक (ईथेनॉइक) आ ............... .
अ. िनळा िलटमस कागद लाल बनवते. ब. पा ात ावणीय आहे .
क. ती दप असतो. ड. िदलेले सव पयाय.

Ans. अॅसेिटक (ईथेनॉइक) आ िदलेले सव पयाय.

2) ी- जनन सं थेतील कोणता अवयव पीयुिषका ंथीतून वणा या सं ेरका ा भावाखाली असतो?
अ. गभाशय ब. योनी क. अंडाशय ड. अंडवािहनी/अंडनिलका

Ans. ी- जनन सं थेतील कोणता अवयव पीयुिषका ंथीतून वणा या सं ेरका ा भावाखाली असतो? अंडाशय

3) मूलपेशी कशाम े ठे व ा जातात?


https://evaluater.parshvaa.com/class-admin/generate-paper/view-model-answer/?d=MzA5NjQ4 1/5
10/19/2019 Question Answer Paper

अ. -1350C ते -1900C इत ा व प हायडोजनम े


ब. -1350C ते -1900C इत ा व प नायटोजनम े
क. -1350C ते -1900C इत ा व प ोपनम े
ड. -50C ते -100C इत ा तापमानाला ि जम े
Ans. मूलपेशी कशाम े ठे व ा जातात - -1350C ते -1900C इत ा व प नायटोजनम े

4) खालील पैकी आप ी व थापनासाठी काय करणारी आं तराि य संघटना कोणती?


अ. युनायटे ड नेशन िडजा र रलीफ संघटना
ब. जागितक आरो संघटना
क. मानवी व थेसाठी संयु रा क
ड. वरील सव

Ans. खालील पैकी आप ी व थापनासाठी काय करणारी आं तराि य संघटना कोणती? - वरील सव

5) यापैकी कोणती पेशी िवभाजन प तीम े ि गुिणत → एकगुिणत असा फरक होतो?
अ. सू ी िवभाजन ब. असू ी िवभाजन
क. अधसू ी िवभाजन ड. कोणताही पयाय बरोबर नाही.

Ans. यापैकी कोणती पेशी िवभाजन प तीम े ि गुिणत → एकगुिणत असा फरक होतो? अधसू ी िवभाजन

.२ खालील सोडवा. (कोणतेही पाच) (10)


1) खालील िदले ा आकृतीवर माहीती िलहा.

Ans. i. औ क ऊजा सूय काशापासून िमळवूनही िवद् युत ऊजा िनमाण करता येते.
ii. सूयिकरण परावितत करणारे अनेक परावतक वाप न सूयिकरण मनो-यावरील एका शोषकावर क ीत केले जातात.
यामूळे उ ता ऊजा तयार होते. या उ ते ा सहा ाने पा ाचे पां तर वाफेत क न टबाइन आिण जिन िफरवले
iii.
जाते.
2) उदाहरणे ा : जोडणारे दु वे

Ans. पेरीपॅटस (ॲिनिलडा व संिधपाद ाणी यां ना जोडणारा दु वा) डकबील ॅिटपस (सरीसृप व स न यां ना जोडणारा दु वा
लगंिफश) म व उभयचर यां ना जोडणारा दु वा.

3) नैसिगक वायु ा लनाने िनमाण होणारे दू षण हे कोळ ा ा लना ा मनाने कमी असतो.

Ans. i. कोळ ाम े काबन, नायटोजन आिण स र हे घटक असतात.


कोळ ा ा लनाने काबन डायऑकसाइड, स र डायऑकसाइड आिण नायटोजन असे आरो घातक असलेले
ii.
वायु उ िजत होतात.
iii. ाच बरोबर इं धनाचे सू मकणाही वातावरणात सोडले जातात.
नैसिगक वायु ा ारा चालणा-या िवद् युत िनिमित क ात वायु ा उ तापमान आिण दाबाम े लन क न टबाइन
iv.
िफरवले जातात.
नैसिगक वायुवर चालणा-या संचाची काय मता कोळशावर चालणा-या िवद् युत िनिमितची संच ा काय मतापे ा ते कमी
v.
असते.
vi.तथापी, नैसिगक वायु म े स र नस ामुळे प रणामन दू षण कमी होते.
4) आ जन आिण िवनाऑ जन.
https://evaluater.parshvaa.com/class-admin/generate-paper/view-model-answer/?d=MzA5NjQ4 2/5
10/19/2019 Question Answer Paper

Ans. ऑ जन िवनाऑ जन

या सनात ऑ जनचा
i. या सनात ऑ जनचा सहभाग असतो.
सहभाग नसतो.

