You are on page 1of 3

 ..की सगळ्या बााँ बाां चा बाप हा जगातील सगळ्यात मोठा विस्फोटक बााँ ब आहे ?

 ...की उां टाला जर एखाद्या माणसाचा राग आला, तर तो त्याच्यािर थां कतो ?

 ...की ताजमहाल बनविताना समारे १००० हत्ीांचा िापर करण्यात आला होता ?

 ...की कोल् हा (Jackal) ि खोकड (fox) हे दोन िेगिे गळे प्राणी आहे त ?

 ...की डासाां ना दात नसतात ते आपल् या सोांडेनी चािा घेतात?

 ...की खग्रास सूययग्रहणाच्या िेळी तापमान ६ अांशाां नी कमी होते ?

 ...की आविकेतील हत्ीांना अन्न चािण्यासाठी फक्त चारच दात असतात ?

 ...की शाकय माशाांना माणसाला माहीत असणारा कठलाही आजार होऊ शकत नाही ?

 ...की सूयय हा पृथ्वीपेक्षा ३,३०,३३० पट मोठा आहे ?

 ...की पत्त्ाां तील चारी राजे ही पूिीच्या खर्‍या राजाां ची वचत्रे आहे त ?

 ...की वजराफाां ची जीभ ५० से.मी. लाां ब असते ि त्याने वजराफ आपले कान साफ करतात ?

 ...की जगातील सिय खांडाां ची इां ग्रजी नािे ज्या अक्षराने सरु होतात त्याच अक्षराने सांपतात ?
 ...की थॉमस अल् िा एडीसन अांधाराला घाबरत असे ?

 ...की माणूस डोळे उघडे ठे िून वशांकू शकत नाही ?

 ...की १११,१११,१११ X १११,१११,१११ = १२,३४५,६७८,९८७,६५४,३२१ ?

 ...की झरळे डोक्याविना ९ वदिस जीिांत राहू शकतात ?

 ...की फलपाखरे आपल् या पायाां नी चि घेतात ?

 ...की सिय ध्रिीय अस्वले ही डािखोरी असतात ?

 ...की मगर आपली जीभ तोांडाच्या बाहे र काढू शकत नाही ?

 ...की सियसाधारणपणे माणूस कोळ्याला वजतका भीतो वततका मरणाला भीत नाही ?

 ...की शरीरातील सिाय त ताकदिान स्नायू म्हणजे जीभ ?

 ...की हत्ी हा एकच असा प्राणी आहे की जो उडी मारू शकत नाही ?

 हृदयात १० मी. पयंत रक्त फेकण्याची


...की ताकद असते ?

भोलू -भारतीय रे ल् िेचा शभांकर

 ...की भारतीय रे ल् िे जगातील सिायत जास्त रोजगार दे णारा उपक्रम आहे ?


 ...की महाराष्ट्र राज्यापेक्षा जास्त लोकसांख्या (९,६७,५२,२४७) असणारे जगात केिळ ११ दे श आहे त ?
यरो-चलन

 यरोवपयन सांघाचे अवधकृत


...की चलन 'यरो' हे यरोप खांडातील १३ दे शात िापरले जाते ?

भारताचा ध्वज

 भारतात २२ शासकीय राजभाषा


...की आहे त पण एकही राष्ट्रभाषा नाही ?

बृहन्ां बई महानगरपावलका

 ...की १८७३ रोजी स्थापन झाले ली बृ हन्ां बई महानगरपावलका भारतातील पवहली स्थावनक स्वराज्य सांस्था आहे ?

 ...की जगभरातील समारे १०० कोटी लोक इां ग्रजी भाषे त साक्षर आहे त...?

 ...की इ.स.१६११ रोजी इटलीचा खगोलशास्त्रज्ञ गॅवलवलयो याने सूयाय िरच्या काळ्या डागाां चा शोध लािला...?

साम्यिादाचे वचन्ह

 ...की आज फक्त चीन, व्हियेतनाम, क्यबा ि उत्र कोररया या चार दे शातच साम्यिादी (वचह्न वचवत्रत) व्यिस्था आहे ...?

 ...की महान शास्त्रज्ञ आइनस्टाईन याना आपल् या बटाची ले स बाां धता येत निती?

 ...की आपल् या शरररातले सिाय त मोठे हाड आपल् या माां डीत असून सिाय त लहान हाड आपल् या कान कानात असते .

 ...की, वसांहाची डरकाळी आठ ते दहा मै लाां पयंत ऐकू येते?

 ...की, िाां स या दे शात एकही डास नाही?


 ...की, तकीमधील इस्तां बूल जगातील एकमे ि असे शहर आहे जे आवशया ि यरोप या दोन खांडाां त विसािले आहे ?

 ...की, वजराफाच्या पाठीत जेिढे मणक े असतात (सहा) तेिढे च मणके उां दराच्या पाठीत असतात?
 ...की, आपल् या सूययमाले तील सिाय त मोठी ज्वालामखी मां गळािर आहे . या ज्वालामखीची उां ची २६.४ वक.मी. आहे ?

 ...की, जगातील सिाय त खोल जागा प्रशाां त महासागरातील मरियाना ही आहे . वहची खोली ११ वक.मी. एिढी आहे ?

 ...की, आपल् या चाव्याां नी माणसाला है राण करणारया डासाां ना दात नसतात?

 ...की, ताजमहालाचा रां ग सकाळी गलाबी, दपारी पाां ढरा तर रात्री सोने री वदसतो?

 ...की, सहारा िाळिांटातील तापमान सकाळी ४५ अांश से वल् सयस असते तर रात्री ते ५ अांश सेवल् सयस पयंत उतरते ?

 ...की, शक्र हा ग्रह हा पूिेपासून पव्हचचमे कडे वफरतो त्यामळे ते थे सू यय हा पव्हचचमे कडे उगितो ि पूिेकडे मािळतो?

 ...की, पी.टी. उषा हीचे पूणय नाि पीलिालकांडी टे कापरिील उषा असे आहे ?

 ...की, वबल गे ट्स प्रत्यक सेकांदाला १२००० रूपये ि एका वदिसात १०३ कोटी रूपये कमावितो?

 ...की, ज्या हाताने तम्ही वलहीता त्या हाताच्या बोटाची नखे सगळ्यात जास्त िेगाने िाढतात?

 ...की, फक्त मनष्य हा प्राणीच पाठीिर झोपू शकतो?

You might also like