या सनासाचे ुकोज िवघटन, टायकाब झीलीक आ च व इले ॉन या सनाचे ुकोज िवघटन व


ii.
वहन साखळी अिभि या असे तीन ट े आहे . िक न हे दोन ट े आहे त.

5) खालील िच संकेत काय सां गतात ? ा आधारे तुमची भूिमका िलहा

Ans. A.पुनच ीकरण


B.पाणी वाचवा.
- भूिमका
i. ा ीक सार ा पदाथाचे पुनच ीकरण कर ासाठी मी जनजागृती करे न.
ii. पाणी जपून वापर ासाठी काय काय करता येईल याची िम ां बरोबर चचा क न यो उपाय योजना करे न.
6) उदाहरणे ा : एकपेशीय सजीव

Ans. अिमबा, पॅरामोिशयम, यु ना, ोरे ला

7) पेशीिवभाजन हा पेशी ा आिण सजीवां ा अनेक गुणधमापैकी मह ाचा गुणधम आहे .

Ans. पेशीिवभाजन ही एक आव क जीवन ि या आहे . पेशीिवभाजनामुळेच सजीवां ची वाढ व िवकास होतो. शरीराची झालेली
झीज भ न काढता येऊ शकते. जखमा भ न येतात. पेशींची सं ा वाढू शकते. अलिगक जनन करणा या सजीवां त नवे
जीव िनमाण होतात. लिगक जनन करणा या ब पेशीय सजीवां त यु के तयार होतात. या सा या कायामुळे पेशीिवभाजन हा
पेशी ा आिण सजीवां ा अनेक गुणधमापैकी मह ाचा गुणधम आहे .

.३ खालील सोडवा. (कोणतेही पाच) (15)


1) जैवसंवेदके णजे काय ?

Ans. जैवसंवेदके णजे एक िव ेषणा क साधन. ाचा उपयोग भौितक रासयिनक उपकरणासह जैिवक घटकास जोड ा-
i.
या िव ेषणाचा शोध घे ासाठी केला जातो. पुढील े ाम े जैवसंवेदकां चा वापर केला जातो.
अ. ुकोज िनरी ण ब. अ िव षेण क. DNA जैवसंवेदके ड. सू जीव जैवसंवेदके य. ओझोन जैवसंवेदके
ii.
र. मेटा ॅ टीक ककपेशी जैवसंवेदके
2)
i. सोबत ा आकृतीत दाखिवले ा यं ाचे नाव िलहा.

ii.या यं ां चे काय थोड ात िलहा.

Ans. i. वाफेवर चालणारे टबाईन (झोतयं )

कोण ाही एका ऊजा ोता ा साहा ाने झोतयं िफरवले जाते. हे झोतयं जिन ाला जोडलेले असते.
ii. झोतयं ामुळे जिन िफ लागते आिण जिन ाम े िवदयुत चुंबकीय वतना ा त ाचा वापर क न िवदयुत
ऊजा िनिमती केली जाते.

3) सुसर, मगर यां सारखे ाणी पा ात आिण जिमनीवरही राहतात. मग ते उभयचर आहे त की सरीसृप ?

https://evaluater.parshvaa.com/class-admin/generate-paper/view-model-answer/?d=MzA5NjQ4 3/5
10/19/2019 Question Answer Paper

Ans. i. घरीयाल, सुसर उभयचर नसून सरीसृप आहे त.


ii. हे ाणी शीतर ी आहे त.
iii. शरीर उचलले जात नाही णून जिमनीवर सरपटतात.
iv. चा कोरडी असून खवलेयू असते
v. बा कण नसतो, अंगुलींना नखे असतात.
vi. सन फु ु सां माफत करतात आिण उभयचर ाणी हे चा तसेच क ां नी सन करतात.
vii.हे ा ा ाम े आढळणारे गुणधम हे सरीसृपचे असून उभयचरची नाहीत.
4) i. शेजारील िच ात तु ां ला कोणती मानिसक िवकृती िदसून येते ?
ii. यातून तु ी कोणता सामिजक संदेश दयाल.

Ans. खालील िच ात ‘असंवेदनशीलता’ िह मानिसक िवकृती िदसते.


सामिजक संदेश:

i. अपघाता ा िठकाणी िच ीकरण कर ाऐवजी अपघात ां ना आव क मदत करा.


ii. पोलीस यं णेला तातडीने सूचना ा.
iii.अपघात ां स प र थित ओळखून गरज असेल तर CPR (cardiac-pulmonary resuscitation) ा.
iv.108 या मां कावर संपक साधून वािहका मागवा
5) उदाहरणांसह ीकरण िलिहणे.
न ा, समु ा ा पा ावरील तेल तवंग दू र कसा केला जातो.

Ans. 1. समु ात िविवध कारणां नी तेल गळती होते. हे तेल जलचरां साठी घातक, िवषारी ठ शकते.
2. पा ावर आलेला तेलाचा तवंग यां ि क प तीने दू र करणे सोपे नाही.
3. पण अ◌ॅ ॅ नो ोरॅ स बॉर ु न व ुडोमोनास या जीवाणूंम े िप रिड व इतर रसायने न कर ाची मता आहे .
4. णून या जीवाणूं ा समूहाचा वापर करतात.
5. ां ना हायडोकाबनो ा क बॅ े रआ (HCB) णतात.
हे HCB हायडोकाबनचे अपघटन क न ातील काबन चा ऑ जनशी संयोगघडवून आणतात. CO2 व आिण तयार
6.
होतो.
6) अमली पदाथ सेवन करणे वाईट आहे .

Ans. मो ां चे अनुकरण णून मुलं लहान वयान तंबाखू, गुटखा, िसगारे ट असे तंबाखूज पदाथ, अमली पदाथ व म यां ची
i.
चव पाहतात.
ii. पण अशा घातक पदाथाची सवय लागून पुढे ाचे पां तर सनािधनतात होते.
ता ुरती नशा दे णारे काही वन तीज अमली पदाथ व काही रसायने मानवी चेतासं था, ायूसं था, दय यां ावर
iii.
दु प रणाम क न ां ची कायम पी हानी करतात.
iv. तंबाखूज पदाथामुळे तोंड, फु ु से यां चा ककरोग होतो.
7) उदाहरणांसह ीकरण िलिहणे.
आकृती ा भागां ची नावे िलहा.

Ans. i. ने िबंदू
ii. गु का

https://evaluater.parshvaa.com/class-admin/generate-paper/view-model-answer/?d=MzA5NjQ4 4/5
10/19/2019 Question Answer Paper

iii. जठरबािहनी गुहा


iv. अ िलका
v. अधर तंि का र ू

.४ ाचे एक उ र िव ृत पात िलिहणे. (5)


1) पुढील आकृतीचे िनरी ण करा व िवचारले ा ां ची उ रे िलहा.

i. वरील आकृ ा कसली ितके आहे त ?


ii. दशिवले ा कृती कर ासाठी कोणकोण ा उपकरणां चा गैरवापर होऊ शकतो ?
iii. अशा कार ा घटनां ची दोन उदाहरणे िलही.
iv. महारा शासनाने अशा घटना िनयं णात आण ासाठी कोणता फायदा अंमलात आणला आहे ?
v. अशा घटना आप ा बाबतीत घडू नयेत णून ेकाने कोणती काळजी ावी ?
Ans. i. ाहकां नी फसवणूक / सायबर गु े
ii. इं टरनेट यु संगणक, ATM यं े, े िडट व डे िबट काडस, इ ादी.
iii. े डीट व डे िबट काडसचे िपन मां क वाप न ाहकां ा खा ातील पैशां चे गैर वहार करणे.
iv. वेबसाईटवर चां ग ा व ू दाखवून ात िनकृ दजा ा व ू, िबघाड असलेली उपकरणे ाहकां ना पाठवणे.
महारा शासनाने अशा घटना िनयं णात आण ासाठी मािहती तं ान कायदा २००० (IT Act 2000) कायदा अंमलात
v.
आणला आहे .
अशा घटना आप ा बाबतीत घडू नयेत णून ेकाने पुढील माणे काळजी ावी :
vi.
े डीट व डे िबट काडस, आधार काड pan काड यां चे मां क व इतर गत मािहती अनोळखी ीला दे ऊ नये.
ATM यं ातून पैसे काढताना िपन मां क कोणालाही िदसू दे ऊ नये.
2) शाकीय जनन णजे काय ? ाची वैिश े िलहा.

Ans. i. वन ती ा मूळ, खोड, पाने या भागां ना शाकीय अवयव णतात. जे ा जनन या पैकी भागापासून होते ते ा ास
शाकीय जनन असे णतात.
ii. यात एकाच जनकाचा सहभाग असतो.
iii. जनिनक िवचरण नसते ामुळे िविवधता नसते.
iv. नवीन सजीव मूळ सजीवा सारखाच असतो.
v. नवीन जीवाची वाढ लवकर होते ामुळे फुले, फळे ; बीयां पासून वाढणा-या वन तीपे ा लवकर येतात.

https://evaluater.parshvaa.com/class-admin/generate-paper/view-model-answer/?d=MzA5NjQ4 5/5

You might also like